Type Here to Get Search Results !

माहीत आहे का १२ खजूर खाण्याचे फायदे मराठी | माहिती, नुकसान, तोटे, कसे खावे | dates benefits in marathi

खजुरामध्ये खूप पोषक तत्व असतात. खजुर शरीरासाठी चांगले असते. त्या मुळेच लोक खजूर आवडी ने खातात. खजूर खाण्याचे फायदे ( dates benefits in marathi) हितकारी ठरतात. आरोग्य राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारची फळे आणि सुकामेवा समाविष्ट करत असता. त्या पैकी एक म्हणजे खजूर. खजूर हे एक असे फळ आहे. जवळपास सर्व भारतीय मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. एक फळ आहे जे त्याच्या गोड चवीपेक्षा त्याच्या प्रचंड आरोग्य फायद्या साठी अधिक लोकप्रिय आहे. 

माहीत आहे का खजूर खाण्याचे फायदे मराठी | माहिती, नुकसान, तोटे, कसे खावे | dates benefits in marathi
माहीत आहे का खजूर खाण्याचे फायदे मराठी | माहिती, नुकसान, तोटे, कसे खावे | dates benefits in marathi

खजूर खाण्याचे फायदे मराठी, तोटे, तसेच माहिती| dates benefits in marathi

खजुरामध्ये आरोग्यासाठी आवश्यक मानले जाणारे जवळ जवळ सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामूळे खजूर खाण्याचे फायदे (dates benefits in marathi ) गुणकारी सिद्ध होते. जर तुम्ही तर दोन ते तीन खजूर खाल्ले तर ते तुमच्या शरीरातील आवश्यक पोषक तत्वे पोहोचवण्यासाठी विशेष भूमिका बजावू शकते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या देखील कमी होऊ शकतात आणि तुम्हाला निरोगी राहण्यास देखील मदत होऊ शकते. 
आता तरी खजूर खाण्याचे फायदे मराठी(khajur khanyache fayde in marathi) बरे कोणते आहेत?  तर बघुया 

खजूर खाण्याचे १२ फायदे 


१) बद्धकोष्ठते ( Constipation ) वर उपयोगी 

बर्याच जणांना बद्धकोष्ठते ( Constipation ) चा त्रास असतो. त्यांच्यासाठी खजूर हे एक प्रकारचे वरदानच आहे. त्यांच्यासाठी खजुर खाण्याचे फायदे हे वरदानच आहे.( dates benefits for constipation ) खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन ते सकाळी खाल्ल्या ने त्याचा आपल्या ला चांगला लाभ होतो. खजुरा मध्ये फायबर असतात त्यामुळे बद्धकोष्टतेवर ती याचा खूप फायदेमंद असतात. 

२) वजन वाढवण्यासाठी ( waight gain)

आपल्याला आपले वजन वाढवायचे असेल तर खजूर खाण्याचे फायदे असरदार ठरते. ( dates benefits for waighr gain ) खजुरा मध्ये प्रोटीन विटामिन्स तत्व तसेच शुगर असते. एक किलो खजुरा मध्ये साधारण 3000 कॅलरीज असतात. त्यामुळे जर रोज नियमितपणे खाल्ल्या ने आपल्याला त्याचे फायदे होतील.

३) कॅन्सर ( Cancer ) वर फायदा 

( dates benifits for cancer)
कॅन्सर सारखा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि कॅन्सरला आटोक्यात आणण्यासाठी अनेक संशोधन देखील केले जातात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की खजूर खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर ( Stomach cancer) कमी होण्या चा धोका तसेच त्याचा प्रभाव कमी होतो. खजुरा यासाठी लाभ दायी असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत म्हणून आपण खजुराचे रोज सेवन केले तर यामुळे आपल्याला फायदे होतील. ( खजूर खाण्याचे फायदे सांगा )

४) हृदविकार वर फायदा ( heart disease )

खजूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी भिजवलेला खजुराचा चुराडा करून खाल्ल्यास हृदयासाठी उपयुक्त आहे. ( dates benefits for heart disease) याच्यात पोटॅशियम असते हृदय झटका तसेच इतर ह्रदय संबंधित होणारे आजारांचा धोका कमी करतात. 

५) कोलेस्टेॉल नियंत्रित होतें ( kolestrol)

खजूर खाल्या ने आपला कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहते. अशक्तपणा खास करून महिलांमध्ये आढळतो. ज्या लोकांना आशकतापण असतो ते लोक रक्तदान करू शकत नाही. ज्या लोकांना रक्त कमी असतो त्यांच्या साठी खजूर खूप फायदेमंद आहे. 





६) हिमोग्लबीन वाढतो ( hemoglobin)

खजुरामध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असतात. खाल्ल्या ने रक्ता तील हिमोग्लोबिन चे स्तर सुधार ते. खजूर खाल्ल्या ने आपल्या ला ऊर्जा देखील मिळते. यामुळे थकवा व सुस्ती दूर होते. खजूर रोज खाल्ल्या ने आपल्या ला हाडा संबंधीचा त्रास होणार नाही तसंच ज्या मुळे हाडे देखील मजबूत होतात. नियमितपणे खजूर खाल्ल्या ने कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होत नाही. खजूर खाल्ल्या ने आपल्या ला ताजेतवाने वाटते तसेच आपल्याला ऊर्जा देखील मिळते. 

७) आतड्याचा विकार ( Intestinal disorder )

khajur khanyache fayde in marathi for intestine
खजूर आतड्यांमधील हानिकारक जीवाणू नष्ट करतात. याव्यतिरिक्त खजुरांमध्ये. विशिष्ट घटक अशा जिवाणूं ना जन्म देतात. यामुळे आतडे मजबूत आणि अधिक सक्रिय होतात. जर तुम्हाला आतड्याचा विकार ( Intestinal disorder ) असेल तर तुम्ही खजूर खावे कारण त्यात कॅल्शियम, विटामिन बी, फाइव फायबर, विटामिन बी, थ्री, पोटॅशियम आणि कॉपर असतात. जे ही समस्या तुमच्या दूर करू शकता. 

8) रक्तदाब ( blood pressure) नियंत्रित 

करते खजूर खाण्याचे फायदे विषयी बोलायचे झाल्यास त्याचा वापर रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी देखील केला जातो. खजुरांमध्ये असलेले पोटॅशियम आणि इतर खनिजे हे ब्लडप्रेशर सामान्य करण्यासाठी काम करतात. खजुरा मध्ये पोटॅशियम चे प्रमाण इतर फळांपेक्षा अधिक असते. त्यामुळे रक्तदाबाच्या समस्ये मध्ये याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासह हे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रणात आणण्याचे देखील काम करते.


९) अशक्तपणा मध्ये फायदेशीर ( Addiction weakness)

खजूर खाण्याचे फायदे मराठी ( khajur khanyache fayde in marathi)
ज्याना शारीरिक कमजोरी आणि अशक्तपणाची समस्या आहे त्यांच्या साठी खजूर खूप फायदेशीर आहे. खजुरामध्ये शरीरा ला ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता देखील असते. त्यामूळे खजूर खाण्याचे फायदे ( khajur khanyache fayde in marathi ) अशक्तपणासाठी वरदानच ठरणार. कारण त्यात ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज ह्या सारख्या नैसर्गिक शककर असे प्रमाण असते. खजुरातील प्रथिने, जीवनसत्वे आणि खादी जान पासून शरीरा ला शक्ती मिळते. चालू खानाचा चा थकवा आणि कमकुवतपणा जाणवतो कारण त्यांना लोहाची कमतरता असते. खजुरा मध्ये लोहा चे प्रमाण चांगले असते म्हणून दुधात मिसळून खजूर प्यायल्या ने बरेच फायदे होतात. - खजूर खाण्याचे फायदे सांगा


१०) सर्दी खोकल्या मध्ये गुणकारी ठरते. ( cold cough )

हिवाळ्यात आरोग्यासाठी खजुरा पेक्षा चांगले काही नाही. खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारक ( Immunity) शक्ती वाढते. ज्या मुळे तुम्ही सर्दी आणि सर्दी ची समस्या देखील टाळू शकतो याव्यतिरिक्त श्वसन रोगांमध्ये देखील खूप फायदेशीर आहे. सर्दी खोकला वर खजूर खाण्याचे फायदे ( dates benefits in marathi) असरदार आहेत जर सर्दी ची समस्या सातत्या ने कायम राहत असेल तर एका ग्लास मध्ये दूध घेऊन त्यात पाच ते सहा खजूर घाला. नंतर त्यात थोडी काळीमिरी एक इलायची आणि एक चमचा तूप घालून दूध चांगले उकळ वा. आता रात्री झोपण्या पूर्वी प्या. सर्दी खोकल्या मध्ये नक्की आराम मिळेल. 

११) हाडे मजबूत करते ( strengthens bones )

हाडांना मजबूत बनवण्यासाठी खजुराचे सेवन देखील खूप फायदेशीर ठरते. dates benefits in marathi for strengthens bones खजुरामध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतात. हे पोषक घटक हाडे मजबूत करतात असे संधिवात आणि हाडांची नुकसान हाडे ठिसूळ होण्याचा धोका देखील कमी करता सर्वोत्तम खजूरा खाण्याचे फायदे (khajur khanyache fayde in marathi) मिळवण्यासाठी तुम्ही दुधा चे सेवन ही करू शकता.  ( खजूर खाण्याचे फायदे सांगा )

१२) त्वचेसाठी फायदेशीर ( skin)

विटामिन ए बी बी वन बी टू ( vitamins A, B, B1, B2, ) फॉस्फरस कॅल्शिअम लोह आणि मॅग्नेशियम त्वचे च्या आरोग्या साठी आणि सौंदर्यासाठी खजुरामध्ये आढळतात. त्यात खजूर देखील विटामिन सी आणि विटामिन के  चा चांगला स्रोत आहे. खजुरा मध्ये असलेले पोषक घटक तुमची त्वचा सॉफ्ट बनवतात. खजुरा मध्ये असलेले विटामिन सी तुमच्या त्वचे ला फ्री रॅडिकल्स पासून देखील बचाव करतात. 

माहीत आहे का खजूर खाण्याचे फायदे मराठी | माहिती, नुकसान, तोटे, कसे खावे | dates benefits in marathi
माहीत आहे का खजूर खाण्याचे फायदे मराठी | माहिती, नुकसान, तोटे, कसे खावे | dates benefits in marathi

खजूर कसे खावे जाणून घ्या 

  • ताकती साठी खजूर दुधात मिसळून खाल्ले जातात. 
  • खजुराची चटणी बनवून देखील खाऊ शकतो. 
  • आपण खजुराचा हलवा किंवा मिठाई बनवून ही खजूर खाऊ शकतो. 
  • खजूर मुख्यतः मिठाई मध्ये माळव्यात म्हणून वापरले जातात. 
  • त्याचबरोबर  खजुराचा रस ही आपण पिऊ शकतो. 
माहीत आहे का खजूर खाण्याचे फायदे मराठी | माहिती, नुकसान, तोटे, कसे खावे | dates benefits in marathi
माहीत आहे का खजूर खाण्याचे फायदे मराठी | माहिती, नुकसान, तोटे, कसे खावे | dates benefits in marathi

खजूर खाण्याचे नुकसान किंवा तोटे 

  1. आता खजूर खाण्याचे नुकसान किंवा तोटे काय आहेत? खजुर खाण्याचे फायदे व तोटे किंवा नुकसान सुध्दा आहेत. 
  2. जास्त प्रमाणात खजुर चे सेवन केल्या ने लठ्ठपणा येऊ शकतो. कारण यात कॅलरी चे प्रमाण देखील अधिक असते. 
  3. अधिक प्रमाणात खजूर खाऊ नये कारण खजुरा मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम याचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे स्नायू कमकुवत होण्याची देखील शक्यता असते. 
  4. जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. जसे की डायरिया, गॅस इत्यादी. 
  5. खजूर लहान बाळाने खाऊ नये लहान मुलांचे आतड पूर्णपणे विकसित झालेले नसतात. त्यामुळे त्यांच्या आतड्यासाठी हानिकारक ठरू शकतात. 
  6. गर्भवती महिलेने किती खजुरा चे सेवन करावे व कसे करावे हे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्या ने सुनिश्चित करून घ्यावे. 

खजूर ची माहिती मराठी 

खजुर इराक, सौदी अरेबिया, उत्तर अफ्रिका, मोरोक्को, आणि इराण मध्ये घेतले जाते. तसेच दक्षिण भारतात ही याची लागवड केली जाते. खजूर झाडाची प्रजाती आहे. ती नारळा प्रमाणे झाडा वर खूप छान मध्ये वाढते. हे दिसायला गडद, तपकिरी आणि चवीला खूप खोड आहे. खजूर खाण्याचे फायदे विषयी बोलायचे झाले तर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

खजुर मध्ये असणारे पोषक घटक 

  1. खजुरा मध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे असतात तसेच खनिजे 
  2. फायबर, ( fiber)
  3. कॅल्शिअम, Calcium 
  4. सल्फर, Sulphur
  5. पोटॅशियम, potassium
  6. फॉस्फरस, Phosphorus 
  7. मॅगनीज Manganese, 
  8. कॉपर, copper 
  9. मॅग्नेशियम magnesium 
  10. यांच्यासारखे तत्व असतात. हे तत्व आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी ठरतात.
निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल खजूर खाण्याचे फायदे मराठी, तोटे, तसेच माहिती| dates benefits in marathi ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad