Type Here to Get Search Results !

स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ | swami samarth tarak mantra benefits in marathi |

श्री स्वामी भक्तांसाठी तारक मंत्राचे महत्व खुप आहे. स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे आणि मराठी अर्थ ईथे दिलेले आहे. तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावा. तारक मंत्राचे फायदे काय आहे? या सर्वांबद्दल माहिती जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. 
 
स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ | swami samarth tarak mantra benefits in marathi |
स्वामी समर्थ तारक मंत्र 

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ | swami samarth tarak mantra benefits in marathi 


स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय? 

तारक मंत्र या दोन शब्दांमध्ये त्याचा अर्थ सामावला आहे. जो आजारा ने त्रासलेला आहे जो चिंते ने ग्रासले ला आहे. त्यांना तरण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात. 
म्हणून स्वामी समर्थांनी आपल्या ला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे. मित्रांनो स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकत आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणी सुद्धा याचा विचार ही करू शकणार नाही. शेवटी स्वामीची शक्ती आहे. स्वामी ची अगम्य शक्ती या तारक मंत्रा मध्ये सामाव ली आहे. म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरा ते मानसिक बळ येतेते.


स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी | swami samarth tarak mantra benefits in marathi 

 •  या मंत्रा चा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आणि ज्यांना कोणा ला डिप्रेशन आले आहे सगळं संपल्या सारखं वाटतय. त्याने सतत तारक मंत्र म्हणावा व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे. 
 • तर  तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा? तुम्हाला डिप्रेस्ड वाटतंय मग म्हणा तारक मंत्र. तुमचे काम घडली आहे. मग म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटा पडला सारखं वाटतं आहे. रडू येते किंवा उदास वाटतंय. या सगळ्या वरही एकच औषध आहे. तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र मित्रांनो उदाहरण देऊ तेवढी कमीच आहे.
 •  हा तारक मंत्र इतका ताकदी चा आहे की तारक मंत्रा ची एक एकोण मना पासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्या ला नक्की समजेल.
 •  मंत्राच्या पहिल्या ओळी तच स्वामी ने असं सांगितलं की. हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामा ची व स्वामी बाळा ची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. 
 •  त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञे शिवाय तुम्हाला कोणी हात ही लावू शकणार नाही.
 •  स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल किती उगाच भितोस हे भय पळून जाऊ दे. स्वामी माऊल्या सण कशाला ते भय हवे? नको घाबरु तू असे बाळ त्यांचा या ओळीतच सर्व काही आहे.
 •  कारण "स्वामी आई" म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आई ला काय वाटते हे फक्त आई झाल्या भरत समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. 
 •  आई च्या कोमल हृदया पासून त्या माऊली चे हृदय बनलाय कदाचित. मग घाबरण्या चा प्रश्न येतोच कुठे? खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होईल त्या बिना तू स्वामी भक्त? आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्या शिवाय आई ला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असाच काही चा महाराजांचा आहे.
 •  महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणा द्वारे आपल्याला व्यक्त करायचा आहे. महाराजांना बाकी कसली ही अपेक्षा नाही. साथ कितींदा दिली? त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील आहात.
 •  मित्रांनो, आई  पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीर पणे आपल्या पाठीशी उभी असते.
 •  पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आई चे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळ ते. अजिबात आपल्या ला विसरायचं नाही ये.
 •  म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगाय ची आहे की हे मना तू निशंक हो निर्भय हो. कसली ही चिंता करू नकोस. कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभे आहे. 

स्वामी समर्थ तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावं 

मित्रांनो, तारक मंत्र ते शक्य तेवढे पाठ नित्यनियमाने करावे आणि चमत्कार अनुभवा वा हा मंत्र कधीही आणि केव्हा ही म्हटला तरी चालतो. चालतां बोलतां उठता बसता आपण केव्हा ही हा मंत्र बनू शकतो. या मंत्रा मुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते. म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून घ्यावी.  जर का हा मंत्र तुम्ही हळू म्हटला तर खूपच बरं शक्ती अंगात संचार ते हा माझा आणि आपला स्वामी भक्तांचा अनुभव आहे. 
या मंत्रात एक कडवे असे आहे की? अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी अशक्य ही शक्य कर तील स्वामी. फक्त आणि फक्त या वचना वर आणि स्वामी वर विश्वास ठेवा. आणि बघा या जगातील किती मोठी गोष्ट असू द्या. ते तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजुबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हण तील अरे तू असे काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट य़ाने होते. तेव्हा मना तल्या मनात स्वतः बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत या जगा चा जो एकच मालक आहे या जगात झाडांची पाने सुद्धा तुम्हाला तो सर्वांचे रक्षण करतो. असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहे आणि कायम राहणार.स्वामी समर्थ तारक मंत्र अभिमंत्रित पाणी फायदे मराठी 

 तारक मंत्रा चे पाणी तारक मंत्र अभिमंत्रित पाणी नेमकं तयार कसं करायचं? तारक मंत्रा चा अभिमंत्रित पाणी तुम्ही जर नवरा बायको ची भांडणं होत असतील. नवरा जर घरात थांबत नसेल सतत बाहेर घराच्या बाहेर राहत असेल तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी आपल्या नवऱ्या ला देऊ शकता. 
तुमचा मुलगा असो, मुलगी असो ती चिडचिड करत असेल. तुमचं ऐकत नसेल अभ्यास करत नसेल उद्धट पणे वागत असेल उद्धट पणे बोलत असेल तर तुम्ही त्या मुला मुली लाही तारक मंत्रा चे पाणी देऊ शकता. 
किंवा एखाद्या व्यक्ती ला सतत बाहेरची नजर लागते. बाहेरची बाधा होते किंवा ती स्पेसिफिक एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागले ली आहे किंवा तुमचं मूल आहे. मुलगी आई ती सतत रडत आहे किरकिर करत आहे. आशांना सुद्धा तुम्ही तारक मंत्रा चं पाणी देऊ शकता. 
याने तारक मंत्राच्या पाण्याने 100 टक्के 21 दिवसांच्या आत ज्यालाही पाणी देता त्याच्या मध्ये 100 टक्के फरक पडेल. 
 जर व्यसन करत असेल, दारू पित असेल किंवा. गुटखा वगैरे काय खात असेल तर त्यांना ही तुम्ही तारक मंत्रा चे पाणी कंटिन्यू देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जरी असाल तुम्हाला व्यसन सोडायचा असेल तर तुम्ही स्वतः ही तारक मंत्राचं पाणी तयार करून ते पाणी पिऊ शकता आणि 21 दिवसांच्या आत तुम्ही चमत्कार बघा की तुम्ही ज्या गोष्टी साठी तारक मंत्रा चे पाणी पीत आहात ती गोष्ट तुमची 99 टक्के 21 दिवसांच्या आत सुटलेली असेल तर चला बघूया तारक मंत्रा चे पाणी तयार कसं करायचं? 

तारक मंत्र अभिमंत्रित पाणी कसे बनवावे 

 • त्यासाठी आपल्याला लागेल. एक ग्लास भरून पाणी ग्लास कोणताही घेऊ शकता काचेचाही घेऊ शकता. स्टील चा ही घेऊ शकता. 
 • कोणताही ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आणि आपला उजवा हात आहे. 
 • तो आपल्याला त्या ग्लास वर ठेवायचा आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. 
 •  तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणाय चे आहे. ग्लास वर हात ठेवू शकता. तुम्ही कशा साठी करत आहात? हे पाणी कशासाठी अभिमंत्रित करतात जसे की तुमच्या तुम्हाला व्यसन सोडायचे आहे. 
 • दारू पिणे सोडायचं आहे तर जेव्हा तारक मंत्र तुम्ही म्हणत आहात किंवा जेव्हा तारक मंत्र मोबाईल वर सुरु आहे तेव्हा तुमच्या डोक्या मध्ये इन्टेन्शन हवा की मी कशासाठी हे करत आहे.
 •  तारक मंत्र उपाय असतात, सर्व तोडगे असतात. एक अशा वर काम करता ते सर्व इंटेन्शन वर काम करतात. जेव्हा आपण त्या उपाया मध्ये तोड्या मध्ये इन्टेन्शन टाकू तेवढा जास्त तो उपाय आपल्या कामी येतो आणि तेवढा जास्त या उपाया चा आपल्या ला रिझल्ट भेटतो. त्यामुळे नेहमी उपाय करत असताना आपण कशा साठी करत आहोत हे इंटेन्शन 100 टक्के तोड्या मध्ये उपाय मध्ये टाकणं महत्त्वा चं असतं.
 • त्यामुळे याच्या वर आपण जेव्हा धरत आहोत तेव्हा आपला स्वामी वर पूर्ण विश्वास असायला हवा. कीं हे अभिमंत्रित पाणी पिल्यानंतर माझ्यामध्ये माझ्या मुला मध्ये किंवा तुम्ही ज्याच्या साठी हे पाणी तयार करतात त्याच्या मध्ये 100 टक्के फरक पडणार आहे आणि हे जादुई अभि मंत्रित पाणी आहे हे पाणी या चमत्कार दाखवणार आहे. 
 • पूर्ण श्रद्धे ने तुम्हाला हे पाणी तयार करायचा आहे. आता आपल्याच हातात ठेवाय चा आहे. आपल्या डोक्या मध्ये इंटेन्शन ठेवाय चा हे कशा साठी करता आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा हे निश्चित होईल णा निर्भय हो एवढा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे. 
 •  स्मर्तृ गामी अशक्य ही शक्य कर तील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय असा आपल्या ला पूर्ण तारक मंत्र 11 वेळा म्हणाय चे आहे. समोर आपल्या ला अगरबत्ती लावली आहे देव घरासमोर आणि देवघरामध्ये दिवा ही लावा त्या वेळेस आपल्याला हे करायचं आहे तुम्हाला जर लोक रिझल्ट हवा असे लवकरात लवकर समोरच्या व्यक्ती मध्ये बदल हेवा वाटत असेल तर दिवसा तून दोन वेळा तुम्ही अभिमंत्रित पाणी बनवू शकता आणि आपल्या नवऱ्या ला मुली ला किंवा कोणा लाही देऊ शकता. 
 • तुम्ही ती व्यक्ती जर स्पेशल असं पाणी पीत नसेल तुम्ही दिले तर त्या व्यक्ती साठी तुम्ही एखादी स्पेशल भाजी किंवा भात किंवा वरण बनवा त्या व्यक्ती पुरता आणि त्या मध्ये या पाण्याचा वापर करा.
 •  त्या पाण्याच्या बॉटल मध्ये पाणी मिक्स करून ठेवा. जर तुमच्या घरा मध्ये सर्वांमध्ये भांडणं कलह असेल. एकमेकां बद्दल प्रेम राहिले ला राहिले ला नसेल. 
 • एकमेकां बद्दल आदर राहिले ला नसेल तर तुम्ही एक मोठा तांब्या च्या तांब्या मध्ये पाणी घ्या त्या वर हात ठेवून तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि आपल्या घरातला जो मार्ग आहे किंवा जो हंडा आहे ज्यात आपण सर्व परिवार पाणी पिणार आहोत. 
 • त्या पाण्यामध्ये हे तांब्या भर पाणी मिक्स करा आणि 120 दिवस कंटिन्यू तुम्ही सर्वांनी हे पाणी प्या तुम्ही 21 दिवसांमध्ये चमत्कार बघाल की तुमच्या घरातले भांडण तंटे हे 99 टक्के कमी झालेले आहेत आणि हा उपाय आपल्या ला कंटिन्यू 21 दिवस दोन वेळा करायचा आहे. तुमच्या जवळ जर वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा करू शकता पण लवकर रिझल्ट हवा असेल तर दोन वेळा करायचा आहे. आणि 120 दिवस झाल्यानंतर 15 ते 10 दिवसांचा घ्यायची आहे आणि परत. आपल्या ला हा उपाय सुरू करायचा आहे. तुम्ही कंटिन्यू जर तीन महिने पाच महिने सहा महिने हा उपाय केला. 

ज्या व्यक्ती साठी तुम्ही हा उपाय केला ती 100 टक्के तुम्हाला जसं हवं तशी ती व्यक्ती झालेली असेल त्याच्या स्वभावात बदल झालेला असेल ती व्यक्ती 100 टक्के तुम चं ऐकत असेल तुमच्या घरातील भांडण तंटे कोणताही म्हणजे काही प्रकार केले ला असेल. करणी बाधा वगैरे ही सर्वस्वी निघून जाईल आणि हा तुमचा जर मुलगा मुलगी अभ्यास करत नसेल तर त्याच्या साठी तुम्ही तारक मंत्रा चे पाणी बनवू शकता.

FAQ :
तारक मंत्र म्हणजे काय? 
दुःखातून त्रासातून तारणार स्वामी समर्थ यांचा प्रभावशाली मंत्र म्हणजे तारक मंत्र आहे. 

सामी समर्थ मंदिर कुठे आहे? 
श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर अक्कलकोट ला आहे. 


हे पण वाचा :टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad