Type Here to Get Search Results !

सनातन धर्मात अक्षय तृतीया चे महत्व | अक्षय तृतीया मराठी माहिती 2023

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्ता पैकी एक पूर्ण मुहुर्त हे अक्षय तृतीये चा आहे. अक्षय तृतीया चे महत्व व माहिती आपण जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीयेला जे काही आपण दान धर्म करू. ते अक्षय होत असतं. म्हणजेच अविनाशी या दाना चा कधीही क्षय होत नाही आणि हे पुण्य आपल्याला फलदायी ठरत असतं. हे पुन्हा कधीही नष्ट होत नाही. 

सनातन धर्मात अक्षय तृतीया चे महत्व | अक्षय तृतीया मराठी माहिती 2023
akshaya tritiya mahiti marathi 2023

अक्षय तृतीया ची संपूर्ण माहिती व महत्व मराठी | akshaya tritiya mahiti marathi 2023


वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस व्रत आणि सण म्हणून ही साजरा केला जातो. व्रत म्हणजे विशिष्ट काळासाठी किंवा अमरण कृतीत आणण्याच्या विशिष्ट धार्मिक रितीधन. हा शब्द क्षण या संस्कृत काल वाचक शब्दा पासून बनला आहे. विशिष्ट तिथीला म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट देवतेची उपासना करून. आनंदाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे सण. प्रथम पाहू या. अक्षय तृतीये चे महत्त्व काय आहे ते.

अक्षय तृतीया चे महत्व 

१. अक्षय तृतीया हा वर्षा तील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे

येथे मुहूर्त म्हणजे उत्तम फल प्राप्तीसाठी शुभ कार्याचा आरंभ करण्यासाठीचा पूरक कालखंड. साधारणतः भिन्न शुभ कार्यासाठी भिन्न मुहूर्त आणि तेही अल्पकालावधी चे असतात. वर्षातील साडेतीन मुहूर्त मात्र असे असतात की या दिवशी कोणतेही शुभ कार्य त्यासाठी स्वतंत्र मुहूर्त न पाहता आरंभ करता येते. 
यातील तीन मुहूर्त आहेत. 
  • १. चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. 
  • २. दोन वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजे अक्षयतृतीया. 
  • ३. तीन अश्विन शुक्ल पक्ष दशमी म्हणजे दसरा. येथे लक्षात घ्यायचे सूत्रांचे या तीन ही दिवसातील सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चा काळ हा मुहुर्त असतो. 

akshaya tritiya 2023 wishes banner advirtise mahiti marathi 2023
Happy Akshay tritiya 

कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे बलि प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.  मुहूर्त म्हणजे या दिवशीच्या सूर्योदया पासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधी तील पहिला अर्धा काळ. उदाहरणार्थ, सूर्योदय सकाळी 6:00 वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी 6:00 वाजता असल्यास सकाळी 6:00 ते दुपारी 12:00 असा सहा घंटे चा कालावधी. - अक्षय तृतीया मराठी माहिती संपूर्ण वाचा.


२. अक्षय फळ देणारा दिवस अक्षय तृतीया 

अक्षय तृतीये चे दुसरे महत्त्व आहे. अक्षय फळ देणारा दिवस. या तिथीला केलेले दान आणि हवन यांचे क्षया ला जात नाही म्हणजे न्यून होत नाही म्हणून हिला ऋषि मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे. मदनरत्न या ग्रंथात भगवान श्रीकृष्णा ने या तिथीला देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे न्यून होणारे असते असे सांगितले आहे. 



अक्षय तृतीया च्या दिवशी काय करावे 

आता पाहूया. अक्षय तृतीया या दिवशी करावया चे धार्मिक कृत्ये. 

१. सकाळी तीर्थक्षेत्री स्नान करावे. 

ते शक्य नसल्यास नदी ओढा यासारख्या वाहत्या जलात स्नान करावे. ज्यांना हे करणे शक्य नाही, त्यांनी स्नानाच्या पाण्यात गंगा यमुना आधी पवित्र नद्यांचे आवाहन करून त्या पाण्याने स्नान करावे. 

२. रांगोळी 

या दिवशी श्रीविष्णू चे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणारे सात्विक रांगोळ्या काढाव्यात.
या रांगोळ्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या साधकांनी काढले आहेत. या रांगोळ्यांचा ग्रंथ उपलब्ध आहे. 

३. पूजा 

या दिवशी श्रीविष्णू आणि वैभवलक्ष्मी यांच्या प्रतिमांचे भक्तिभावाने पूजन करावे. असे अक्षय तृतीया चे महत्व अनन्य साधारण आहे 

४. तीळतर्पण 

याशिवाय अक्षय तृतीया या दिवशी करावयाची एक महत्त्वाची कृती म्हणजे. तीलतर्पण. तीलतर्पण म्हणजे देवता आणि पितर यांना ते अन पाणी देऊन तृप्त करणे. पितर म्हणजे पूर्वजांच्या लिंगदेह. ज्यांचे वडील हयात नाहीत अशा पुरुषांनी तीलतर्पण करावे. देवतांना पांढरे ततीळ तर पितरांना काळे तीळ अर्पण करतात. प्रथम पाहू या. 

देवतांसाठी तील तर्पण करण्याची पद्धत. 
  1. उजव्या हातात पांडरे तीळ घ्यावेत. 
  2. साक्षात देवतेला तीळ अर्पण करत आहे असा भाव ठेवावा. 
  3. त्यानंतर डाव्या हाताने पाळीत पाणी घेऊन ते तिळवर घालून ते देव तीर्थावरून म्हणजे बोटांवरून तांब्याच्या ताम्हणात अर्पण करावे. देवाला नमस्कार करावा. 
  4. आता पाहूया.

  1. पितरांसाठी तील तर्पण करण्याची पद्धत. उजव्या हातात काळे तीळ घालावेत. 
  2. तिळ मधे श्री विष्णू आणि ब्रह्मा या देवतांना येण्या साठी प्रार्थना करावी. 
  3. त्यानंतर हातातील तिळवर पाणी घालून ते तीळ पितृ तीर्था वरून म्हणजे अंगठा आणि तर्जनी म्हणजे आणि त्याच्या जवळ जे बोट यांच्या मध्यातून ताम्हणात अर्पण करावे. 
  4. इतरांसाठी तीर आणि जल अर्पण करत आहोत, असा भाव ठेवावा. पूर्वजांना गती देण्यासाठी.



अक्षय तृतीया च्या दिवशी हे उपाय करा 

या वर्षी अक्षय तृतीयेला. आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी. त्याच पद्धतीने वाद दूर व्हावी, आपल्याला शांती मिळावी घरा मधील दारिद्र दूर व्हावं. आपल्या घरामध्ये कुणी आजारी पडू नये आणि आपले काम निर्विघ्न पणे पार पडावे यासाठी आम्ही आपल्याला काही उपाय सांगणार आहोत. अक्षय तृतीये चे दिवशी जर आपण हे सगळे उपाय केले. तर नक्कीच आपले अनेक कामं पूर्ण होतील. कारण हा दिवस अत्यंत पुण्य दायी मानले गेले आहे. akshaya tritiya mahiti marathi

देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण या दिवशी उपाय करत असतात. पितरांना देखील प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक लोक पितरां ना प्रसन्न करण्यासाठी काहीतरी उपाय करत असतात. आपण ही पाहणार आहोत. पित्रांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोण ते उपाय आहेत मंडळी जे उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत. ते उपाय तुम्ही करा आणि इतरांना देखील अवश्य सांगा. akshaya tritiya mahiti marathi

पितृदोष 

( अक्षय तृतीया मराठी माहिती )
काही ठिकाणी पितृदोष निर्माण होत असतो आणि त्यामुळे या दोषामुळे आपल्या परिवाराला अतिशय दुःख होत असतो म्हणून पितृदोष नाहीसे होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. आमावस्याला उपवास करत असतो. पितृ तर्पण करत असतो तरी सुद्धा दोष हा कायमच राहत असतो. मग हा दोष दूर करण्यासाठी. काही छोटे उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत हे उपाय केल्याने घरात सुख शांती सगळ्यांना आयुरारोग्य मिळेल आणि जे काम होत नसतील ते काम सुद्धा निर्विघ्नपणे पार पडेल तर चला मग आपण उपाय पाहुयात. 

सनातन धर्मात अक्षय तृतीया चे महत्व | अक्षय तृतीया मराठी माहिती 2023
akshaya tritiya mahiti marathi 2023

अक्षय तृतीये च्या दिवशी लवकर ब्राह्मण मुहूर्तावर ती उठाव 

ब्रह्म मुहूर्त म्हणजे? प्रात काली पहाटे 4:00 ते सहा. ही वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्ता ची आहे आणि या ब्राह्म मुहूर्तावरती उठून आपण स्नान करतेवेळेस आपल्या स्नानाच्या पाण्या मध्ये थोडसं गंगाजल तीर्थ अवश्य टाका. तिर्थक्षेत्रावरून आपण सगळेजण गंगेचं पाणी अवश्य आणत असतो. हेच गंगे चं पाणी आपल्या स्नानाच्या आणि पाण्यामध्ये टाकून या पाण्याने स्नान करा नक्कीच आपल्या ला तीर्थक्षेत्री स्नान केल्यास पुणे मिळेल. 

akshaya tritiya 2023 in maharashtra
अक्षय तृतीये ला प्रत्येक आणि तीर्थक्षेत्री जाऊन गंगास्नान करावा म्हणजे. त्याचं पुण्य कधीही नष्ट होणार नाही. गंगेच्या स्नान गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर ते पुण्य कधीही नष्ट होणार नाही. कारण हा दिवस खूप अतिशय उत्तम मानले गेले आहे. कारण अक्षय तृतीयच्या दिवशी मंडळी नर आणि नारायण यांची जयंती आहे. कळस बरोबर अक्षय तृतीयेचे दिवशी भगवान परशुरामांची देखील जयंती असते. त्याचबरोबर अक्षय तृतीये च्या दिवशी महात्मा बसवेश्वर जयंती देखील असते आणि हायग्रीव जयंती देखील असते. एवढा मोठा पुण्य पर्वकाल म्हणजे तो अक्षय तृतीये चा प्रकार आहे. 

अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान आशा पाण्यात तीर्थ टाकून. मग स्नान करावं? जेणेकरून आपल्याला सुद्धा मोठा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत. 

स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून. आपलें नित्यकर्म करावी कुणाची देव पूजा असते. 

देव पूजा करावी. 

जे काय नित्यकर्म असेल? नित्यक्रम करा आणि विशेषतः देव पूजा करत असताना. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा जर केली आपण. तर आवश्य लक्ष्मी माता आपल्या घरा मध्ये अखंड वास करते आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मी चे पूजन अवश्य करावे. या दिवशी पूर्ण स्वयंपाक तयार करून वरण भात भाजी, पोळी, खीर सगळा स्वयंपाक तयार करून. एखाद्या गोरगरीबला आपल्या घरामध्ये जेऊ घातल्याने आपले पितृ देवता ही प्रसन्न होते आणि पितृ बाधा आपली दूर होते. आणि आपल्या छतावरदेखील एक नैवेद्य आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे. 

akshaya tritiya 2023 in maharashtra
याने पितृ प्रसन्न होती. कावळ्या च्या रुपात पितृ येतील. आणि केलेला प्रसाद भक्षण करून. ते आपल्या वरती प्रसन्न होतील आणि पितृ बाधा ही दूर ही. जर हा उपाय शहरातील लोक करू शकले नाही. तर एक नैवेद्य तयार करून गोमातेला तो नैवेद्य त्याठिकाणी द्या गो मातेला नैवेद्य दिल्यानंतर गो माता प्रसन्न होईल म्हणजेच तेहतीस कोटी देवांना जीव घेतला असं पुण्य आपल्या ला प्राप्त होईल. 

मंडळी या गो मातीच्या अंगावरून हात फिरवून आपल्या पितरांच्या शांती साठी आपण प्रार्थना करावी याने देखील पितृदोष दूर होण्यास मदत होईल. 

पिंपळाच्या झाडा खाली जाऊन भगवंता ची प्रार्थना करावी

( अक्षय तृतीया मराठी माहिती)
अक्षय तृतीयेला अजून एक उपाय. अतिशय सोपा असा उपाय. अक्षय तृतीये ला सायंकाळी पिंपळाच्या झाडा खाली जाऊन भगवंताची प्रार्थना करावी की हे देवा आमच्या पितरांना मुक्ती दे आणि आमचे पितरं प्रसन्न होतील, असा आशीर्वाद यांनी देखील पितृ बाधा ही दूर होण्यास मदत होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची. आणि दक्षिण दिशा मानली आहे. यात अक्षय तृतीये च्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांची प्रार्थना करा. अशा प्रकारे आपण बघितल अक्षय तृतीया चे महत्व तसेच अक्षय तृतीया ची माहिती मराठी मध्ये akshaya tritiya 2023 in maharashtra धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad