Type Here to Get Search Results !

आले खाण्याचे १० फायदे अद्रक चे आयुर्वेदिक फायदे मराठी | ginger benefits in marathi

आजकाल लोक अनेक व्याधींना बळी का पडत आहेत? त्यासाठी आल्याचा जेवणात समावेश असणे गरजेचे आहे. आले खाण्याचे १० फायदे आपण इथे जाणून घेणार आहोत. अद्रक चे फायदे खूप आहे. (ginger benefits in marathi) बरेच लोक अन्न न पचणे, भूक न लागणे, पोटात गॅस होणे, मलावरोध वगैरे पचनसंबंधी समस्यांनी ग्रस्त आहेत आणि यामुळे बहुतांश अन् रोगही उद्भवतात. 

पोटाच्या अनेक विकारांमध्ये रामबाण व निसर्गाचे वरदान आहे 'आले'. निरोगी लोकांसाठी हे आरोग्यरक्षक आहे. पावसाळ्यात हे आरोग्याचे पहारेकरी आहे.



आले खाण्याचे फायदे ( ginger benefits in marathi )


सुलभ आहे आतड्यांची शुद्धी आणि पचनसंस्थेची मजबूती

शरीरात जेव्हा कच्चा रस (आम) वाढतो किंवा दीर्घकाळ राहतो, तेव्हा अनेक रोग उद्भवतात.
(अद्रक चे फायदे मराठी ) आल्याचा रस जठराच्या छिद्रांमध्ये जमलेला कच्चा रस व कफ तसेच मोठ्या आतड्यांमध्ये जमलेली आव पघळून बाहेर काढतो तसेच छिद्रे मोकळी करतो. यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पचनक्रिया सुरळीत होते. आले खाण्याचे फायदे चमत्कारी तसेच आयुर्वेदिक आहेत आल्याचा रस लाळ व जठरातील रसाचे प्रमाण वाढवितो, त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते आणि अरुची दूर होते.

सोपे घरगुती प्रयोग


  • आरोग्य व भूक वाढविणारे वायुनाशक प्रयोग

रोज जेवणापूर्वी आल्याचे बारीक तुकडे करून सेंधव मिठाबरोबर सेवन केल्याने पाचक रस वाढून अरुची मिटते. सपाटून भूक लागते, पोटात गॅस बनत नाही आणि आरोग्य उत्तम राहते.

  • रुचकर, भूक वाढविणारे उदररोगनाशक प्रयोग


१०० ग्रॅम आले वाटून १०० ग्रॅम तुपात परतून घ्यावे. लालसर झाल्यावर त्यात २०० ग्रॅम गूळ टाकून हलव्यासारखे घट्ट बनवाये. (तूप नसेल तर २०० ग्रॅम आले वाटून २०० ग्रॅम साखर मिसळून पाक बनवावा). यात लवंग, वेलची, जायपत्री टाकल्यास आणखी फायदा होईल. पावसाळ्यात ५ ते १० ग्रॅम व हिवाळ्यात १०-१० ग्रॅम मिश्रण सकाळ-सायंकाळ खाल्ल्याने अरुची, मंदाग्नी, आमवृद्धी, घशाचे व पोटाचे रोग, खोकला, सर्दी, दमा इ. अनेक आजारांमध्ये लाभ होतो. सपाटून भूक लागते. पावसामुळे पसरलेल्या रोगराईत हे अत्यंत लाभदायक आहे.

  •  हे पण वाचा:-  👇👇👇

अपचन

  • (१) जेवणापूर्वी ताज्या आल्याचा रस, लिंबाचा रस व सेंधव मीठ मिसळून घ्यावे आणि जेवणानंतर हे कोमट पाण्यातून घ्यावे. हे मलावरोध व गॅसमध्ये हितकर आहे.


  • (२) आले, सेंधव मीठ व मिरे कुटून त्याची चटणी बनवावी आणि जेवणापूर्वी तिचे सेवन करावे. सर्दी-खोकला, दमा : आल्याचा रस व मध प्रत्येकी १०-१० ग्रॅम मिसळून दिवसातून तीनदा घ्यावे. लिंबाचा २ थेंब रस टाकल्यास अति उत्तम 

ताप

  • फणफणत्या तापात आल्याचा ५ ग्रॅम रस व तितकेच मध मिसळून चाटण घेतल्याने लाभ होतो. इन्फ्लूएंजा, सर्दी-खोकल्यासोबत ताप येणे इ. मध्ये तुळशीची १०-१५ पाने व ६-७ मिरे २५० ग्रॅम पाण्यात टाकावे. यात २ ग्रॅम सुंठ टाकून ते पाणी उकळून घ्यावे. चवीनुसार खडीसाखर टाकून सहन होईल इतके गरमच प्यावे.

वातरोग

१० मि.ली. आल्याच्या रसात १ चमचा तूप मिसळून प्यायल्याने पाठ, कंबर, मांड्या इ. मध्ये उत्पन्न वाताच्या दुखण्यात आराम मिळतो.

सांधेदुखी

२ चमचे आल्याच्या रसात १-१ चिमूट सेंधव मीठ व हिंग मिसळून मालीश करावी. 

संधिवात

१० ग्रॅम आले वाटून १०० ग्रॅम
पाण्यात उकळून घ्यावे. गार झाल्यावर मध मिसळून प्यावे. सतत काही दिवस दिवसातून एकदा प्यावे. हा प्रयोग पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात करावा.

घसा बसणे

आल्याचा रस मधात मिसळून त्याचे चाटण घेतल्याने घसा मोकळा होतो आणि आवाज मधुर होतो.



दक्षता

रक्तपित्त, उच्च रक्तदाब, अल्सर, रक्तस्राव व कोड्याच्या व्याधीत आल्याचे सेवन करू नये. आले कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. रविवारी आल्याचे सेवन करू नये.


अद्रक चे फायदे ( मराठी ) 

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी मस्तपैकी आले घातले ला चहा प्यायला कुणाला यावेळी भारतीय स्वयंपाका मध्ये आले ला खूपच अनन्यसाधारण महत्व आहे. आल्याचे फायदे तर खूप आहे. आले शिवाय स्वयंपाका अपूर्ण म्हणावा लागेल अशा या आंब्या ची चव जरी तिखट असली तरीही ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि पचनास हलकी असते. 

आले खाण्याचे १० फायदे


योग्य प्रमाणात आपण आल्या चा उपयोग केल्यास शरीरा साठी ते अत्यंत गुणकारी ठरते. अद्रक चे फायदे (मराठी) जाणुन घेणे आवश्यक आहे. तर आहे संपूर्ण भारतात मिळणार औषधी कंद आहे आले किंवा आल्याचा रस हा मानवी शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि बहुगुणी आहे. आल्या चे आपल्या शरीरावर होणारे फायदे आपण पाहणार आहोत 

  • १. कफ आणि खोकला - ginger benefits 

फायदा नंबर एक कफ आणि खोकला यावर आराम. आल्या चा रस व मध आणि हळद एकत्र घेतल्यास कफ खोकला यावर आराम मिळतो. सर्दी साठी आले ला काढा अत्यंत गुणकारी ठरतो. 

  • २. पचनक्रिया - ginger benefits 

फायदा नंबर दोन पचनक्रिया सुधार ते. शरीरातील पचनक्रिया सुधारण्या साठी अलग फारच लाभदायक ठरतो. आल्या मुळे तोंडात लाल जास्त प्रमाणात तयार होते व त्यामुळे पोटा मध्ये हाइड्रो क्लोरिक ऍसिड सीक्रिशन ही खूप चांगला होता. त्यामुळे पचन चांगलं होतं आणि पोटा चे अनेक विकार कमी होण्यास मदत होते.

  •  ३. कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी - ginger benefits in marathi

फायदा नंबर तीन कोलेस्ट्रॉल चं प्रमाण कमी होण्यास मदत होती. ज्या व्यक्ती ला कोलेस्टरॉल चा त्रास आहे त्यांनी आलम खान फार फायदेशीर आहे आल्या ने रक्तात गुठळ्या होत नाही. रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात आल्या चा समावेश नक्की केला पाहिजे. 

  • ४. संधिवात - ginger benefits 

फायदा नंबर चार संधिवातावर अत्यंत उपयुक्त आल्या चे वाटण करून त्याचा लेप सांध्यांवर लावल्यास सूज कमी होऊन वेदना देखील कमी होण्यास मदत होती सनदी वातावरण. आज ही अत्यंत उपयुक्त ठरेल. 

  • ५. त्वचारोगावर उपाय - ginger benefits 

फायदा नंबर पाच त्वचा रोग बरे होण्यास मदत आल्या चा रस त्वचेवर लावल्यास सर्व प्रकारच्या त्वचे च्या आजारा वर मात होऊ शकते आणि त्या वरती एक चांगला इलाज होऊन एक प्रकारे आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

  • ६. कॅन्सर वर उपयुक्त आले 

फायदा नंबर सहा कॅन्सर वर उपयुक्त कॅन्सर सारख्या भयानक आजारा वर देखील आल्याच्या रसा चा उत्तम परिणाम आपल्या ला मिळतो. आल्याच्या नियमित सेवनाने कॅन्सर वाढणाऱ्या पेशींचा नाश होतो आणि त्याचबरोबर कॅन्सर ची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते. 

  • ७. डोकेदुखी वर उपायुक्त आले 

फायदा नंबर सात वेदनाशमन डोकेदुखी वर आज ही अत्यंत लाभदायक ठरतं आल्या चे वाटण करून डोक्यावर लेप लावल्यास डोकेदुखी बंद होते. दात किंवा दाढ दुखी वर आले हे दाता मध्ये धरल्यास दात दुखी किंवा दाढदुखी बंद होते. 
 

  • ८. स्त्रिया संबंधित समस्या

फायदा नंबर आठ स्त्रिया संबंधित समस्या दूर होण्यासाठी मदद स्त्रियां मध्ये मासिक पाळी दरम्यान समस्या दूर होण्या साठी आल्या चा उपयोग फार प्रभाव शाली ठरेल. अनियमित मासिक पाळी पोटदुखी साठी आले टाकून उकळा पाणी. दिवसा तून तीन वेळा प्यावे.

  • ९. श्वसन विकारासाठी आल्याचा फायदा 

फायदा नंबर नऊ श्वसन विकारां वर आराम थंडी मध्ये किंवा पावसाळ्यात आपल्या आहारा मध्ये आल्या. समावेश करणं अत्यंत गरजेचं ठरेल. सर्दी जुनाट, खोकला, कफ या श्वसन विकारा साठी आल्या चा रस किंवा आल्या चा काढा फारच उपयोगी ठरू शकतो. दमा सणा च्या व्यक्तींनी आले चे सेवन जरूर करावे. 

  • १०. अपचानाची समस्या 

फायदा नंबर 10 अपचन अन्ना जी अनिच्छा धरणे, उलटी, पोट साफ न होणे इत्यादी साठी. जेवणा पूर्वी पाच ग्राम आल्या चा तुकडा मीठ लावून सांगून खाल्ल्यास आराम मिळतो. आल्या मध्ये विटामिन बी 12 कॅरोटीन थाय मिन रोबो क्वीन, रायबोफ्लेविन आणि क जीवनसत्व आहे. आले तिखट उगवी चे तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मां नी युक्त आहे. आले अस नसल्याने उन्हाळ्यात कमी प्रमाणात खावे. मित्रांनो आल्या यापैकी कोणता फायदा आपल्या ला सर्वात महत्त्वपूर्ण वाट ला. आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल आले खाण्याचे १० फायदे अद्रक चे आयुर्वेदिक फायदे मराठी | ginger benefits in marathi. ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad