Type Here to Get Search Results !

संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi

श्री नाथषष्टी म्हणजेच श्री संत एकनाथ महाराज यांचा समाधी उत्सव सोहळा. आज तुम्हाला श्री संत एकनाथ महाराजांची माहिती ( sant eknath maharaj information in marathi) संत एकनाथ यांचे चरित्र जीवन कथा सांगणार आहे. संत एकनाथ महाराज माहीत नाहि असा एकही वारकरी महाराष्ट्रात नसेल.

संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi

संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi
संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi

संत एकनाथ महाराजांची माहिती, चरित्र विस्तारपूर्वक | sant eknath information in marathi 

संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इसवीसन 1533 मध्ये पैठण येथे झाला. शांति ब्रह्म संत पदाला पोहोचलेले सत्पुरुष उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्व यकता, संस्कृत भाषे चे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषांसह सह सार्या महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच संत एकनाथ महाराज ( sant eknath Mahara. संत एकनाथ महाराजांची माहिती (sant eknath information in marathi) आपण विस्तारपूर्वक जाणून घेणार आहोत.

संत एकनाथ महाराजांची थोडक्यात माहिती ( sant eknath maharaj information in marathi )

1. संत एकनाथ यांचे पूर्ण नाव :- 

एकनाथ सूर्यनारायण कुळकर्णी ( full name of sant eknath)

2. संत एकनाथ यांचे आडनाव :- 

कुलकर्णी  ( surname of sant eknath ) 

3. संत एकनाथ यांचे वडिल :- 

सूर्यनारायण चक्रपाणी कुलकर्णी ( father of sant eknath)

4. संत एकनाथ यांची आई :- 

रुक्मिणी सूर्यनारायण कुळकर्णी ( mother of sant eknath)

5. संत एकनाथ यांचे आजी आजोबा :- 

चक्रपाणी आणि सरस्वती ( grandfather and grandmother of sant eknath)

6. संत एकनाथ यांचे मूळपुरुष :- 

भास्करपंत कुळकर्णी 

6. संत एकनाथ यांचे गुरु :- 

संत जनार्दन ( guru of sant eknath maharaj)

7. संत एकनाथ यांचे गाव :- 

पैठण paithan ( Village of sant eknath maharaj)

8. संत एकनाथ यांचा जन्म :-  

ई. स. १५३३ पैठण येथे ( sant eknath maharaj birth date | sant eknath maharaj born at paithan)

9. संत एकनाथ यांची समाधी :- 

२५ फेब्रुवारी ई. स. १५९९ जलसमाधी ( Samadhi of sant eknath maharaj)

10. संत एकनाथ यांचे लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ :-  

( books of sant eknath maharaj)
  1. एकनाथी भागवत
  2. रुक्मिणी स्वयंवर
  3. एकनाथी अभंग गाथा
  4. चिरींजीव पद
  5. चतुशोल्की भागवत
  6. भावर्थ रामायण 
  7. लघुगिता
  8. शुकाष्टक टीका
  9. अभंग, गौळण, व भारुड 
  10. संत एकनाथ महाराज हरिपाठ

11. संत एकनाथ यांचे कार्य व योगदान :- 

समाजप्रबोधन, समाजसुधारक, अध्यात्मिक ज्ञान प्रसारक, कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार, वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित संत. ( contribution of sant eknath maharaj)

12. संत एकनाथ यांचे शिष्य :- 

नरहरी, महेश , नगोजिराम, महादेव गुरु, परशुराम पलंतू, लिंगमुर्ती गुरुमुर्ती ( disciple of sant eknath maharaj)

13. संत एकनाथ यांची संतती :- 

गोदावरी व गंगा हे मुली व हरि पंडित हा एक मुलगा ( son of sant eknath maharaj)

14. संत एकनाथ यांची पत्नी :- 

गिरिजाबाई एकनाथ कुळकर्णी ( wife of sant eknath maharaj)


15. संत एकनाथ - अध्यात्मिक जीवन 

संत एकनाथांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना आपले गुरु मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेद आध्यायनात घालवला. 


16. संत एकनाथ यांचे गुरु व गुरुपरंपरा

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड येथे यवन दरबारी अधिपती होते. संत जनार्दन मूळ चे चाळीसगाव चे रहिवासी होते. संत जनार्दन यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन गुरू मानले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरु सेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले असे म्हणतात आत्मबोध प्राप्त झाला. पूर्ण गुरुकृपा आणि भगवंत दत्तात्रयांचे दर्शन यामुळे एकनाथांचे जीवन धन्य धन्य झाल. एकनाथांनी अनेक तीर्थयात्रा ही केल्या. 


संत एकनाथ यांचे प्रापंचिक जीवन चरित्र ( sant eknath maharaj biography in marathi)

गुरु बरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. संत एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी हे पैठण नगरीत राहणारे संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा ते सूर्याची उपासना करत श्री संत एकनाथांच्या वडिलांचे पूर्ण नाव सूर्यनारायण कुलकर्णी होते. आई चे नाव रुक्मिणी होते. 

संत एकनाथांचा जन्म शक्य. 1450 ते 1455 या दरम्यान झाल्याचा मानले जाते. दुर्दैवा ने त्यांना आई वडिलांचा सहवास फार काळ लाभ ला नाही. त्यांचे पालनपोषण, त्यांच्या आजी व आजोबा ने केले चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होते. संत एकनाथांना लहानपणापासूनच अध्यात्मा ज्ञानाची व हरि कीर्तना ची आवड होती. 

संत एकनाथ यांनी एक सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठण जवळच्या वैजापूर ची होती. संत एकनाथ आणि गिरिजा बाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावा चा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरि पंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमान होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्या नंतर हरि पंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारी साठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. 



संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगर चे हिंदू साम्राज्य. होते संपूर्ण समाज कर्तव्य च्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र स्वराज्य याविषयी सर्वत्र अज्ञाना चे वातावरण होते. कर्मकांड कर्मठपणा यावर जास्त भर होता. भरदिवसा श्री या बाट वले जात होत्या. धर्मा वर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्या साठी जगदंबेला साद घातली ते दार उघड असे म्हणत एकनाथांनी भारूड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. 


संत एकनाथांचा प्रसिद्ध ग्रंथ | लिहिलेले ग्रंथ ( books of sant eknath maharaj)

संत एकनाथ हे संत कवी पंत कवी व तंत्र कवी होते. रंजन व प्रबोधन करत अधिपती समाजा ला त्यांनी समान धागा वर आणले. महाराष्ट्रा चा पुरुषार्थ जागव ला ते एका जनार्दन म्हणून स्वतः चा उल्लेख करतात. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी. असे स्फुटलेखन त्यांनी केले. एकनाथी भागवत हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदा वरील टीका आहे. मुळात 1367 श्लोक आहेत परंतु त्यावर भाष्य म्हणून 18,810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत 12 स्कंधांचा आहे हे काव्य अतिशय प्रासादिक आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणा च्या सुमारे 40,000 होय आहेत. 

त्यांचे रुक्मिणी स्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरती ही प्रसिद्ध आहे. या महात्म्या ने विपुल वाङ् मय निर्माण करून महाराज महाराष्ट्राची मराठी भाषा समृद्ध केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचे महत्त्वाचे कार्य संत एकनाथांनी केले नाथ हे महा वस्त्र होते, दत्तभक्त होते, देवीभक्त होते जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी. आयुष्यभर प्रयत्न केले. ( संत एकनाथ इंफॉर्मेशन इन मराठी sant eknath information in marathi) 

विजयी पांडूरंग संत एकनाथ महाराजांकडे कसे? सुंदर कथा...


पुंडलिका पुढें सर्वेश्वर। उभा कटीं ठेवुनी कर ।।१।।  
ऐसा पुंडलिका पुढें हरि | तो पूजावा शोडशोपचारे || २ ||
सभोवती वेढा संतांचा | आनंद होतो हरिदासांचा || ३||
एकाजनार्दनी देव उभा | विटेवरी स्वयं श्रीहरी विठ्ठल || ४|| ( संत एकनाथ यांचे अभंग sant eknath abhang)

पंढरीनाथ पांडुरंग आज ही भक्तशी प्रेमाचा आदान प्रदान करतात. भगवंतांनी शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपात पाणी वायला नाथ महाराजांच्या कीर्तनात भगवंत स्वतः. टाळकरी म्हणून उभे राहत पंढरपूर वरून विठ्ठल यांना राजा कृष्णदेवराय विजयनगरला कर्नाटक घेऊन गेले. त्यावेळी भानुदास महाराज यांनी पांडुरंगाला पुन्हा पंढरपूरला घेऊन आले. त्यांच्या घराण्यात जन्माला आलेले नाथ महाराज यांच्याकडे विजय पांडुरंग कर्नाटक मधून पैठणला कसे आले आणि हा विजयी पांडुरंगाची मूर्ती ही विठ्ठलापेक्षा वेगळी आहे. 

पंढरीनाथ पांडुरंग पंढरपूर वरून कर्नाटकातील विजयनगरला येणारे राजा कृष्णदेवराय यांच्या कुळातील पाचव्या पिढी मध्ये जन्माला आलेले राजा रामदेवराय हे विठ्ठलाचे परमभक्त होते. त्याकाळी त्यांनी सोनारांकडून दीड फूट उंची असणारी अडीच किलो वजनाची पंचधातू पासून बनवलेली रत्न जडीत सुंदर अशी भगवान विठ्ठलाची मूर्ती घडवली. 

मंदिर बांधून मूर्तीची स्थापना करणार त्याच रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. भगवान विजय पांडुरंग स्वप्ना मध्ये येऊन राजा रामदेवरायला म्हणाले की. तु मला इथे स्थापन केले तरी मी ईथे राहणार नाही. मला माझा प्रिय भक्त संत एकनाथ याच्याकडे पैठणला घेऊन जा. राजा रामदेवराय यांनी सुरुवातीला या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. परंतु असं तीनदा झाल्यानंतर त्यांना भगवंताची इच्छा समजली आणि ते विजयी पांडुरंगा घेऊन पैठणला निघाले. अनेक ठिकाणी असं देखील वर्णन आढळतं की कर्नाटकातील श्रीमंत सावकार हे भगवंतांना पैठण घेऊन आले असा उल्लेख देखील सापडतो. वाचत रहा संत एकनाथ महाराजांची माहिती sant eknath information in marathi

जेव्हा राजा रामदेवराय हे भगवंतांना वाजत गाजत घेऊन पैठणला आले तेव्हा नाथ महाराज मंदिरात असणार्या खांबाला टेकून प्रवचन करत होतें. ते ज्या खांबा ला टेकून ती प्रवचन करत हरिकथा करत. त्या खांबाला पुराणखांब असं म्हटलं जातं. नाथ महाराजांची प्रवचने संपेपर्यंत राजा रामदेवराय तिथेच थांबले आणि प्रवचन संपल्या नंतर ही मूर्ती तुमच्याकडे मी कशी आणि का आणली सगळे सांगू लागले. आता तुम्ही भगवंतांना ठेऊन द्या अशी विनंती करू लागले. 

त्या वरती नाथांनी विजय पांडुरंग ला नमस्कार केला आणि पांडुरंगा ला म्हणू लागले. तुम्ही राजाच्या घरी राहतात माझ्याकडे तुमची राहण्या ची इच्छा आहे. परंतु मी राजा सारखा श्रीमंत नाही. तुम्हाला माझ्याकडे रोज पंचपक्वान्नं मिळणार नाही. पांडुरंगा तुमची राजा प्रमाणे मी सेवा करू शकणार नाही तेव्हा भगवंता च्या वाटेवरती ही अक्षरे उमटली ती म्हणजे दास जीव घाला न घाला. म्हणजे भगवंत नाथ महाराजांना सांगत होते की ये ना तुम्हाला जो माझ्या वर अनन्यभावाने प्रेम करतो मी त्याचा ऋणी असतो. त्या भक्ता च्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी मी त्याचा दास ही बनण्यास तयार आहे. 

आता या दासाला जेऊ घाला अथवा न घाला. मी तुमच्या जवळच राहणार. दास जेऊ घाला न घाला ही अक्षर आज ही विटी वरती आपल्याला उमटलेले दिसतात. घरी भगवंत आले आता भगवंता चा पाहुणचार करायला हवा म्हणून नाथ महाराजांची पत्नी गिरिजा बाई त्या ठिकाणी पाहुणचार म्हणून चांदी च्या वाटी मध्ये भगवंतांना लोणी आणि खडीसाखर घेऊन आली. लोणी आणि खडीसाखर खाण्यासाठी भगवंता ने आपल्या कमरेवर चा उजवा हात खाली घेतला आणि भगवंत लोणी खाऊ लागली. गिरिजा बाई भगवंतांना हात धुण्यासाठी आता पाणी देणार तोच भगवंता ना पाहण्यासाठी ग्रामवासीयांची दाटी होऊ लागली. - संत एकनाथ इंफॉर्मेशन इन मराठी

या युगातील भगवंतांचे अशा स्वरूपाचे दर्शन. सहज शक्य नाही हे फक्त भगवंता च्या शुद्ध भक्ता ना होऊ शकते आणि त्यामुळे भगवंता चा जो लोन कट झालेला असा लोण्याचा हात होता. तो भगवंतांनी कटीवरती त्यांना ठेवता आला नाही. तो तसाच खाली ठेवला. आज ही मूर्ती आपणास अशीच दर्शना स्मृती आज ही प्रत्येक एकादशी ला अभिषेका पूर्वी भगवंतांचा हात स्पर्श केल्या वर तो लोनकट लोण्याचा लागतो. नाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी पाणी वाहिल्या मुळे भगवंताच्या खांद्यावर पडलेले खड्डे. आज ही विजय विठ्ठल पांडुरंगा च्या खांद्या वरती दिसतात. अशा विजयी पांडुरंगा चे दर्शन पैठण ला गेल्या वर नक्की घ्या आणि विशेष म्हणजे या विजयी पांडुरंगा च्या प्रसादाचे महत्त्व फार मोठी आहे.

संत एकनाथ यांचे प्रसिद्ध सुवचन संत एकनाथ विचार ( sant eknath quotes in marathi )


१. आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे

२. देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे

३. पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥
स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥
नीचाचें सेवक करती घरोघरीं । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥
एका जनार्दनीं आपुलीं स्वधर्म । सांडुनियां वर्म होती मुढ ॥४॥

. कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हें गुढ वायां शास्त्र ॥१॥
आपुलाला धर्म नाचरती जनीं । अपीक धरणी पीक न होय ॥२॥
अनावृष्टी मेग न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजीं ॥३॥
एका जनार्दनीं नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥

५. जिकडे पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ॥
एका जनार्दनीं नाहीं भाव । तंव तया न दिसे देव ॥
६. सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेविती भावो ॥
ऐशी भुललीं कर्मासी । आचरती तीं दोषासीं ॥

संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi
संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi

संत एकनाथ यांचे भारुड (sant eknath bharud in marathi )

१. विंचू चावला 

विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥ 
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥


२. अहं वाघा सोहं वाघा 

अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी ।
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥
मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी ।
बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥

आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी ।
एकाजनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥३


संत एकनाथ यांचे अभंग ( sant eknath maharaj abhang)


१. आवाडीने माता बोले बाळकासी । तंव तो म्हणे विवसा पाठी लागे ॥१॥
सांगे लोकांपाशीं ब्रह्मज्ञान । झाला स्त्रीं आधीन स्वदेंहें तो ॥२॥
बैसोनी बाजारीं सांगे ज्ञान गोष्टी । मातेसी करंटी म्हणे नष्ट ॥३॥
एका जनार्दनीं ते जन अधम । चौर्‍याशीं लक्ष जन्म भोगिताती ॥४




२. देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥
खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं दोन्हीं एक ॥२॥
एका जनार्दनीं ऐसें देवभक्तपण । निलाजेर जाण उभयतां ॥३॥
संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi
संत एकनाथ महाराजांची माहिती विस्तारपूर्वक | चरित्र, अभंग, भारुड, सुविचार, प्रसंग कथा | sant eknath information in marathi

संत एकनाथ महाराजांची कथा १

संत एकनाथ महाराज यांचा चमत्कार, समाधी, सुंदर कथा प्रसंग

पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते. सर्व प्राणिमात्रात त्यांना परमेश्वर दिसेल. प्रत्येका ला साष्टांग नमस्कार करत त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी असे म्हणत होते. एकदा ते मार्गाने चालत असताना काही टवाळ विरोधक मंडळी नी त्यांची थट्टा करण्याचे ठरविले. स्वामींना एका मेलेल्या गाढवा जवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, काय हो दंडवत स्वामी त्या मेलेल्या गाढवात परमेश्वर आहे का? त्याच्यातही परमेश्वर आहे असे म्हणून स्वामी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. 

त्यामुळे मेलेला गाढव ताडकन उठला आणि जाऊ लागला. गाडव जिवंत झाला ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवत स्वामी म्हणाले, स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिले ही गोष्ट चांगली असली तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देते. ज्यांचे नातेवाईक मृत होती, तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धी ला चुकीचे वळण लागेल हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या. जशी गुरूंची आज्ञा असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे मिटले. हि खूप महत्वाची संत एकनाथ महाराजांची माहिती (sant eknath information in marathi) आहे तर शेअर करायला विसरू नका 

एकनाथांनी आपला आशीर्वादासह त्यांच्या मस्तकावर ठेवला. क्षणातच स्वामींनी देह त्याग केला. एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्ये चे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले तरच शुद्ध होईल असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्ये विषयी प्रायश्चित घ्यावे लागेल असे सुचवले. 

एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन. ब्रह्म हत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितली आहे. पण यास पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेडय़ा च्या मुखातून वेद वेधले अनेक आपले पावित्र्य सिद्ध केले तेव्हा एकनाथांनीही देवालया समोरील पाशा नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे. 

नाही तर पुढील प्रश्न आता सुद्धा वावे असे सुचवले गेले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि त्या पाषाणाच्या नंदी जवळ गेले. हे देवा तू आता हा गवताचा घास घे. असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नदीच्या मुखा जवळ धरले. नंदिनी जीभ लांब करून नाथांच्या हाता तील गवत तोंडात घेतले. 

तो गवत चाऊन चाऊन खाऊ लागला. पैठण चे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, देवा, आता आपण इथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदी जाऊन जलसमाधी घ्यावी तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्या ने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.

संत एकनाथ महाराजांची कथा २

संत एकनाथ महाराजांवर थुंकणाऱ्याला प्रतिउत्तर | सुंदर कथा प्रसंग 

 संत एकनाथ महाराजांचा ( sant eknath maharaj) प्रसंग सांगितला जातो. आपल्याला माहिती आहे. चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती होणं चांगलं म्हणजे एखादा वेगळा असेल.  एकनाथ महाराज दररोज श्री क्षेत्र पैठण मधल्या पवित्र गोदावरी नदीच्या स्नानाला जायचे तर गोदावरी नदीवर स्नानाला जायचे आपल्याला कथा माहिती असेल तरी समजावून सांगेन. मग ते जाताना वाटेमध्ये एक दारू पिणारा पडलेल्या असायच्या. 

संत एकनाथ महाराज गोदावरी नदीवर जायचे आंघोळीला जाताना तो माणूस बघायचं आणि एकनाथ महाराज अंघोळ करून परत आले. परत घरी चालले त्या पायरी जवळ आले की तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचा. एके दिवशी त्याने कहर केला. काय झालं? एकनाथ महाराज गोदावरी नदीवर आंघोळी ला गेले. आंघोळ केली. परत घरी जायला निघाले. परत तो नित्य नियमा प्रमाणे तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. 

संत एकनाथ महाराज परत नदीवर गेले. एकनाथ महाराजांनी परत अंघोळ केली. एकनाथ महाराज परत घरी जायला लागले. एकनाथ महाराज परत आले की तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर  परत थुंकला. एकनाथमहाराज परत मध्ये वर गेले. एकनाथ महाराजांनी परत अंघोळ केली. एकनाथ महाराज परत घरी जायला लागले. एकनाथ महाराज परत जवळ आले तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर परत थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले. एकनाथ महाराजांनी परत आंघोळ केली. 

एकनाथ महाराज परत घरी जाय ला लागले. एकनाथ महाराज परत जवळ आले तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर परत थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले. चालेल 11 वाजेपर्यंत. 108 वेळा त्या दिवशी एकनाथ महाराजांच्या अंगावर तो माणूस थुंकला अशी आख्यायिका सांगितली जाते. सकाळी चालू झालं ते संध्याकाळ पर्यंत चालू होतं आणि संध्याकाळ च्या वेळेस एकनाथ महाराज अंघोळ करून परत घरी जाय ला लागले तेव्हा जो माणूस अंगावर थुंकत होता त्या माणसा ला त्याला केलेला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. - ( संत एकनाथ महाराजांची माहिती sant eknath information in marathi )

तो पायरी वरून खाली उतरला. परत एकनाथमहाराजांच्या जवळ गेला. एकनाथ महाराजांचे पाय धरले आणि एकनाथ महाराजांना बोलू लागला. नाथ महाराज मला माफ करा. फार मोठा अपराध केला आहे. आज तक एकनाथ महाराज मी तुमच्या अंगावर 108 वेळा थंकलो. फार मोठा अपराध केला हे फार मोठे पाप केले नाथ महाराज तुम्ही द्याल ती शिक्षा मी स्वीकारतो. एकनाथ महाराजांनी अंगावर थुंकलेल्या माणसाच्या खांद्याला धरलं. त्याला उठवलं त्याला आलिंगन दिलं आणि त्याला सांगितलं. 

अरे बाबा, तू पाप केलं नाही. तू पुण्य केले. तो माणूस विचार करू लागला. त्याने विचारले, महाराज, मी अंगावर थुंकलो तो हे पाप मी केले मला ह्या ची मला जाणीव आहे. तुम्ही म्हणता पुण्य केले काय? पुण्य केलं तू अरे राजा तू आज माझ्या अंगावर 108 वेळा थुंकला असं तूच म्हणतोस ना तू जर मला सागा बर 108 वेळा थुंकला नसता तर मला पवित्र अशा गोदावरी नदी चा आंघोळ 108 वेळा घडली नसती जी तुझ्या मुळे घडली हे पुण्य केले. याचप्रमाणे यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊ नी मुक्त केला. मला फक्त अर्थ सांगाय ची आहे तो माणूस एकनाथ महाराजांचा अंगावर थुंकला हत्या. माणसा ने एकनाथ महाराजांवर केला. अपकार आणि एकनाथ महाराजांनी त्याला प्रसाद तून मुक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad