Type Here to Get Search Results !

चमत्कारी आहे मध गरम लिंबू पाणी पिण्याचे फायदे | nimbu pani pinyache fayde

तुम्हाला जर संपूर्ण दिवस हा उत्साह घालवायचा असेल तर आपल्या रोजच्या दिवसाची सुरुवात ही गरम लिंबू पाणीने केली पाहिजे. कारण लिंबू पाणी पिण्याचे फायदे हे चमत्कारी आहेत. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस हा उत्साह मध्ये जातो. आपण दिवसभरामध्ये भरपूर प्रकारची काम करत असतो किंवा दिवसभर आपली भरपूर धावपळ होत असते. पण यासाठी आपलं शरीर निरोगी आणि मजबूत असणं खूप गरजेचं आहे. त्यामूळे लिंबू पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊन रोज लिंबू पाणी पिणे सुरुवात केले पाहिजे. 
चमत्कारी आहे मध गरम लिंबू पाणी पिण्याचे फायदे | nimbu pani pinyache fayde
लिंबू पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या 


लींबुचे घरगुती उपाय व फायदे benifits of lemon in marathi 

आज आपण पाहणार आहोत लिंबू चे आश्चर्यकारक फायदे.

गरम लिंबू पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे 

मंडळी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात ही चहा आणि कॉफी पिऊन होत असते. पण या चहा आणि कॉफी ऐवजी तुम्ही जर रोज गरम लिंबू पाणी प्यायला सुरुवात करत असाल तर त्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. कोणते फायदे आहेत ते आता आपण पाहुयात. 

१. अपचन 

मंडळी गरम लिंबू पाणी पिल्या ने आपली पाचनक्रिया ठीक राहण्यास मदत होते आणि याच्या नियमित सेवनाने आपलं पोट सुद्धा साफ राहतो. 

२. रोगप्रतिकारक शक्ती 

याचा दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे. कीं हे गरम लिंबू पाणी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करत असतो. लिंबा मध्ये असणार्या विटामिन सी आणि पोटॅशियम मुळे आपली प्रतिकारक्षमता वाढत असते आणि याच्या नियमित सेवनाने सर्व पोषक तत्वांचा आश्वासन व्यवस्थित प्रकारे व्हायला लागतो.

३. वजन कमी करण्यासाठी ( waight loss)

मंडळी, गरम लिंबू पाण्याचा पुढचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे याच्या नियमित सेवनाने आपलं वजन सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे ज्या लोकांना आपलं वजन वाढलेलं आहे असं वाटत असेल. त्यांनी आज पासूनच गरम लिंबू पाणी प्यायला काहीच हरकत नाही. यामुळे शरीरामध्ये असलेली अतिरिक्त चरबी कमी होते आणि आपलं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आपलं वजन हळूहळू कमी व्हायला लागतो. - लिंबू खाण्याचे फायदे

४. लिंबू पाणी पिण्याचे नुकसान 

मंडळी, या गरम लिंबू पाण्याची किती छान फायदा होते. हे गरम लिंबू पाणी पूर्णतः नैसर्गिक आहे. यामुळे आपलं आपल्याला कसल्याही ही प्रकारचा त्रास होत नाही. उलट चहा आणि कॉफी पिल्याने आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि शुगर लेव्हल वाढत असते आणि त्याने आपल्या शरीराचे नुकसानच होतो. - लिंबू पाणी पिण्याचे फायदे 

५. त्वचारोग 

लिंबुच्या नियमित सेवना ने आपल्या चेहऱ्यावर ती एकप्रकारचा ग्लो येतो. चेहरा उजळतो आणि त्वचेशी  संबंधित सर्व आजार ठीक व्हायला लागतात. शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेशी संबंधित सर्व आजार हळूहळू ठीक व्हायला लागतात. - benifits of lemon in marathi 

६. पोट साफ होणे 

ज्यांना कुणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल म्हणजे सकाळी. पोट लवकर साफ होत नसेल तर सकाळी टॉयलेटला जाण्याच्या अर्धा ते 1 तास आधी फक्त गरम लिंबू पाणी प्या आणि त्यानंतर याने तुमचं पोट साफ व्हायला मदत होईल. - लिंबू पाणी पिण्याचे फायदे

७. लिव्हर 

याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे आपल्या लीवर सुद्धा मजबूत राहण्यास मदत होते. लिव्हरशी संबंधित जेवढे आजार असतील तेवढे सर्व आजार यामुळे ठीक व्हायला मदत होते. - nimbu pani pinyache fayde

८. तोंडाचा दुर्गंध 

लिंबू हे ( natural mouth freshener) नॅचरल माऊथ फ्रेशनर आहे. त्यामुळे ज्यांच्या तोंडाचा वास येतो श्वासाला दुर्गंधी येते. त्यांनी सुद्धा हा उपाय करायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर याचं नियमित सेवन करत असाल तर तोंडाची दुर्गंधी हळूहळू नाहीशी होईल. त्याचप्रमाणे याच्या नियमित सेवना मुळे इन्फेक्शन होण्यापासून सुद्धा बचाव होतो. 

९. पाण्याची कमतरता 

लिंबुचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे आपली पीएच लेवल सुद्धा मेंटेन राहतो आणि आता महत्त्वाचा फायदा म्हणजे गरम लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही आणि दिवसभर आपल्याला फ्रेश फील होतो आणि एकंदरीतच. आपला संपूर्ण दिवस छान जातो. - लिंबू पाणी पिण्याचे फायदे

लिंबू चे घरगुती उपाय 

चेहऱ्यावरचे काळे डाग जाते लिंबू ने 

मित्रांनो, त्याचा पहिला उपयोग आहे. चेहऱ्यावरचे काळपट डाग. चेहर्यावरचे काळे डाग ही आजकाल एक खूप मोठी समस्या बनली आहे. 
  1. हे काळपट डाग घालवण्यासाठी एका कापसाच्या बोळ्यावर थोडा लिंबाचा रस घ्या. 
  2. ज्या ठिकाणी काळे डाग आहेत याठिकाणी लावा. 
  3. 30 मिनिटे तसेच ठेवा. 
  4. उन्हामध्ये बाहेर पडू नका. 
  5. थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल की तुमच्या चेहऱ्यावर चे काळे डाग कमी होऊ लागले आहेत. 
  6. फक्त चेहऱ्यावरच नाही तर आपल्या शरीराच्या इतर कुठल्याही भागावर ज्या ठिकाणी काळपट डाग आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हा रस वापरता येईल. 
  7. रोज डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्या.  - लिंबू पाणी पिण्याचे फायदे

पिंपल्स ( pimples) वर उपाय आहे लिंबू 

मुरूम किंवा पिंपल्स आजकाल तरुण मुलांच्या मुलींच्या चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्सची (pimples) समस्या फार वाढू लागली आहे. या समस्येवर लिंबाचा रस आणि मध यांचं मिश्रण घेऊन ते लावा मुरूम लवकरच जातील. केवळ लिंबाचा रस त्यावर लावा हळूहळू हे राहिलेले सुद्धा निघून जातील. -लिंबू पाणी पिण्याचे फायदे

उन्हामुळे काळपट झालेल चेहरा लिंबूमुळे होते बरे 

उन्हामुळे रापलेला चेहरा उन्हामुळे किंवा उन्हात काम केल्यामुळे आपला चेहरा कधी कधी खूप रापतो. काळपट पडतो. अशा वेळी बेसन, दही आणि लिंबा चा रस यांचे मिश्रण घ्या हे मिश्रण करताना अंदाजे आपण सगळे हे प्रमाण वापरायचा आहे. आणि असं हे मिश्रण करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. त्याला वाळू द्या. नंतर थंड पाण्याने हळूवार धुवून काढा. साध्या कापडाने त्याला टिपा आठवड्यातून एकदा हा उपाय करायला काही हरकत नाही. 
काही आठवड्यातच तुम्हाला तुमचा चेहरा पुन्हा पूर्वी सारखा झालेला दिसून येईल. -( limbu khanyache fayde in marathi)

अपचन झाल्यावर लिंबू चे उपयोग 

अपचन किंवा  ज्यांना ज्यांना अपचन किंवा अजून होण्याचा त्रास असेल त्यांच्यासाठी लिंबू फार उपयुक्त आहे. त्यासाठी आपण काय करायचे? लिंबू आडवा कापायचं आणि त्यावर सुंठ किंवा मीठ घालायचं आणि हे लिंबू निखाऱ्यावर गरम करायचं. आणि मग ते सतत चोखत राहायचं असं केल्याने करपट ढेकर ओकारी म्हणजे उलटी, पोटफुगी इत्यादी त्रासा पासून तुमची सुटका होईल. - nimbu pani pinyache fayde

पोटदुखी - लिंबुचे उपयोग 

पोटदुखत असेल तर आलं आणि लिंबाचा रस साखर घालून सेवन करा. त्यामुळे पोटदुखी थांबेल. 

उलटी वर घरगुती उपाय आहे लिंबू 

उलटी किंवा ओकारी ज्यांना उलटी चा त्रास होत असेल त्यांनी लिंबू कापून घ्यावं आणि त्यावर खडीसाखर घालावी. असे हे लिंबू चोखल्यास उलटी किंवा ओकारी थांबेल.  - benifits of lemon in marathi 

अजीर्ण वर घरगुती उपाय लिंबू 

अजीर्ण अजीर्णाचा त्रास होत असेल तर त्यावर देखील लिंबू, पाणी किंवा लिंबू चौकने फार उपयुक्त आहे. - benifits of lemon in marathi 
  

पित्तावर घरगुरती उपाय लिंबू 

पित्ताचा त्रास होत असेल तर रोज लिंबाचं सरबत आपण घ्यायला हरकत नाही असं केल्याने भूक सुद्धा वाढेल. अन्नाचं पचन होईल. पोट साफ होईल. परिणामी पित्ताची समस्या उरणार नाही.

उचकी किंवा गूचकी वर घरगुती उपाय आहे लिंबू 

लिंबू मधात घालून खाल्यास उचकी थांबते. तसेच उल्टी थांबल्या सुद्धा याने मदत होते. 

अंगाला खाज सुटणे यावर घरगुती उपाय आहे लिंबू 

बऱ्याच व्यक्तींना. त्वचेची समस्या असते. त्यामध्ये अंगाला खाज सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलामध्ये मिसळून  आपल्याकडे प्याराशूट जे तेल येतं ते खोबरेल तेल असते तर या खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून तो लावा आणि नंतर गरम पाण्याने अंघोळ करावी असं केल्याने अंगाची खाज कमी येते. -लिंबू खाण्याचे फायदे



लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्यासाठी लिंबू 

लठ्ठपणा हा फार मोठा आजार. सध्या सर्वांना जडलेला आहे आणि जर असा लठ्ठपणा असेल तर दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबाचं सेवन करावं म्हणजे गरम पाणी आपल्या कोमट पाणी आणि त्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि असे हे पाणी जर आपण रोजच्या रोज सेवन केलं तर आपली अतिरिक्त चरबी देखील कमी होऊन लठ्ठपणा कमी होऊ शकतो. यामध्ये आपण एक अर्धा चमचा. मधाचा जरी उपयोग केला म्हणजे लिंबू मध आणि गरम किंवा कोमट पाणी तरी सुद्धा चालेल. - nimbu pani pinyache fayde

डोक्यातील खवडे आणि सुंदर केसांसाठी लिंबू 

डोक्यातील खवडे बर्याच लोकांना डोक्यातील खवडेचा त्रास असतो. यावर सुद्धा लिंबा चा रस जर आपण लावला तर चांगला परिणाम होऊ शकतो. सुंदर केस अनेकजणांना सुंदर केसांची ख्वाहिश असते. अशा लोकांनी जर आपले केस किंवा टाळूवर ची त्वचा जर तेलकट असेल तर त्यावर लिंबू लावावे. जास्त प्रमाणात लिंबू लावू नका कारण त्यामुळे केस ब्लीच होण्याचा धोका असतो. थोडासा लिंबाचा रस हाताने केसांच्या मुळाशी आपण लावा. रोज किंवा सतत लिंबू वापरू नका गरजेनुसार ते वापरा. जर केस मरगळले असतील तर लिंबाचा रस लावल्याने त्यांच्यामध्ये चमक येते तजेलदार बनतील. उन्हाळ्याच्या किंवा गरमीच्या दिवसात घाम जास्त प्रमाणात येतो. - लिंबू खाण्याचे फायदे

तसेच धुळीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस घाण होतात आणि परिणामी आपण त्यांना वारंवार धुतो. असं केल्याने केस जास्त कोरडे होऊ शकतात. त्यावेळी लिंबाचा वापर आपण करावा त्यामुळे केस चमकदार बनतील कोरडेपणा निघून जाईल आणि ते गुळगुळीत होतील. ( limbu khanyache fayde in marathi )

लिंबू आणि मध चे फायदे 

आपल्या सर्वांनी कधी ना कधी ऐकले असेलच की एक ग्लास कोमट पाण्यामध्ये थोडेसे मध आणि लिंबाचा रस घालून सकाळी रिकाम्या पोटी पील्याने ने अनेक फायदे होतात. काही जणांच्या मते हे पाणी प्यायल्या ने वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. आता या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडेल की नाही या विचारात तुम्ही असाल तर आज मी तुम्हाला सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिण्याचे काही खास फायदे सांगणार आहे. - benifits of lemon in marathi 

  • immunity power - लिंबू पाणी मध फायदे 

सर्वात पहिला फायदा म्हणजे रोग प्रतिकारशक्ती वाढते रोग प्रतिकार क्षमता ज्याला इम्युनिटी असे म्हणतात आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी मधाचे सेवन करावे. हा उपाय अत्यंत सोपे आहे. जीवनसत्व क ने परिपूर्ण असलेला लिंबू यामध्ये खूप मदत करतो. लिंबा च्या सेवना आणि रोगप्रतिकार शक्ती कमालीची सुधारते. लिंबाचे सेवन तर तुम्ही मधासोबत केली. रोग प्रतिकारशक्ती दुप्पट होते. म्हणूनच जर तुम्हाला अनेक रोगांपासून आपल्या शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर आवर्जून पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून अवश्य प्या. 

  • Heart disease - हृदय रोग 

दुसरा फायदा आहे हृदयरोगापासून बचावतो. सध्या भारतामध्ये हृदय रोगाचे प्रमाण खूपच वाढले आहे. दरवर्षी भारतामध्ये लाखो लोक रोगाने मृत्यूला बळी पडतात. याला अर्थातच कारणीभूत आहे ती म्हणजे चुकीचा आहार आणि आज ची जीवनशैली आहाराचा आणि इतर दैनंदिन गोष्टींचा ताळमेळ नसल्यामुळे रोगाची समस्या उद्भवते आणि त्यापासून जर सुरक्षित राहायचे असेल तर लिंबू आणि मध यांचे एकत्रित जेवण करायला तुम्ही आज पासून सुरुवात करा. ( benifits of lemon in marathi ) यातील पोषक तत्वे हृदयाच्या गंभीर समस्यांपासून वाचवण्याचे कार्य करतात. अनेक जाणकार देखील तरुण वर्गाला मध आणि लिंबा चे सेवन करण्याचा सल्ला देतात जेणेकरून आता पासूनच शरिर स्वस्त असले रोगाचा धोका देखील उद्भवणार नाही. 

  • रक्तदाब नियंत्रित  

पुढील फायदा आहे. रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब ही एक अतिशय मोठी समस्या आहे. पूर्वी डॉक्टरना रक्तदाबाची समस्या ही केवळ वृद्ध व्यक्ती मध्ये दिसायची. पण आता तरुणवर्गातही रक्तदाब खूप वाढला आहे. यामुळे स्ट्रोक चा धोका वाढतो आणि मनुष्याचे आयुष्य देखील धोक्यात येते. मात्र यावेळी  लिंबू आणि मधाचे सेवन केल्यास त्यात असणारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे मिनरल्स रक्तदाबाला दूर ठेवतात आणि आरोग्य अधिक सुदृढ बनवतात. 

  • mood boost - फ्रेश होण्यासाठी 

पुढील फायदा आहे. मूड बूस्ट करण्यासाठी सतत काम करत राहिल्या ने मानसिक ताण निर्माण होतो. शरीरा सोबत मन सुद्धा तक्ते आणि मूडची समस्या उद्भवते. अशा वेळी जर मध आणि लिंबू यांचे सेवन केले तर मूड बूस्ट होतो. अनेक संशोधना तून देखील ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे जगभरातील लोक लेमन टी विथ हनी याच कारणामुळे पीत असतात. यामुळे सगळा ताण निघून जातो. अगदी फ्रेश वाटते. घरच्या घरी सुद्धा लेमन टी बनू शकतात किंवा जर लेमन टी बनवणे शक्य नसेल तर एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबाचा रस पाण्यात घेऊन त्याचे सेवन करा. 

  • waight loss -  लिंबू गरम पाणी मध 

पुढील फायदा आहे वजन कमी करण्यासाठी. अनेक जाणकारांनी या गोष्टी ला दुजोरा दिला आहे की वाढत्या वजनामुळे टाइप टू डायबिटीज आणि अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका असतो. म्हणूनच वाढत्या वजनाच्या समस्ये पासून दूर राहण्या साठी प्रत्येका ने शक्य तितकी काळजी घ्याय लाच हवी. वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मध गरम पाण्यात मिसळून त्याचे सेवन करावे. वजन कमी करण्याचा हा अतिशय प्रभावी उपाय असल्यास गेली की काही वर्षापूर्वी सिद्ध झाले आहे. लिंबू कोमट पाणी आणि मध एकत्र करून प्यायल्या ने पाचन शक्ती वाढते. - benifits of lemon in marathi 

लिंबू हे यकृतासाठी खूप चांगली मानली जाते. लिंबू पाणी शरीरा मध्ये पित्तरस तयार करण्यास खूप मदत करते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास देखील खूप मदत होते. लिंबू पाणी प्यायल्या ने तोंडा मध्ये लाळ तयार होते आणि दोन कोरडी होण्या पासून प्रतिबंधित होते. लिंबाचे पाणी प्यायल्या मुळे ताजेतवाने वाटते आणि नवीन श्वास घेण्यास देखील नवीन ऊर्जा मिळते नियमितपणे कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्या आणि रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास देखील खूपच मदत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad