Type Here to Get Search Results !

असा करा गुढीपाडवा साजरा | गुडी पाडवा विशेष इन मराठी माहिती | gudi padwa information in marathi 2023

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मित्रांनो, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. तर आपण पाहणार आहोत गुढीपाडवा विशेष माहिती (gudi padwa information in marathi) म्हणजेच गुढीपाडवा का साजरा केला जातो त्याचा इतिहास काय? गुढी का उभारतात तसेच गुढी पाडवा कसा साजरा करावा? gudi padwa in marathi. गुढीपाडवा माहिती मराठी

असा करा गुढीपाडवा साजरा | गुडी पाडवा विशेष इन मराठी माहिती | gudi padwa information in marathi 2023
गुढीपाडवा माहिती मराठी 

  

गुडीपाडवा विशेष माहिती इन मराठी | gudi padwa information in marathi 2023

तर आपण बघुया गुडीपाडवा विशेष माहिती इन मराठी gudi padwa information in marathi 2023 म्हणजेच गुढीपाडवा या सणाची माहिती संपूर्ण नक्की वाचा.
अत्यंत आनंदा ने आणि उत्साहा ने साजरा केला जाणारा हा सण नक्की का साजरा करतात. गुढीपाडवा माहिती मराठी आपल्या येणाऱ्या पिढीला त्या बद्दल माहिती आहे का? मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीचा अध पतन होते. हिंदू संस्कृतीला नावं ठेवण्यातच आपण धन्यता मानतो हे मात्र लक्षात घ्या. - गुढीपाडवा विशेष माहिती 2023

आपण आपल्या मुलाबाळांना. येणार्या पिढीला आपल्या सणांस आपल्या उत्सवाचं महात्म्य हे समजावून सांगायला हवं जेणेकरून आपल्या पवित्र आणि महान हिंदू संस्कृती चे महात्म्य त्यांना ही पटेल.

 गुढीपाडवा का साजरा करतात Why is Gudi Padwa celebrated? 

आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो.  अगदी थोडक्यात आणि या गुढीपाडव्या चा वैज्ञानिक महत्त्व सुद्धा अगदी थोडक्यात याठिकाणी जाणून घेणार आहे. गुढीपाडवा माहिती मराठी

गुढीपाडवा म्हणजे नक्की काय 

मित्रांनो, तसं पाहिलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस हिंदू नववर्ष या दिवशी सुरू होते आणि नवीन वर्षाचा प्रत्येक धर्माचे लोक ज्या प्रकारे स्वागत करतात अगदी त्याच प्रकारे हिंदू धर्मीय सुद्धा स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजे गुढीपाडवा. 

नक्की काय केले जातात गुढीपाडव्याला

वाचत रहा पुढे गुडी पाडवा विशेष इन मराठी....
मित्रानो, प्रत्येक जण आपल्या दारा मध्ये एक उंच काठी रोवतोय या उंच काठीला गुढी असं मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्र सांगतात की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. समृद्धीचं प्रतीक आहे, घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो. अनेक गोष्टींवर राग असेल, क्रोध असेल  तर या दुर्गुणांवरती आपण विजय मिळवायचा असतो. 
गुढीपाडवा माहिती मराठी
गुढीपाडवा का साजरी करतात तर मित्रांनो, हे विजयाचे हे प्रतीक आहे. आपण जे काही काम करतो कष्ट करतोय. त्यातून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीचं प्रतीक म्हणजे ही गुढी असते. 
gudi padwa information in marathi 



गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त 

बघा गुढीपाडवा विषयी माहिती मराठीत.....
मित्रांनो, वेदांग ज्योतिष नावाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथा नुसार संपूर्ण वर्षभरात साडेतीन शुभमुहूर्त असतात. या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात. अनेक शुभ कार्यांना या दिवशी सुरुवात केली जाते. - gudi padwa information in marathi


गुढीपाडवा चा इतिहास 

gudi padwa information in marathi म्हणजेच...
मित्रांनो, गुढी उभारण्यास नक्की सुरुवात कधी झाली गुढीपाडवा का साजरी करतात तर जर आपण महाभारत काळामध्ये पाहिलं तर उपरिचर नावा चा राजा होता आणि त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती आणि म्हणून इंद्राचा आदर करावा तर इंद्राच्या आदरा प्रीत्यर्थ या उपरिचर राजाने आपल्या महालासमोर जमिनी मध्ये ही काठी रोवली आणि मग दुसरे दिवशीं त्या काठीची विधिवत पूजा केली तर हा जो दुसरा दिवस होता तो होता हिंदूच्या नववर्षा चा पहिला दिवस आणि असं म्हणतात की च्या राजनी ती काठी रोवली त्याच पाहून इतरही राज्यांनी आपापल्या परीने एकेक काठी रोवून त्यावरती वस्त्र लावलं. - गुडी पाडवा विशेष इन मराठी 

गुढीपाडवा माहिती मराठी

त्या काठीला सजवून त्या ठिकाणी फुलांच्या माळा बांधल्या आणि अशा प्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली आणि या सणाची या गुढीपाडवा या सणाची सुरुवात तेव्हापासून झाली. - गुढीपाडवा विषयी माहिती मराठीत
 


गुढीपाडवा आणि रामायण गुढीपाडवा माहिती मराठी

संपूर्ण वाचा गुढीपाडवा माहिती मराठी 2023..
आपल्या ला माहित असेल की प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास भोगा वा लागला देव असून सुद्धा. प्रभू श्रीरामचंद्रांनी सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा येणार्या पिढयांना आदर्श जगणं कसं असतं? आदर्श वर्तन कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण कुणीतरी असावं यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी आपला भाऊ आणि आपली पत्नी यांच्या सोबत 14 वर्ष वनवास भोगला आणि या काळा मध्ये त्यांनी लंकाधिपती रावण की जो दुष्ट होता त्याचा वध केला. त्याचबरोबर अनेक राक्षसांचा सुद्धा पराभव केला आणि जेव्हा ते आपल्या अयोध्या नगरी 14 वर्षांचा वनवास भोगून परतले. तेव्हा अयोध्येतील सर्व जनतेने सर्व प्रजेने त्यांचा मोठ्या उत्साहा मध्ये त्यांचं स्वागत केलं आणि त्यावेळी संपूर्ण आयोधा मधे प्रत्येका ने घरोघरी आपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या होत्या तरी सुद्धा अत्यंत रंजक आणि म्हणूनच मी सांगितलं की गुढी हे विजयाचं प्रतीक आहे.  - gudi padwa information in marathi गुढीपाडवा माहिती मराठी

प्रभू श्रीरामचंद्रांनी या सर्व संकटांवरती जो विजय मिळाला त्याचं प्रतीक म्हणजे ही गुढी आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी ही नक्की उभारावी. गुढीपाडवा माहिती मराठी 2023

गुढीपाडवा ची ऐतिहासिक कथा 

मित्रांनो अजून एक खूप छान कथा आहे. एक काळ असा होता की भारतावरती शक अत्यंत दुष्ट होते आणि या शकांनी उत्पात माजवला होता आणि मग शकांचा पराभव करण्यासाठी एक कुंभाराचा मुलगा होता. शालिवाहन तर या शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने तब्बल 6000 माती चे पुतळे बनवले होते. सैनिकांचे पुतळे 6000 सैनिकांची मातीचे पुतळे बनवले आणि त्यांच्या मध्ये प्राण निर्माण करून या सैनिकांच्या सहाय्याने या शकांचा पराभव केला तर तो काही विजय त्यांनी मिळवला. 
त्या विजयाच्या प्रित्यर्थ सुद्धा गुढी उभारली जाते, अशी मोठी अख्यायिका आहे. (गुडी पाडवा विशेष इन मराठी) 

गुढीपाडवा चा वैज्ञानिक दृष्टिकोन 

संपूर्ण वाचा गुढीपाडवा का साजरा केला जातो
मित्रांनो, गुढीला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. आता आपण पाहू या की गुढी उभारण्यास बद्दल वैज्ञानिक काय म्हणतात? मित्रांनो, आजचा युग विज्ञानाचे युग आहे आणि आपण जर पाहिले तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुनिंबाची पानं वाटतो. त्याच्या मध्ये थोडा गूळ टाकतो. ओवा टाकतो मीट टाकतो हिंग मिरी हे पदार्थ टाकले जातात.  

वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर हे सगळे मिश्रण म्हणजे कडुनिंब, गूळ आणि हे सगळे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा खरं तर आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होत असते.  उन्हाळ्या मध्ये तापमान प्रचंड वाढलेला असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो तर तो त्रास कमी होतो आपोआप जर आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी कडू निंबाची पान खाली तर.  -- गुढीपाडवा विषयी माहिती मराठीत

गुढीपाडवा इंफॉर्मेशन इन मराठी 
म्हणजे आपले सण उत्सव आहेत त्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला दिसून येतो. केवळ आपल्याला माहित नाही इतकाच फरक म्हणजे उष्णता कमी होते इतकंच नव्हे तर आपला. पित्त सुद्धा कमी होतं. अनेक प्रकारचे त्वचारोग यामुळे बरे होतात. जर एखाद्या अपचन असेल हो खाली जर बसत नसेल. अपचनाचा त्रास असेल. एकंदरीतच पचनक्रिया सुधारण्या साठी हे मिश्रण अत्यंत उपयोगी आहे. - गुडी पाडवा विशेष इन मराठी
गुढीपाडवा माहिती मराठी
मित्रांनो, आपल्या घरामध्ये धान्य ठेवले ला असतो. या धान्याला कीड लागू नये म्हणून काही कडुनिंबाची पानं यामध्ये आपण टाकली तर कीड लागण्यापासून सुद्धा या धान्या चा बचाव होतो. अनेक प्रकारचे. - ( gudi padwa information in marathi ) आह मेडिसिनल प्रॉपर्टी च्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. अनेक जण अंघोळी च्या पाण्या मध्येही कडुनिंबाची पाने टाकतात. त्यामुळे सुद्धा मित्रांनो, अनेक प्रकारच्या त्वचा रोगां पासून आपलं संरक्षण होतं. मित्रांनो, अशा प्रकारचा हा गुढीपाडव्या चा सण अत्यंत पवित्र आहे. विजया चं प्रतीक आहे. समृद्धी चं प्रतीक आहे आणि हो, वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याला मोठे महत्व आहे. - गुढीपाडवा माहिती मराठी 2023

गुढीपाडवा कसा साजरा करावा 

व गुढीपाडवा का साजरी करतात
वाचा गुढीपाडवा माहिती मराठी 2023
आज चा आपला विषय आहे की गुढी पाडवा नक्की कसा साजरा करावा तर मित्रांनो गेली शेकडो वर्षांपासून हिंदू परंपरेनुसार महाराष्ट्रमध्ये आणि महाराष्ट्रा च्या बाहेर देखील चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. मग त्यात कोण भगवा झेंडा लावतोय तर पूर्ण पारंपरिक गुढीवर ते म्हणत की आपण एवढी कशी साजरी करायची हे आपल्याला माहित नाही. आपण बघणार आहोत की या गुढीपाडव्याला. नक्की इतिहास काय आहे इतिहास जाणून घेत असताना आपल्या संदर्भ बघणार आहोत आणि ही गुढी नक्की कशी साजरी करायची आहे? - गुढीपाडवा विशेष माहिती 2023

( gudi padwa information in marathi )
याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला असं नेमकं काय घडलं होतं? ज्याच्या मुळे हि सार समाज सर्व लोक हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. आपला नवीन वर्ष म्हणून साजरा करत होते. तर गुढीपाडवा  हा सण आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. ( गुडी पाडवा विशेष इन मराठी ) त्याचप्रमाणे शालिवान संवत्सराचा पहिला दिवस आहे. शालिवाहन म्हणजे सातवाहन काळात शालिवाहन राजा याने शालिवाहन ही कालगणना सुरू केली. त्याचा हा पहिला दिवस होता. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा भागात गौतमी पुत्रा ची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्याने तो विजय दिन म्हणून तेथील लोक हे नवीन वर्ष संवत्सर पाडवा किंवा अगदी अशा वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. गुढीपाडवा का साजरी करतात यावर अनेक कथा देखील आहेत.

गुढीपाडवा च्या दिवशी झाली विश्वाची निर्मिती 

गुढीपाडवा का साजरा केला जातो  तर 
महाराष्ट्र मध्ये या सणा ला प्रामुख्याने गुढीपाडवा असेच म्हणतात. 
  1. ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला विश्वाची निर्मिती केली होती, असे वेदांमध्ये सांगितले आढळून येते. 
  2. त्याचप्रमाणे भगवान श्री महादेव व पार्वती यांच्या लग्न सुद्धा याच दिवशी ठरले होते व अक्षय तृतीया ला त्यांचे लग्न पार पडले. 
  3. तसेच भगवान श्रीराम 14 वर्ष वनवास भोगून लंका, धिपती रावण व राक्षसांचा पराभव करून ज्या दिवशी अयोध्यामध्ये आले ला हा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदे चा दिवस होईल. 

तर मित्रांनो हा इतिहास आणि ह्याच्या पेक्षा अजून भरपूर इतिहास या चैत्र शुद्ध प्रतिपदे चे दिवशी घडले आहे आणि घडत राहणार आहे. त्यामुळे लोक या इतिहासावर आधारित गुढीपाडवा सण दरवर्षी प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदे ला आपल्या परंपरेनुसार साजरा करत असतात.

गुढीपाडवा का साजरा केला जातो

गुढीपाडवा चा अर्थ 

तर मग त्याच्या नंतर आपण पाहू या की गुढीपाडवा या सणामध्ये गुढी या शब्दा चे उच्चार कोणते अध्याय मध्ये कादंबरी मध्ये, ग्रंथां मध्ये आपल्या ला आढळतात. 

  • १) संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की 
  • धर्मा जी अवधी तोडीं | दोषांचीं लिहिलीं फाडीं | सज्जनां करवी गुढी | सुखाची उभवी ||
  • २) त्यानंतर संत चोखोबा त्यांच्या अभंगात सांगतात की....
  • टाळी वाज वावी गुढी उभारावी | वाट ती चालावी पंढरीची || १ ||
  • ३) तसेच संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात कीं... 
  • पुढें पाठविलें गोविंदा गोपाळा |  देवणी चपरा हातीं गुढी || 
  • ४) तसेच समर्थ रामदास स्वामी आपल्या अभंगात सांगतात कीं... 
  • काही बो रे विठ्ठला मौन वेष कां धरिला | काय मागतों गांठोडी बोल सीना धरली गुडी || 
  • ५) त्याचप्रमाणे संत नामदेव संत जनाबाई संत एकनाथांच्या तर धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा आपल्याला आढळतो. 
तर मित्रांनो, तुम्हाला गुडी विषयी असे अनेक संदर्भ मिळतील. त्यातील काही संदर्भ आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

गुढी कशी उभारावी व का 

वाचत रहा गुडी पाडवा विशेष इन मराठी माहिती..
यानंतर आपण पाहू की नक्की गुढी कशी उभारायची म्हणजे घरा वरती भगवा झेंडा लावायचा की गुढी लावायची त्याच्यावरती गुरु लावायचा आणि त्या गुरू वर ती साडी लावायची काठी लावायची अशी पारंपरिक गुढी उभारायची तर यात माझे उत्तर आहे की आपण गुढी ही पारंपरिक पद्धतीनेच उभारली पाहिजे. मग ती म्हणजे कशी तर घरा वरती भगवा झेंडा लावून. गुढीपाडवा करणे हे सरळ सरळ चुकी चा आहे. गुढीपाडवा माहिती मराठी

305 दिवस आपण भगवा झेंडा आपल्या घरावरती लावला पाहिजे. तो आपल्या धर्माची शान आहे पण पारंपरिक ही गुढी कशी उभारायची आहे हे आपण त्याच्या मध्ये पाहु.

अभ्यंग स्नान 

पहाटे सूर्योदया पूर्वी उठावे अंगाला उटणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे. या दिवशी अभ्यंग स्नान केल्या ने रजतम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सत्त्वगुण वाढलेले असतात. 

दरवाज्याला तोरण बांधणे 

त्यानंतर दरवाजा ला तोरण बांधावे व एका वेळूच्या काठीला तेल लावून ती काठी स्वच्छ धुवावी नंतर एका टोका ला केशरी वस्त्र किंवा नवीन साडी बांधावी. कलशाला पाच गंधाचे पट्टे उघडावे व फुलाचा हार बांधावा. 

त्यानंतर कलश उघडा ठेवावा काठीला अंब्याचा पाला. लिंबाचा पाला बांधावा. चाफ्याच्या फुलांची माळ कडुनिंबाचा प्रसाद दाखवा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी गुढी उभारावी. नंतर प्रार्थना करावी की या वर्षामध्ये माझ्या घरात नित्य मंगल कल्याण होऊ दे आणि गुढी चे दर्शन घ्यावे. 

गुढीपाडवा चे महत्व काय?

मग आता हे सर्व करण्याचं नेमकं महत्त्व काय? तर. याच दिवशी वसंत ऋतू सुरु होतो. सर्व ऋतूंत वसंत श्रेष्ठ आहे असं भगवान गीतेमध्ये सांगतात. वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी नवजीवन सुरू करण्याच्या दृष्टीने मन सकारात्मक झालेले असते.  संस्कारीत तांब्यातून वर्षभर पाणी पिण्या ने आरोग्य लाभते.  

कडुलिंब जंतूनाशक असल्याने गुढीवर लावल्या ने घरात रोगजंतूंना अटकाव होतो. तसेच कडुनिंब खाल्ल्याने आरोग्य मिळते. कडुनिंब हा सर्व द्रुष्ट्या आरोग्यदायी आहे. निंब हे पाप उष्णता पित्त नाशक आहे. निंब सेवनाने पचनक्रिया सुधारते. वसन्ताचा कपाचा प्रकोप असतो. त्यावर निंब उपाय ठरतो. खोकला बरा होतो. वसंत निसर्गाला नवजीवन देणारा आहे. तसा वसंताच्या वातावरणात आरोग्य देऊन मनुष्या ला नवजीवन देते. 

त्यामुळे अशा प्रकारे आपला गुढीपाडवा हा नवीन वर्षासोबत आपल्या ला चांगले विचार व आरोग्य प्रदान करीत असतो. तर मित्रांनो, गुढीपाडवा विषयी तुम्हाला काय वाटते नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad