Type Here to Get Search Results !

गुळवेल खाण्याचे फायदे आहेत अमृततुल्य | असा बनवा काढा | Benifits of giloy juice in marathi

गुळवेल म्हणजेच अमृता किंवा गुडुची असे अनेक नाव असणारी ही वनस्पती बद्दल तुम्हाला माहीत असावी. गुळवेल खाण्याचे फायदे काय Benifits of giloy juice in marathi, गुळवेल चा काढा कसा बनवायचा ( giloy juice in marathi) , गुळवेल कसा ओळखावा, तसेच गुळवेल चे फायदे उपाय कोणत्या रोगांवर होतो ते आपण पाहणार आहोत.

गुळवेल खाण्याचे फायदे आहेत अमृततुल्य | असा बनवा काढा | Benifits of giloy juice in marathi
गुळवेल खाण्याचे फायदे आहेत अमृततुल्य | असा बनवा काढा | Benifits of giloy juice in marathi


गुळवेल खाण्याचे फायदे Benifits of giloy juice in marathi

संस्कृत भाषे मध्ये गुळवेल ला अमृता असं म्हटलं जातं आणि खरोखरच ती अमृता सारखी गुणकारी आहे. ती ज्वरनाशक वनस्पती म्हणून ओळख ली जाते. कोणत्याही प्रकारच्या तापा वर ती परिणामकारक ठरते. गुळवेल खाण्याचे फायदे तर खूप आहेत त्यापैकी बघुया.

गुळवेल खाण्याचे फायदे या रोगांवर असरदार आहेत 

 1. डेंग्यू
 2. मलेरिया
 3. निमोनिया
 4. फ्लू गोवर
 5. कांजण्या
 6. टाइफॉइड
 7. कावीळ
 8. संधिवात
 9. आमवात
 10. त्वचाविकार
 11. रक्त विकार
 12. अशक्तपणा
या रोगांवर सर्वांवर ती खूपच परिणामकारक ठरते.
   

काय आहे गुळवेल मध्ये 

गुळेवल च्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात हे असतात. 
 • आयरन
 • कॅल्शियम
 • झिंक
 • मॅग्नेशिअम 
 • फॉस्फरस 
म्हणून गुळवेल खाण्याचे फायदे खूप असतात.


गुळवेल चा काढा अनेक रोगांवर उपाय  

आपण पाहणार आहोत गुळवेल चा काढा कसा बनवायचा giloy juice in marathi आणि कोणकोणत्या रोगांवर गुळवेल चा काढा कसा कसा बनवायचा. तर वाचत रहा गुळवेल खाण्याचे फायदे व उपाय उपयोग...

१) डेंग्यू

डेंग्यू वर गुळवेलाचे फायदे :-
जर डेंग्यू झाला असेल तर गुळवेल तुळस काळी मिरी आणि आलं हे समप्रमाणात घेऊन त्याचा काढा बनवा आणि हा काढा ( giloy juice in marathi) दिवसातून तीन वेळा घ्यावा. त्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढेल? इन्फेक्शन पासून आपला बचाव होईल आणि आपल्याला आराम मिळेल. 

२) काविळ 

काविळ वर गुळवेलाचे फायदे :- 
जर जॉन्डिस किंवा कावीळ झाली असेल. तर गुळवेलीचा रस काढून giloy juice in marathi त्यात खडीसाखर घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने कावीळ लवकर बरी होते. 

३) क्षयरोग 

क्षय रोगांवर गुळवेलाचे फायदे :- 
जर टीव्ही झाला असेल तर गुळवेलीच्या सत्वाने निश्चितच आराम मिळतो. गुळवेलीचा सत्व, तूप, लोणी आणि खडीसाखर एकत्रित करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा जाणवतो. त्यामुळे अशक्तपणा जातो आणि भूक ही चांगली लागून वजन वाढण्यासही मदत होते. 

४) संधिवात 

संधिवात वर गुळवेलाचे फायदे व उपाय :-
संधिवात आणि आमवात यावर सुद्धा गुळवेली चा आणि सुंठीचा काढा giloy juice in marathi खूपच उपयुक्त ठरतो. 
एक अंगठ्या एवढा गुळवेलीचा तुकडा आणि एक तुकडा सुंठीचा एकत्र करून ते ठेचून एक लिटर पाण्यामध्ये घालून ते पाणी चांगलं उकळावं आणि मग ते आल्यावर दिवसातून दोन वेळा घेतल्याने आराम मिळतो. गुळवेल चा काढा कसा बनवायचा ते समजून घ्या.


आपण गुळवेल चूर्ण वापरु शकतो. एक मोठा चमचा चूर्ण दोन कप पाण्यात घालून ते पाणी चांगलं उकळावं. 
मग ते आटवून अर्धा करावा हे पाणी दिवसभरा मध्ये थोड्या थोड्या प्रमाणात घेत राहिले पाहिजे. याने अनेक आजारां पासून आपले रक्षण होऊ शकतं.

५) यकृत विकार (  Liver disorders )

लघवी चे विकार लिवर डिसऑर्डर दाह सूज यावर सुद्धा खूपच उपयुक्त ठरतं. ते आपल्या ब्लड प्युरिफायर करतो आणि आपल्या लिव्हरला डिटॉक्स करतो ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून अनेक आजारांपासून आपलं रक्षण करतात. असे अनेक फायदे गुळवेली चे तसेच गुळवेल खाण्याचे फायदे आपल्याला मिळतात तर मग कुठल्याही प्रकारचा ताप आला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर गुळवेली चा काढा घ्या आणि आपली तब्येत सांभाळा. गुळवेल चा काढा कसा बनवायचा हे तर आपण बघतल तर असा काढा बनवून घ्या.

६) मलेरिया (Malaria)

मलेरिया वर गुळवेलाचे फायदे व उपाय:- 
जर मलेरिया झाला असेल तर गुळवेल नागरमोथा, सुंठ धणे आणि कडूलिंबाची पानं हे समप्रमाणात एकत्र करावीत. आणि रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर घालून सकाळ संध्याकाळ घेतल्याने 15 दिवसातच मलेरिया अंगातून ताप निघून जातो. giloy juice in marathi असे आहेत गुळवेल खाण्याचे फायदे.गुळवेल कसा ओळखावा कशी असते गुळवेल 

गुळवेल या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. गुळवेल वनस्पती आपल्याला ऐकून माहिती असेल, परंतु काही जणांना ती प्रत्यक्षात कशी असते हे माहिती नाही. तर गुळवेल वनस्पतीच्या पानांचा आकार, हृदयाकृती आणि रंग हिरवा असतो. या वेलीचे खोड बोटा एवढे जाड असते. या खोडां वर लहान छिद्रे असतात. वेलीचे पान हाताला गुळगुळीत लागतात. 
या पानांचा स्वाद कडू आणि तिखट असतो. गुळवेल कसा ओळखावा हे माहीत असणे आवश्यक आहे.

गुळवेल वनस्पती ला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या वनस्पती चे शास्त्रीय नाव (Tinospora cordifolia) टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया असे आहे. संस्कृत मधून ज्वरनाशिनी या नावाने आयुर्वेदिक ग्रंथांमधून गुलवेलचा उल्लेख आढळतो. इंग्रजी तून हार्ट लिहून ( Heart leaved moonseed) या नावाने ओळखल्या जाणार्या या वनस्पतीला स्थानिक भाषेत गूळवेल म्हणतात.

गुळवेल खाण्याचे फायदे आहेत अमृततुल्य | असा बनवा काढा | Benifits of giloy juice in marathi
गुळवेल खाण्याचे फायदे आहेत अमृततुल्य | असा बनवा काढा | Benifits of giloy juice in marathi

काय असते गुळवेल मध्ये| गुळवेल चे महत्व 

 गुळवेल मध्ये कॅल्शिअम झिंक मॅग्नेशियम, कॉपर यासारखे शरीराला पोषक घटक असतात. तसेच गुळवेलमध्ये अँटीऑक्सीडेंट्स अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. गुळवेलमध्ये इम्युनो मॉड्युलेटरी नावाचा घटक असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल मदत करते. ताप, सर्दी, खोकला त्रास कमी करण्यासाठी गुळवेल हा रामबाण उपाय आहे. 

गुलवेलीच्या नियमित सेवनाचे फायदे 

बदलती जीवनशैली आणि धावपळी मुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. आपण गुळवेलाचे योग्य पद्धतीने नियमित सेवन केले तर आपल्याला आचरण संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. आणि आपण निरोगी राहतो.
 

१) पचनक्रिया

गुळवेलीच्या नियमित सेवनामुळे पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या, जुलाब, अतिसार यांसारख्या समस्या दूर होतात. गुळवेलचा काढा पावडर, गोळ्या रस अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण गुळवेलाचे सेवन करू शकतो. असा होते गुळवेल खाण्याचे फायदे.

२) मधुमेह

आजच्या धावपळी जीवनशैली मुळे अनेकांना लहान वयात मधुमेहाचा त्रास संभवतो. अशा व्यक्तीने गुळवेल पावडरीचे उपाशी पोटी सेवन केल्यास मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते. 

३) त्वचा 

वाढत्या वयात ही आपल्याला त्वचा चमकदार राहण्यासाठी आणि त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत म्हणून गुळवेल उपयोगी ठरते. 

४) ताप 

जर कुणाला वारंवार ताप येत असेल तर अशा तापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच डेंग्यू, स्वाइन फ्लू अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी गुळवेलचा वापर केला जातो. 

गुळवेल ही भूक वाढीसाठी उपयुक्त अशी वनस्पती आहे. अशा पद्धतीने गुळवेल वनस्पती ही अतिशय गुणकारी गुळवेल खाण्याचे फायदे  आणि आपल्या आरोग्यासाठी उपयोगी औषधी वनस्पती आहे.

गुळवेल ची अन्य नावे 

गुळवेलीला आयुर्वेदामध्ये अनेक नावे दिलेली आहेत. जसे 
 1. गुडूची 
 2. अमृता 
 3. रसायनी 
 4. वयस्था, 
 5. चंडीका 
 6. चक्रिका, 
 7. अमृतवल्ली 
 8. जीवंतिका 
 9. चंद्रवाजता 
 10. ज्वरनाशी 


गुळवेल चे इतर फायदे 

Benifits of giloy juice in marathi
गुळवेली च्या मोठ्या वेली मांसल असून मोठ्या झाडां वर व कुंपणावर पसरलेले असतात. पाने साधी हृदय आकार एक आड एक असतात गुळवेल ही एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांच्या औषधात वापरतात. चला तर मग आज आपण पाहूयात या गुळवेलचे कोण कोणते व कशा प्रकारचे औषधी उपयोग करता येतात. 
 
 • आयुर्वेदा नुसार गुळवेल पौष्टिक पित्त सारक संग्रह, मूत्रजनन जोहर व नियतकालिक ज्वरनाशक आहे. गुळवेल अनेक आजारांवर गुणकारी आहे. जसे कुष्ठरोग असतं, मधुमेह, जुलाब, मुळव्याध, सर्दी, खोकला, अनिमिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू, विकली,  एच आय व्ही दुर्बलता, उच्च रक्तदाब, नपुंसकता आणि वांझपणा, मासिक पाळीतील समस्या, कॅन्सर गुणा कुटणे, यूटीआय. उलटी अनिद्रा, त्वचा आणि पोटा संबंधीचे आजार लठ्ठपणा, मुतखडा ब्रेन ट्यूमर, मायग्रेन मलेरिआ हर्पीस शिकली संधिवात आमवात, गुप्त रोग इत्यादि आजारां मध्ये गुळवेल खाण्याचे फायदे आहेत त्यामूळे वापर केला जातो. 

 • गुळावेळात ऍन्टिबायोटिक गुणधर्म असतात म्हणून गुळवेलाचा उपयोग ताप बरा करण्यासाठीच्या औषधांमध्ये केला जातो. गुळवेल शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवून डेंगू आजार बरा करण्यासाठी उपयुक्त आहे.
 
 • गुळवेल मधा सोबत खाल्ल्यास मलेरियाचा ताप उतरतो गुळवेल शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवतो ज्यामुळे सर्दी खोकला आणि इतर अनेक घातक आजारांपासून आपले रक्षण होते. गुळवे शरीराला डिटॉक्सिफाय करून लिवर किडनी जठर या मधील विषारी घटकांना शरीरा बाहेर काढण्याचे कार्य करते. 

 • एन टी वाय टीव्ही टिक व ऍन्टी वायरल गुणधर्म अनेक आजारांपासून आपला बचाव करतात. मानसिक ताणतणाव चिंता भय असंतुलित हा इत्यादि आपली पचनशक्ती कमजोर करता गुळवेल. 

 • आत पचनक्रिया सुरळीत करणारी व ताणतणाव कमी करणारे घटक आढळतात जे आपली पचनशक्ती स्रोत करतात. गुळवेल भूक वाढवण्यासाठी देखील गुणकारी आहे. यासाठी अर्धा ग्रॅम गुळवेलाची पावडर  किंवा आवळा पावडर सोबत घेऊ शकता. 

 • पोटदुखी, उलटी, मळमळ ऍसिडिटी आणि लीवर प्रॉब्लेम सुद्धा कमी करते. गुळवेल ने डायबिटीस देखील नियंत्रणात येतो. जर तुम्ही डायबिटीज ने ग्रस्त असाल तर तुम्हाला ही गुळवेल हे वरदानच आहे. यामध्ये हाइपोग्लाइ सेमिक म्हणजे रक्तशर्करा नियंत्रित करणारे घटक असतात. गुळवेलाचे सेवन. टाइप टू डायबिटीज च्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर असते. म्हणून गुळवेल खाण्याचे फायदे आहेत अमृततुल्य. Benifits of giloy juice in marathi


 • रोज गुळाचा ज्यूस पिऊन शुगर नियंत्रित राहते. गुळवेलाच्या एंटी एजिंग एंटी ऑक्सिडेंट व त्यासाठी आवश्यक इतर घटक आढळतात. म्हणजे तुमची त्वचा दिर्घकाळ तरुण ठेवण्याचे कार्य हे गुळवेलाचे जूस करते.  

 • पिंपल्स रिंकल्स, फाइन लाइन्स इत्यादी समस्या देखील गुळवेल दूर करतो. फार उपयुक्त आहे. डोळ्यांच्या समस्या दूर करून उत्तम दृष्टी प्रदान करण्याचे कार्य गुळवेल करते. गुळवेलच्या पानांचा ज्यूस नियमित केल्याने तुमचा नंबरचा चश्मा देखील निघून जाईल. 

 • पुरुषांसाठी गुळवेल एक वरदानच आहे. गुळवेलाचा जूस नियमित पिल्याने पुरुषांच्या सर्व यौन समस्या बर्या होऊन वैवाहिक सुख मिळते. गुळवेल आणि संधिवात आमवात देखील बरा करणे शक्य आहे. गुळवेलाचे ऍन्टी इन्फ्लेमेटरी ऍन्टी. अर्थराइटिस गुणधर्म संधिवात बरा करतात. गुळवेल एक उपयुक्त हेल्थ टॉनिक आहे. जे शारीरिक व मानसिक हेल्थ सुधारणे चे काम करते. जे तुमच्या मेमरी ला शार्प बनवून तुमची कार्यकुशलता वाढवते. Benifits of giloy juice in marathi


गुळवेल रक्तशुद्धी करून रक्त वृद्धी देखील करतो. गुळवेलाचे उच्च रक्तदाब कमी करणारे गुणधर्म तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे तुम्हाला हृदयविकार आणि हृदयाचे इतर आजार होत नाही. छातीतील चमक श्वासोच्छवासाच्या अडचणी असतं यासाठी या गुळवेलाच वापर करू शकता. गुळवेल खाण्याचे फायदे येवढे असुनही जर तुम्हाला अस्थमा असेल तर तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार याचे सेवन अवश्य करा, असं आरोग्यासाठी आयुर्वेदाच्या गुळवेलाच्या मुळे जाऊन खाण्याचा सल्ला देतात. Benifits of giloy juice in marathi


याची पावडर देखील विकत मिळते. ही पावडर मधा सोबत खाऊ शकता. गुळवेल रेस्पिरेटरी समस्यांसाठी देखील फायदेशीर आहे. या मधील एक सेक्टोरल व एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म तुमच्या शोषण संस्थेला मजबूत बनवते. जाने तुमची फुप्फुसे अधिक मजबूत होतात.  

गुळात वातकमी करणारे गुण असतात उपचारासाठी 25 ग्रॅम गुळ पावडर एक लिटर पाण्या सोबत उकळा आहे. तोपर्यंत उकळायची जोपर्यंत. 1/4 पाणी शिल्लक राहत नाही. हे मिश्रण गाळून घ्या आणि 40 मि ली जेवणा पूर्वी प्यावी ज्या मुळे तुमच्या संधीवाताच्या वेदना बर् याच प्रमाणात कमी होती अंगावरून सफेद जाणे म्हणजे व्हाइट डिस्चार्ज च्या समस्यां वरदेखील गुळवेल गुणकारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad