Type Here to Get Search Results !

रक्त वाढीसाठी काय खावे | 10+ घरगुती उपाय | hemoglobin increase food in marathi

शरीरात हीमोग्लोबिनची पातळी कमी होण्याच्या स्थितीला रक्ताल्पता (anaemia) म्हणतात. तर रक्त वाढीसाठी काय खावे (hemoglobin increase food in marathi) तसेच रक्त वाढीसाठी घरगुती उपाय आपण पाहणार आहोत हीमोग्लोबिन कमी झाल्याने रक्ताची ऑक्सीजन परिवहनाची क्षमता कमी होते आणि शारीरिक मानसिक व स्थितीवर प्रतिकूल प्रभाव पडतो.

रक्त वाढीसाठी काय खावे | ५ घरगुती उपाय | hemoglobin increase food in marathi
रक्त वाढीसाठी काय खावे
  

रक्त वाढीसाठी उपाय 

लोह तत्त्वयुक्त पौष्टिक आहाराच्या अभावाने तसेच पोटातील जंत व इतर आजारांमुळे लोहतत्त्व अवशोषित करण्याची क्षमता कमी होते आणि रक्ताल्पता होण्याची शक्यता विशेषरूपाने वाढते. रक्त वाढीसाठी काय खावे हे माहीत असणे आवश्यक आहे 

गर्भवती स्त्रिया, किशोरावस्थेपासून ४५ वर्षांपर्यंतच्या महिला तसेच लहान मुला-मुलींना लोहतत्त्वाची अधिक आवश्यकता असते. रक्ताल्पतेपासून वाचण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी आहार-विहार उचित असणे अत्यंत आवश्यक आहे. आतडे, यकृत व किडण्या हीमोग्लोबिन वाढविण्यात सहयोगी असतात, म्हणून यांना स्वस्थ ठेवले पाहिजे, ज्यासाठी अनुलोम- विलोम व त्रिबंधयुक्त प्राणायाम तसेच स्थलबस्ती मदतरूप आहे. 

रक्त कमी असण्याची लक्षणे 

रक्ताल्पता झाल्याने थकवा, कार्यक्षमतेचा अभाव, त्वचा पिवळी पडणे, शरीर 18 श्वास घेण्यात अडचण, थंडी वाटणे, चक्कर येणे, अनिद्रा वगैरे लक्षणे दिसून येतात. 

रक्त वाढीसाठी काय खावे ( hemoglobin increase food in marathi)


रक्ताल्पतेत हितकारी रक्त वाढीसाठी आहार भाज्यांमध्ये 

  1. चवळी, 
  2. पालक, 
  3. मेथी, 
  4. कोथिंबीर, 
  5. बीट, 
  6. दुधी, 
  7. गाजर, 
  8. शेवगा, 
  9. पुनर्नवा (घेटुळी) 
  10. इ.चे सेवन हितकारी आहे. 

रक्त वाढीसाठी हे फळ खावे 

  1. डाळिंब, 
  2. काळी किंवा पिकलेली हिरवी द्राक्षे, 
  3. पपई, 
  4. सफरचंद, 
  5. संत्री, 
  6. मोसंबी, 
  7. आवळा, 
  8. केळी, 
  9. अंजीर, 
  10. पिकलेले गोड आंबे 
इ. चे सेवन हितकर आहे. रक्त वाढीसाठी हेच फळ खावे.

  • देशी गायीचे दूध गुणकारी आहे. 
  • नाचणी (Finger Millet / Ragi) व राजगिऱ्याच्या पिठात लोहतत्त्व मुबलक प्रमाणात असते. 
  • खजूर, 
  • अंजीर, 
  • बदाम, 
  • खारीक, 
  • पिकलेल्या कोहळ्याच्या बियांचा गर, 
स्वास्थ्य काजू व शेंगदाणे यांच्यापैकी जे अनुकूल पडेल ते रात्री पाण्यात भिजत टाकून सकाळी पचनशक्ती तसेच ऋतूच्या अनुसार योग्य प्रमाणात सेवन करणे हितकर आहे. रक्त वाढीसाठी हे खावे.


रक्त वाढीसाठी काय खावू नये 

  1. उष्ण प्रकृतीचे पदार्थ, 
  2. शिळे अन्न, 
  3. लाल मिरची, 
  4. गरम मसाले व अन्य तिखट पदार्थ, 
  5. मिठाई, 
  6. बटाटा, 
  7. कुळीथ, 
  8. मोहरी (सरसो), 
  9. लसूण तसेच समोसा, 
  10. कचोरी व पिज्झा-बर्गर वगैरे फास्टफूड व चहा-कॉफी, 
  11. कोल्ड ड्रिंक्स आणि
  12. बाजारू खाद्यपदार्थांचे सेवन अहितकर आहे. रक्त वाढीसाठी हे पदार्थ खाऊ नये.

रक्त वाढीसाठी ह्या गोष्टी टाळावे 

  • उन्हात किंवा आगीजवळ काम करणे, 
  • स्त्री-पुरुषाचा अधिक सहवास, 
  • चिंता, 
  • शोक, 
  • जागरण शक्तीहून अधिक परिश्रम, 
  • अधिक उपवास आणि 
  • दिवसा झोपणे अहितकर आहे.


रक्त वाढीसाठी घरगुती उपाय करा 

.सूर्याची सकाळची कोवळी लाल किरणे शरीरावर पडल्याने लाल रक्तकण बनतात, हीमोग्लोबिन वाढते, रक्त चांगले बनते. प्रसन्न राहिल्यानेही रक्त बनते.

.रक्ताची कमी दूर करण्यासाठी डाळिंब व काळी द्राक्षे खूप लाभदायी आहेत.
अर्धा चमचा आवळ्याच्या चूर्णात एक चमचा खडीसाखर मिसळून घ्यावे किंवा १ चमचा खडीसाखरयुक्त 'आवळा चूर्ण पाण्यात चांगले  मिसळून कोमट करून प्याल तर चहाचे काम होईल आणि साध्या पाण्यात प्याल तर सरबतांचे काम होईल - दोहोंपैकी जे अनुकूल पडेल ते करू शकता. 

३.ज्याला रक्त वाढीसाठी प्रयत्न करायचं आहे तसेच ज्याला रक्ताल्पता आहे त्याने किशमिश, मनुक्यांचे सेवन करावे. रात्री १५-२० किशमिश किंवा मनुके ३-४ वेळा चांगल्याने धुऊन सुमारे २५० मि.ली. पाण्यात भिजत टाकावे आणि सकाळी थोडेसे कोमट करून खावे, पाणी पिऊन टाकावे.

. अर्धा ग्लास गाजराचा रस दिवसातून दोनदा १५-२० दिवस प्यावा. याच्याने रक्तात लाल कणांची वृद्धी होते, रक्त शुद्ध होते आणि पित्त शांत होते. (गाजराच्या आतील पिवळ्या भागाचे सेवन करू नये.)

५. ज्यांना सांध्यांचे दुखणे आहे. महिलांना जास्त होते पुरुषांच्या तुलनेत, कारण मासिक पाळीत रक्ताचा क्षय जास्त झाल्याने लोहतत्त्वाची कमी होऊ लागते. तर सांध्यांच्या दुखण्यात काय केले पाहिजे ? शुद्ध लोखंडाच्या कढईत अथवा लोखंडी भांड्यात डाळ बनवावी अथवा तर जितके दूध पित असाल त्यात तितकेच पाणी टाकून लोखंडी कढईत किंवा भांड्यात मध्यम आचेवर उकळावे. 

पाणी आटल्यावर ते कोमट दूध प्याल तर सांध्यांच्या दुखण्यातही आराम मिळेल आणि रक्तही बनेल. यात कोणता खर्च लागतो ? दूध तर तेच आणि कढईसुद्धा तीच !... बस लोखंडाची कढई असावी, स्टीलची नाही !

रक्त वाढीसाठी आणखी काही घरगुती उपाय

 
आपण घरच्या घरी रक्त कसं वाढवता येईल याचा आपण सोपे सोपे उपाय सांगणार आहोत. आपल्या शरीरातील रक्त हा एक अतिशय महत्त्वा चा घटक आहे. जेव्हा रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी होतं त्या वेळेला आपल्या ला थकवा येतो. अशक्तपणा जाणवतो आणि. 

त्याच्यावरती विविध पद्धतीचे परिणाम सुद्धा आपल्या ला दिसून येतात. काही जणांना विशेषतः प्रवाशांना पासून यासारखे परिणाम सुद्धा आपल्या ला हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसून येतात. आपण हिमोग्लोबिन घरच्या घरी कसं वाढवता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

१. रक्त वाढीसाठी कडधान्य खावे 

रक्त वाढवण्यासाठी पहिला उपाय आपण जाणून घेणार आहोत. मोड आलेल्या धान्याचा मोड आलेले धान्य जसं भटकी मुलगे, चवळी, हरभरा, मूग यासारखी कडधान्य आपल्या दैनंदिन आहारात घेतल्या मुळे. आपल्या शरीरातील रक्त चे प्रमाण वाढायला मोठ्या प्रमाणावर मदत होते. 

२. रक्त वाढीसाठी टोमॅटो खावे 

आपल्या दैनंदिनी मध्ये टमाट्याचा वापर जास्त प्रमाणा मध्ये जर केला तर निश्चित पणे आपल्या रक्त वाढायला मदत होते. कारण त्याच्या मध्ये लोहा चे प्रमाण मोठ्या प्रमाणा मध्ये आहे म्हणून युज करू द्या किंवा आपल्या जेवणा मध्ये टमाटा चे प्रमाण वाढवा. 

३. रक्त वाढीसाठी गूळ आणि शेंगदाणे खावे 

पुढचा उपाय आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी गुळ शेंगदाणे अतिशय उपयुक्त आहे. त्यासाठी शेंगदाने भिजून. गुळा सोबत खा काही दिवसात तुमचं रक्त वाढायला मदत होते. हिमोग्लोबिन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढेल. 

४. रक्त वाढीसाठी सफरंद खावे 

आपल्या दैनंदिन आहारा मध्ये सफरचंदाचा वापर खूपच महत्त्वा चा आहे. सफरचंदामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोह आहे. सफरचंदाचा जूस मध टाकून प्या काही दिवसात तुमच्या मोठ्या प्रमाणावर रक्ताची वाढ होणार आहे. 

६. रक्त वाढीसाठी डाळींब खावे.

पुढचा उपाय आहे डाळिंब खाणे. डाळ खाल्लं रोज डाळिंब खाल्ले तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण जे आहे ते वाढायला मोठ्या प्रमाणावर मदत होते. डाळिंबा मध्ये अनेक प्रकारचे प्रथिन आहेत. लोह आहे, फायबर आहे त्यामुळे तुमच्या रक्ता तील हिमोग्लोबिन चे प्रमाण पटकन वाढतं. 

६. आवळा खावे रक्त वाढीसाठी 

आवळा खाणं किंवा आवळ्या चा ज्यूस पिणं हे रक्त वाढीसाठी खूपच उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिनी मध्ये आवळ्या चा वापर जास्तीत जास्त प्रमाणा मध्ये करा. 

७. हळद रक्त वाढीसाठी  

रोज एक ग्लास कोमट पाण्या मध्ये. अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास काही दिवसात तुमच्या रक्त वाढायला मदत होते. तसेच तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढायला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. म्हणून हळद पाण्यात टाकून प्य.

८. दुधामध्ये सुकामेवा 

पुढचा उपाय आपण बघूयात. सुकामेवा चा सुका मेवा भाजून खा काजू, बदाम, खारीक वगैरे दुधा मध्ये किंवा पाण्या मध्ये भिजवून खा असं जर भिजवून खाल्लं तर आपल्या शरीरा मध्ये रक्त वाढायला खूप मदत होते. भिजवल्या मुळे सुखा मेवा जो आहे तो आपल्य ला सुद्धा सोपा होऊन जातो. 

९. मका रक्त वाढीसाठी खावे 

पुढचा उपाय आहे मक्याच्या कणसा मक्याचं कणीस अतिशय पौष्टिक असतो. त्या मध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढायला मोठ्या प्रमाणावर मदत होते. 

१०. सोयाबीन रक्त वाढीसाठी खावे 

पुढचा उपाय आपण जाणून घेणार आहोत. सोयाबीन चा सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र नसतात आणि याचं सेवन जर आपण नियमित केलं तर नक्कीच काही दिवसा मध्ये आपल्या शरीरातील रक्त वाढायला मदत होते. म्हणून सोयाबीन ची भाजी किंवा सोयाबीन. उख डून जर आपण खाल्लं तर निश्चित पणे काही दिवसात आपले रक्त वाढायला मदत होणार आहे. 


११. पालेभाज्या रक्त वाढीसाठी खाणे 

आपल्या दैनंदिन आहारामध्ये पालेभाज्यांचा प्रमाण वाढवणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. निरोगी आयुष्य जगाय चं असेल तर पालेभाज्यांचा वापर खूपच महत्वा चा आहे. तसेच आपले शरीर सुदृढ जर ठेवाय चे असेल तर पालेभाज्यांचा वापर जास्त प्रमाणा मध्ये करा. सोबत या पालेभाज्यांचे वापरा ने आपल्या शरीरातील रक्त वाढतं. पालेभाज्यां मध्ये पालक हा अतिशय महत्वा चा आहे कारण. पालकां मध्ये विटामिन सी विटामिन ए फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे पालक खाल्ल्या ने तुमच्या शरीरातील रक्त जे आहे तर मोठ्या प्रमाणावर ती वाढायला सुरुवात होतो. 
पालका चं सूप या किंवा पालका चा ज्यूस करून प्या. ही आपल्या साठी अतिशय महत्वा चा आहे. 

१२. लसूण रक्त वाढीसाठी खावे 

रक्त वाढीसाठी आपण पुढचा उपाय पण बघणार आहोत. तो म्हणजे लसणचा रोज एक पाकळी आपल्याला लसणाची भाजून खायचे आणि हे  मीठ लावून आपण जर खाल्ली तर आपल्या शरीरातील रक्त वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते. मित्रांनो, आपल्या भारता मध्ये रक्ताल्पता किंवा ॲनिमिया ही एक मोठी समस्या आपल्या ला खूप मोठ्या प्रमाणावर ती दिसून येते. महिलां मध्ये प्रकल्प त्याच प्रमाणे आहे तर मोठ्या प्रमाणावर ती आहे आणि हे उपाय तुम्हाला सांगितले आहे. प्रत्येका ने करावेत अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, हे उपाय तुम्ही करा. काही दिवसात तुमचं रक्त वाढायला लागेल. 

निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल रक्त वाढीसाठी काय खावे | 10+ घरगुती उपाय | hemoglobin increase food in marathi ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad