Type Here to Get Search Results !

gudi padwa wishes in marathi quotes गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर

नमस्कार, गुढीपाडवा सणाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्र परिवाराला gudi padwa wishes in marathi
गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश पाढवण्यासाठी सुदंर संदेश चारोळी quotes, banner तुम्ही इथून शेअर करू शकता. तर पाहुयात गुढीपाडवा सणा विषयी माहिती. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदे ला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 

gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर
gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर 

gudi padwa wishes in marathi quotes |
गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश 

"उभारू गुढी सुख-समृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची..
लढुनिया करोना संसर्गाशी
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांशा
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!" 


निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…
नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा… 

 
नक्षीदार काठावरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदिचा लोटा,
उभारूनी मराठी मनाची गुढी, साजरा करुया हा गुदीपाडवा नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!! 

Swagat nav varshache,
Asha aakankshache,
Sukh samruddhiche, padata dwari paaul GUDHICHE
“Happy Gudipadwa” 

gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर
gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर 

 Here’s wishing that my rangoli adds more colors to your Spring…
Just the way you do to our friendship!
Wish you a bright and colorful Gudi Padwa! 


 नक्षीदार काठावरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदिचा लोटा,
उभारूनी मराठी मनाची गुढी, साजरा करुया हा गुदीपाडवा नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!! 

 May Lord Ganesha Rain peace and Prosperity on all..! Happy Gudi Padwa
 






 Shrikhand Puri,
Reshmi Gudi,
Limba che Pan,
Nav Varsha jaao chhan.
Amchya sarvanchya tarphe hardik shoobhecha.
*Happy Gudi Padwa.* 

 वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… 

gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर
gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर 


"उभारू गुढी सुख-समृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची..
लढुनिया करोना संसर्गाशी
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांशा
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

 Here’s wishing that my rangoli adds more colors to your Spring…
Just the way you do to our friendship!
Wish you a bright and colorful Gudi Padwa! 

 Shant niwant shishir sarala
Salsalata hirwa vasant aala
Kokilechya suravatee sobat, chaitra”PADVA” dari aala
“Nutan Varshabhinandan”. 

 
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात… दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!  

gudi padwa wishes in marathi
गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा 
 
"आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचे असो आगामी वर्ष ही सदिच्छा..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.." 

gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर
gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर 


💐आपणांस व आपल्या कुटुंबियांस *नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा* हे नवीन वर्षे आपणांस तसेच आपल्या परिवारास आनंद, समाधान, सुख ,समृद्धि ,धन ,ऐश्वर्य, शांति , देणारे तसेच आरोग्यदायी व भरभराटिचे , जावो. 💐
🚩 गुढीाडव्याच्या तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🚩


हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो . गुढीाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩


तुम्हाला व तुमच्या कुटुबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...
हे नववर्ष सुख , समृध्दी , आनंदाचे जावो हीच ईश्वचरणी प्रार्थना ...
गुढीाडव्याच्या हार्दि क शुभेच्छा 🚩🚩🚩

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
गुढीाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏💫.
gudi padwa wishes in marathi
गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा 

gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर
gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर 


┄┅════❁🔅🔅❁════┅┄​
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
       ⃝ ⃝ ⃝ ⃝ ⃝ ⃝ ⃝ 🔅 *♥️ गुढीाडव्याच्या व हिंदू नवीन वर्षाच्या*
    *तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक*          
   *शुभेच्छा🙏*🔅 ⃝ ⃝ ⃝ ⃝ ⃝ ⃝   
   ┄┅════❁🔅🔅❁════┅┄​ 

💥 सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नवीन विचारांना स्पर्श,
हिंदु नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎇

gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर
gudi padwa wishes in marathi quotes  गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश बॅनर 


माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो चला.. या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद.

तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू दया. नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या.

नवीन वर्षासाठी गुढीपाडव्याच्या आपल्याला भरभरून शुभेच्छा
 
वृक्षों पर सजती नये पत्तों की बहार.., हरियाली से महकता प्रकृति का व्यवहार ऐसा सजता है गुड़ी का त्यौहार.., मौसम ही कर देता नववर्ष का सत्कार.. ।
गुड़ी पड़वा की बधाई


टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट ही चालावी पंढरीची....
सर्वांना गुढपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा 💥🎇




गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला समृद्धी, सौभाग्य आणि सुख मिळो हीच ईश्वराची आशीर्वाद असो हीच माझी कामना आहे.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! आजच्या दिवशी आपण नवीन संकल्प घेऊन आणि नवीन स्फूर्ती घेऊन सुरुवात करत आहात. आपण निरंतर प्रगतीसाठी प्रयत्न करत राहो.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! हा दिवस आपल्या जीवनात नवीन आणि उत्साहवंत दिशा देऊन जाईल. आपण नवीन स्फूर्ती, शक्ती आणि सामर्थ्य घेऊन आपल्या लक्ष्यांना साधारण करावे.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला हा दिवस उत्साह, समृद्धी आणि सुख देऊन जावो हीच माझी शुभेच्छा आहे.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! या नवीन वर्षात आपण संपन्न झालेल्या कामांचा आनंद घेऊन आणि नवीन संभावना शोधून संपन्न होवो अशी माझी कामना आहे.

"नवे वर्ष आणि नवी सुरुवात, सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!" 

(Nave varsha ani navi suruvaat, sarvanna Gudi Padvyachya hardik shubhechha!): 

"A new year and a new beginning, wishing everyone a happy Gudi Padwa!"

"गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन आणि उत्साहभरी सुरुवात तुमच्या जीवनासाठी!" 

(Gudi Padvyachya hardik shubhechha! Navin ani utsahabharī suruvāt tumachyā jīvanāsāthī!): 

"Warm wishes for Gudi Padwa! A new and exciting start for your life!"

"सकाळ सकाळ उठून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी घ्या. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

 (Sakal sakal utthun arogya, sampatti ani samrddhi ghya. Gudi Padvyachya hardik shubhechha!): 

"Wake up every morning to health, wealth and prosperity. Wishing you a happy Gudi Padwa!"

"आज देवी सरस्वतीची कृपा तुमच्या जीवनात उजळाली असो, नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा!" 

(Aaj devi Saraswatichi krupa tumachya jivanat ujalali aso, navin varshachi hardik shubhechha!): 

"May Goddess Saraswati bless your life with enlightenment on this Gudi Padwa. Happy New Year!"

"ह्या गुढी पाडव्यात आपण सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान यांच्या आशीर्वादात समाविष्ट होऊ इच्छितो. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!" 

वसंत ऋतू च्या आगमना ने पक्षीगण ही गाऊ लागले. कोकिळे नेता ला खूप छान आधारे ला रातराणी चा गंध पसर ला. मोगऱ्या ने सुगंधा ला काटा कोणी निसर्ग नट ला पळ सरदारा चा सुंदर असा झाला. मळणी ची झटकून आता चैत्रपालवी भरू दे जणू आनंदा चे लावणी तोरण विश्वासा ची उभारू या गुढी नववर्षा तील नावीन्य पूर्ण होतो हीच सदिच्छा. नववर्षा च्या गुढीपाडव्या च्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.


 ने सुना साडी माळून गजरा उभी राहिली. गुढी नववर्षा च्या स्वागता ची ही तर पारंपरिक रूढी. रसिया रांगोळ्या दारोदारी नट ले सारे अंगण प्रफुल्लित होतो तुमचे जीवन सुगंधित जैसें चन्दन तुम्हा सर्वांना मन पूर्वक नूतन वर्षाभिनंदन.

 नव्या बळी जसोडा मनातली आढी गेल सालीं गेली आधी या आतां पाडवा पाडवा तुम्ही येरां येरां वरी लोभ वाढवा वाढवा. गुढीपाडव्या च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 उभारून आनंदा ची गुढी दारी जीवनात एवं रंगत न्या री पूर्ण होते. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा श्री किचन तर्फे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्या च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
gudi padwa wishes in marathi
गुडी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा 

गुढपाडव्याची थोडक्यात माहिती

गुढीपाडवा म्हणजे हिंदू कॅलेंडर नुसार नववर्षा ची सुरुवात मान ली जाते. हां, दिवस. वर्षभरा तील साडेतीन मुहूर्ता पैकी एक. शुभमुहूर्त मान ला जातो. या दिवशी विविध नवीन गोष्टी ची सुरुवात करण्याची प्रथा आहे. या दिवशी भूमिपूजन, नुतन वास्तू पूजन. नवीन वस्तू, खरेदी, व्यवसाय प्रारंभ, सोन्या ची खरेदी अशा अनेक गोष्टी केल्या जातात. या दिवशी महाराष्ट्रातील लोक घरासमोर उंच गुढी उभारतात. उंच काठी ला. साडी अथवा रेशमी वस्त्र गुंडाळ तात. कडुलिंबाची डहाळी. फुलांचा हार. पाणी यांनी गुढी सजवता. त्यावर कांबळे ठेवून. 

गुढी उभारली जाते. गुढी भोवती सुंदर रांगोळी काढली जाते. फुले ही अक्षदा हळदी कुंकू, निरांजन उदबत्ती यांनी गुढी ची पूजा केली जाते. या दिवशी मित्र, नातेवाईक आप्तेष्टांना नववर्षा च्या शुभेच्छा दिल्या जातात. हां, दिवस. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात विजय दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी. प्रभु श्रीराम 14 वर्षांचा वनवास भोगून अयोध्येत परत आले. प्रजाजनांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले अशी मान्यता प्रचलित आहे. या दिवशी पाण्याने भरले ला घडा दान करावा असा संकेत आहे. तसेच. जीवनातील नैराश्य, उदासीनता दूर सारून नव चेतना नवी उमेद नवी दिशा देणारा हा गुढीपाडवा. 


येणाऱ्या गुढीपाडव्या च्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.  गुढीपाडव्या चे महत्व काय आहे? गुढी कशी उभारावी गुढी उभारण्या चा मुहूर्त काय आहे? गुढीपाडव्या ची पूजा विधी कशी करायची गुढी ला नैवेद्य काय दाखवाय चा? याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.  

गुढीपाडव्याचे महत्त्व व पूजा विधी 
गुढीपाडवा सण चैत्र शुद्ध प्रतिपदे ला मोठ्या आनंदात साजरा केला जातो. याच दिवसापासून मराठी नवीन वर्षा ला प्रारंभ होतो. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त मान ला जातो. त्यामुळे या दिवशी शुभ कार्यास आरंभ केला जातो, खरेदी केली जाते. तसेच याच दिवसापासून चैत्र नवरात्र उत्सव ही प्रारंभ होतो आणि तो रामनवमी पर्यंत तो चे नवरात्री चा उत्सव साजरा केला जातो. मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवा ने विश्वाची निर्मिती केली. याच दिवशी श्रीरामा ने वाली च्या त्रासा पासून दक्षिणे च्या प्रजे ला मुक्त केले होते आणि या मुक्त झालेल्या प्रजे ने उत्सव साजरा करत गुढ्या उभारल्या होत्या. त्या मुळेच या दिवसा ला गुढीपाडवा हे नाव मिळाली. 

त्याचबरोबर मानले जाते की या दिवशी श्रीराम 14 वर्षा चा वनवास भोगून अयोध्येत परत आली होती. शालिवाहन शका चा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहनाने माती च्या सैन्यातही प्राणांचा संचार केला आणि याच दिवशी शकांचा पराभव केला. मित्रा नो, गुढीपाडव्या च्या दिवशी दारात गुढी उभारली जाते. गुढी पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धी चे प्रतीक मानले जाते तर यावर्षी गुढीपाडवा. 

2 एप्रिल शनिवार रोजी आले ला आहे. आता गुढीपाडव्या ची तिथी आहे. ती प्रारंभ कधी होणार आहे तर गुढीपाडवा तिथी प्रारंभ होणार आहे. 1 एप्रिल 11 वाजून 56 मिनिटा ला. आणि गुढीपाडवा तिथी ची समाप्ती होणार आहे. 2 एप्रिल सकाळी 11:58 मिनिटा ला आणि आपल्या आजी गुढी उभारायची आहे. ते गुदी आपल्या ला 2 एप्रिल सकाळी सूर्योदया नंतर अति गोडी आपल्या ला उभारायची आहे. सूर्योदया नंतर आठ वाजून 29 मिनिटां पर्यंत आपण गुढी उभारू शकता व संध्याकाळी सूर्यास्त होण्या च्या आधी आपल्या ला ती गुढी उतरवावी ची आहे. आता पती गुढी कशी उभारायची पूजाविधी काय करायची? नैवेद्य काय दाखवाय चा कशी उतर वायची त्या विषयी. 

आता पूजा विधी आपण जाणून घेऊ या. पुढच्या दिवशी आपल्या ला सकाळी लवकर उठाय चं आहे. आपले स्नाना दी नित्यकर्म निवृत्त व्हायचे आहे. आपले घर स्वच्छ करावी आणि ज्या ठिकाणी आपल्या ला गुढी उभारायची आहे ती जागा अगोदर स्वच्छ करून रांगोळी ने सुशोभित करावी आणि शक्य झाल्यास आपण ते ठिकाण सार वून घ्यायची आहे. रांगोळी काढाय ची आहे तिथे स्वस्त करायचं आहे. त्यानंतर अंघोळ करायची आहे. 

आपले पारंपारिक वस्त्र या दिवशी परिधान करायची आहे आणि आपण गुढी उभारणार. गुडी शुभमुहूर्तावरच उभारायची आहे. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर आठ वाजून 29 मिनिटां च्या आधी आपल्या ला ती गुढी उभारायची आहे. त्यासाठी सर्व सामग्री अगोदरच आपण जपून ठेवाय ची आहे. गुढी ही नेहमी दरवाजा च्या उजव्या बाजूस उभारायची आहे. गुढी उभारण्या च्या ठिकाणी पाठ वायचा आहे. त्यावर पुन्हा रांगोळी काढून मध्यभागी कुंकवा ने स्वस्तिक काढावे. त्यावर हळदी कुंकू वायचा आहे तसं पूजन करायचे आहे. त्यानंतर श्रीगणेशा ची पूजा करायची. 

त्यांना गंध, अक्षता, फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर एक बांबू ची काठी घ्यायची आहे. ती काठी कमीत कमी सात फूट एवढी असणे आवश्यक आहे. ती घेऊन तिला अगोदर सर्वात अगोदर पाण्याने स्वच्छ करायची आहे. स्वच्छ केल्यानंतर त्यास तेल लावायचं आहे. त्यानंतर त्यावर कुंकवा ने उभे पट्टे करायची आहे. त्यानंतर काठी ला वस्त्र आंब्या च्या पानांची 10 कडुनिंबाच्या पानांची डहाळी बांधून. घ्यायची आहे. फुल हार देखील बांधून घ्याय चा नाही. 

बदली नंतर तांब्या चा गुरु घ्याय चा आहे. त्यावर कुंकवा ने स्वस्तिक काढावे व तो गुरू त्या बांबू च्या वरच्या बाजूस उघडा ठेवाय चा आहे. गुढी ला साखरे च्या गाठी चा मार्ग देखील आपण घालाय ची आहे. फुलांचा हार देखील घ्याय चा आहे. त्यानंतर ती गुडी स्वस्तिक आपणही पाठा वर काढले ला आहे. त्याच्या मध्यभागी ठेवून किंचित झुक लेली अशा स्थिती मध्ये ती भराय ची आहे आणि ती गोडी आहे ती व्यवस्थित बांधून घ्यायची आहे. आणि गुढी उभारल्या नंतर गुढी ची पंचोपचार आपल्या ला पूजन करायचं आहे. हळद, कुंकू, धूप, दीप लावायचा आहे आणि गुढी ला मिठा चा किंवा गुळा चा नैवेद्य दाखवा वा. त्याचबरोबर या दिवशी पंचांग पूजनाचे ही विधान आहे. त्यामुळे नवीन पंचांग आली असल्यास त्या चेही पूजन करायचे आहे. घरातील थोरामोठ्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद या दिवशी यायचं आहे व दुपारी गुढी ला घरी जे काही आपण केले असेल गोड. ते गुळा चा नैवेद्य देखील आपण गुढी ला या दिवशी दाखवाय चा आहे आणि सायंकाळी पुन्हा गुढी चे पूजन करून ती सूर्यास्ताच्या आधी उतर वायची आहे. या दिवशी कडुनिंबाची फुले चिंच, कैरी, गूळ, हिंग आणि मीठ एकत्र करून मिश्रण बनवतात व त्याचे सेवन केले जाते. त्याचबरोबर या दिवशी कडुनिंबाची पाने चेही सेवन केले जाते. अशा प्रकारे गुढीपाडवा मांगल्या चा समृद्धी चे प्रतीक साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ दिवस. आनंदोत्सवा सर्व कुटुंबियांनी आनंदा ने साजरा करावा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना गुढीपाडव्या च्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad