Type Here to Get Search Results !

पपई खाण्याचे फायदे आहेत गुणकारी | अनेक रोगांवर उपाय आहे पपई | benifits of papaya in marathi

नमस्कार इथे तुम्हाला पपई खाण्याचे फायदे व पपई च्या औषधी गुणांबद्दल माहिती मिळणार आहे. पपई खाण्याचे खूप फायदे papaya benefits in marathi आहेत आणि ते जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. पपई हे फळ सगळीकडे उपलब्ध असते. पपई मध्ये अनेक जीवनसत्वे आहेत जे आपण विस्तारपूर्वक जाणून घेणार आहोत.

पपई आवडते तर जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे | papaya benefits in marathi
पपई आवडते तर जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे | papaya benefits in marathi

पपई खाण्याचे फायदे आहेत जबरदस्त | papaya benefits in marathi

वजन कमी करणे ( papaya fruit benefits in marathi for weight loss ) बरोबर सौंदर्यात भर पडणे तसे शरीराची प्रतिकारशक्ती (immunity) वाढून शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवणे इतकेच नव्हे तर डेंग्यू सारख्या चिपको आजाराला दूर करणारे फळ म्हणजे पपई. असे अनेक पपई खाण्याचे फायदे आहेत. ( benifits of papaya in marathi ) पपई ही मूळची अमेरिकेच्या उष्ण प्रदेशातील असून मेक्सिकोत प्रथम तिची लागवड करण्यात आली.

थोडक्यात पपई ची माहिती मराठी 

( information about papaya in marathi )
पपई चे शास्त्रीय नाव ( carica papaya) कॅरिका पपया असे आहे. पपई ची पाने व दोन्ही आपल्या आरोग्या साठी खूप लाभदायक असतात. पपई मध्ये पपाइन नावाचा घटक आढळतो. हिरव्या रंगाची कच्ची पपई, तसेच पिवळ्या रंगाची पपई या दोन्ही पायास आपण आहारा मध्ये समावेश करतो.  पपई खाण्याचे फायदे गुणकारी आहे.

पपई च्या झाडाचे प्रकार 

papaya tree benefits
पपई च्या झाडा चे दोन प्रकार असतात एक नर. दूसरा मादी यांच्या तील फरक ओळखणे खूप सोपे आहे. कारण पपई च्या नर झाडाला फुलं येतात आणि माझी पपईच्या झाडा ला फुलं उगवत नाही. महत्त्वाचे म्हणजे पपईचे फळ फक्त माझी नर पपईच्या झाडा ला येतात. एक पिकलेला फळ खूप स्वादिष्ट असतो आणि यात खूप पोषक तत्व आणि विटामिन असतात म्हणून पपई ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. 

पपई चे उत्पादन 

पपई चे सर्वात जास्त उत्पादन भारतातील 
  1. महाराष्ट्र, 
  2. कर्नाटक, 
  3. आंध्र प्रदेश, 
  4. मध्य प्रदेश, 
  5. गुजरात 
या राज्यांमध्ये केले जाते. 

पपई मध्ये आहेत हे खनिजे व जीवनस्त्वे 

( Minerals and Vitamins in Papaya )
पपई मध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे व्हिटॅमिन आहेत.
  1. विटामिन ए, ( vitamin A)
  2. कॅल्शियम, ( Calcium )
  3. मॅग्नीशियम, ( (magnesium)
  4. विटामिन, बी व बी B3 बी B5 
  5. विटामिन सी, vitamin C
  6. विटामिन ई , V- E
  7. व्हिटॅमिन के V-K
  8. पोटॅशियम, Potassium  
  9. फायबर ( fiber)
  10. अँटी ओक्सिडेंट ( antioxidant )
हे असतात. 
पपई आवडते तर जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे | papaya benefits in marathi
papaya

पपई कोणकोणत्या रोगांवर फायदेशीर आहेत?

पपई फायबर चा चांगला स्त्रोत आहे. यामध्ये अनेक प्रकारचे ऍन्टी ऑक्सिडेंट उपलब्ध असतात. पपई खाल्ल्याने आपल्या शरीराला विटामिन सी मिळतो, ज्या मुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. 

खलील रोगांवर व समस्यांवर पपई खाण्याचे फायदे आहेत असरदार 
  1. ह्रदयविकार ( heart disease)
  2. डोळ्यांचे प्रॉब्लेम ( eyes problem)
  3. मधुमेह ( Diabetes)
  4. फुफुस व तोंडाच्या कॅन्सर ( Lungs and Oral cancer)
  5. काविळ ( jaundice)
  6. पचनक्रिया ( Digestion, Digestive power)
  7. सूर्यकिरणांनी होणाऱ्या समस्या ( Problems caused by sun rays )
  8. त्वचारोग ( dermatitis )
  9. डेंग्यू ( Dengue )
  10. लकवा ( paralysis)

हृदयरोगांवर पपई खाण्याचे फायदे 

पपई हृदयरोगावर फायदेमंद आहे. papaya benefits for heart Heart disease. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं अंग आहे. जर आपल्याला हृदया संबंधी काही आजार झाले तर आपले शरीर काम करणे बंद करते. जास्त करून हृदयरोग ( heart disease) हा कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे होतो कारण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा कोलेस्ट्रॉल जमा होतो तेव्हा हृदया संबंधी आजार होतात आणि पपई मध्ये खूप पोषक तत्व असतात जसे की फायबर विटामिन सी आणि अँट ऑक्सिडेंट (Fiber Vitamin C and antioxidants). ज्या मुळे रक्तात कोलेस्ट्रॉल (cholesterol) जमा होत नाही व आपल्याला हृदया संबंधी आजार होण्याची संभावना कमी होते. papaya fruit benefits in marathi


पचनशक्तीवर पपई खाण्याचे फायदे 

papaya benefits in marathi for digestion 
नियमित पपई खाल्ल्या ने पचनशक्ती वाढते. आजकाल जास्त करून लोक फास्ट फूड कडे आकर्षित होत आहेत, पण त्यांना याचे दुष्परिणाम माहिती नसतात कारण सतत व जास्त प्रमाणात फास्ट फूड खाल्ल्या मुळे अनेक प्रकारचे आजार होतात. पपई मध्ये अनेक प्रकारचे एंजाइम असतात. ज्यामुळे आपली पचनक्रिया चांगली होते आणि आपली पचनशक्ती वाढण्यास मदत होते. आणि याच्या डाइटरी फायबर उपलब्ध असतो. ज्या मुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पपई सहज पचणारे फळ असल्याने पपई मुळे भूक आणि शक्ती दोन्ही वाढते. पपईमुळे आपले लिवर निरोगी राहण्यास मदत होते. - पपई खाण्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी पपई खाण्याचे फायदे

papaya fruit benefits in marathi for weightपपई आवडते तर जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे | papaya benefits in marathi
papaya fruit benefits in marathi for weight

papaya fruit benefits in marathi for weight loss पपई खाल्ल्या ने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. यात विटामिन सी आणि भरपूर प्रमाणात फायबर असल्याने शरीरातील चरबी नष्ट करून वजन कमी करण्यास मदत होते. papaya fruit benefits in marathi for weight loss तसेच पपई मध्ये कमी (calories ) कॅलरीज व जास्त पोषक घटक असतात आणि पोट ही लवकर भरले जाते. आपल्या शरीराला रोज जेवढी विटामिन सी हवे असते त्याच्या दुप्पट अधिक विटामिन सी हे केवळ पपई मुळे आपल्याला मिळू शकते. papaya fruit benefits in marathi

सूर्यकिरणापासून होणाऱ्या समस्यावर पपई खाण्याचे फायदे

रोज पपई खाल्ल्याने आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम ठीक राहतो. तुम्हाला माहिती असेल सूर्यकिरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या थकावट, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, सांधेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, सफेद केस कमी दिसणे. यासारखे दुष्प्रभाव पडता पपई मध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट antioxidant या हानिकारक सूर्यकिरणांच्या नुकसान पासून आपला बचाव करते. 

डोळ्यांसाठी पपई खाण्याचे फायदे 

papaya fruit benefits in marathi for eyes पपई आवडते तर जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे | papaya benefits in marathi
papaya fruit benefits in marathi for eyes 

पपई मध्ये अधिक प्रमाणात विटामिन ए विटामिन सी असतात जे आपल्या डोळ्यां साठी फायदे मंद असतात वय वाढल्या वर आपली नजर कमी होते व पाळी च्या नियमित सेवन केल्या ने आपल्या साठी याचा फायदा होतो. पपई मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी आढळते. पपई हे फळ 12 ही महिने उपलब्ध असते. यातील विटामिन ए मुळे डोळ्यांसंबंधित आजारांसाठी मदत होते तर विटामिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसे स्किन संबंधित अनेक समस्या विटामिन सी हे फायद्या चे असते. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

कावीळ वर पपई खाण्याचे फायदे 

जर आपल्या ला कावीळ झाली असेल तर पपई चे सेवन करत जा. तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. पपई मुळे आपली पचनक्रिया चांगली होते व आपल्या ला पोटा च्या समस्ये पासून दूर ठेवतो. पपई कावीळ सारख्या रोगापासून आपल्या ला मुक्ती देणारे फळ आहे.  

कर्करोगावर पपई खाण्याचे फायदे 

कोपऱ्या मध्ये असणारे antioxidant घटकांमुळे कर्करोगाला प्रेरित करणारे रॅडिकल्स वरही नियंत्रण ठेवले जाते. 

चेहऱ्यासाठी पपई खाण्याचे फायदे 

papaya fruit benefits in marathi for skin पपई आवडते तर जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे | papaya benefits in marathi
papaya fruit benefits in marathi for skin 

papaya fruit benefits in marathi for skin
पपई मध्ये विटामिन सी, विटामिन ई आणि बीटा कॅरोटीन सारखे एंटी ऑक्सिडेंट असतात. जा मुळे चेहऱ्यावर चमक येते आणि विटामिन मुळे त्वचेवर सुरकुत्या कमी होतात. असमय होणार्या त्वचेच्या समस्या पण एक करता यामुळे आपण जास्त काळासाठी तरुण दिसतो. 

फुफुस व तोंडाच्या कॅन्सर वर पपई खाण्याचे फायदे 

पपई मध्ये उपलब्ध असलेली  केरोटीन फुफ्फुस व तोंडा च्या कॅन्सर पासून आपला बचाव करते. पपई मध्ये अनेक प्रकारचे अमिनो अॅसिड वा एन्जाइम असतात. जा मुळे  मध्ये होणारी सूज व जळजळ संपूर्ण थांबणे यासाठी आपली मदत करतो. पपई ही तोंडातील फोड नाहीसे करण्यासाठी मदत करतो. 

डेंग्यू वर पपई च्या पानाचे फायदे 

पपई आवडते तर जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे | papaya benefits in marathipapaya fruit benefits in marathi for weight
papaya fruit benefits in marathi for डेंग्यू 

संशोधना नुसार पपई च्या पाना मध्ये डेंग्यूचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करून शरीराचा अनेक इन्फेक्शन पासून बचाव होतो. पपईच्या पानांचा रस प्यायल्या ने आपल्या शरीरातील प्लेटलेट्स तसेच आरबीसी काउंट वाढतो. म्हणूनच डेंग्यू झालेल्या रूग्णांना पपईच्या पानांचा रस प्यायला देण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जातो. डेंग्यू मध्ये येणारा तापामुळे पांढऱ्या पेशींचे प्रमाण डाउन होत राहते आणि हे लवकर वाढवण्यासाठी औषधां बरोबरच पपईच्या पानांचा रस फायदा चा ठरतो. 

मधुमेह ( शुगर पेशंट) वर पपई खाण्याचे फायदे

papaya fruit benefits in marathi for diabetes
papaya fruit benefits in marathi for diabetes

पपई मध्ये गोडवा असला तरी त्याने रक्तातील साखरे चे प्रमाण वाढत नाही. त्यामुळे शुगर असणार्या लोकांसाठी देखील प्रमाणात पपई खाणे फायद्याचे ठरते. काही भागांमध्ये तर कच्च्या पपई बरोबरच पपई च्या पानांची भाजी भाजी देखील बनवली जाते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल. पानांमधील विटामिन बी. टीएलसी एम, प्रोटीन इत्यादी चे वेगवेगळे फायदे देखील मिळतात. 

लकवा वर पपई खाण्याचे फायदे 

जर कोणा लालकवा मारला असेल तर पपई च्या बिया वाटून त्याना त्याच्या तेलात मिळवून हे उकडून घ्या आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर जिथे लकवा मारला असेल त्या ठिकाणी लावा त्यामुळे त्यांना लगेच आराम मिळेल. पिक लेल्या पपई खाल्ल्या ने आपल्याला खूप फायदा मिळतो व आपले पोट साफ राहते व छोटय़ा मुलांची भूक सुद्धा पपई खाल्ल्या मुळे वाढते.

हे पण वाचा:- 👇

पपईच्या बियांचे फायदे Benefits of papaya seeds 

पपईच्या बियांचे खूप औषधी गुण आहेत ज्या मुळे आपल्या ला अनेक रोगांपासून बचाव होतो. पपई चा उपयोग अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. विशेष करून पचनासंबंधी औषधे बनवण्यासाठी पपईचा वापर केला जातो. 

पपईचे अन्य काही फायदे 

पपईमध्ये असलेल्या पपेन नावाच्या चिकाचा उपयोग 
चींगम, 
कॉस्मेटिक, 
टूथपेस्ट, 
कॉन्टॅक्ट लेन्स 
क्लिनर 
बनवण्यासाठी केला जातो. 

पपई ची भाजी आणि कोशिंबीर खाण्याचे फायदे 

पपई फक्त खाण्यासाठीच नाही तर इतर अनेक कामां मध्ये उपयोगी पडते. कच्चा पपई भाजी बनवण्यासाठी वापरतात आणि यांपासून सलाड म्हणजे कोशिंबीर सुद्धा बनवली जाते. 

महिलांना पपई खाण्याचे फायदे की नुकसान 

पपई अननस फणस. हे तीन ही फळ जी आहे ती जास्त खाल्ली तर उष्णता वाढते. तर त्याने काही तुम्हाला गर्भाशय संकोच होऊन ब्लीडिंग हून अबॉर्शन होईल असं काही नाही. मात्र ती उष्ण असल्यामुळे कुठल्याही शरीराच्या पार्ट मधून ब्लीडिंग होऊ शकतो. दातातून होऊ शकतो किंवा नाकातून होऊ शकतो. मुळात प्रेग्नेंसी मध्ये पाइल्स असतात. त्यातून बिल्डिंग तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे पपई न खाणं हे चांगलं आणि एक महत्त्वाची गोष्ट. पपई च्या मुळे गर्भाशय संकोच होऊन अबॉर्शन होईल की नक्की माहित नाही जरी आता सांगितलं जातंय की पपई ही न्यूट्रिशस आहे. परंतु ज्यांना बेबी हवा आहे त्याने लग्न झाल्यानंतर पपई अजिबात खाऊ नका. 



पपई कोणी कोणी खाऊ नेये 

हे बघा पपई मुळे काही होतं असं नाही. परंतु न जाणो ती उष्ण पडली. आणि दुसर् या कारणामुळे जर का तुमचं काही अबॉर्शन झालं तर घरातले तुम्हाला माफ करणार नाहीत.  त्यामुळे कशाला विषाची परीक्षा घ्यायची भरा पण इतर भरपूर फळे आहेत. आपल्या ला खायला त्याचप्रमाणे महिलांनी मुळात ज्यांना ब्लीडिंग जास्त होतो त्यानी पाळी यायच्या वेळेला अजिबात पपई खाऊ नका. परंतु ज्यांना ब्लीडिंग कमी होते त्यानी पपई खायला काही हरकत नाही. कारण त्याने रक्ताभिसरण सुधारतो आहे. थोडीशी मात्र प्रमाणा मध्ये खा आणि ज्यांना पाईल्स चा त्रास आहे. ज्यांना ब्लीडिंग होतो नाकात. दाता तून त्यांनी पपई खाताना विचार करायलाच पाहिजे. 

कुठल्याही गोष्टी चा अतिरेक केला की फायदा नाय जे नुकसान होते. तसेच पपई चे अति सेवन नुकसान दायक आहे. गर्भवती स्त्री ने पपई खाणे टाळावे.
पपईचे 1 वर्षा पेक्षा लहान बाळासाठी योग्य नाही. तसेच जे लोक रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेतात यांनी देखील पपईचे सेवन टाळावे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad