Type Here to Get Search Results !

वजन कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी काय खावे लागते | काय नाही खावे

वजन वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय खावे काय खाऊ नये किंवा वजन वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या...


वजन वाढण्यासाठी काय करावे आणि काय करू नये 


वजन वाढवण्यासाठी काय खावे : 


मधुर व स्निग्ध पदार्थ, जसे | की 
  1. देशी गायीचे किंवा म्हशीचे दूध-तूप, लोणी, 
  2. ताजे गोड दही, 
  3. गहू, 
  4. डाळी, 
  5. तांदूळ, 
  6. हरभरे, 
  7. लाल चवळी, 
  8. रताळे, 
  9. शेंगदाणे, 
  10. डिंक, 
  11. तीळ, 
  12. 1 केळी, 
  13. चिकू, 
  14. सफरचंद तसेच मखाने, 
  15. खोबरे, । 
  16. खजूर वगैरे सुकामेवा.

 २ ग्रॅम अश्वगंधा चूर्ण तूपमिश्रित | दुधासोबत अथवा आवळ्याच्या २० मि.ली. रसासोबत सकाळी घ्यावे. सोबत भिजविलेले । ५-७ खजूरही खाऊ शकता.


वजन वाढवण्यासाठी काय खाऊ नये
  • कडू, 
  • तुरट, 
  • तिखट, 
  • कोरडे । (रूक्ष) पदार्थ, 
  • त्रिफळा, 
  • हिरडा, 
  • गोमूत्र वगैरे.

वजन वाढण्यासाठी काय करावे : 

  • वेळेवर झोपणे, वीर्यरक्षण, प्राणायाम वगैरे. पौष्टिक आहार पचविण्यासाठी चांगली पचनशक्ती आवश्यक आहे. यासाठी | सूर्यनमस्कार, व्यायाम व योगासने रोज करावीत. ! | मालीशही हितकर आहे. अपचन, मलावरोधाचा त्रास असेल तर उपचार करावा. मनाची शांती

  • शरीरपुष्टीच्या उपायांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. काय करू नये : अधिक उपवास / व्यायाम /

  • प्राणायाम, चिंता, रात्री जागरण, व्यसन वगैरे. वजन वाढविण्यात साहाय्यक उत्पादने * : | पुष्टी कल्प, वज्र रसायन टॅबलेट, पीयूष बल्य रसायन, अश्वगंधा पाक, अश्वगंधा चूर्ण, शतावरी चूर्ण, च्यवनप्राश, सौभाग्य सुंठी पाक, द्राक्षावलेह, गायीचे तूप, खजूर, मामरा बदाम मिश्रण (पाक).

वजन कमी करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये 


वजन कमी करण्यासाठी काय खाऊ नये : 

  • वजन वाढविणारे पदार्थ, 
  • बटाटे, 
  • पनीर, 
  • खवा, 
  • मिठाया, 
  • बिस्किट-ब्रेड वगैरे बेकरीचे तसेच मैदा व अधिक तेल, 
  • तूप,
  • साखरेपासून बनलेले | पदार्थ, आंबवून बनविलेले (फर्मटेट) पदार्थ (इडली, | डोसा इ.), मुरब्बे, जॅम, सॉस, चॉकलेट्स, जंक फूड 1. (चिप्स / वेफर्स् इ.), फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे.

वजन कमी करण्यासाठी काय खावे : 

अल्प स्निग्धतायुक्त, कडू, तुरट, अधिक फायबर्स् व कमी कॅलरी असणारे पदार्थ, जसे की 
  1. जव, 
  2. ज्वारी, 
  3. बाजरी, 
  4. मूग, 
  5. मसूर, 
  6. तूर, 
  7. कारले, 
  8. शेवगा, 
  9. मुळा, 
  10. हळद, 
  11. सुंठ, 
  12. ज्वारीच्या लाह्या, 
  13. मुरमुरे ! (कुरमुरे) वगैरे. 
भोजन करताना अधूनमधून अर्धा ते एक तासाने गरम पाणी प्यावे. 

वजन कमी करण्यासाठी काय करावे : 

  • पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान प्राणायाम. सूर्यनमस्कार, धावण्याचा किंवा चालण्याचा व्यायाम व । योगासने. भोजन कमी प्रमाणात व चावून चावून करावे. ! भोजनानंतर थोडा वेळ फिरावे तसेच वज्रासनात बसावे.

  • १ ग्लास कोमट पाण्यात १ लिंबू पिळून तुळशीच्या २५ पानांचा रस (किंवा १५-२० मि.ली. तुळशी | अर्क) व १ चमचा मध मिसळून आठवड्यातून २-३ | दिवस (रविवार सोडून) सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे.

वजन कमी करण्यासाठी काय करू नये :

  •  अधिक झोप,
  •  दिवसा झोपणे, 
  • सतत बसून राहणे, 
  • आरामप्रियता, 
  • स्वादलोलुपता वगैरे. 
(झोप अधिक नाही आणि दिवसा तर नुकसान करते.)

। वजन घटविण्यात साहाय्यक उत्पादने *: त्रिफळा रसायन कल्प, शोधनकल्प चूर्ण, पंचरस, हरड चूर्ण किंवा टॅबलेट, त्रिफळा चूर्ण किंवा टॅबलेट, गोमूत्र अर्क, गोझरण वटी.


वजन कमी करण्यासाठी काय खावे काय खाऊ नये 

चटपटीत पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण जीवनावर नियंत्रण नसणे यामुळे वजन झपाट्या ने वाढत आहे. झपाट्या ने वजन वाढते एकदा एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की वजन वाढवणं सोपं आहे. मात्र वजन कमी करणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. मग वाढतं वजन नियंत्रणात आणण्या साठी दिनचर्या किंवा दिवसभरात कसं काय वाग लं पाहिजे? सकाळ संध्याकाळ काही आह दिवसभरात काय जेवण केलं पाहिजे हे सकाळ दुपार, संध्याकाळ शेड्यूल मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा. 

त्यापूर्वी जर तुम्ही व्हिडीओ ला लाईक केलं नसेल तर क्लिक करा लाइव्ह. चाळ आणि याला कुठला ही चार्ज लागत नाही. पैसे लागत नाहीत बघा मित्रांनो. वजन नियंत्रित ठेवण्या साठी सर्वात महत्वाचे आहे. म्हणजे आपण हॉटेल च जेवण टाळला पाहिजे. सुरुवातीला सकाळी उठल्या उठल्या आपण साधारणतः तीन किलोमीटर पडला किंवा फिरायला जाय ला पाहिजे. तीन किलोमीटर नियमित चालाय ला पाहिजे. सकाळी जमले नाही तर तुम्ही संध्याकाळी अरेंज करा आणि संध्याकाळी फिरायला जा. 

दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा फिरून याल तेव्हा थोडा 110 मिनिट आराम करून एक ग्लास कोमट पाण्या मध्ये एक चमचा मध अर्धा लिंबू पिळून घ्या. समजा एखाद्या ला डायबिटीज असेल तर त्यांनी मध्ये नटा ला त्या वेळी फक्त लिंबू वापरा. एखाद्या लिंबू जमत नसेल आह प्रॉब्लम असेल त्यांनी फक्त मध वापरा. 

आता एखाद्या व्यक्ती ला दोन्ही गोष्टी जमत नसतील तर त्यांनी बडीशोप एक चमचा. एक ग्लास पाण्यात उकळावे आणि ते पाणी पिऊन घ्यावे. समजा हा कुठल्याही गोष्टी जमत नसतील तर एक ग्रीन टी घेतली तरी चालते मित्रांनो, ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी चांगली असते. मात्र त्यात साखरे चे प्रमाण कमी ठेवा. 

दुसरी गोष्ट आहे सकाळी नाष्टा मित्रांनो, सकाळी नाष्टा करूच नका दिवसभरात फक्त तुम्ही दोनदा जेवा चे फक्त दोनदा सकाळ ते दुपार पर्यंत एक वेळेस आणि संध्याकाळी 21:00 अशा पद्धतीने जेवण करायचे. दोन वेळचे जेवण सोडले तर दिवसभरात तुम्ही नाष्टा. बाहेर काही आह एखादी वस्तू खाणे, जीवन चहा पिणे, ज्यूस पिणे ही कुठली ही गोष्ट करायची नाही. तुम्हाला माहिती आहे का की एक चहा एक कप चहा मध्ये साधारणतः दोन चमचे साखर असते आणि दोन चमचे साखर आपल्या शरीरा ला 100 केलं ते 200 कॅलरीज ऊर्जा देतात. परिणामी आपलं वजन वाढतं म्हणजे चहा आपल्या वजन वाढवण्या मध्ये अत्यंत घातक किंवा महत्त्वा चा घटक मान ला तरी चालेल. 

वजन तोच वाढवतो. आता हा झाला म्हणजे सकाळ चा नाश्ता किंवा सकाळ ची गोष्ट दुपारी जेवण समजा तुम्ही सकाळी जेवण करत असाल तर पोटभर करा ज्या. तुम्ही हे अन्न खातात ते पूर्ण नका. त्यानंतर दुसरी गोष्ट येते की दुपारी जेवण शक्यतो तुम्ही सकाळी जेवताना साल दुपारी जेवत असाल तर दुपारी पोटभर जेव्हा जीवना मध्ये ताका चा वापर केला तर बेस्ट आणि तुम्ही संध्याकाळी फक्त भाकर आणि एक भाजी खायची आहे. दिवसभरात इतर इतर कुठले ही घटक खाऊ नका. समजा एखाद्या ला खूपच वजन कमी करायचे. त्यांनी दुपार च्या जेवणात कडधान्या चा वापर करा आणि संध्याकाळ च्या जेवणात देखील कडधान्यांचा वापर करा. पण जीवन हे संध्याकाळी. 

सातच्या आत किंवा झोपण्या पूर्वी दोन ते 3 तास अगोदर करणे गरजेचे आहे. तुम्ही संध्याकाळी शक्यतो जेवणा मध्ये एक भाकर एकच म्हणजे एकाच प्रकारची भाकर व एक प्रकारची भाजी ठेवा. भरपूर घटक खाऊ नका आणि संध्याकाळ भर पेट करून सोबत असाल तर वजन वाढणार म्हणजे वाढणार. संध्याकाळ च्या जेवणात शक्यतो भात टाळा. आणि दिवसभरात पाणी जास्त प्या एकेक घोट करून जर तुम्ही पाणी पित असाल तर वजन कमी होण्यास अत्यंत उपयोगी आहे. 
मित्रांनो, पोटा चा घेर वाढला असेल फक्त पोटा चा घेर वाढला असेल आणि बाकी जर बॉडी सेफ म्हणजे आकारात योग्य असेल तर पश्चिमोत्तासन करा नेटवर्क तुम्हाला सहज उपलब्ध होईल कसे करावे, काय करावे त्याचे फायदे काय? सर्व गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे आसन, योगासन, प्राणायाम यांचा जर तुम्ही मदत घेतली ह्या गोष्टी जरी केल्या तरी वजन कमी होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना थर्ड आहे त्यांनी थर्ड चा इलाज करावा, थर्ड साठी स्वतंत्र व्हिडिओ त्याचप्रमाणे उपाय चॅनल वर उपलब्ध आहेत. 

मित्रांनो, अशा तऱ्हेने जर आपण दिनचर्या पाळली आणि फक्त दोनदाच जेवण केलं तर तुम चं वजन निश्चित कमी होईल आणि समजा तुम्हाला भूक लागेल तेव्हा अशा पदार्था ज्यात कॅलरी कमी असतील आणि पोट भरल्या सारखं वाटेल तसं काकडी असू किंवा आह जसं मुळे असो वगैरे अशा प्रकार चं खायला हरकत नाही. मात्र शक्यतो दिवसभरात दोन वेळचे जेवण सोडून इतर काही ही खाणे टाळा. तुम चं वजन एका महिन्यात साधारणत 10 ते 20 किलो पर्यंत 20 किलो पर्यंत सहज कमी होऊ शकतो. व्हिडिओ ला लाइक करा शेअर करा.

निस्कर्ष:-

या लेखामध्ये आपण बघितल वजन कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी काय खावे लागते | काय नाही खावे ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad