Type Here to Get Search Results !

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी या महत्त्वाच्या कारणामुळे चालवी भिंत? Sant dnyaneshwar maharaj bhint chalavali.

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भिंत का चालवली, भिंत कशी चालवली? तसेच कोणासाठी चालविली? संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भिंत चालवून चमत्कार का केला?  या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ईथे पाहणार आहोत.

मराठी रोचक वाचक
संत ज्ञानेश्वर महाराज भिंत , चांगदेव 

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी या महत्त्वाच्या कारणामुळे चालवी भिंत? Sant dnyaneshwar maharaj bhint chalavali. 

  • संत ज्ञानेश्वर होते विष्णु देवाचे अवतार


संत ज्ञानेश्वर महाराज हे विष्णु देवाचे अवतार होते हे तर आपण ऐकलं असेल, जसे भगवान विष्णु त्यांच्या भक्तांना अहंकार आला की तो अहंकार मोडण्यासाठी लीला करतात, त्यांना अक्कल घडविण्यासाठी लीला करतात तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लीला रचली होती त्यांच्या एका चौदाशे वर्षापासुन अहंकारात राहणार्‍या शिष्यासाठी.
महाविष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर।।
या अभंगाच्या चरणामध्ये सांगितल्या प्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज हे विष्णु देवाचे अवतार होते त्यामुळे त्यांनी ही अहंकाराचा नाश करण्यासाठी ही लीला रचली तसचे बाकी सर्व लीला सुद्धा अहंकारात भडकलेल्या भक्तांसाठी केले.

  • कोणासाठी चालवली भिंत? कोण होते चांगदेव महाराज?


संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कोणासाठी चालवली भिंत? कोण होते येवढे प्रिय शिष्य? त्यांच्याच साठी का?

चालविली जड भिंती | हरली चांगयाची भ्रांती ||

या अभंगात सांगितले की चांगदेव महाराज यांच्यासाठी माऊली यांनी भिंत चालविली. तर ते चांगदेव महाराज कोण होते?  चांगदेव महाराज हे महान तपस्वी तसेच योगी पुरुष होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्यामुळे ते चौदाशे वर्षापर्यंत जगले म्हणजे चौदा वेळा यमाला वापस पाठविले. एवढे सामर्थ्य चांगदेव महाराजांचे होते. त्यांचे हजारो शिष्य होते. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची शक्ति म्हणजे सिद्धि चांगदेव महाराजांकडे होते त्यामुळे ते त्यांच्या कडे मेलेल्या माणसाला आणले तर जिवंत करून टाकायचे. 


  • चांगदेव महाराज यांचा अहंकार 


चांगदेव महाराज यांना सिद्ध प्राप्त होती. खूप सामर्थ्य त्यांच्याकडे होते. तपस्वी योगी पुरुष होते परंतु चांगदेव महाराज यांनी अजून पर्यंत गुरू केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या विद्येचा तसेच त्यांच्या साधनेचा, सिद्धीचा त्यांना प्रचंड अहंकार होता. माझ्यासारखं सिद्ध पुरुष योगी कोणीच नाही अस त्यांना वाटत असे. लोक त्यांना घाबरत असत तसेच त्यांच्या सिद्धी मुळे भीतीपोटी त्यांना खूप लोक मानत होते त्यांचे जयजयकार करत होते. हजारो शिष्य होते त्यांचे परंतु त्यांना सद्गुरु प्राप्ती झाली नव्हती त्यामुळे त्यांना अजून पर्यन्त ब्रह्मज्ञान प्राप्ति झाली नव्हती तसेच स्वताच्या उद्धारासाठी चा मार्ग भेटला नव्हता. 
  

  • कशाप्रकारे भिंत चालवून चांगदेव महाराजांचा अहंकार नष्ट केला 

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी चांगदेव महाराजांचा अहंकार नष्ट कसा केला त्यामागची कथा अशी आहे की जेव्हा चांगदेव महाराजांना माहित झाल की चार भावंड असे योगी व सिद्ध पुरुष आहे जे त्यांच्याही पेक्षा श्रेष्ट आहे म्हणून त्यांनी यांना पत्र पाठवायचे ठरवले परंतु पत्राची सुरुवात कशी करायची हे त्यांना काही समजेना, कारण संत ज्ञानेश्वर महाराज अधिकाराने मोठे होते आणि वयाने लहान त्यामुळे त्यांनी कोरे पत्र पाठवले. त्यावर मुक्ता बाई म्हणतात चौदा वर्षे जगून कोरा च्या कोरा राहिला.

चांगदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांना भेट देण्याचे ठरविले आणि आपल्या सर्व भक्त परिवार सोबत ते निघाले. जेव्हा ते आळंदी च्या जवळ आले तेव्हा लोकांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांना सूचित केल की चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी वाघावर बसुन येत आहे. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती, सोपान व मुक्ता बाई एक भिंती वर बसले होते. 
संत ज्ञानेश्वर महाराजांनी अन्तर्दृष्टि ने पहिले की चांगदेव महाराज हे अहंकारामुळे वाघावर बसुन, गळ्यात साप घालून तसेच जय जय कार करत येत आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि सर्वानी त्यांचा अहंकार नष्ट करायचे ठरविले तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जड भिंती ला आज्ञा केली "हे जड निर्जीव भिंत चल आम्हाला चांगदेव महाराज पर्यन्त घेऊन चल" तेव्हा ती निर्जीव भिंत चालू लागली हे बघून सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सामर्थ्याला नमस्कार केला. जेव्हा चांगदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची सामोरा समोर भेट झाली तेव्हा चांगदेव महाराज हे दृश्य बघून चकित झाले. त्यांचा अहंकार क्षणात नष्ट झाला. 

चांगदेव महाराज लगेच ज्ञानेश्वर महाराजांना शरण आले तेव्हा ते म्हणतात, की मी सजीव प्राण्याला आज्ञा करून त्यांना नियन्त्रित करतो तर आपण या निर्जीव भिंतीला आज्ञा केली आणि ती चालू लागली आपण ही लीला माझ्या अहंकार मुळेच केली असणार, कृपया मला माफ करा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया मला मार्गदर्शन करावे. अशाप्रकारे चांगदेव महाराज यांचे अहंकार नष्ट झाले. 

  • या मध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुमच्या शब्दांत कमेन्ट मधे उत्तर द्या. 


चांगदेव महाराज कोण होते? 
चांगदेव महाराज चरित्र? 
ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत का चालवली? 
चांगदेव महाराज यांचे वय किती? 
चांगदेव महाराज यांना कोणती सिद्धी प्राप्त होती? 
चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज यांची भेट? 

 हे पण वाचा:












Also available soon
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर यांची माहिती
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण नाव
संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे
संत ज्ञानेश्वर यांची माहिती हिंदी
संत ज्ञानेश्वर यांचे अभंग
महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर
मूवी संत ज्ञानेश्वर
मराठी सिनेमा 
संत ज्ञानेश्वर लता मंगेशकर
संत तुकाराम राजा भंग
संत ज्ञानेश्वर यांची संपूर्ण माहिती
संत तुकाराम रिंगटोन
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण
संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार
संत ज्ञानेश्वर रचना
संत ज्ञानेश्वर यांचे गुरु कोण
संत ज्ञानेश्वर महाराज यांची माहिती मराठी
संत ज्ञानेश्वर यांची समाधी कोठे आहे
संत ज्ञानेश्वर यांचे कार्य
संत नामदेव भजन
संत ज्ञानेश्वर भाषेची वैशिष्ट्ये
संत ज्ञानेश्वर विकिपीडिया मराठी
संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग
संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध सुवचन
संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध सुवचन मराठी
पालखी संत ज्ञानेश्वर
पसायदान संत ज्ञानेश्वर
पुरानी फिल्म संत ज्ञानेश्वर के गाने
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा
संत ज्ञानेश्वर पालखी वेळापत्रक
संत ज्ञानेश्वर पिक्चर
संत ज्ञानेश्वर फिल्म
संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध अभंग
संत ज्ञानेश्वर परिचय
संत ज्ञानेश्वर पसायदान
संत ज्ञानेश्वर महाराज माहिती मराठी निबंध
संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव
नेवासा संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम निबंध हिंदी
संत नामदेव निबंध
संत ज्ञानेश्वर फोटो
संत ज्ञानेश्वर फिल्म के गाने
संत ज्ञानेश्वर भजन
संत ज्ञानेश्वर पिक्चर फिल्म
संत ज्ञानेश्वर भाऊ
संत तुकाराम बीज सोहळा
संत तुकाराम बीज माहिती
संत तुकाराम बीज म्हणजे काय
संत ज्ञानेश्वर विचार
संत ज्ञानेश्वर बद्दल माहिती
संत ज्ञानेश्वर बंधू
संत ज्ञानेश्वर महाराज फिल्म
संत ज्ञानेश्वर हिंदी पिक्चर फिल्म
संत ज्ञानेश्वर फिल्म के गीत
संत ज्ञानेश्वर हिंदी फिल्म
संत ज्ञानेश्वर की फोटो
श्री संत ज्ञानेश्वर महाराज फोटो
फिल्म संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम फिल्म
संत तुकाराम फोटो
संत नामदेव फोटो
संत ज्ञानेश्वर फोटो hd
संत ज्ञानेश्वर विकिपीडिया
संत ज्ञानेश्वर विचार मराठी
संत तुकाराम निबंध
संत ज्ञान
श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ
श्री संत 
श्री संत ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर हिंदी माहिती
संत ज्ञानेश्वर समाधी
संत ज्ञानेश्वर हिंदी मूवी
संत ज्ञानेश्वर हरिपाठ मराठी
संत ज्ञानेश्वर संपूर्ण हरिपाठ
संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी
संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा
संत ज्ञानेश्वर साहित्य
संत ज्ञानेश्वर सुविचार
संत ज्ञानेश्वर समाधी स्थळ
श्री संत ज्ञानेश्वर
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर maharashtra
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ
संत ज्ञानेश्वर शाळा

संत ज्ञानेश्वर इंफॉर्मेशन इन मराठी
संत ज्ञानेश्वर इन मराठी
संत ज्ञानेश्वर एकनाथ
संत एकनाथ तुकाराम
संत ज्ञानेश्वर इंफॉर्मेशन इन इंग्लिश
संत ज्ञानेश्वर ॲप्स
संत ज्ञानेश्वर कार्य
संत ज्ञानेश्वर काळ
संत ज्ञानेश्वर की जीवनी
संत ज्ञानेश्वर का जीवन परिचय
ओल्ड मूवी संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम ओवी
संत ज्ञानेश्वर ओवी
ज्ञानेश्वर कालीन एक संत
संत ज्ञानेश्वर इंफॉर्मेशन
संत ज्ञानेश्वर इमेज
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दाखवा
संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखवा
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पिक्चर दाखवा
संत ज्ञानेश्वर पिक्चर दाखवा
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शन
संत ज्ञानेश्वर महाराज रिंगटोन डाउनलोड
संत ज्ञानेश्वर बहुत दिन बीते
संत तुकाराम देहू
संत ज्ञानेश्वर कौन थे
संत ज्ञानेश्वर णिच

संत ज्ञानेश्वरांचे अभंग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad