बदलेली जीवनशैली चुकीचा आहार व्यायामा चा अभाव अशा विविध कारणां मुळे पोटा मध्ये गॅस निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. काही अपचन वर घरगुती उपाय ( indigestion problem solution) आपण जाणून घेणार आहोत. पोटामध्येगॅस निर्माण होणे ही वर वर साधी तक्रार वाटली तरी एक आजार किंवा आजारा चे लक्षण असते.
अपचन वर घरगुती उपाय ( indigestion problem solution )
पोटामध्ये गॅस निर्माण झाल्यास छातीत दुखणे पोटाच्या एका बाजूस दुखणे किंवा दुसऱ्या बाजूने. डोके दुखणे पोट फुगणे, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे पोटात गुडगुड असा आवाज निर्माण करणे, त्याचप्रमाणे तोंडवाटे किंवा गुरुद्वारा तून गॅस बाहेर पडल्यास आरामात ने अशाप्रकार चे लक्षण आहे या विकारा मध्ये जाणवतात.
फक्त साधा सोपा घरगुती उपाय करा व
- पोटा चे विकार पोटदुखी च्या समस्या,
- पोटात गॅस होणे,
- अपचन होणे ( indigestion problem solution)
- कर पट ढेकर येणे यासारख्या सर्व समस्यां पासून घरच्या घरी लगेच सुटका सुटका करा.
पोटात गॅस झाले असेल,
करपट ढेकर येत असेल, आणि
पोटा चे वेगवेगळे विकार कायमच त्रास देत असते.
पोट स्वच्छ होत नसेल
तर या सर्व त्रासा पासून सुटका करून देणारा. असा खूपच सुंदर आणि घरगुती अत्यंत प्रभावी आणि रामबाण उपाय आहे त्यासाठी घेणार आहे.
किती ही त्रास होत असेल तरी देखील. यापासून पूर्णपणे फायदा होतो.
तर यासाठी एक ग्लास भरून पाणी घ्या.
आणि यामध्ये आपण टाकणार आहोत. एक चमचा भरून जीवरे. जे आपण दररोज खातो. ते जीरे. जिऱ्यामध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, विटामिन, फायबर, आयरन मॅग्नीज, कॉपर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, ही खनिज तत्व भरपूर प्रमाणात असतात आणि पोटाच्या वेगवेगळ्या विकारां वर जीरा हा त्यांचा प्रभावी आणि रामबाण आहे. छान उकळून तयार करायचं आहे.
हे गरम असतानाच गाळून घ्यायची आहे. आणि हा जो जीरा आहे हा आपण भाजी मध्ये देखील वापरू शकतो आणि आपण हे इतके उकळवून घ्यायचे आहे. एक ग्लास पाणी मध्ये त्याचे फक्त अर्धा ग्लास वर आहे इतपत आपल्याला हे उकडून घ्यायची आहे आणि यामध्ये काळे मिठ देखील तुम्ही इथे वापर करू शकतात. त्या मिठा चा इथे वापर केले ला आहे. रोज खाण्यासाठी मीठ वापरतो त्याचा तरी ते आणि अर्धा लिंबू घ्या. लिंबाच्या बिया काढून यामध्ये पिळून घ्या.
आणि हे मिश्रण तयार झाले आहे. ज्या व्यक्तींना त्रास होत आहे त्यांनी लगेच पिऊन घ्यायचे आहे. तुम्हाला वारंवार पोटदुखी ची समस्या असतील. अपचना ची समस्या असतील तर जेवणा नंतर रात्री झोपण्या पूर्वी हे प्यायच आहे. आणि ज्या वेळेस आपल्यालाही प्यायच आहे त्यावेळेस ताजे तयार करून मग याचा वापर करायचा आहे.
असे फक्त तुम्ही तीन दिवस तरी केले. तरी देखील अपचनाच्या समस्या गॅस वगैरे होतो या समस्यां निघून जातात.
आणि ज्या व्यक्तींचे पोट दुखत आहे, अशा व्यक्तींनी ज्या वेळेस पोट दुखत आहेत यावेळी ही पिलात तरी पोटदुखी च्या समस्या लगेच बरे होतात. खूप प्रभावी आणि फक्त उपाय आहे. नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला यापासून फायदा झाल्या शिवाय राहणार नाही.
अपचन झाल्यावर काय करावे indigestion problem do's
- (१) चांगली भूक लागल्यावरच जठराग्नी- प्रदीपक, ताजे, सुपाच्च भोजन चांगले चावून- चावून व योग्य प्रमाणात करावे. सकाळचे भोजन । ९ ते ११ च्या दरम्यान आटोपावे आणि । सायंकाळी ५ ते ७ दरम्यान अल्पाहार घ्यावा. भोजनानंतर ५ मिनिटे वज्रासनात बसावे, मग थोडा फेरफटका मारावा.
- (२) भोजन करताना अधूनमधून थोडे- थोडे कोमट पाणी प्यावे. भोजनानंतर देशी गोदुग्धापासून बनलेले ताजे ताक जिरेपूड व सैंधव मीठ टाकून प्यावे.
- (३) भोजनापूर्वी आले व लिंबाच्या रसात सैंधव मीठ मिसळून घ्यावे.
- (४) भोजनानंतर एखाद चमचा हिंगादी हरड चूर्ण कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. (पित्ताचा ! त्रास असणाऱ्यांनी हा प्रयोग करू नये. ते २ हरड रसायन गोळ्या * भोजनानंतर चोखून खाऊ शकतात.)
- (५) ब्राह्ममुहूर्तात उठून प्रातः भ्रमण करावे. सकाळी ५ ते ७ च्या दरम्यान शौचास जावे. कोठा | साफ ठेवावा. सूर्यभेदी प्राणायाम', अग्निसार क्रिया व मयूरासन*, पादपश्चिमोत्तानासन*, हलासन*, धनुरासन* लाभदायी आहेत.
- (६) ज्या दिवशी चांगली भूक लागली नाही त्या दिवशी उपवास करावा. उपवासादरम्यान । फक्त कोमट पाणी प्यावे. धणेपूड व सुंठ टाकून | उकळलेले पाणीसुद्धा लाभदायक आहे.
- (७) तेला-तुपापासून बनलेल्या पदार्थांच्या अधिक सेवनामुळे अपचन (अजीर्ण) झाल्यावर ताकात हिंग, जिरेपूड व सैंधव मीठ मिसळून प्यावे. यामुळे अपचन दूर होते आणि पचनशक्ती सुद्धा वाढते. अधिक तेला-तुपापासून बनलेल्या । पदार्थांचे सेवन टाळावे.
हे पण वाचा - रक्त वाढीसाठी आवश्यक उपाय
अपचन झाल्यावर काय करू नये indigestion problem Don't
- (१) वारंवार स्वादाच्या वशीभूत होऊन भूक नसताना काहीही खाऊ नये, नाहीतर पचनक्रिया विकृत होते आणि अपचन, मंदाग्नी, मलावरोध, पोटदुखी इ. रोग जडतात.
- (२) जोपर्यंत अगोदर केलेले भोजन पचले नसेल, जठराग्नी प्रदीप्त नसेल, शरीर हलके- । फुलके, ताजेतवाणे वाटत नसेल तोपर्यंत दुसरे । भोजन करू नये.
- (३) गरिष्ठ (पचायला जड), मधुर (गोड), तळलेल्या, फ्रिजमध्ये ठेवलेल्या, अधिक प्रक्रिया । करून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळावे. लक्षात ठेवावे : जे अन्न शिजविण्यात जास्त वेळ आणि मेहनत लागते, त्याला पचविण्यातही | जास्त वेळ आणि शरीराला जास्त मेहनत लागते. म्हणून 'प्रोसेस्ड' फूडपासून वाचावे.
- (४) दूषित, विरुद्ध, थंड व शिळे भोजन करू नये. चहा-कॉफी, नूडल्स, पिज्झा, बर्गर, | आईसक्रीम, फास्टफूड इ.चे सेवन करू नये.
- (५) अवेळी, संध्येच्या वेळी तसेच अधिक । • भोजन करू नये. भोजनानंतर लगेच पाणी पिऊ | 1 नये. मल-मूत्रादींच्या आवेगांना रोखू नये... (६) दिवसा झोपू नये आणि रात्री जागरण करू नये.
- (७) अपचन झाल्यावर केलेल्या उपवासा- नंतर लगेच सामान्य भोजन करू नये. मूग उकळून । खावे. त्यानंतर क्रमशः खिचडी किंवा वरणभात, भाजी-पोळी अशा प्रकारे सामान्य आहारावर यावे.
निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल अपचन वर घरगुती उपाय काय करावे काय करु नये | मराठी | indigestion problem solution ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद