Type Here to Get Search Results !

अंजीर खाण्याचे फायदे नुकसान | या रोगांवर आहे लाभकारक | fig benefits in marathi

अंजीर कोणी कधी आणि किती वेळा खावे तसेच अंजीर कोणी खाऊ नये, अंजीर खाण्याचे फायदे तसेच काय आहे नुकसान हेदेखील आपण पाहणार आहोत. अंजीर म्हणजेच Fig या नावाने ओळखले जाणारे फळ बाजारा मध्ये अगदी सहज उपलब्ध आहे. इतर फळांच्या तुलने मध्ये हे फळ जरा से महाग आहे.

अंजीर खाण्याचे फायदे नुकसान | या रोगांवर आहे लाभकारक | fig benefits in marathi
अंजीर खाण्याचे फायदे

अंजीर खाण्याचे फायदे | संपूर्ण माहिती  अंजीरची| 

( fig benefits in marathi )
अंजीर एक पौष्टिक फळ आहे, ज्याचा ताज्या फळाच्या तसेच सुक्या मेव्याच्या रूपात उपयोग केला जातो. हे मधुर, शीतल, स्निग्ध, तृप्तिकर, वजन वाढविण्यात लाभदायी, पचायला जड, वात-पित्तशामक, जळजळ (दाह) कमी करणारे तसेच रक्तवर्धक आहे. 
पोटातील जंत (कृमी), 
हृदय-विकार, पक्षाघात/लकवा (paralysis), अधिक तहान लागणे, 
रक्ताच्या(paralysis), 
तृप्तिकर, 
वजन वाढविण्य जड, 
वात-पित्तशामक, 
करणारे तसेच रक्तवर्धक (कृमी),  
  1. हृदय-विकार होणारे (शीतल) असल्यामुळे  डोक्याच्या रोगांमध्ये हे शरीराची कांती व सौंदर्य
  2. त्वचारोग, 
  3. जळजळ, 
  4. मूळव्याध, 
  5. मूतखडा
  6. (पथरी), 
  7. यकृत व प्लीहेचे (spleen) 
  8. रोगतसेच महिलांचा श्वेतप्रदर व 
  9. मासिक पाळी अधिक येण्याची समस्या 
इ.मध्ये लाभदायी आहे. थंड (शीतल) असल्यामुळे घोळणा फुटणे, पित्तरोग व डोक्याच्या रोगांमध्ये हे विशेष लाभप्रद असते. हे शरीराची कांती व सौंदर्य वाढविणारे आहे.
बदाम व पिस्त्यासोबत अंजीर खाल्ल्याने बुद्धी वाढते आणि अक्रोडासोबत खाल्ल्याने विष- विकार नष्ट होतो.

अंजीर लहान मुलांचा मलवरोध मिटविण्यात विशेष उपयोगी आहे. मलावरोधामुळे जेव्हा मल आतड्यांमध्ये सडू लागतो तेव्हा त्याचे विषारी तत्त्व रक्तात मिसळतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा उत्पन्न करतात, ज्यामुळे शरीराच्या सर्व अंगांपर्यंत रक्त पोहोचू शकत नाही. परिणामी शरीर कमजोर होते आणि मेंदू, डोळे, हृदय, आमाशय, मोठे आतडे वगैरे अंगांमध्ये रोग उत्पन्न होतात. शरीर दुर्बळ, किडकिडीत होऊन तरुणपणीच वार्धक्याची लक्षणे दिसू लागतात. अशा स्थितीत अंजिराचा उपयोग अत्यंत लाभदायी ठरतो. हे आतड्यांची शुद्धी करून रक्त वाढविते आणि रक्ताभिसरण सुरळीत करते. हा रक्ताल्पता व मलावरोध दूर करण्यासाठी उत्तम मेवा आहे. - अंजीर खाण्याचे फायदे

अंजीर खाण्याचे फायदे नुकसान | या रोगांवर आहे लाभकारक | fig benefits in marathi
अंजीर

अंजीराचे औषधी प्रयोग 

  • १) रात्री १ ग्लास पाण्यात २ अंजीर व १ चमचा बडीशेप भिजत टाकून सकाळी चावून किंवा मिक्सरमध्ये रस बनवून ४० दिवस सेवन केल्याने वजन वाढण्यात मदत मिळते.
  • (२) रात्री १०-१५ सुकी काळी द्राक्षे व २ ते ४ अंजीर तुकडे करून ३०० मि.ली. पाण्यात भिजत टाकावे. सकाळी पाणी निम्मे आटेपर्यंत उकळून घ्यावे, मग ते पाणी प्यावे आणि अंजीर व द्राक्ष चावून खावे. या प्रयोगाने मलावरोध दूर होतो, आतड्यांना बळ मिळते, भूक वाढते, रक्ताची वृद्धी व शुद्धी होते आणि शारीरिक बळ वाढते. लहान मुलांसाठी १ ते ३ अंजीर पुरेसे आहेत.
  • (३) २ ते ४ सुके अंजीर रात्री पाण्यात भिजत टाकून सकाळी खावे आणि सकाळी भिजत टाकून सायंकाळी खावे. या प्रयोगाने सरक्त मूळव्याधीत लाभ होतो.

अंजीर खाताना घ्या दक्षता

अंजीर पचायला जड असतात म्हणून यांचा उपयोग पचनशक्तीनुसार केला पाहिजे. रोज २ ते ४ अंजीर खाऊ शकता. जास्त खाल्ल्याने सर्दी, कफ व मंदाग्नी होऊ शकतो. सुक्या अंजिरांचे सेवन करण्यापूर्वी ते १-२ तास पाण्यात भिजत ठेवावे. ( fig benefits in marathi )


अंजीर खाण्याचे आणखी काही फायदे 

तसे अंजीर कोणी कधी आणि किती वेळा खावे तसेच अंजीर कोणी खाऊ नये हेदेखील आपण पाहणार आहोत. अंजीर म्हणजेच Fig या नावाने ओळखले जाणारे फळ बाजारा मध्ये अगदी सहज उपलब्ध आहे. इतर फळांच्या तुलने मध्ये हे फळ जरा से महाग आहे. 

परंतु आरोग्यासाठी फारच लाभदायक आहे हे फळ साधारण पणे चिकू च्या आकारा चे असते. अंजीर चे झाड हे फार मोठी वाढ देखील नाही. तसेच या फळा ला स्वतः चा असा गंध देखील नसतो. आंबा सफरचंद स्ट्रॉबेरी, कलिंगड, चिकू संत्री. अशी फळ्यावर किंवा कापल्या वर त्यांचा एक विशिष्ट गंध येतो. 

परंतु अंजीर या फळा ला तसा स्वतः चा फारसा गंध नाही. परंतु हे फळ अत्यंत रसाळ आहे. म्हणजे त्याचा जो घर आहे तो रसाळ. हे फळ फोडल्या नंतर ते खाताना त्या मध्ये खूप गाणी असल्याचे आपल्या ला जाणाऱ्या ट्रेन. 
अंजीर फळांचे झाड ही फार प्राचीन झाड आहे. उंबर वर्गीय हे फळ सुकवून सुकामेवा म्हणून खाले जाते. अशा या हटके फळा चे फायदे आता आपण पाहू या. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ या अंजीर या फळा मध्ये पोषक घटक आणि त्यांचे प्रमाण. या फळा ला वैज्ञानिक नाव सिस्टर्स रिका असे आहे. अंजीर हे मूळ तुर्कस्तान मधून आले असे सांगितले जाते. - अंजीर खाण्याचे फायदे ( fig benefits in marathi )

अंजीर मधील पोषक घटकाचे प्रमाण

साधारणपणे 100 ग्राम मागील. पोषक घटकांचे प्रमाण आता आपण पाहूया.  
  • कॅलरी 43 ग्राम, 
  • प्रोटीन 1.3 ग्राम. 
  • फैट 053 ग्रॅम 
  • कर्बोदके 9.5 ग्रॅम 
  • फायबर 2 ग्रॅम 
  • पॉली सैचुरेटेड फैट 0.106 ग्रॅम 
  • आणि मोनो सॅचुरेटेड फॅट 0.49 ग्रॅम. 
शिवाय अंजीर या फळा मध्ये विटामिन आह हे देखील बदलत प्रमाणा मध्ये आढळते. अंजीराची पोषक तत्वे आपण जाणून घेतली. 

अंजीर खाण्याचे फायदे प्रमूख 5 फायदे 

आता आपण अंजीर खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. 

  • १. रोगप्रतिकारकशक्ती

सर्वात पहिला फायदा म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते. शरीरा ची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आजार हे चार हात दूरच राहतात. अंजीर मध्ये असलेली विटामिन्स आणि अँटीऑक्सीडेंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्या साठी खूप मदत करतात. वर गुणकारी असे अंजीर असल्यामुळे त्याची नित्यनेमाने सेवन केले तर शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते. 

अंजिरा मध्ये असे कोणते घटक असतात? ज्या ने प्रतिकारशक्ती वाढते ? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर अंजीर मध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्या साठी चालना देणारे विटाळ, 
पोटॅशियम, 
कॅल्शियम, 
मॅग्नेशियम 
असे काही महत्त्वाचे घटक असतात. 
जे प्रतिकारशक्ती वाढवण्या साठी खूप मदत करतात त्यामुळे शक्य असेल तेव्हा आहारा मध्ये अंजीर या फळा चा समावेश करावा. 

हल्ली बाजारा मध्ये वर्षभर अंजिराची फळे मिळतात त्यामुळे तेथे सेवन करणे. काहीच हरकत नाही. 

  • २. रक्त शुद्धीसाठी अंजीर 

दुसरा फायदा हे रक्त शुद्धी करण्यासाठी. अंजिरचा सर्वात महत्त्वा चा फायदा रक्त शुद्धीकरण आहे. अंजीर हे शरीरा तून हानिकारक घटक गुदद्वारा तून बाहेर काढून टाकतो. त्यामुळे त्याचा फायदा, शरीर शुद्धीकरण आणि पर्याया ने रक्त शुद्ध करण्यासाठी होतो. अंजीर हा रक्तदाब बद्धकोष्ठता आणि पचना चे सगळे आजार दूर करण्यासाठी फारच फायदेशीर असे हे फळ आहे. 

रक्त पातळ नी रक्ता ची वाढ करण्याचे काम अंजीर करत असते. रक्तशुद्धीकरणासाठी. अंजीर आणि अंजीर खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. एसेज योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार हे सेवन केल्यास शरीरा ला अन्य देखील खूप फायदे मिळतात. 

  • ३. फायबर वाढवण्यासाठी अंजीर 

तिसरा फायदा आहे फायबर. शरीरा साठी फायबर ते फारच महत्त्वाचे असते. जर शरीरा मध्ये योग्य प्रमाणा मध्ये फायबर असेल तर शरीराच्या अनेक प्रणाली या चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात.  प्रमाणा मध्ये फायबर आहे. 
शरीरात जर फायबर चे प्रमाण योग्य असेल तर अरबट चरबट खाण्या ची इच्छा देखील होत नाही. वजन कमी करायचे आहे अशांना फायबर शरीरात जाणे खूप गरजेचे असते. 

या शिवाय अंजिरा मध्ये प्री बायोटिक्स असते. म्हणजे शरीरात चांगल्या बॅक्टेरिया ठेवण्यासाठी खूप मदत करते आणि आवश्यक शरीरा तून बाहेर काढून टाकते. 

  • ४. अंजीर ऊर्जेचा साठा 

पुढचा फायदा आहे. ऊर्जेचा साठा अंजीर हे नैसर्गिक गोड आणि फ्री असे ऑफर आहे. अंजिरा मध्ये मोठ्या प्रमाणा मध्ये नैसर्गिक साखर, मिनरल्स आणि सोल्युबल फायबर असतात. ज्या मुळे अंजिरा चे सेवन केले तर शरीरा ला तर तरी येते. 
या शिवाय या मध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपर. याशिवाय विटामिन आणि कसते. 

यामुळे शरीरा ला इंस्टीट्यूट ऊर्जा मिळते. अंजिरामध्ये साधारणपणे 200 कॅलरी असतात, ज्याचे सेवन शरीरा साठी चांगली असते. बर्याच वेळा प्रवासा मध्ये किंवा कामादरम्यान खूप थकवा येतो आणि भूक देखील लागले ली असते. 
पण जवळपास जर काही नसेल तर शरीरा तून त्राण निघून जातो. काही करायची इच्छा देखील होत नाही. शरीरातील साखर कमी झाल्या मुळे काही करावेसे वाटत नाही. अशा वेळी डब्या मध्ये अंजिरा ची फळे किंवा सुकी अंजीर ठेवावी आणि हाजी याचा जरा सा तुकडा तोंडात टाकून जळ ला तरी देखील फार बरे वाटे. 

  • ५. पचनशक्ती वाढते अंजीर खाल्ल्याने 

पुढील फायदा आहे. पचनशक्ती वाढवते. फार पूर्वी अंजीराचा उपयोग पोट साफ करण्यासाठी आणि पचन शक्ती चांगली करण्यासाठी केला जात होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फायबर चा साठा मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटा तील मल बाहेर टाकण्यात येणारा अडथळा दूर करत असतो. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठते चा किंवा पाईल्स चा त्रास असेल त्यांनी अंजीराचे आवश्यक सेवन करावे. आतड्यांमध्ये मला ते खरे झाल्यानंतर ते गुदद्वारा तून बाहेर पडताना अनेक अडचणी येतात. अशा वेळी जर अजून खाली तर मला नं करण्यास आणि गुदद्वारा तून बाहेर पडण्यास मदत होते. पचनशक्ती वाढवण्या साठी आणि पोटा चे कार्य सुरू.

प्रमूख ५ रोगांवर उपचार अंजीर 

पाच रोग असे आहेत की त्या मध्ये जर आपण अंजीर खाल्लं तर आपल्या ला खूप सारे फायदे होतात आणि त्याचबरोबर काही लोकांना मात्र अंजीर खाल्ल्या ने त्याचे तोटे सहन करावे लागतात तर या संपूर्ण विषया बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून पहिल्यांदा आपण आह चर्चा करूया की कोणतेही पाच रोग आहेत, ज्या मध्ये आपण अंजीर खायला हवं. त्यामुळे आपल्याला फायदे होतात. 

  • १. मूळव्याध साठी अंजीर 

पहिली गोष्ट बवासीर ज्याल पाइल्स असे ही म्हणतात किंवा सामान्य भाषेत मूळव्याध आपण म्हणतो त्यांना या मूळव्याधचा त्रास आहे. पाईल्सचा त्रास आहे. अशा लोकांनी हे अंजीर रात्री भिजत ठेवावेत पाण्या मध्ये आणि मग सकाळी हे अंजीर खावे आपल्याला यामध्ये त्याचा खूप मोठा फायदा होतो. तुम्हाला मुळा पासून मुक्ती मिळवून देणारा असा हा उपाय आहे. 

  • २. अस्थमासाठी अंजीर (fig benefits in marathi )

दुसरी गोष्ट ज्यांना अस्थमा चा त्रास आहे अस्थमा म्हणजे काय तर श्वसना शी संबंधित हा एक आजार आहे. तर अशा लोकांना सुद्धा असतं असणार् या लोकांनी सुद्धा या अंजिरा चे सेवन करायला हवं. ज्यांना अस्थमा आहे असे लोक उन्हाळ्या च्या दिवसा मध्ये जेव्हा उष्णता जास्त असते. त्रासा दिवसात हे अंजीर रात्री पाण्या मध्ये भिजत ठेवावे आणि सकाळी हे अंजीर खावेत. जर हिवाळा असे वातावरण थंड असेल तर अशा वेळी आपण अंजीर आहे तसेच म्हणजेच ॲसिटिक खाऊ शकता किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुधा मध्ये उकळून सुद्धा हे अंजीर खाऊ शकता. 

  • ३.अंग दुःखी आणि अंजीर 

तिसरी गोष्ट ज्यांना मसल पेन आहे म्हणजे आह जे काही आपले स्नायू असतात या त्याच्या मध्ये जर वेदना होत असतील. कंबरदुखी चा त्रास असेल किंवा हातापायांमध्ये वेदना होतात किंवा ज्यांची हड मजबूत नाही. थर्ड पार्टी सोडली, कमकुवत बनली, द वीक बनलेत तर अशा लोकांनी सुद्धा हे आह अंजीर हे फळ एक नक्की खायला हवं आणि नियम तोच आहे. जर हा सेल उष्णता असेल तर आपण ते थंड करून खाऊ म्हणजे कसं तर रात्री पाण्या मध्ये भिजत घालावा आणि सकाळीं आपण ते खायला काही हरकत नाही. 

टीव्ही वर असेल पावसाळा असेल की जे वातावरण थंड आहे तर शाळा पण आहे. तसं म्हणजे ऐसि ते खाऊ शकता किंवा दुधामध्ये उकळून सुद्धा आपल्याला ते खाता येतं. 

  • ४. अशुद्ध रक्त | शुद्धीसाठी अंजीर - अंजीर खाण्याचे फायदे

पुढची गोष्ट. ज्यांना वाटतं की आपलं रक्त शुद्ध असावं आह ब्लड प्युरी असावं तर अशा लोकांनी सुद्धा ही अंजीर खाण्या हरकत नाही. आपण पाहतो की बरेचसे तरुण मुलं मुली असतात त्याच्यावरती पुढे येतात मुळे पिंपल्स येतात तर अशा लोकांनी अशा असे काही तरुण आहे. त्यांनी हे अंजीर जर आह थंड करून खायला म्हणजे रात्री झोपताना पाण्या मध्ये भिजवून जर ते खाल्लं सकाळी उठल्या नंतर तर आपलं आपलं रक्त शुद्ध होण्यास ब्लड प्यूरिफिकेशन प्रोसेस मध्ये आपल्या ला खूप मोठी मदत करतात. 

  • ५. खोकला 

तसेच  कब्जा आणि ऍसिडिटी चा त्रास आहे. अशा लोकांनी दिवसा तून दोन वेळा याचं सेवन करायला हवं. याचं त्यासाठी सकाळी त्यांनी अंजीर भिजत घालावेत आणि रात्री झोपताना ती हवेत तसंच रात्री भिजत घालावेत आणि सकाळी उठल्या नंतर अनो शा पोटी यानंतर त्यांनी खावेत खूप सारे फायदे होतात. तुमचे कपडे आणि ऍसिडिटी ही मुळा पासून बरे होते.

अंजीर कोणी खाऊ नये अंजीर खाण्याचे नुकसान 

आता आपण पाहू या की अंजीर कोणी खाऊ नये. 
  • १.पहिली गोष्ट जर उन्हाळ्याचे दिवस असतील ज्या वेळी उष्णता फार जास्त आहे तर अशा वेळी याचप्रमाणे आपण जरासं कमी ठेवावा. अंजीर कमी प्रमाणात खावेत तसेच ते भिजून खाल्लेले पाण्या मध्ये भिजवून खावीत रात्री झाला आणि सकाळी खा त्यामुळे तुमचे उष्णता वाढणार नाही आणि तुम्हाला सगळे फायदे सुद्धा मिळतील. 
दुसरी गोष्ट ज्या लोकांच्या शरीरा मध्ये उष्णता ऑल रेडी जास्त आहे उष्णता उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांना सुद्धा हीच पद्धत वापरा वी. 

  • ३.दुसरी गोष्ट ज्या चं वजन वाढ लेले आहे आणि ज्यांना वाटतं की त्यांचं वजन कमी व्हायला हवं अशा लोकांनी अजिबात खाऊ नयेत. कारण अंजीर खाल्ल्या ने आपले वजन वाढतं. मात्र जर चे फायदे जर तुम्हाला मिळवायची असतील तर दिवसा तून एखादा अंजीर खाणं हे आपल्या प्रकृती साठी चांगलं आहे आणि त्यासाठी आपण हे अंजीर थंड करून म्हणजे रात्री झोपताना तर ते भिजत घालून खाल्लं तर आपल्या ला फायदा होईल. असे अंजीर खाण्याचे फायदे आहेत.
मात्र जास्त प्रमाणात खाऊ नका. आपलं वजन वाढू शकतं. 

  • ३.तिसरी गोष्ट ज्यांना डायबिटीज आहे मधुमेहा चा त्रास आहे. ग्रामीण भाषे मध्ये साखर रोग असे म्हणतात. शुगर तर त्यांची शुगर वाढ लेली आहे. अशा लोकांनी अजिबात खाऊ नका. खूप मोठ्या प्रमाणात मध्ये शुगर कंटेंट आहे आणि म्हणून आपली साखर वाढू शकते. म्हणून डायबिटीस रुग्णांना हे खाना वर जा हे आणि अजून एक गोष्ट ध्यानात असलेले जुलाब लागले आहे. डिसेंट्री चा त्रास आहे तर अशा लोकांनी हे खाऊ नये कारण अंजीर खाल्ल्या ने तुम्हाला मी सांगितलं होतं की आह कॅब साठी ऍसिडिटी मध्ये फायदेशीर आहे. मात्र जर तुम्हाला दस लागले असतील तर जुलाब लागले असतील तर मात्र आपण खाऊ नका त्यामुळे तुमचे जिओ ला अजूनच वाढ तील जुलाबा मध्ये असून वृद्धी होईल. 

अंजीर केव्हा खायचे? ( fig benefits in marathi )

आता शेवटचा प्रश्न असा आहे की अंजीर खाण्या ची सगळ्यात चांगली वेळ कोणती? मित्रांनो, अंजीर हे सकाळी अनशा पोटी जर तुम्ही खाल्ले भिजून तर मित्रांनो, अतिशय चांगली वेळ आहे किंवा तुम्ही सुद्धा खाऊ शकता किंवा दुधा मध्ये उकळून सुद्धा खाऊ शकता तर सकाळ ची वेळ ही बेस्ट आहे. मात्र काही ठिकाणी आपण ते रात्री खाणे सुद्धा आपल्या ला फायदेशीर ठरू शकतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला कॅब जानी ऍसिडिटी चा त्रास असेल तर मित्रांनो यांनी रात्री खाल्लेले जास्त फायदेशीर ठरतात.

निस्कर्ष:-

या लेखामध्ये आपण बघितल अंजीर खाण्याचे फायदे नुकसान | या रोगांवर आहे लाभकारक | fig benefits in marathi ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad