Type Here to Get Search Results !

रोज गरम पाणी पिण्याचे 10 फायदे | सकाळी कोमट पाणी प्या | garam pani pinyache fayde marathi

नमस्कार, अनेक लोक कोमट पाण्याचे सेवन सध्या करत आहे. त्याला अनेक कारणे आहेत महत्व आहे. गरम पाणी पिण्याचे फायदे काय, सकाळीं कोमट पाणी घेतल्या ने आपल्या शरीरावर नेमका कोणता फायदा व परिणाम होतो हे या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो कोमट पाण्याचे फायदे होतात की काही नुकसान होतो तोटे होता याविषयी जाणुन घेऊ तर आपण देखील जरा कोमट पाणी घेत असाल किंवा घेणार असाल तर हा लेख फक्त आपल्यासाठी आहे. 
   
रोज गरम पाणी पिण्याचे 10 फायदे | सकाळी कोमट पाणी प्या | garam pani pinyache fayde marathi
गरम पाणी पिण्याचे फायदे 

 

गरम पाणी पिण्याचे १० फायदे 

garam pani pinyache fayde marathi
आपणा सर्वांना माहित असेल की पृथ्वी वर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेले पाणी. ब्रह्मांडा मध्ये दुसरीकडे कुठे ही इतक्या मोठ्या प्रमाणात. पाणी आढळत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठे ही तुम्हाला जीवसृष्टी दिसणार नाही. थोडक्यात जीवसृष्टीचा जो पाया आहे तो आहे पाणी आणि म्हणूनच हे पाणी फार महत्वाचं आहे. आणि खूप सारे गरम पाणी पिण्याचे फायदे आहेत. ( warm water benifits in marathi )

तुम्हाला माहितीच असेल की गरम पाणी पिल्याने खूप सारे शरीराला फायदे होतात. पण हे नक्की फायदे काय असतात आणि गरम पाणी कसं द्यावं? कुठल्या पद्धतीने त्यावर कधी पिऊ नये कधी प्यावा या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील. गरम पाणी पिण्याचे फायदे काय काय आहेत ते जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही गरम पाणी पिता तुमच्या शरीरातील सर्व आजारांना दूर ठेवते गरम पाण्यामुळे तुमच्या शरीरात विषाणू जात नाही. त्यामुळे तुम्हाला कुठला ही रोग होत नाही.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र मानवाचे शरीर आहे ते 70 टक्के फक्त पाण्यापासून बनले आहे. मग असाही आपले शरीर जर 70 टक्के केवल पाण्यापासून बनलेला असेल तर आपण पाणी जे ग्रहण करतोय त्याची पद्धत देखील योग्य असायला हवी. आपण योग्य पद्धतीचं पाणी प्यायला हवं मग प्रश्न असा पडतो की आपण गरम पाणी प्यावे गरम म्हणजे कोमट केलेलं की थंड पाणी प्यावे माठातल्या व की फ्रिजमध्ये.
70% water in our body drinking water benifits in marathi
70% water in our body 

गरम (कोमट) पाणी पिण्याचे कोणतेही नुकसान नाहीं 
( कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान)
जे लोक सध्या फक्त कोमट पाणी पीत आहेत. तर अशा लोकांच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? गरम पाण्याचे खूप सारे फायदे आहे. कोणतेही तोटे नाही ही गोष्ट सर्वप्रथम आपण लक्षात घ्या. कोणकोणते फायदे होतात याची लिस्ट आपल्याकडे आहे. 

१. पचनक्रिया (digestion)
गरम पाण्याने सुधारते (digestion)

पहिला जो सर्वात मोठा फायदा होत आहे. जे लोक नियमितपणे कोमट पाणी सेवन करतात कोमट पाणी ग्रहण करता अशा लोकांची पचनक्रिया अत्यंत चांगली होते आणि म्हणूनच आपली पचनक्रिया चांगली होत नसेल. आपल्याला जर गॅस, ऍसिडिटी, कब्स यासारखे जर आजार असतील आपलं पोट जर वारंवार बिघडत असेल तर आपण देखील आज पासून कोमट पाणी घ्याय ला सुरुवात करा. 

मित्रांनो, कोमट पाण्यामुळे होत आहे. कोमट पाणी हे आपल्या शरीरामध्ये जातो लहान आतड्या मध्ये त्यावेळी जातं मोठ्याकडे मध्ये जातो. त्यावेळी या आतड्यांची हालचाल वेगवान करण्याचे काम ते करतात आणि हालचाल ज्यावेळी वाढते त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्या शरीरातील आपण जे काही अन्न ग्रहण केले त्या अन्नाचं पचन सुलभपणे होतात. सोप्या सोप्या पद्धतीने होते आणि म्हणूनच आपले अन्न चांगल्या प्रकारे पसरतं आणि म्हणूनच गरम पाणी पिण्याने आपली पचनक्रिया चांगली होते

एक गोष्ट लक्षात ठेवायची पचनक्रिया चांगलीच्या आरोग्य हे उत्तमच असणार. आपण जर खराब झाला असेल आपल्याला ऍसिडिटी, पीत्त आणि इतर अपचना सारखे इतर आजार असतील तर आपल्या संपूर्ण आरोग्य हे हळूहळू खालावत जातं आणि म्हणूनच जे लोक गरम पाणी, पितात कोमट पाणी पितात त्याचा आरोग्य हे कधीही चांगलं असेल.  असा हा पहिला गरम पाणी पिण्याचे फायदे ( warm water benifits in marathi) होता 

२. रक्ताभिसरण ( Blood Circulation )

गरम पाणी पिण्याचा दुसरा फायदा आपण पाहूया. ज्या प्रकारे आपली पचनक्रिया सुधार ते त्याच प्रकारे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण रक्ताचा प्रवाह जो आहे तो देखील सुधारण्यास हे कोमट पाणी मदत करतं. गरम पाणी पिण्याचा फायदा ( Warm water benifits in marathi) रक्तभिसरण ( blood circulation) साठी होतो. 

ऐकून आश्चर्य वाटलंना मात्र यामध्ये आश्चर्य करण्या सारखं काही नाही. याचं कारण आहे ज्या वेळी आपण कोमट पाणी पितो त्यावेळी आपल्या शरीराचं तापमान आपल्या बॉडीचे टेम्परेचर आहे ते वाढतं आणि ते वाढल्यामुळे आपल्या रक्ता मध्ये कोलेस्टेरॉल असतं. ते कोलेस्टरॉल चे जे प्रमाण आहे ते कमी होतो. कोलेस्टेरॉल हे गळू लागतं असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. आणि मग जर 
आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढला असेल  आपला बीपीचा त्रास असेल  
बीपीसीएल ब्लड प्रेशर वाढत असेल.
आपल्याला हृदयाशी संबंधित जर काही आजार असतील 
तर आपण देखील कोमट पाणी सेवन करायला हवं. अशाप्रकारे गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे खूप मोठे फायदे आहे.  

drinking water glass a girl benifits
drinking water 


३. सांधेदुखी ( joint pain)

पुढचा फायदा आपण पाहुया सांधेदुखी अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. गरम पाणी पिण्याने सांधेदुखी { joint pain} वर मोठा फायदा होतो.  शक्यतो हिवाळ्यामध्ये सांधे फार दुखायला लागतात आणि यावर देखील हे गरम पाणी एक रामबाण इलाज आहे. तुम्ही म्हणाल कोमट पाणी पिण्याचा किंवा गरम पाणी पिण्याचा आणि सांधेदुखी बर्या होण्याचा काय संबंध आहे. 

मित्रांनो सांधे म्हणजे काय तर हळवे असतात. आपली हाडे जोडली जातात. आपण सांधे असं म्हणतो. आणि मांसपेशींमध्ये जवळ जवळ 80 टक्के 80 पर्सेंट हे पाणी आहे. जे माऊस पेशींची रचना स्ट्रक्चर आहे. त्या मध्ये 80 पर्सेंट वॉटर आहे. पाणी आहे आणि असं जर असेल तर जे आपण हे कोमट पाणी पितो त्यावेळी या मांसपेशींमध्ये लचीला पण त्याला पण तो एक सिबिल येते. लवचिकता येते आणि त्यामुळे सांधेदुखी वर देखील आपल्याला आराम पडू शकतो तर हा एक खूप चांगला गरम पाणी पिण्याचा फायदा आहे म्हणजेच कोमट पाणी पिण्याने फायदा होऊ शकतो. 

४. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात ( toxic substances)

कोमट पाणी पिणाऱ्यांच्या शरीरातून विषारी पदार्थ अधिक गतीने उत्सर्जित होतात, बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरामध्ये चयापचय क्रिया सतत चालू असते. प्रत्येक पेशीमध्ये चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम ( metabolism) ही क्रिया सतत चालू असते आणि त्यातून आपल्याला एनर्जी मिळते. ऊर्जा मिळते आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतो. काम करतो म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जे काही आवश्यक आहे त्यासाठी आपण जे काम करतो त्या कामांना ऊर्जा पुरवण्याचं काम मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय ही क्रिया करत असते. आणि मग ही क्रिया सुलभतेने व्हायची असेल तर त्यासाठी मी मगाशी सांगितलं की आपल्याला गरम पाणी म्हणजेच कोमट पाणी प्यायला हवं कारण Warm water benifits in marathi. 
मात्र या प्रक्रिये मध्ये काही विषारी पदार्थ तयार होतात आणि मग हे विषारी पदार्थ आपण वेगवेगळ्या प्रकारे शरीराच्या बाहेर टाकतो. 

जी विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आपल्याला गरम पाणी किंवा कोमट पाणी फायेशीरच मदत करतो जे लोक कोमट पाणी पितात त्यांच्यामध्ये विषारी पदार्थांचे उत्सर्जन हे रेग्युलर थंड पाणी पिणऱ्या लोकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे होते हे सिद्ध झाले आहे आणि म्हणूनच आपण देखील कोमट पाणी गरम पाणी पिण्याचे फायदे इनसाईट लक्षात घ्याव्यात कोमट पाणी पितो तेव्हा आपल्या बॉडीचे टेम्परेचर (तापमान temperature ) वाढते आणि टेम्प्रेचर वाढल्यामुळे आपल्याला आपली जी काही किडनी आहेत या ठिकाणी लघवीचे प्रमाण ही जास्त होतो. 

आपल्या शरीरा तून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विषारी पदार्थ लघवी वाटे बाहेर पडायला लागतात आणि एक प्रकारे आपल्या शरीराचे शुद्धीकरण त्याला पण तो प्युरिफिकेशन ऑफ अवर बॉडी ( Purification of the body) त्या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणूनच कोमट पाणी फार महत्वाचे आहे गरम पाणी किंवा कोमट पाण्याचे फायदे खूप महत्वाचे आहेत.



५. केस आणि त्वचा ( Hair and skin )

मित्रानो, पुढची गोष्ट केस आणि त्वचा आपल्या सगळ्यांना माहिती केसांच्या खूप सारे समस्या आहेत. केस गळतात केस पांढरे होतात. केसांना दोन फाटे फुटणे असे म्हणतात पण लेडीज मध्ये हा प्रकार आहे. अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या सर्व समस्यांना ( कोमट ) गरम पाणी पिणे खूप फायदे चे ठरते.
जर तुम्ही नियमितपणे गरम पाणी पिलात गरम म्हणजे कोमट पाणी पिलं तर तुमच्या त्वचेवर तीळ असणारे मुरूम तसेच त्वचेचे असणारे रोग हे या गरम पाण्यामुळे बरे होता जसे की मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की जे घटक द्रव्ये असतात विषारी ते बाहेर पडतात तसे तुमच्या चेहऱ्यावर मुरूम असतील पुर असेल तर या गरम पाण्यामुळे ते बरं होण्यास मदत होते.

६. कफ आणि पोटाचे विकार ( Cough and stomach disorders )

गरम पाणी पिण्याचा पुढचा फायदा असा आहे की जर तुम्ही सकाळी उठल्या नंतर गरम पाणी पिले किंवा जेवल्या नंतर एक तासाने किंवा तुम्ही जर पाणी रात्री झोपण्यापूर्वी घेतलं तर तुमच्या पोटाचे विकार बरे होतात. त्याचबरोबर तुमच्या शरीरात असणारा कफ बाहेर पडतो. कफ जर तुम्हाला होत असेल तर नियमितपणे गरम पाण्याचे सेवन करा. 

७ चरबी, वजन कमी होते ( Fat loss waight loss)

गरम पाण्याचा सातवा फायदा असा आहे की  गरम पाणी पिण्याचा महत्त्वा चा फायदा आहे. तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यास गरम पाणी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला माहितीच असेल की वजन कमी करण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग केला जातो. गरम पाणी म्हणजे कोमट पाणी आहे तर कोमट पाण्याचा उपयोग केला जातो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी उठल्या नंतर तुम्ही गरम पाणी मध टाकून घेऊ शकता. त्याच्या नंतर तुमची चरबी आहे ती वितळते म्हणजेच कमी होते आणि तुमची चरबी कमी होते आणि त्यानंतर तुमचं वजन जे आहे ते हळूहळू कमी होण्यास गरम पाण्यामुळे मदत होते. 
warm water benifits in marathi गरम पाणी पिण्याचा फायदा
water glass 


गरम पाण्याबरोबरच तुम्ही जर ग्रीन टी घेतला तर ग्रीन टी मुळे तुमचे वजन कमी होण्यास अजून फायदा होतो आहे. गरम पाण्याचा जर तुम्हाला त्याचा त्रास असेल तुम्हाला अन्ननीट पचत नसेल तर गरम पाणी नियमित द्या त्यामुळे तुमची पचन संस्था आहे ती सुरळीत होते. अन्न व्यवस्थित पचातात आणि तुम्हाला माहिती आहे की जर शरीराला कुठले रोग होत असतील तर त्याचा. मुख्यद्वार आहे ती पोट असते तर पोट साफ असेल तर सर्व विक्रम पासून तुम्ही दूर राहू शकता. म्हणूनच गरम पाणी नियमित घ्या म्हणजे पाणी नियमित प्यावे त्यामुळे पोटाचे विकार बरे होतील आणि तुम्हाला कुठला त्रास होणार नाही.

८.कंबर दुखी, गुडघा दुखी ( Back pain Knee pain )

आठवा फायदा असा आहे नियमितपणे गरम पाणी पिल्याने कंबरदुखी, सांधेदुखी, वात गुडघ्या चे विकार सुजन हे सर्व विकारांवरती गरम पाणी गुणकारी असते. जर तुम्ही नियमितपणे गरम पाणी कोमट पाणी घेतलं तर तुम्हाला हे होणार नाही आणि जर झाले असतील सुज येत असेल गुडघ्यांवर शरीरावरती कुठे सुज येत असेल? कंबर दुखत असेल हाडांचे काही त्रास असतील तर गरम पाणी नियमित पिल्या ने हे कमी होण्यास किंवा बरे होण्यास मदत होते. असा  फायदा असा आहे गरम पाणी पिण्याचा.

९. भूक वाढणे ( increased appetite )

जर तुम्हाला भूक लागत नसेल तुमची भूक मेली असेल तुम्हाला जेवण जात नसेल तर तुम्ही नियमितपणे काय केलं पाहिजे? तुमचं पोट जड झाले असेल तर तुम्ही जेवणा आधी किंवा 12 तास 3 तास तुम्हाला वेळ  ठरवायचं आहे? गरम पाणी आहे त्याच्या मध्ये एक लिंबू पिळायचं आहे आणि ते सेवेन करायचं आहे. त्या पाण्याचे त्यानंतर तुमचं पोट जे आहे ते पूर्णपणे साफ होईल आणि तुम्हाला व्यवस्थित भूक लागेल. तुमची तब्येत सुधारेल असा फायदा गरम पाणी पिण्याचा आहे. 

जर तुम्हाला अजुन तुम्हाला घरगुती उपाय पाहिजे असेल तर काय करायचं? गरम पाणी घ्यायचे आहे. एका ग्लास मध्ये त्याच्या मध्ये आणि कॉफी मिक्स करायचे आहे. त्यानंतर त्याचं सेवन करायचा आहे. एक ते अर्धा तासामध्ये तुम्हाला बघून 100 टक्के थांबेल तर याचा हा एक फायदा गरम पाणी पिण्याचा हा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो.  

१०. घसा ( Sore throat )

१० फायदा गरम पाणी पिण्याचा जर तुमचा घसा दुखत असेल तर गरम पाण्या मध्ये मीठ टाकून त्याच्या गुळण्या करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू असली गरम पाण्याचे सेवन करायचे आहे. त्यानंतर तुमचा घसा जो आहे तो 3 ते चार तासात दुखायचं थांबेल आणि तुम्हाला होणारा त्रास सर्दी यापासून तुमची मुक्तता होईल. 


गरम पाणी कसे प्यावे व कसे पिऊ नये 

गरम पाणी पिण्याचे फायदे तर मी तुम्हाला सांगितले आता मी तुम्हाला सांगणार आहे की गरम पाणी कसे प्यावे आणि कसे पिऊ नये  गरम पाणी पिताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गरम पाणी म्हणजे कोमट पाणी आपण पिऊ शकतो. अशा स्वरूपाचे पाणी म्हणजे गरम पाणी कोमट पाणी तर आता जाणून घेऊया की कशा पद्धतीने तुम्ही गरम पाण्याचे सेवन करू शकता.  

  • नेहमी लक्षात ठेवा की गरम पाणी पिताना एका ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते घोट घोट प्यावे आहे. 
  • एकदम घटाघटा पाणी पिण्याने त्याचबरोबर जे वातावरण असणारे गॅस आहेत ते तुमच्या पोटात जातात आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. गरम पाण्याचा फायदा तुम्हाला होणार नाही त्यासाठी. 
  • याच बरोबर तोंडातल्या तोंडात गुळणा सुरू करायचे आणि ते पाणी प्यायच आहे. खूप गुणकारी असतात. 
  • पाणी याच पद्धतीने साधे पाणी पीत जा आणि गरम पाणी याच पद्धतीने तुम्हाला प्यायच आहे. 
  • सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला गरम पाण्याचे सेवन आवश्य करायचा आहे. याने वजन कमी होते तर बेस्टचं आहे. 
  • सकाळी सकाळी लिंबू किंवा मध तुम्ही टाकू शकता. दोन्ही टाकू शकता आणि त्याचे सेवन करू शकता. तुमची चरबी ही कमी होईल. अपचनाचा त्रास कमी होईल. 
  • रात्री झोपायच्या आधी तुम्हाला गरम पाण्याचे सेवन घोट घोटणी करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही गरम पाण्याचे सेवन करू शकता.
  • माहीत शेअर करायला विसरू नका....
  • टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Top Post Ad

    Below Post Ad