Type Here to Get Search Results !

मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto

मधुमेह होण्याची कारणे म्हणजेच मधुमेह कशामुळे होतो तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मधुमेह टाळण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू शकता. आपण मधुमेह होण्याची कारणे म्हणजेच मधुमेह कशामुळे होतो ( diabetes kashamule hoto ) जाणून घेणार आहोत. वैद्यकीय भाषेमध्ये जे काही फॅक्टस किंवा घटक एखादा रोग होण्याचे चान्सेस एखादा पेशंट मध्ये वाढतात यांना जोखमीचे घटक म्हणतात.

(मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto मधुमेह घरगुती उपाय शुगर साठी आयुर्वेदिक औषध )
मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto

मधुमेह कशामुळे होतो? मधुमेह ची माहिती मराठी | diabetes kashamule hoto


डायबिटीस म्हणजेच मधुमेहा सर्वांना माहित असणारा आजार झालेला आहे. डायबिटीज चे दोन प्रकार आहेत. तर मधुमेह कशामुळे होतो diabetes kashamule hoto हे एका डायबेटिस रुग्णांनी समजून घेण्याची गरज आहे. मधुमेहा च्या पेशंटसाठी रक्ता तील साखरेची पातळी किती असायला पाहिजे आणि ही साखरेची पातळी कशी होत आहे. 

मधुमेह हा असा आजार आहे ज्या मध्ये पेशंट च्या शरीरातील रक्तामधील साखरे चे प्रमाण हे अति प्रमाणात वाढलेले असते. ज्यांना डायबिटीज असतो त्यांच्या शरीरात ही साखर energy मध्ये कन्व्हर्ट होत नाही. त्यामुळे अशा पेशंटच्या शरिराची  साखरेचे प्रमाण अतिप्रमाणात वाढलेले असते. त्या वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक आणि वाईट परिणाम दिसून येतात. अशा वेळेला मधुमेह होण्याची कारणे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मधुमेह होण्यासाठी सुद्धा असे जोखमी चे घटक सांगण्यात आले आहेत. 

या प्रमुख आठ कारणामुळे होतो मधुमेह किंवा डायबेटिस 

(diabetes kashamule hoto)

१) अनुवांशिकता ( Heredity )

जर फॅमिली मध्ये तुमच्या आई वडिलांना किंवा भाऊ किंवा बहिणीला डायबिटीज असेल तर तुमच्या मध्ये डायबिटीस होण्याची रिस्क वाढते. तर मधुमेह कशामुळे होतो ते म्हणजे एक कारण आहे आनुवंशिकता.

२) वाढते वय ( age )

वय वाढत जातं तसत सं डायबिटीज टाइप टू होण्या चे चान्सेस सुद्धा वाढत जातां. साधारण मधुमेह 45 किंवा 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आढळून येते. वाढतं वय ही सुद्धा एक कारण आहे मधुमेह होण्याचे.  

३) वजन जास्त असणे ( waight )

वजन जास्त असणे म्हणजे वजन जास्त असतं तेव्हा शरीरातील पेशी या इन्शुलिनला पाहिजे तो प्रतिसाद देत नाही आणि त्यामुळे अशा लोकांच्या शरीरात शुगर ही अति प्रमाणात वाढलेली असते आणि त्यामुळे डायबिटीस टाइप टू होण्याची रिस्क सुद्धा वाढलेली असते. मधुमेह कशामुळे होतो तर वजन जास्त असल्याने सुध्दा मधुमेह होण्याची शक्यता असते.

४) व्यायमाचा अभाव ( exercise )

फिजिकल एक्टिविटी म्हणजे एक्सरसाइज चा अभाव असणे किंवा व्यायामाचा अभाव असणे. यामुळे सुद्धा मधुमेह कशामुळे होतो याचे हे कारण आहे. कारण आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा आपले सेल्स मध्ये ग्लुकोज डायरेक्ट सेंटर होता. त्यासाठी ज्ञान असते आणि त्यामुळे एक्सरसाइज आणि फिजिकल एक्टिविटी हे एक अतिशय व्हॅकेशन किंवा योग्य आहे. 

५) चिंता करणे ( stress)

अतिशय stress घेणे. अतिशय चिंता करणे किंवा काळजी करणे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सतत चिंता करतात, काळजी करतात. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे व्यक्ती मधुमेह होण्याचे चान्सेस वाढतात. त्या मुळेच एक जास्ती ची चिंता करणे, काळाची करीता tress घेणे हेसुद्धा एक डायबिटीज म्हणजेच मधुमेह कशामुळे होतो याचे कारण आहे. 

६) Pregnancy 

जर तुम्हाला प्रेग्नेंसी मध्ये डायबिटीज असेल ज्याला जेस्टेशनल डायबिटीज असे म्हणतात तर तुमचे डिलिवरी झाल्यानंतर काही वर्षानंतर तुम्हाला व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे प्रेग्नंसी मध्ये डायबिटीज म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज सुद्धा टाइप टू डायबिटीज साठी एक कारण आहे. 

७) रक्तदाब ( blood pressure)

त्याचप्रमाणे तुमचं ब्लड प्रेशर हे जास्त राहत असेल तर  ब्लड प्रेशर 140 90 मध्ये पेक्षा तुमचा ब्लडप्रेशर साधारणतः जास्त राहत असेल तर ते सुद्धा एक डायबिटीज होण्याची कारण आहे.

८) कॉलेस्ट्रॉल ( cholestrol)

दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल ( HDL cholesterol ) आणि वाईट  म्हणजे पर्यंतच्या रोगांसाठी किंवा हृदयविकारा साठी जबाबदार असणारा कोलेस्ट्रॉल म्हणजे एल कोलेस्टेरॉल ( L Cholestrol) शरीरा मध्ये चांगला साठा कमी असते आणि वाईट जास्त असेल तर हे सुद्धा डाय टू डायबिटीज होण्याची रिस्क अशा पेशंट्स मध्ये वाढते. 

हे पण वाचा :- 





जर तुम्हाला तुमच्या प्रकारची फक्त दिसून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला मधुमेह आहे की नाही याविषयी ची तपासणी करून घ्या. मधुमेहा चे लवकरात लवकर निदान करणे अतिशय आवश्यक असते. मधुमेहा मुळे शरीरा त्यांच्या वर वाईट परिणाम होतात. त्यामुळे निदान लवकर झाल्यास त्या ची जा लवकर घेता येतात. त्यामुळे तुम्हाला जर रिस्पेक्ट दिसत असतील तर डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्या.
मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto
मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto

मधुमेह वर उपाय | काय खावे आणि काय खाऊ नये 

( मधुमेह घरगुती उपाय शुगर साठी आयुर्वेदिक औषध )
मधुमेह किंवा डायबेटिस रुग्णांनी काय खावे काय खाऊ नये याच्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.
डायबिटीस रुग्णांनी कोणत्या पाच अशा वस्तू आहेत ज्या मुळे सेवन करू नये या वस्तू तुम्हाला सांगणार आहे. बहुतेक लोक डायबिटीस चे शिकार झाले आहेत. आजकाल सामान्य झाली आहे कारण प्रत्येक घरा मध्ये किमान एक व्यक्ती डीबीटीसच्या समस्यांबाबत लढा देत असतो. व्यक्तीच्या जीवनशैली मुळे डायबिटीसची समस्या वाढत आहे. 

डायबिटीज ने पीडित व्यक्तीचा ब्लड शुगरच्या स्तरा च्या आधारावर या आजाराचा अनुमान लावला जाऊ शकतो तसे तर हा आजार पूर्णतः संपण्यासाठी कोणताही सोपे उपाय नाही किंवा सोपी पद्धती नाही. पण जर आपण आहारामध्ये काही परिवर्तन केले तर बर्याच प्रमाणा मध्ये यावर आपण कंट्रोल आणू शकतो. जर व्यक्ती चा ब्लड शुगरचा स्तर वाढला आहे तर ज्या वस्तू मध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्या वस्तू चे सेवन करणे फायदेशीर होते असे अनेक संतुलित आहार आहे. - ( मधुमेह घरगुती उपाय शुगर साठी आयुर्वेदिक औषध )

हे ५ वस्तू मधुमेह ( डायबेटिस) रुग्णांनी खाऊ नये 

ज्यांच्या मध्ये डायबिटीज ने पीडित व्यक्तीना नुकसान पोहोचू शकते यामुळे ब्लड शुगर लेवल वर वाईट प्रभाव पडत असतो. येथे आपण अशा खाद्य पदार्था विषयी जाणून घेऊ की जे सामान्य व्यक्तींसाठी फायदेशीर असतात परंतु डायबेटिक रुग्णां नी या वस्तूं पासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा त्यांची समस्या अजून जास्त वाढू शकते.
 

१) ड्रायफ्रूट ( dried fruit )

ड्राय फ्रूट मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto
ड्राय फ्रूट 

जे व्यक्ती डीबीटी च्या समस्या ने पीडित आहे, त्यांनी ड्राय फूड पासून दूर राहिले पाहिजे. कारण हे ताज्या फळां पासून बनवलेले असतात. ज्या मुळे यांच्या मध्ये फ्रूट्स चे गुण जे आहे ते अधिक प्रमाणा मध्ये असतात. एक कप द्राक्षा मध्ये 27 ग्राम कार्बोहाइड्रेट असते. तर एक कप किसमिस जी आहे. आपण मनुष्य म्हणतो त्या मध्ये कार्बोहाइड्रेट चे प्रमाण 115 ग्राम असते. त्यामुळे डायबिटीस रूग्णांनी किस्म मनुके चे सेवन अजिबात करू नाही. 

२) टरबूज 

डायबिटीस च्या रुग्णांनी टरबूज चे सेवन करणे टाळले पाहिजे, अन्यथा त्यांच्या आरोग्या साठी ही गोष्ट खूप धोकादायक ठरू शकते. रक्ता मध्ये शुगर चे प्रमाण वाढण्या ची शक् यता अधिक राहते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर ची समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे डायबिटीस च्या रुग्णां नी टरबूज चे सेवन करणे टाळले पाहिजे. 

३) बटाटे ( potato)

potatos बटाटे व मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto
बटाटे 

जसे की तुम्हाला माहिती आहेच. बटाटे जवळपास सगळ्या भाजी मध्ये लोक मिक्स करून मग भाजी शिजवता शाकाहारी असो वा मांसाहारी. अनेक लोक मांसाहारी भाजी मध्ये देखील बटाटे वापरतात. बटाट्या मध्ये विटामिन सी, विटामिन बी, कॉपर मॅग्नी अधिक प्रमाणा मध्ये असते. बटाटा मध्ये एवढे गुण असून सुद्धा डायबिटीज रुग्णांसाठी हे हानिकारक ठरते. यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे बटाटे खाणे कमी केले पाहिजे. 

४) चिकू 

चिकू 1मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto
चिकू

डायबिटीज रुग्णांनी चिकू सेवन करणे टाळले पाहिजे कारण हे अत्यंत गोड असते यासोबत. यामध्ये यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्त असते. त्यामुळे शुगर च्या रुग्णांनी याचे सेवन करू नये. 

५) दूध ( milk)

मधुमेह काशामुळे होतो? दुध milk या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto
दुध milk 


सामान्य लोकांसाठी नियमित दूध सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण दुधा मध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जे आरोग्या साठी चांगले असतात. यामुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते. कारण यामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात असते जे आपल्या हाडांना मजबूत करते परंतु डायबेटिक रुग्णांनी हाइ फॅट मिल्क सेवन करणे टाळले पाहिजे. ज्या दुधा मध्ये लो फॅट असेल तेच दूध आपण वापरला पाहिजे तर अशा प्रकारे मिल्क सेवन करणं म्हणजे दूध सेवन करन डायबेटिक रुग्णांनी टाळावं.

मधुमेह म्हणजे काय? what is dibeties in marathi 

सर्व सामान्य माणसांच्या मध्ये शरिरतील साखरे चे प्रमाण वाढले म्हणजे मधुमेह झाला असे म्हणतात. मधुमेही रुग्णांना ही याविषयी फारशी माहिती नसते. अगदी खरं सांगायचं मधुमेह कशामुळे होतो? तर मानवी शरीरातील हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे मधुमेह होतो. हे नेमकं कसं होतं मधुमेह म्हणजे काय? what is dibeties ते आपण विस्तारा ने पाहूया. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जिवंत राहणे व आपलं कार्य करणे या दोन गोष्टींसाठी ग्लुकोज ची आवश्यकता असेल. म्हणज ग्लुकोज पेशींचा आहे. जेवण घेतल्या नंतर अन्नाचं पचन होतं. अन्ना तील कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचे रूपांतर ग्लुकोज मध्ये म्हणजे साखरेचं होतं. अतिरिक्त साखर ग्लायकोजेन च्या स्वरूपात राखीव साठा म्हणून साठवली. मधून रक्तात मिसळते आणि रक्तातून ती आपल्या शरीरातील सर्व पेशींना पुरवली जाते. 

इन्सुलिन म्हणजे काय ( What is insulin)

पचनाच्या टप्प्यावर इन्सुलिन चा काम सुरू होतं. म्हणजे काय हे थोडक्यात बघू या. कोटा मध्ये जठरा च्या मागच्या बाजूला स्वादुपिंड म्हणजेच प्रक्रिया नावा चा अवयव असतो. ग्रंथी आहे.  शरीरातील चयापचय यावर नियंत्रण ठेवणारी हार्मोन्स संप्रेरके. म्हणजेच पाचकरस स्वादुपिंडामध्ये तयार होतात. स्वादुपिंडामध्ये आयलँड्स ऑफ लव्ह नावा चे पेशींचे पुंजके असतात. याच्या रचनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीं चा समावेश असतो. त्यातील बीटा प्रकारच्या पेशी इन्सुलिन निर्मितीचे कार्य करतात. 

शरीराच्या गरजेनुसार कमी जास्त प्रमाणात इन्शुलिन रक्तामध्ये सोडला जातो. रक्तातील साखरेचा शरीरातील पेशीं मध्ये प्रवेश होणे. या गोष्टीसाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. म्हणजे? आपण अशी कल्पना केली की पेशी भित्ती म्हणजे सेल वोल. एखाद्या  बंद केली आहे. तर ग्लुकोज च्या प्रवेशा साठी हेक् उघडं गरजेचे आहे. आणि या कुलपालाच शास्त्रीय परिभाषेत रिसेप्टर्स म्हणतात. 

प्रत्येक कुलपासाठी ठरावीक कीली असते ना? तशी च्या रिसेप्टर साठी इन्सुलिन किल्ली आहे. इन्शुलिन मुळे ग्लुकोज पेशींला वापरता येते. याशिवाय यकृतातील साखरेच्या उत्पादनाला प्रतिबंध करण्याचं काम इन्सुलिन द्वारे होतं. म्हणजे रक्ता तील साखर पेशीं पर्यंत पोहोचवणे.  साखरे वर नियंत्रण ठेवणे. अशा दोन्ही मार्गांनी रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्याचं अत्यंत महत्त्वा चं काम इन्सुलिन करतात.

मधुमेह ची लक्षणे
 ही लक्षणे दिसत असल्यास कृपया दुर्लक्ष करु नका ही मधुमेहा ची सुरुवात असू शकते. एक बुक शांत होईल. जर प्री डायबेटिज ची स्थिती शरीरात निर्माण झाली असेल किंवा तुम्ही मध्ये याच्या अगदी उंबरठय़ावर आलेलं असाल तर 

किती ही खाल्ले तरी काही वेळा ने पुन्हा भूक लागेल. ज्या ने तुम्हाला 56 तास ऊर्जा पुर वेल असे वाटते ते अन्न खाऊन देखील पुरेसे वाटत नाही. हा एक संकेत आहे की तुम्ही शरीरातील साखर आवश्यकते पेक्षा अधिक झाली. सतत थकवा येणे. वर नमूद केल्या प्रमाणे इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे ग्लुकोज ऊर्जेत परिवर्तित होत नाही. ज्या मुळे शरीरात ऊर्जे चा अभाव होतो व सतत थकवा जाणवू लागतो. सारखी लकबी आणि. मधुमेहा च्या रुग्णा ला बरे ला मुत्र विसर्ग होतो. विशेषता रात्री चे होईल. 

शरीरातील लोकांच्या वाढलेल्या मात्रे मुळे किडनी ची शुद्ध करण्याचे काम वाढते. त्यामुळे जास्त लघवी लागते. तहान लागली. मधुमेहा च्या रुग्णा ला लघवी चा त्रास होत असल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर कमी होते व सारखी तहान लागते. घशा ला सतत कोरड पडले ली असते. त्वचे खाली शरीरात पाणी कमी असल्याने इतर अवयवां ना पाणी पुरवठ्यात कमतरता होते. त्यामुळे त्वचा अत्यंत कोरडी होते व सतत खाज येऊ लागते. 

दृष्टी अंध कोणी आपल्या गाडीत अत्यंत नाजूक रक्तवाहिन्या असतात. रक्ता तील ग्लुकोज चे प्रमाण वाढल्या ने डोळ्या तील या रक्तवाहिन्या रक्ताभिसरण नीट होत नाही व त्यांना इजा होते. ज्या मुळे डोळ्यां ना पुरेसा रक्त पुरवठा होत नाही व दृष्टी नाजूक होते. दुर्घट अस्पष्ट दिसू लागते. ईस्ट इंडीज. ईस्ट वंशी मुख्य तालुक् वर जगतात आपल्या शरीरातील ग्लुकोज चे प्रमाण वाढ लेले आपल्या घामा सुद्धा एक विशिष्ट बुक उतरते. यामुळे ईस्ट नाही तर बॅक्टेरिया चा प्रादुर्भाव वाढ तो आणि वेगवेगळी इन्फेक्शन्स होतात. शरीरा च्या सतत ओला असणारा भागावर ही इन्फेक्शन्स मोठ्या प्रमाणात होतात. 

जखम लवकर बरी न होणे  अस वाढले की रक्ता तील घाव भरे करणारा घटक कमी होतो. त्यामुळे लहानात लहान जखम सुद्धा बरी होण्यास महिनाभर या त्या हूनही अधिक काळ. लागू शकतो जळून त्याचे रूपांतर ग्रीन मध्ये सुद्धा होते. 

हातपाय बधीर होणे शरीरात कित्येक अत्यंत लहान रक्तवाहिन्या असतात. वाढलेल्या ग्लुकोज मुळे त्यांना इजा होते व त्या अंगात रक्तस्राव नीट होत नाही. ज्या मुळे तिथे नीट रक्ताभिसरण होत नाही व ते अवयव वेळेत बदल होऊ लागतात. लहान मुलांना मधुमेहा चा धोका असल्याचे संकेत. लघवी न करणाऱ्या मुलांना अचानक गाडी लागणे सुरू झाले असेल तर याचे कारण मधुमेह सुद्धा असू शकते. 

गर्भवती स्त्रियांना होणारा त्रास गर्भवती स्त्रियां मध्ये प्रेग्नन्सी च्या वेळी भरपूर प्रमाणात हार्मोनल बदल होत असतात. यामुळे जेस्टेशनल डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. पीसीओडी पीसीओडी पीसीओएस मुळे सुद्धा शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स होते. बराच पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. यापैकी कोणतेही लक्षण जाणवत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्वरीत आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यांच्या सल्ल्या नुसार आपली मधुमेहा ची चाचणी करून घ्या.

मधुमेहावर घरगुती उपाय
जंक फूड चे सेवन. 
व्यायामा चा अभाव निर्माण झाली. या सर्व कारणां मुळे मधुमेह होतो आता आपण बघूया मधुमेह कसा होतो? साधारणतः भारतातील सर्वच अन्न पदार्थां मध्ये कार्बोहाइड्रेट म्हणजेच कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. आपण खातो त्या अन्ना मध्ये म्हणजे साध्या स्वरुपा च्या साखळ. या साखरे च्या नंतर विविध हालचालीं साठी आवश्यक असणारे. 

आपल्या शरीरात स्वादुपिंडात. संप्रेरक तयार होण्यास मदतीने रक्ता तील ग्लुकोज पेशींमधे प्रवेश. कु हे पेशंट चे बुकिंग कोच रक्तपेशी पर्यंत. एखाद्या व्यक्ती ला मधुमेह होतो याचा अर्थ एक तर त्याच्या शरीरात पुरेसे इन्शुलिन तयार होते किंवा तयार झालेले पूर्णपणे वा. सात. यामुळे साखर म्हणजेच स्कोर. 60 ला. चा वापर. यानंतर आपण मधुमेहा चे प्रकार मधुमेह, दोन प्रकार, एक टाइप वन मधुमेह होतो. लहान मुलांना किंवा तरुणांना. 

त्यांच्या शरीरात पुरेसे इन्शुलिन तयार न होणे हीच टाइप वन मधील इन समस्या आहे. दुसरा हे टाइप टू मधुमेह प्रौढ वयात बहुतांश लोकांना टाइप टू मधुमेह असून त्यांच्या शरीरात तयार होणारे इन्शुलिन कमी पडू लागले किंवा तयार होणारे इन्शुलिन चा शरीर पुरेसा वापर करू शकता. आता आपण बघणार आहोत हो तुम्ही असे शरीरावर होणारे. 

मधुमेहा वर वेळीच इलाज केला नाही तर त्यातून गंभीर आजार ही उद्भवू शकतात. जसे की रुपये विकार, आंधळेपणा उतरविण्या निकामी होणे, हातापायांना रक्त पुरवठा. आणि रक्तदाब वाढ तो. अमेरिके मध्ये लोकांच्या मृत्यू च्या कारणां मध्ये सातवा क्रमांक मधुमेहास आहे. 

आपल्या देशात ही विशेषतः मोठ्या शहरां मध्ये मधुमेह. निरीक्षकांचा अंदाज आहे की 2030 साला पर्यंत भारतात सर्वाधिक मधुमेही. त्यानंतर आपण बघणार आहोत मधुमेहा. मधुमेह हा श्रीमंतांचा रोग. हो. ईश्वर आम्ही श्रीमंत शहरी राहणीमाना तास जास्त वेळ अगदी थोडा व्यायाम किंवा अजिबात व्यायाम न करणे. फाइंड खाद्यपदार्थ आणि तणावा चे व्यवस्थापन करणे मध्ये चा अतिरेक या सवयी. याच बरोबर. पांढर्या ब्रेड सॅण्डविच पास्ता, पांढरा भाग महिन्या ची बिस्किटे, पिझ्झा बर्गर पेस्ट्री नान रुमाली, रोटी नूडल्स इतर बरेच प्रक्रिया केलेले बाहेरचे पदार्थ हॉटेल मधील खाणे हे जर आठवड्या तून तीन ते चार वेळा होत असेल तर आपल्या शरीरा मध्ये इन्शुलिन वापरा ची क्षमता कमी होणे आपण संभाव्य मधूनही. अशावेळे ला आपला रक्तदाब वाढू लागतो. स्थूल ता येते. कोलेस्ट्रॉल वर ट्रायग्लिसराइड लेव्हल वाढू लागतात आणि टाइप टू मधुमेह होतो. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का? रक्ता तील साखर कमी होणे हे देखील मधुमेह होणार असल्याचे पूर्व संकेत देणारे एक लक्षण आहे.

निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल मधुमेह काशामुळे होतो? या आठ कारणामुळे | उपाय, इन्सुलिन, काय खावे, | diabetes kashamule hoto ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad