आपल्याकडे सनातन धर्मात सत्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्व दिले गेले आहे. तर आपण पाहणार आहोत घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी. भगवान विष्णूंना नारायण रूपात पूजणे यास सत्यनारायण असे म्हणतात. ही पूजा सामान्यता प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही शुभ दिवशी केली जाते.
जाणुन घ्या घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी
satyanarayan pooja vidhi in marathi
सत्यनारायण पूजा कोणत्याही उत्सवा पुरती मर्यादित नसून पौर्णिमेचा दिवस या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. मित्रांनो पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी तसेच सत्यनारायणाची पूजा का करावी आणि सत्यनारायण कथा यांचे महत्त्व याविषयी सुध्दा आपण पाहणार आहोत.
मित्रांनो, संध्याकाळी पूजा करणे अधिक योग्य मानले जाते. मित्रांनो, श्री सत्यनारायण पूजा ही सगुण पूजा आहे. काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण पूजन तिच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे. सत्यनारायण व्रत विधि पूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते.
हे व्रत दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतति देणारे सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत भक्ति व श्रद्धा यांनी युक्त होऊन. प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर दोन तासांत सत्यनारायणाचे पूजन करायचे असते.
सत्यनारायण पूजा का केली जाते ?
जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात. मध्ये मृत्यू पर्यंत पालनपोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णू वर आहे आणि मृत्यू नंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणूनच मेल्यानंतर मृत आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली हा विधी केला जातो.
- घरातील माणसे एक विचार आणि घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे,
- आर्थिक अडचणीने अन्न चविष्ट न लागणे,
- अन्न खाऊन तृप्ती न होणे
- महिनाभर पूर्ण आलेले धान्य महिना बाद न पुरतां ते लवकर संपणे
- घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे.
- पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे
असे प्रश्न किंवा समस्या जेव्हा उद्भवतात. त्यावरील सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजेच घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी हे आपण लक्षात घेणार आहोत. ( satyanarayan pooja vidhi in marathi)
हे पण वाचा:- 👉 असा करा गुढीपाडवा साजरा | गुडी पाडवा विशेष इन मराठी माहिती | gudi padwa information in marathi 2023
सतत 12 पौर्णिमे नंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बर्याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात. याचे कारण असे की आपण जे सत्यनारायण पूजा करतो ती धांन्याची पूजा असते. आपल्याकडे जुनी मंडळी नेहमीच म्हणायचे की...
घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही.
कारण विकत चे आलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्या ने जाणकार मंडळी असे म्हणतात. ( घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी ते वाचत रहा...
ओळखलेला खाल्लं तर एक वेळेस ते चालेल. परंतु ठोकलेले खाऊ नये जैसें खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबा वरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्याघरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे. म्हणजे घरच्या घरी सत्यनारायण पूजा करावी.
आपल्या घरी असलेले अन्न धन व पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णू च्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा, धन, पैशात पैसा टाकल्यास त्यात बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती, आनंदी, प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. - ( घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी)
मित्रांनो, सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोष काली करावयाची असती. ऐश्वर्या धनसंपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा कशी करावी बघुया.
श्री सत्यनारायण पूजा साहित्य लिस्ट इन मराठी आणि सत्यनारायण पूजा मांडणी
ही आहे सत्यनारायण पूजन सामग्री लिस्ट मराठी
यासाठी लागणारे साहित्य
- एक पाट,
- एक चौरंग,
- चौरंगा भोवती आंब्या चे हार
- डाळ,
- चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड
- ताम्हणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा.
- तीन सुपार्या विडयाच्या पानावर ठेवाव्यात.
- पहिली सुपारी गणपतीची
- दुसरी कुलदेवतेची
- आणि तिसरी वरुणाची
वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी.
नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी.
पोती वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा.
आरती करून प्रसाद वाटावा.
त्यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्या चे दोष नाहीसे होऊन तें पवित्र होतात.
या विधी मुळे घरात सुख शांती, नांदते धनधान्य पुरते आर्थिक स्थिती सुधारते. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा.
सत्यनारायण पूजा विधी satyanarayan pooja vidhi in marathi
सत्यनारायण पूजन सुरू करण्याच्या अगोदर नेमकी मांडणी कशी करावी व घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी की ज्या योगे घरच्या घरी सत्यनारायण कमी वेळा मध्ये पण योग्य शास्त्रोक्त आपल्याला करता येईल.
- त्यासाठी आपल्या घरात जिथे आपण सत्यनारायण करणार आहोत शक्यतो आपण बसल्यानंतर आपले तोंड पुर्वेला येईल अशी स्वच्छ जागा निवडावी.
- त्या जागेला झाडून पुसून गोमूत्रा ने किंवा आपल्या कोणत्याही प्रकारच्या तील फजल आणि पुसून स्वच्छ करावी.
- रांगोळी काढावी तिथे रांगोळी काढल्यानंतर एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर पांढऱ्या रंगाचा कापड, अंतराळ व कापड उडून जाऊ नये.
- त्याला बांधल्या नंतर गहू घेऊन त्यांच्या दक्षिण उत्तर अशा तीन राशीं मांडल्या. तीन राशीं मांडल्या नंतर सुपारी ठेवावी.
- चौरंगाच्या मधोमध गवाची मोठी रास अंथरून त्यावर स्वच्छ धुतलेला तांब्याचा गडवा पाणी भरून ठेवावा. पाणी भरून ठेवल्या नंतर त्या मध्ये सुपारी पैसा दुर्वा टाकल्या नंतर विड्याची पाने किंवा काही भागामध्ये विड्याची पाने मिळत नाहीत उदाहरणार्थ हा सत्यनारायण आपण भारतातच करतोय असं नाही तर दुबई सारख्या देशांमध्ये सुद्धा चे सेवेकरी आहेत. तेही करणार आहेत. दुबई सारख्या देशा मध्ये विड्या ची पाने ना. म्हणजे आपल्या वर एक प्रकारे कलम असतो म्हणूनच तिथे विड्या ची पानं अॅवेलेबल नाही म्हणून जे झाड आपल्या ला मिळतील आंबा वड, पिंपळ, उंबर जांभूळ किंवा आपल्या परिसरा मध्ये जे झाड असेल त्या झाडाची पाने. satyanarayan pooja vidhi in marathi
- आपण इथे आंब्याच्या डहाळ्या घेतलेला आहे तो या कलशामध्ये टाकला. चौरंगाच्या चार ही बाजूंना आंब्या चे डहाळे आपण लावलेले आहेत.
- वर एका तांब्याच्या ताम्हणात मध्ये तांदूळ भरून आपल्या घरातली बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. या चौरंगाच्या मागच्या बाजूने भगवान श्री सत्यनारायण यांचा फोटो आपण ठेवलेल आहे.
ही झाली आपल्या पूजनाची मांडणी आता पूजनासाठी आपल्या ला साहित्य प्रत्यक्ष काय लागणार ते आपण बघूया.
एक तांब्याचा मोठा ताम्हण हे देवाच्या पूजनासाठी आपण जे आचरण करणार, पाणी सोडणार संकल्पा त्यासाठी आपल्या वापराला एक छोटा मन. तांब्याचा कलश पाणी भरून पळी पेला पाणी भरून देव पुसण्यासाठी वेगळा नॅपकिन आणि आपल्या स्वतः च्या हात पुसायला घ्यावा. सत्यनारायणाची पोथी त्या सोबत अष्टगंध, अक्षता, हळदी, कुंकू, तुळशीपत्र, धूप, दीप आणि महत्त्वाचं आहेच घेऊन बसावा नंतर पूजा पूर्ण आपण तयारी करून बसतो आणि मग आता माचिस राहील असं नको व्हायला.
सत्यनारायण पूजा केल्यास वास्तुशांती करण्याची गरज आहे का?
सत्यनारायण महा पूजा केल्यास वास्तुशांती करण्याची गरज नाही हे बरोबर आहे का? या विषयावर आपण चर्चा करू. सत्यनारायण महापूजेला वास्तुशांती चा पर्याय मान्य हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण सत्यनारायण महापूजा ही पूजा करीं असून वास्तुशांती यज्ञ कार्य. उदया कार्य व यज्ञा कार्याच्या तुलनेत यज्ञ कार्य निर्विवादपणे श्रेष्ठ मानली जाते.
यज्ञात दिलेल्या संविधानाच्या शक्तीमुळे यांच्या ज्वालात आजूबाजूच्या परिसरातील प्रतिकूल विनाशक शक्ती, रोगजंतू यांचा नाश करण्याचे सामर्थ्य निर्माण. शिवाय वास्तुशांती मुळे विद्युत स्थापन केली. वास्तु देवता वास्तुनिर्मिती होताना घडलेल्या प्रमादांची किंवा दोषांची शांती करण्याचे कार्य करीता.
यामुळे सत्यनारायण महापूजा वास्तुशांती ला पर्याय ठरू शकत नाही. काही लोक वास्तुशांतीच्या दिवशीच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करतात चुकीचे आहे. सत्यनारायण महापूजे पूजली जाणारी विष्णु देवता ही वास्तू देवतेच्या मानाने उच्च स्तरीय देवता आहे. त्यामुळे हे दोन्ही एकाच वेळी असतील तर वास्तु देवता म्हणजेच वास्तुशांती आपोआपच म्हणजे कमी महत्त्वाचे ठरते.
वास्तुशांती या हेतूने योजलेली असते. त्यामुळे अस भेद देण्याचा हा प्रकार आहे. शिवाय सत्यनारायणाच्या गुणी मानले जाणारे अष्ट लोकपाल व नवग्रह वास्तुशांती च्यावेळी ग्रह मखाच्या निमित्याने आपोआपच खुडली जातात. त्यामुळे हे दोन विधी एकाच दिवशी केल्याने कोणताही विशेष लाभ होत नाही.
यावर उपाय म्हणून वास्तुशांतीच्या काही दिवस अगोदर किंवा काही दिवसानंतर सत्यनारायण महापूजा करणे केव्हा ही चांगले. अशा प्रकारे आपण नवीन वास्तू शांती करीत असताना सत्यनारायण शांती भूमी एकत्र करण्याचे टाळावे.
सत्यनारायण कथा मराठी | satyanarayan pooja story in marathi
आपण ऐकणार आहोत. आदित्य राणूबाई ची कहाणी एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दूर्वा आणायला रानांत जात असे. तिथे नागकन्या, देव कन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणा ने विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसतां तो मला सागा. यावर नागकन्या देवकन्या त्याला म्हणाल तुला कशाला हवा उत शील मात शील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाहीं तेव्हां त्या म्हणाल्या, श्रावणमास येईल तेव्हां पहिल्या आदितवारीं महिन्यां मुकाट्याने उठाव.
स्वच्छ वस्त्रासहित स्नान करावं. अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडणी करावं सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गांठी द्याव्या. पान फूल वाहावी पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळा खोबर्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमीं संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या खीर लोण कड तूप मेहूण जेवूं सांगावं असेल तर चिर पोळी द्यावी नसेल तर जोडगळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. अशा बसावे ब्राह्मणा ने केला
त्याला सूर्य नारायण प्रसन्न झाला. satyanarayan pooja vidhi in marathi
भाग्य लक्ष्मी आली तेव्हां राजाच्या राणी नें ब्राह्मणाला बोलावूं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला कापू लागला तेव्हां राजाच्या राणी ने सांगितलं भिऊं नका कांपू नका तुमच्या मुली आमचे येथें द्या यावर तो ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबा च्या तुमच्या घरीं कशा द्याव्या दासी कराल बटकी मारत राणी म्हणाली दासी करीत नाहीं बटकी करीत नाहीं.
राजाची राणी करूं प्रधानाची राणी करूं मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणा ने लगीन करून मुली दिल्या. एक राजा चे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. 12 वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला लेंकीनं बसायला पाट दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गूळ खा पाणी प्या गुळ खात नाहीं पाणी पीत नाहीं माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं राजा पारधीला जाणार आहे. - घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी
त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला त्याने पाहिले. आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गूळ खा पाणी प्या गुळ खात नाहीं पाणी पीत नाहीं माझी कहाणी करायची आहे ती तूं अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकूं तर कोणा ची ऐकूं घरांत गेली. उतरंडी ची सहा मोती आली. तीन आपण घेतलीं तीन बापा च्या हातांत दिलीं. त्याने मनोभावें कहाणी सांगितली लेकी नं चित्त भावें ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायको ने विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रा नें पीड ली दुःखा ने व्याप ली राजा मुलखा वर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्या ने नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले.
मावशी घन घोर नांदत आहे. तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारीं पहिला मुलगा उठ ला. तळ्या च्या पाळीं जाऊन उभा राहिला. अग अग दासीं नो, तुम्ही दासी कोणा च्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणी ला जाऊन सागा तुमच्या बहिणी चा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्या च्या पाळी ला उभा राहिला आहे परत दाराने घेऊन या परत जाण्या ने घेऊन आल्या नाव माखूं घातलं पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं कोहो ळा पोखर ला होन मोहोरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला. - घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी
तो सूर्य नारायण माळ्या च्या रूपानं आला हाती चा कोहो ळा काढून नेला घरीं गेला आई नं विचारलं काय रे बाबा मावशी नं काय दिलं देव दिलं कर्मा नं नेलं कर्मा चं फळ पुढे उभे राहिलं मावशी ने दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसर् या आदितवारीं दुसरा मुलगा गेला तळ्या च्या पाळीं जाऊन उभा राहिला अग अग दासीं नो.
तुम्ही दासी कोणा च्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणी ला निरोप सागा त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणी ने त्याला घरी नेऊन नाव माखू घातलं. पीतांबर नेसायला दिला. जेवूं घातलं काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. बाबा ठेवूं नको विसरूं नको जतन करून घरीं घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेंत सूर्य नारायण गुराख्या च्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली घरीं गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवाने दिलं तें सर्व कर्मानं नेलं
पुढं तिसरे दितवारीं तिसरा मुलगा गेला तळ्या च्या पाळीं उभा राहिला त्या लाही पहिल्या सारखाच प्रधानाचे घरीं नेऊन नाव माखू घातलं. पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं नारळ पोखरून होनामोहोरांनीं भरून दिला, ठेवू नको विसरूं नको म्हणून सांगितलं घरीं जाताना विहिरींत उतरला तोच नारळ गडबडून विहिरींत पडला.
घरीं गेला आई नं विचारलं काय रे बाबा, मावशी नं काय दिलं आई ग मावशी ने दिलं पण दैवा नं तें सर्व बुडा लं चौथ्या आदित वारी चौथा मुलगा गेला तळ्या च्या पाळीं उभा राहिला त्या लाही प्रधानाच्या राणी ने घरी नेऊन नाव माखू घातलं. पीतांबर नेसायला दिला.
जेवूं खाऊं घातलं त्याला दह्या ची शिदोरी होना मोहोरा घालून बरोबर दिली. सूर्य नारायण घाली च्या रूपाने आला. हा ची शिदोरी घेऊन गेला. घरीं गेला. आई ने विचारले, काय रे बाबा, मावशी नं काय दिलं आई मावस शी नं दिलं पण दैवा नं तें सर्व नेलं पाचव्या आदितवारीं आपण उठली तळ्या च्या पाळीं उभी राहिली दासीं ने तिचा निरोप तिच्या बहिणी ला सांगितला बहिणी नं तिलाही परसदारानं घरीं नेलं.
नाव घातलं माखू घातलं पाट बसायला दिला. प्रधानाची राणी आदित वारा ची कहाणी करूं लागली काय वसा कर तेस तो मला सांग बहिण म्हणाली, अग अग चांडाळणी पापिणी बापा ची कहाणी ऐकली नाहीस पण तुला दीनदयाल राजाच्या राणी ने विचारले, याला बहिणी च्या घरीं राहिली श्रावणास आला सांगितल्या प्रमाणे सूर्यनारायणा ची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं राजा नं बोलावूं धाडलं मावशी मावशी तुला छत्रं आलीं.
सत्य नारायण ची पुजा कोणी करावी एकट्याने किंवा उभयतांनी?
उत्तर द्याहटवाएकट्यांनी सत्यनारायण ची पुजा करु नये. उभयतांनी पुजा करावी.प्रभू श्रीरामचंद्र यांनी रामेश्वरमला पुजा केली तेव्हा महात्मा रावण ब्राह्मण होते. त्यांनी सितामाईला पाचारण केले आणि प्रभूंसोबत पुजेला बसवून सांगता होताच तात्काळ स्वस्थानी पोहचते केले . तसेच आपण चित्रपटात पहातो की लवकुष गीत गातात . प्रभूसोबत सीतामाईची सुवर्णाचीप्रतिमा असते .येथे सुद्धा उभयतांनी दिसते.
हटवा👍👍
उत्तर द्याहटवाyes
उत्तर द्याहटवा