Type Here to Get Search Results !

होळी सणाविषयी अचूक माहिती व महत्व मराठी | holi festival information in marathi 2023

होळी चा सण नक्की कसा साजरा करावा? होळी कशी पेटवावी? होळी सणा बद्दल माहिती मराठीत, होळी चा सण साजरा करण्यामागे शास्त्रीय कारणे कोणती आहेत? मित्रांनो या सर्वांत बद्दल आज आपण अगदी सखोल माहिती घेणार आहोत. होळी का साजरी केली जाते तसेच होळी हा सण कसा साजरा करतात. मला आशा आहे की आपणास होळी सणाचे महत्व व होळी सणा विषयी संपूर्ण माहिती नक्की मिळेल. 

होळी सणाविषयी अचूक माहिती व महत्व मराठी | holi festival information in marathi 2023
होळी सणाची माहिती मराठी 

होळी सणाची संपूर्ण माहिती मराठी holi festival information in marathi

दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण अगदी संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरा केला जातो. देशामध्ये विविध ठिकाणी विविध पद्धतीने होळीचा सण साजरा होत असला तरी सुद्धा ही होळी साजरा करण्यामागील उद्देश मात्र सर्वत्र एकच आहे. या सणाचा महत्त्वा अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊ या. 

होळी म्हणजे काय?

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करणारा सण. हा सण आपल्याला सतत प्रवृत्तीचा मार्ग दाखवतो. वृक्ष रूपी समीधा म्हणजेच लाकडे आपण अग्नीमध्ये समर्पित करतो आणि वातावरणाची शुद्धी करतो असा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. मात्र दुर्दैवा ने सध्या या उत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. आपण एक हिंदू म्हणून या अपप्रकारांना रोखायला हवं. - ( होळी सणाची माहिती मराठी

होळी सण किती दिवसाचा 

आपण फाल्गुन पौर्णिमेस होळी चा उत्सव साजरा करतो. मात्र भारतातल्या अनेक भागांमध्ये फाल्गुन पौर्णिमे पासून ते पंचमी पर्यंतच्या 56 दिवसांत कुठे दोन तर कुठे पाच दिवस सुद्धा हा उत्सव साजरा होत आहे. 
( holi cha nibandh marathi madhe)

होळी सणाचे विविध नाव 

  • मित्रांनो, याला उत्तर भारतामध्ये होरी दोला यात्रा अशी नावं आहेत.  
  • गोव्या मध्ये आणि महाराष्ट्रात या होळी ला होळी शिमगा  महोत्सव होलिका दहन म्हणतात 
  • दक्षिणभारता मध्ये काम दहन अशा विविध सध्या दिसून येतात. 
  • बंगाल मध्ये होळी ला दोला यात्रा किंवा होळी चा सण असं म्हणतात 
  • याला वसंतोत्सव असे ही म्हणतात. कारण वसंत ऋतूचं आगमन याच सणापासून होतं. 
happy Holi banner for wishes होळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
happy holi 2023

होळी सणाची ऐतिहासिक कथा 

( होळी का साजरी करतात)
मित्रांनो जर आपण इतिहासात पाहिलं तर एकेकाळी धुंडा किंवा ढुंढा नावाची एक राक्षसी होऊन गेली. ती गावात येऊन लहान लहान मुलांना पीडा द्यायची त्याच्या मध्ये रोग निर्माण करायची. लोकांनी तिला गावाबाहेर काढण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. मात्र उपयोग झाला नाही. नगरातील मुलांना त्रास देणार्या या ढुंढा नावा च्या राक्षसणी चा प्रतिकार कसा करावा याविषयी नारद मुनींनी सम्राट युधिष्ठिराला काही उपाय सांगितले. 
( होळी सणाची माहिती मराठी )


ते म्हणाले, नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे सर्व लोक आनंदित होतील. त्यांची मुले आनंदा ने घराबाहेर पडू देत आणि त्यानंतर. वाळ लेली लाकडे आणि गोवऱ्यांचा ढीग रसाळ तिथे रक्षक म्हणजेच राक्षसांना नष्ट करणारे मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करा आणि लहान मुलांप्रमाणे हर्ष भारी शब्दा करत किलकिलाट करत मनोरमा अशा टाळ्या वाजवत त्या अग्नी ला तीन प्रदक्षिणा घालून गाणे म्हणा. - holi cha nibandh marathi madhe


या प्रदर्शना गाणं म्हणता म्हणता आपण घाला आनंदाने असा लोकांनी निशंक पणे स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढा बोलावं. आनंदी शब्दांनी आणि रक्षण  होणे लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीन. लोकांची दृष्टी पडल्या विना क्षीण होईल निघून जाईल हे राजा फाल्गुन पौर्णिमे ला सर्व दुष्ट शक्ती पळून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात. 

म्हणूनच या तिथी ला विद्वानांनी होलिका असे म्हंटले आहे. अग्नीला प्रदक्षिणा घालताना कुठे ही शिवीगाळ करावी असा उल्लेख धर्मशास्त्रात नाही. अग्नी ला प्रदक्षिणा घालताना किती लाड करावा मनोरमा ताला शब्द वापरावेत असा उल्लेख केलेला आहे. - (holi festival information in marathi)होळी आणि पुतना संबंध 

( होळी का साजरी करतात)
मित्रांनो उत्तर भारता मध्ये होळी च्या आधी तीन दिवस अर्भक स्वरूपातील श्रीकृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला, पुतना राक्षसिणी ची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात. 
( holi cha nibandh marathi madhe)

भगवान शंकर आणि कामदेव कथा 

(होळी का साजरी करतात holi ka sajri kartat in marathi - कारण)
एकदा भगवान शिव शंभू भोलेनाथ तपाचरणात घडले होते आणि ते संबंधित असताना मदनाने त्यांच्या अंत करणात प्रवेश केला तेव्हा आम्हाला कोण चंचल करत आहे असे म्हणून शंकरा ने डोळे उघडले आणि मदनाला पाहताक्षणीच जाळून टाकले. दक्षिण भारतातील लोक कामदेव दहना प्रत्यर्थ होळी चा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन केलं जातं. या बदलाला जिंकण्या ची क्षमता फक्त होत आहे आणि म्हणूनच हा होलिकोत्सव तिथे साजरा केला जातो. ( holi festival information in marathi )

happy Holi banner for wishes होळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
happy holi 2023


होळी म्हणजे पृथ्वीवरील प्रथम महायज्ञ | 

( holi ka sajri kartat in marathi 👇)
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून सुद्धा होळी भारता मध्ये साजरी केली जाते. या होळीच्या दिवशी पृथ्वीवरील प्रथम महायज्ञ पार पडला होता आणि या महायज्ञातून भगवान श्री हरी श्रीविष्णूंना बाहेर येण्याची प्रार्थना य ऋषींनी केली होती. भगवान श्री विष्णूनी धरती वर पाय ठेवताच स्वर्गातून सर्व देवी देवतानी त्यांच्या वर पुष्पवृष्टी केली. स्वर्गातून पृथ्वी वर झालेली ती प्रथमच पुष्पवृष्टी होती आणि म्हणूनच आज ही उत्तर हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये या फाल्गुन पौर्णिमे च्या दिवशी होळी च्या ठिकाणी होळी प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन. आणि होळी साजरी केली जाते. ती हवेत उडवली जातात त्या फुलांना पलाश फुल असं तिथं म्हटलं जातं. येवढे महान होळी सणाचे महत्व आहे. - ✓( होळी सणाची माहिती मराठी )उद्देश - होळी का साजरी केली जाते 

मित्रांनो, होळी हा विकारांची होळी करण्याचा सण आहे. आपल्या मना मध्ये विकार आहेत ते सर्व काढून टाकून नवीन उत्साहा ने आपण जीवन जगण्यासाठी सिद्ध व्हायला हवं. आपल्यामध्ये जो काही लहान सहान अहंकार असेल या अहंकाराची होळी आपन अग्नी मध्ये करायची आहे आणि शुद्ध सात्विक होऊन रंगपंचमी मध्ये आनंदा ची उधळण करत नाचत गात एकत्र येऊन आपण जीवनाचा आनंद लुटावा हिंदू धर्मशास्त्र अपनास शिकवत आहे. म्हणून होळी सणाचे महत्व खूप आहे.

होळी कशी साजरी करावी? 

-: होळी सणाची माहिती मराठी :-
मित्रांनो, लहानांपासून मोठ्यां पर्यंत सर्वांनी उत्साहाने या होळीच्या सणामध्ये सहभागी व्हावं. आता तिची रचना अगदी थोडक्यात सांगतो. आपण आपल्या घरासमोर किंवा जर तुम्ही सार्वजनिक होळी करणार असाल तर एखाद्या देवळासमोर विशेष करून आपली ग्राम देवता आहे. आपली जी गावाची देवता आहे त्या ग्रामदेवतेसमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमे च्या सायंकाळी होळी पेटवावी. ज्या ठिकाणी होळी पेटवणार आहात, होळी साजरी करणार आहात  होलिका पूजन करणार आहात ते स्थान शेणाने सारवून घ्या व तेथे रांगोळी घालावी मधोमध एरंड माड पोफळी किंवा ऊस उभा करावा आणि त्याच्या भोवती गौऱ्या सुकी लाकडे मांडवी. ( holi festival information in marathi ) 

सर्वप्रथम जो कर्ता आहे जो ही होळी पेटवणार आहे त्याने शुचिर्भूत व्हावे आणि देशकाला चा उच्चार करून संकल्प करावा पूजा करून नैवेद्य दाखवावा  होळी पेटवावी आणि होळी पेटवल्या नंतर होळीला प्रदक्षिणा घालावी. पालथे हाताने बोंब मारावी. होळी पूर्ण झाल्यानंतर दूध तुप शिंपडून ती शांत करावी. 

होळी ला कोणता नैवद्य दाखवितात 

होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा नारळ अर्पण करावा आणि जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ फणस यासारखी फळे वाटावीत संपूर्ण रात्र नृत्य गायना मध्ये व्यतीत करावी. होळी सणाचे महत्व तुमच्या लक्षात आले असेल.

शास्त्रानुसार होळी कशी साजरी करावी?

बघूया होळी हा सण कसा साजरा करतात. holi festival information in marathi होळी सणाचे महत्व. 

होळी ची रचना कशी असावी. 

१. सर्वसाधारणपणे ग्रामदेवतेच्या देवालयासमोर होळी करतात. 
२. हे शक्य नसल्यास दुसरी जागा निवडावी. 
३. ज्या जागेवर होळी करायची आहे ती जागा सूर्यास्तापूर्वी स्वच्छ करावी. 
४. त्यानंतर त्या जागेवर गाईचे शेण मिसळलेल्या पाण्याने सदाशिव लावा. 
५. होळी उभी करण्यासाठी निवडलेल्या जागेवर मध्यभागी ऊस उभा करावा. 
६. ऊसा ऐवजी एरंड नारळ किंवा सुपारीच्या झाडाचे खोड ही वापरतात. 
७.ऊसाच्या चार ही बाजूंना गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या आणि लाकडे यांची शंकूच्या आकारात म्हणजे वरच्या दिशेला निमुळती होत गेलेली रचना करावी. 
८. त्यानंतर होळी चा भोवती रांगोळी काढावी. 
ही आहे होळी ची शास्त्रानुसार रचना करण्याची पद्धत. 

होळी मध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या वापरण्याचे कारण 

:- होळी सणाची माहिती मराठी :- 
आता पाहू या होळी च्या रचनेत गाईच्या शेणापासून बन वलेल्या गोवऱ्या वापरण्याचे कारण. गाईमध्ये ब्रह्मांडात असलेल्या सर्व देवतांची तत्वे आकर्षित करण्याची क्षमता सर्वाधिक असते. त्यामुळे गाईचे शेण आणि त्यापासून बन वलेल्या गोवऱ्या यांमध्ये ही सर्व देवतांची तत्त्वे असतात यासाठी होळी मध्ये गौऱ्याचा समावेश होतो.

happy holi banner होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Holi

होळी सणाचे महत्व Importance of Holi festival

फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव. याला होळी असे म्हणतात. माघ महिना संपला की ऋतूंचा चा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते. धरणी माता नवनवीन पाना फुलांनी बहरूते अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गर्जत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशा वेळी हा आनंद वाढवण्यासाठी तो होळीचा सण. 

मित्रांनो, उत्तर भारतात यालाच दोला यात्रा होरी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात याचा अर्थ भारता जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. होली हासन वेगवेगळ्या प्रांतात आज ही विविध पूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. हे विशेष यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते.  
सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात. खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था शकणार आहे. संक्रमण म्हणजे बदल विविध झाडांची पाने गळतात वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते. सारे थंडी ने बेजार. झालेले असतात. 

आता या स्थितीत बदल होणार असतो. प्राणीमात्र जो महोत्साह येणार असतो हे सांगणार हसन आहे. थंडी चे त्रासदायक दिवस संपल्याचा आनंद उत्सव आहे. पानझडी ने सृष्टी मातेचे अंग स्वच्छ अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडले ला असतो. काळ्या कुड्या साचलेले असतात त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते. 

आता व्रज वसंताचे स्वारी येणार. यालाही घाण अस्वच्छता कशी आवडेल म्हणून पौर्णिमेच्या दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला त्याची होळी करायला पूर्वजांनी सांगितलेली आहे. या स्वच्छतेच्या सोहळा धार्मिक बनवले आहे. परिसर स्वच्छ असणे आपले आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.  

होळी, ज्याला रंगांचा सण म्हणूनही ओळखले जाते, हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतात आणि जगाच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. हा सण सामान्यत: मार्चमध्ये साजरा केला जातो आणि त्याच्या दोलायमान रंग, संगीत आणि नृत्यासाठी ओळखला जातो.

होळी हा दोन दिवसांचा सण आहे जो फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सुरू होतो. होलिका दहन म्हणून ओळखल्या जाणार्‍या सणाचा पहिला दिवस, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवण्यासाठी एक शेकोटी जाळणे समाविष्ट आहे. आग विष्णूचा भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राक्षसी होलिकेच्या दहनाचे प्रतीक आहे.

होळीचा दुसरा दिवस रंगवाली होळी, धुलंडी किंवा फगवाह म्हणून ओळखला जातो आणि हा सणाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी लोक रस्त्यावर येतात आणि रंगीत पावडर आणि पाण्याने एकमेकांना चिरतात. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा उत्सव आहे.

रंगीबेरंगी उत्सवांव्यतिरिक्त, होळी हा मेजवानी आणि कुटुंब आणि मित्रांसह मिठाई सामायिक करण्याचा एक वेळ आहे. गुजिया, माथरी, दही भल्ला आणि थंडाई यासारखे पारंपारिक पदार्थ उत्सवादरम्यान तयार केले जातात आणि सामायिक केले जातात.

एकूणच, होळी हा आनंदाचा, एकतेचा आणि समरसतेचा काळ आहे. वाईटावर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा हा उत्सव आहे. सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीतील लोक या सणाचा आनंद घेतात आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अनुभवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

सर्व साधारण होळी हा सण कसा साजरा करतात 

या दिवशी अंगणा तील थोडी जागा सारून. रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या त्यात एरंडा ची फांदी ठेवतात. एरंडा चा एक दंड उभा करता त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या असतात. त्या ची पूजा करावी, पुरणपोळी चा नैवेद्य दाखवा खेडेगावात सगळेगाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात. 

नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्या च्या वाट्या बाजून प्रसाद वाट तात. प्रत्येक सेवे कर् याने आपल्या घरा समोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेट वावी. नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळी चे पूजन करतो असा संकल्प करावा. त्यानंतर घरातील विस्तवा ने होळी पेट वावी. त्या ची पंचोपचार पूजा करून नैवेद्य धावा. तसेच घरात उपद्रव देणार्या कीटकांच्या. कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे जीवाणू नष्ट होतात. 

होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणा च्या निमित्ताने मनुष्या ने आपले अंगी असलेले वैगुण्य, दोष प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात हा सिंहासना चा संदेश वटसावित्री नागपंचमी हर तालका जसे यांची सून आहे. त्याचप्रमाणे होईल हा पुरुष आसन आहे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळु नी किंवा पुरुनी टाका असे केशव सूत्रा ने म्हटले आहे. 

पाच दिवस हा सण साजरा केला जातो. दुसर्या दिवशी धुलीवंदन साजरे करतात तर पाचव्या दिवशी रंगपंचमी ला सर्वांची. वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नते चे रंग द्यायचे असतात. 

होळीची कथा

या सणा ची महती सांगणारी एक कथा आहे. हिरण्यकश्यपू नावा चा एक राजा होता. त्याच्या मुला चे नाव होते. भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपू ने त्याचा छळ केला. प्रल्हादा ने श्रीकृष्णा चे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपू ने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळ त्या तेला च्या कढई टाकले तर ही भक्त प्रल्हादा वर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो तसाचा तसा राहिला शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली मला वर लाभल्या मुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही मी प्रल्हादा ला घेऊन अग्नीत बसते त्या प्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण धूंडा प्रल्हादा ला मांडी वर घेऊन अग्नीत बसली. 

अग्नी गोवऱ्या रचून पेटवली गेली. पण काय आश्चर्य वर मिळालेली धुंडा अग्नीत जळून भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नी तून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले जे अस्सल होते ते  तापून शुद्ध बनणार आहे. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. हि होळी म्हणून होळी चे महत्त्व आहे. सारांश म्हणजे काय? होळी चा सण उत्सव फाल्गुना चा आनंद रंगाने. आपले जीवन रंगीत बनवणारा वसंतात ही संयमाची दीक्षा देणारा संघ निष्ठाचा महिमा सजविणारा व मानव मनात समाजात असलेल्या असुर वृत्तीना जाण्याचा संदेश देणारा असा उत्सव आहे. धन्यवाद.
शेअर करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad