Type Here to Get Search Results !

मराठी कथा १ - समर्थ रामदास स्वामींचा उपेदेश| Marathi story Samarth Ramdas

 जय जय रघुवीर समर्थ आज आपण समर्थ रामदास स्वामी यांची कथा श्रवण करणार आहोत. एका गृहिणी चे अहंकार चित्त  समर्था नी शुद्ध चित्तात कसे पालटले ते आपण पाहणार आहोत. 
मराठी कथा १ - समर्थ रामदास स्वामींचा उपेदेश| Marathi story Samarth Ramdas Swami Vivekananda
मराठी कथा - स्वामी रामदास 

समर्थ रामदास स्वामींचा उपेदेश| Story in Marathi 


समर्थ गावात दारा पुढे जाऊन उभे राहत आणि म्हणत ॐ भवती भिक्षां देई  कुठे अपमान होत असे कुठे स्वागत होत असे तर कुठे त्या गृहस्थांचा किंवा गृहिणींचा राजस अहंकार डोकावत असेल. 

पण हे सर्व बघून समर्थ पुढे जात असतात. एका गावामध्ये प्रसंग असा आला की समर्थना अजिबात भिक्षा मिळले नाही पण समर्थ चिडले नाहीत म्हणाले आनंद.

देवाचे नाव घेतले. समर्थ दुसर्या गावात गेले. तिथे गेल्या वर त्यांना अनुभव असा ला एका गावात एक प्रचंड चौसोपी वाडा होता. पण त्या वाड्यात सगळी राजस संस्कार धारण करणारी माणसे राहत. तिथे समर्थ भिक्षा ला गेले. ओम भवती भिक्षांम देई, ॐ भवती भिक्षां देई असा स्वर कानावर पडला आणि त्या गृहिणीने उत्तम भिक्षा वाढली. 

पण त्या देण्या मध्ये असा भाव असे कि मी कसे गोसाव्याला देते कसा पोटार्थी प्रतिदिन मुकाट्याने भिक्षा घेतो असा एक मस्त बाल अहंकार तिच्या मनात दडलेला होता. समर्थांना ते कळायचे समर्थ मनो मन हसत आणि म्हणत हे देवा  गृहिणी ला बुद्धी दे त्या गृहिणी ला आणि मग ती भिक्षा स्वीकारत असत. 

समर्थांचे कौतुक असे होते की अन्ना तील रस सेवन करायचाच नाही. भिक्षा  घेऊन जायचे आणि नदीच्या पाण्यात धुऊन काढाय ची गोड ही नको तिखट ही नको. आम्हाला चव काहीच नको सत्त्व युक्त अन्न घेऊ रस नकोतच. असा समर्थांचा नियम.

 मग त्या स्त्रीला वाटले की आता हे समर्थ इथे येतात इतके दिवस मी भिक्षा वाढते. आता यानी मला काहीतरी उपदेश केला पाहिजे. साटेलोट म्हणतात याला. माणसे देवा बरोबर भरपूर जिथे साटेलोट करतात इथे संता बरोबर केले तर आश्चर्य नाही, देवा मी तुला हे दिले तुम्हाला हे साटेलोटे झालं ना?

अरे देव का राजकारणी आहे का की तुम्ही आमच्या पक्षात या किंवा सह्यांच्या मोहिमेत सामील व्हा मग देतो तुम्हाला 3,00,00,000 कोटी. हे काय देव करतो का? पण त्या स्त्री ला असे वाटते की आता आपण सौदा करायला काही हरकत नाही. इतके वेळा अन्न खाऊन गेलेत. आमच्या घर चे समर्थांना आता म्हणायला काही हरकत नाही. मला उपदेश द्या.

 ती गृहिणी समर्थांना म्हणाली की मावली आज मला उपदेश द्या. तेव्हा समर्थ हसले आणि म्हणाले, वेळ आल्यावर अवश्य देईल. पण त्या गृहिणी ला अपमान वाटला. दररोज अपेक्षा घेऊन जातात आणि वेळ आल्यावर म्हणजे काय माझा हक्क आहे. तिने समर्थांचे पाय घट्ट धरले. अगदी हट्ट केला आणि मनाली नाही नाही. मला तुम्ही आजच उपदेश द्या. 

त्या वेळीं समर्थ म्हणाले. आता माध्यान्हीचा समय आहे. रामरायाला नैवेद्य दाखवण्याची वेळ आहे. आणि माझ्या भोजनाची पण वेळ झाली. उद्या अवश्य तुम्हाला उपदेश देतो. त्या गृहिणीला आनंद झाला आणि घरी सगळ्यांना सांगितले बघा बघा बघा कसे त्या गोसाव्याला नमावले  मुकाट्याने त्याने मान्य केले. मला उद्या उपदेश देणार आहे उद्या. 


आता दुसर्या दिवशी उजाडल्या वर. समर्थांनी अशी गंमत केली की समर्था नी आपल्या कटोऱ्यात खाट भरली,  कटोरा घेऊन गेले आणि त्या वाड्या मध्ये अंगणात उभे राहून साद घातली जय जय रघुवीर समर्थ मावली भिक्षा आणा.  त्या गृहिणी बाहेर आल्या आणि आज उपदेश मिळणार म्हणून अधिक प्रसन्न होत्या म्हणून त्यांनी पायस तयार केले होते. बेदाणे मनुका बदाम केशर घातले असे सगळे सिद्ध करून त्यांनी ते पायस खीर अतिशय सुंदर केली होती.

अतिशय चवदार, अतिशय पौष्टिक अशी करून आणली. समर्थ पुढे आले आणि तो कटोरा त्यांनी पुढे केला. त्या बाई कटोरीत पाहतात तर घान चिखल गोबर भरलेला त्यावेळी त्या म्हणाल्या हे काय या तर घाण आहे यात माझे खीर वाया जाईल. समर्थ म्हणाले नाही चालेल घाला यातच त्यामुळे नाहीं माझी खीर वाया जाईल याला शुद्ध करून आणा. समर्थ गेले. आणि कठोर शुद्ध करून आले आणि त्या बाई पुढे आले.

पायास वाढणार तेवढ्यात समर्थांनी कुठला मागे घेतला आणि म्हणाले, उपदेश हवा आहे ना? त्यावेळीला फार आनंद झाला. ती म्हणाली, हो हो उपदेशा हवा आहे. मग त्यावेळेस समर्थ म्हणाले पहा बर या भांड्यात  इतकी घाण होती म्हणून तुम्ही पायस वाढायला तयार झाला नाही. तुमच्या चित्ता मध्ये? अहंकाराची मीपणाची इतकी घान आहे. 

ती जोपर्यंत निघत नाही. तोपर्यंत मी उपदेश रूपी पायस तुमच्या चित्ता मध्ये कसे टाकू हे मला सागा. एवढे ऐकले मात्र त्या स्त्रीचा थरकाप झाला. अंधारा मध्ये विजय चालक कल्लोळ यावा असे तिला झाले. थरकाप झाला पाय कापायला लागले दोन्ही डोळ्यातून अश्रू गाळ वाहू लागले.

अंतिम एकदम समर्थांना दंडवतच घातला आणि म्हणाल, महाराज मी चुकले मला क्षमा करा. सगळा राजसपणा अहंकार च्या अश्रूंचा बरोबर वाहून गेला. पंचांसह राजस अहंकार असून बरोबर वाहून जाईल अशी माणसे या कालखंडा मध्ये होती. संतांची वचन काळजापर्यंत पोहोचत असे आणि माणसांमध्ये बदल होत असे.

जगात सर्वात जास्त सामर्थ्य कोणा मध्ये आहे? मराठी कथा story


मित्रांनो, एकदा एका आश्रमा तील दोन शिष्य गप्पा मारत होते. बोलता बोलता त्याचा असाच विषय निघाला की जगात सर्वांत जास्त सामर्थ्य कशात आहे? पहिला शिष्य म्हणाला, या जगात सर्वांत जास्त सामर्थ्य तर हत्ती मध्ये आहे.

 दुसरा म्हणाला नाही हे सर्वात जास्त सामर्थ्य तर हवेत आहे. वादळ आलं ही सगळी जातं. राहुल पहिला शिष्य म्हणाला तसं तर मग पाण्या पण सर्वात जास्त सामर्थ्य आहे. पूर आला की सगळं वाहून जाताना त्या दोघांचं असं बोलणं सुरू असताना तिथे त्यांचे गुरू आले. 

गुरु ना पाहून पहिल्या शिष्या ने विचारलं. गुरुजी तुम्ही सांगाल या जगात सर्वांत जास्त सामर्थ्य कशात आहे? गुरु मागचा पुढचा काहीच विचार न करता  मूर्खां नो, तुम्हाला काही काम नाही का? जरा वेळ होईल लागतात. गप्पा मारायला.

अभ्यास करायचा आहे तर सोडून आणि काहीतरी फालतू प्रश्न विचारत असतात. व्दार पुर्णत प्रश्न विचारले तर रिकामटेकडे मून. असा म्हणून गुरुजी तुम्ही येऊन गेले गुंडम ते बोलणे ऐकून शिष्याला वाईट वाटलं. त्यालाही राग आला. आणि ते गुरू विषयी वाईट साईट बोलायला लागली. 

आज ही गुरु असेच आहे या सळसळ. अशाप्रकारे गुरूंच्या विमा काढावा लागेल. थोड्या वेळाने तेच करून पुन्हा तिथे आले आणि शिष्यांना शांतपणे म्हणाले, शिष्य हो मगा शी तुम्ही खूप छान प्रश्न विचारलास. खरं तर तुम्ही हुशार आहात. 

आपल्या मिळेल  अशा ज्ञाना वर गोष्टी च्या गप्पा मारता खूप चांगली गोष्ट आहे. छान. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. शिष्यांना थोडं आश्चर्य वाटलं. ते एकमेकांना म्हणाले म्हणून आपली भोळी आहे. पण काही वाईट नाही येत नाही आणि आपल्या साठी किती त्यांनी माझ्या साठी हे केले आहे. अशा प्रकारे गुरूची स्तुती करू लागला. 

एवढ्यात एक गुरू तिथे आले आणि त्यांनी शिक्षणांचा लहानशी  गुरु म्हणाले, मग काही समजलं का? शिष्य प्रश्नात मध्ये बघत नाही तेव्हा घुमण आले आहे. जा कृष्णा चे उत्तर आहे. अच्छा सर्वात जास्त सामर्थ्य तुमच्या पुंन्यात आहे.

मी तुम्हाला वाईट बोललो तर तुम्हाला वाईट वाटलं तुम्ही माझ्या विषयी वाईट विचार करू लागला आणि जेव्हा. जशी चांगलं बोललो तेव्हा मी तुम्हाला चांगलं वाटलं. बोलल्यामुळे मनात चुल ता सुद्धा आणि उठवा सुद्धा होतात.

 आणि हे प्रकृतीच्या विनाशा पेक्षा जास्त भयंकर असतो. म्हणून बोलण्याचा सावरा आणि विचार पूर्वक बोला या जगात सर्वात जास्त सामर्थ्य तुमच्या बोलण्यात आहे.

हे पण वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad