Type Here to Get Search Results !

हे 2 छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी घरेलु उपाय आहे Best - kaf upay in Marathi | सर्दी, कोरडा खोकला सुद्धा होईल बंद |

छाती मधे झालेला कफ बाहेर काढण्यासाठी घरेलु उपाय केले पाहिजे कारण छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी कितीही औषध घेतले तरी काहीवेळेला छातीतील कफ बाहेर पडत नाही. त्यामुळे ईथे सांगितलेले छातीतील कफ बाहेर काढण्याचे घरेलु उपाय करून बघा. 
 छाती मधे किती ही मोठे, खोखला, कफ असू द्या तो बाहेर निघणार आहे. शिवाय या औषधाने घशाची खो खो बंद होणार आहे. वारंवार होणारा खोकला असेल सर्दी असेल यावर सुद्धा हा काढा जो आहे तो अत्यंत उपयुक्त असा आहे. 

हे 2 छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी घरेलु उपाय आहे Best - kaf upay in Marathi | सर्दी, कोरडा खोकला सुद्धा होईल बंद |
कफ बाहेर पाडण्याचे घरेलु उपाय 


 छातीतील कफ बाहेर काढण्याचे घरेलु उपाय  - kaf upay in Marathi | सर्दी, कोरडा खोकला उपाय 

घशाला इन्फेक्शन झालं की कफ ची खोली सुरू होते खोकल्याची उबळ ढास लागत असते किती औषधे घेतली तरी खोकला थांबत नाही. घशा मध्ये कफ चिकटलेला निघत सुद्धा नाही. कफ छाती मध्ये जो चिकटून बसलेला असतो, आणि खूप किचकट प्रकार असतो. लहान मुला पासून मोठय़ा व्यक्तींसाठी सगळ्यां साठी हा त्रासदायक असतो. कधी कधी बेडका च्या स्वरूपा सुद्धा आपल्याला कफ दिसून येत असतो. या सगळ्या कपच्या प्रकार ला अत्यंत उपयुक्त असा हा काढा आहे. लहान असो किंवा मोठी व्यक्ती असो, सर्वांसाठी उपयुक्त अत्यंत साधा उपाय आहे. घरातील पदार्थ वापरून तयार केले ला काढा हे. 

1. छातीतील कफ, सर्दी, कोरडा खोकला साठी घरेलु काढा बनवा अश्याप्रकारे :

  • बघा तर या काढ्या साठी आपल्या ला लागणार आहे, ती म्हणजे मोहरी मोहरीच्या बीया प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याच्या डब्या मध्ये असतात. त्या शिवाय भाजी ला फोडणी बसत नाही. पदार्थाची चव वाढविणारे या बियांची बरेच औषधी आहे. बर्याच जणांना या औषधी गुणांची कल्पना सुद्धा नसेल. 
  • मोहरी च्या दाण्या मध्ये कॅरोटीन जैसेथी विटामिन A, विटामिन सी आणि विटामिन K भरपूर प्रमाणा मध्ये असल्यामुळे सर्व गोष्टी कळतं एकत्र ही उत्तम प्रकारे एंटी ऑक्सिडेंट म्हणून. मोहरी चे दाणे काम करत असतात. शिवाय या दाण्यामध्ये सेलेनियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणा मध्ये असतं. जे यातील एंटी इंफ्लेमेटरी गुण वाढ होता. 
  • श्वास घ्यायला त्रास होत असेल. छाती मध्ये वाढत असेल सर्दी खोकला वारंवार होत असेल यावर उपयुक्त ठरतात, आपल्या ला काय करायचे आहे? त्यांना खलबत्त्यामध्ये बारिक वाटून घ्या. त्यांची चांगली पावडर बारीक अशी आम्हाला तयार करायची आहे. 
  • एका वाटी मध्ये ही पावडर काढून घ्यायची आहे. ती पाउडर आपल्याला उपायासाठी वापर करायची तर ती कशी?
  •  एक ग्लास भर पाणी पातेल्या मध्ये उघडा ठेवायचा हे उघड असताना ही वाटलेली मोहरीची पावडर यामध्ये एक चमचा भर ऍड करायची आहे.
  •  त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे चवी पुरतं मीठ आपल्या ला ऍड करायचे आहे. हा काढा छान पद्धतीनं उकळायच आहे. 
  • उकळून उकळून अर्धा होईल तेव्हा गॅस बंद करा यामुळे ते पूर्ण अर्क या काढा मध्ये मिळणार आहे. 
  • थंड झाल्यानंतर कपा मध्ये गाळून घ्यायचा आहे.
  •  त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पदार्थ जो की नैसर्गिक औषध म्हणून काम करतात व शरीराची रोग प्रतिकार शक्ती दर वाढतो. शिवाय छाती मध्ये कफ असेल. वारंवार येणारा खोकला असेल यावर अतिशय उपयुक्त असा मध असतो.
  • मध एक चमचा add करायचं आहे. शिवाय यामुळे चव सुद्धा चांगले लागणार आहे. 
  • अतिशय उपयुक्त उपाय आहे जो की छाती मध्ये मुरलेला कफ कितीही असू द्या, बाहेर काढतो घशात इन्फेक्शन मध्ये कमी करतो, पटकन होणार हा उपाय करून बघा रिझल्ट 100 टक्के आहे. 

2 सर्दी, खोकला आणि कफ बाहेर पाडण्याचे घरेलु उपाय 

 सर्दी, खोकला आणि कफ यांचा त्रास वातावरण बदल तरी होतो. याशिवाय प्रदूषण आणि धुळी मुळे देखील होतो. पण यावर सारखे ऍन्टी, बॉडी, गोळ्या घेणं सगळ्यांनाच सहन होत नाही. अशा वेळी काही घरगुती उपाय केले की हा सर्व त्रास नक्की कमी होतो. म्हणूनच आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्या मुळे सर्दी कमी होऊ शकते. 

सर्दी, कोरडा खोकला, कफ बाहेर काढण्यासाठी दररोज हे करा. | Kaf upay in Marathi 

  1. मध मध्ये एंटीऑक्सीडेंट गुण चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि खोकल्याचा प्रभाव ही कमी होतो. म्हणूनच नियमितपणे मधाचे सेवन करावे.
  2.  आल्याचा चहा आलं हे आयुर्वेदातील सर्वात प्रभावी औषधी आहे. आल्याची पेस्ट बनवून त्याचा रस काढून घ्या या रसात लिंबू आणि मध घालून चहा बनवून घ्यावा. 
  3. मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या घसा खवखव किंवा दुखू लागला की मिळणी कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. कारण हे ॲन्टी बॅक्टिरियल चं काम करतं.
  4.  हळदी चे दूध हळदी मध्ये अँटी ऑक्सिडेंट चं प्रमाण खूप चांगलं असतं. आधी एक ग्लास कोमट दुधात एक छोटा चमचा हळद घालून ते दूध प्यावे याने आराम मिळतो.
  5.   सर्दी झाल्यामुळे लगेच होणारा परिणाम म्हणजे नाक बंद होणे. जर अशा वेळी आपण गरम पाण्याची वाफ घेतली तर हळूहळू नाक मोकळं होतं आणि श्वास घ्याय ला त्रास होत नाही.

छातीमध्ये कफ का वाढते? छातीतील कफ वाढण्याचे कारण | 

शरीरात कफ का वाढतो. कशा मुळे वाढतो? चला तर मग सुरू करूया वात, पित्त, कफ हे त्रिदोष जेव्हा संतुलित असतात तेव्हा ते आरोग्यदायी ठरतात आणि जेव्हा असंतुलित होतात तेव्हा आजारांना निमंत्रण देतात. आपल्या खाण्यापिण्या आपली जीवनशैली यांचा त्रिदोष संतुलित किंवा असंतुलित होण्या वर ती खूप मोठा प्रभाव पडत असतो. बघूया कुठल्या प्रकारचा खानपान आणि जीवनशैली मुळे शरीरात कफदोष वाढतो. अति सर्वत्र वर्ज येत असं पूर्वजांनी आधीच सांगून ठेवले आहे. इथे आम्ही अन्न पदार्था ची सूची देत आहोत. म्हणजेच लिस्ट देत आहोत ज्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या प्रकारचे अन्न पदार्थांचे अति मात्रेत सेवन केल्या मुळे शरीरात कफदोष वाढतो. 
पहिले बघूया
  •  धान्य आणि डाळीमध्ये
  •  गहू तांदूळ आणि उडीद आर्याचं जास्त सेवन केलं गेलं. ती मात्रा सेवन केलं गेलं तर शरीरात कफदोष, 
  • भाज्या आणि सॅलेड मध्ये बटाटा कोणी भेंडी गवार, शेंगा गिलके हरभरा फळे कापिली आणि रताळे. यांच्या जास्त सेवना मुळे कफदोष वाढतो. 
  • फळांमध्ये केळी सफरचंद सीताफळ, राम फळ, पेरू आंबे यांच्या सेवना मुळे कफदोष वाढतो. ड्रायफ्रूट मध्ये बदाम जर्दाळू अक्रोड, पिस्ता चारोळी, शिंगाडा यांच्या अतिरिक्त सेवना कफ होतो.
  •  शरीरात तेलाचे प्रमाण जास्त मात्रेत घेतला गेला तर त्यामुळे कफदोष वाढतो. 
  • दुधा मध्ये म्हशीचे दूध आणि तूप यामुळे कफ दोष वाढतो. 

  • आता बघूया. कुठल्या प्रकारच्या जीवनशैली मुळे कफदोष मध्ये व्यायाम म्हणजेच कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा activities न करणं.
  •   दिवसा जेवण झाल्यावर ती झोपन अतिमात्रेत  झाला. पण ओवर इटिंग म्हणतो. टीव्ही किंवा मोबाईल लॅपटॉप च्या समोर बसून खाल्लं तर किती खात आहोत याचा अंदाज आपल्या ला येत नाही आणि आपसूकच जास्त प्रमाणात खाल्ला जातो. ज्याला आपण रेटिंग मध्ये तो जेवण झाल्या झाल्या. लगेच झोपणं वारंवार गोडाचा डिफाईन्ड म्हणजे तळलेले पदार्थ खूप प्रमाणात खाणे तसेच  मांसाहार करणं या सगळ्या प्रकारच्या लाइफस्टाइल मुळे आणि अन्न पदार्थांचे अति मात्रेत सेवन केल्या मुळे शरीरात कफ दोष वाढतात.
FAQ
प्रश्न आणि उत्तरे.. 
Q1. कफ झाल्यास काय करावे? 
कफ झाल्यास कोमट पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच घरेलु उपाय केले पाहिजे. छातीतील कफ बाहेर पडण्यासाठी घरगुती उपाय करावे. 

Q2. घशात कफ का होतो? 
तेलात तळलेले पदार्थ, तूप, किंवा थंड पदार्थ झाल्यामुळे घशात कफ होतो. घशात कफ झालेला असेल तर त्यावर घरेलु उपाय करावा. 

Q3. खोकला कमी करण्यासाठी काय करावे? 
खोकला कमी करण्यासाठी फुटाणे आणि मध खायचे त्याने खोकला कमी होतो. त्यावर घरेलु उपचार आवश्यक आहे. 

Q4. कोरडा खोकला का येतो? 
वातावरणात धूळ, जंतू, प्रदुषण यामुळे जास्त कोरडा खोकला येतो. श्वासनलिका मध्ये आग होते कारण तिथे धूळ जमा होते. कोरडा खोकला त्रासदायकच असतो त्यावर घरेलु उपाय करावे. 

हे पण वाचा :










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad