Type Here to Get Search Results !

डाव्या हाताने ही कामे कधीही करू नका जाणून घ्या या मागील कारण|

नेहमी आपण ऐकत आलो आहोत की शुभ काम उजव्या हाताने करावे, डाव्या हाताने करू नये, पैसे डाव्या हाताने घेऊ नये, जेवण डाव्या हाताने करू नये परंतु यामागे सुध्दा वैज्ञानिक तसेच अध्यात्मिक कारण आहेत. ते आपल्याला इथे वाचायला मिळणार आहेत. 

डाव्या हाताने ही कामे कधीही करू नका जाणून घ्या या मागील कारण|
डाव्या हाताने करू नये या गोष्टी 

डाव्या हाताने ही कामे कधीही करू नका | Do not use left hand fore some works

नेहमी सर्व काम उजव्या हाताने का करावे! का जन्मापासून अपल्याला उजव्या हाताने काम करायचं शिकवतात? आई सुध्दा लेकराला डाव्या हाताने जेवल्यावर ओरडते, जो डाव्या हाताने सर्व कामे करतो त्याला सर्व नाव ठेवतात. 


वैज्ञानिक दृष्ट्या डाव्या हाताने काम करू नये.

आपले पूर्वज आपल्याल सांगतात हे करू नका ते करू नका! परंतु त्या मागे सुध्दा वैज्ञानिक कारण असते. उगाच सांगत नाहीं. अध्यात्मिक दृष्ट्या तसेच वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा ते बरोबर असते. म्हणून आपल्याला लहानपणीच हे संस्कार देतात.


आपला हृदय हा डाव्या बाजूला असतो.

सर्वांना माहीत आहे आपला हृदय हा डाव्या बाजूला असतो. किंचित लोकांचा उजव्या बाजूला असतो. तर त्यामूळे मजबूत किंवा अवघड, जास्त शक्तीची, जास्त ताकद लागणारे कामे नेहमी उजव्या हाताने करावे असा नियम होता.


डाव्या बाजूला हृदय असल्याने डाव्या हातावर जास्त जोर न देणे हा वैज्ञानिक दृष्ट्या नियम आहे आणि ते अगदी योग्य आहे. जास्त कठीण काम उजव्या हातानेच केले पाहिजे. 


डाव्या हाताने अवघड काम केल्यास ७ वर्ष आयुष कमी होईल.


जे डाव्या हाताने सर्व कामे करतात. डाव्या हाताने जेवतात, डाव्या हाताने शेतीची कामे करतात तसेच अन्य अवघड कामे करतात ते उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्ती पेक्षा ७ वर्ष कमी जगतात. कारण हृदय वर जोर येतो त्यामूळे डावखुरे लोकं ७ वर्ष आधी करतात. त्यांच्या आयुष्यातले ७ वर्ष कमी होऊन जातात त्यामूळे नेहमी लक्षात ठेवावे महत्त्वाचे काम नेहमी उजव्या हाताने करावे.


अध्यात्मिक दृष्ट्या काही गोष्टी डाव्या हाताने करू नये

आपण नेहमी ऐकतो डाव्या हाताने पैसे देऊ नये तसेच घेऊ सुध्दा नये. शुभ कार्य नेहमी उजव्या हाताने करावे. त्याचं हृदय हे एक कारण आहे तसेच अजून काही अध्यात्मिक दृष्ट्या कारण आहेत. डाव्या हात वापरल्यामुळे डाव किंवा उजवा मेंदू सक्रिय होतो असे काही नाही.


नाहीतर सगळे डावखुरे लोकं बुद्धिमान झाले असते. ऊर्जेच्या दृष्टीने जर डावी बाजू सक्रिय असेल तर शक्य आहे की अपल्या मेंदू मधील अंतरज्ञान सक्रिय होईल. जर आपण देवी मंदिरात गेलो तर बघा तिथे सगळ डावी बाजूने आहेत.


आपल्याल शरीरामध्ये इडा आणि पिंगळा हे दोन्ही बाजूच्या नाडी आहेत. ईडा हे पुरुष तत्व आहे आणि पिंगळा हे स्त्री तत्व आहे. यापैकी स्त्री तत्व हे व्यवस्थित हाताळले पाहिजे. आणि पुरुष तत्व अगदी वेगळ्या पद्धतीने हाताळले पाहिजे. हे एक अध्यात्मिक कारण आहे. 


अर्धनारी नाटेश्र्वर हे महादेवाचे स्वरूप आपल्याला माहीत असेल. त्याप्रमाणें शरिराची रचना असते. परंतू काही कामे दोन्ही हातानेच करावी. जसे की नमस्कार करतांना आपण दोनही हात जोडुन नमस्कार करत मागण्यासाठी किंवा प्रसाद घेण्यासाठी जेव्हा हात पुढे करतो तेव्हा दोन्हीं हात एकत्र करुन ओंजळ करुन हात पसरतो.


उजव्या हाताला डाव्या हाताची मदत होऊ शकते. जगामध्ये एकूण १२ टक्के लोक हे डावखुरे आहेत. हे लोकं डाव्या हाताने लिहतात, डाव्या हाताने जेवण करतात, सर्व कामे डाव्या हाताने करतात. याचा फायदा त्यांना खेळात खेळाडूंना होतो मात्र त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या आयुष्यातले ७ वर्ष कमी होऊन जातात.


स्वच्छतेच्या दृष्टीने डावा हात वापरण्यात येतो म्हणून सुध्दा जेवताना किंवा शुभ कार्य करीत असताना ते डाव्या हाताने केलं तर अशुभ मानतात. डाव्या हाताने जेवणार्यांच्या हातावर मारून त्यांना शिक्षा देऊन मजबूर केले जाते उजव्या हाताने खाण्यासाठी. लागलेली सवय लगेच सुटत नाही. परंतु ज्या गोष्टी ज्या हाताने केले पाहिजे त्याची सवय ही बालपणापासून लावावी लागते. नाहीतर मग लोकांचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टीकोन सुध्दा बदलतो.


डाव्या जर जास्त काम करत नसेल आणि उजवा हात जर महत्वाचं हात असेल तर अशावेळी जर डाव्या हताने काही काम केलें तर मेंदूचा पूर्ण भाग सक्रिय होतो. संपूर्ण गोलाकार मध्ये ऊर्जा येते त्यामूळे बुद्धीचा विकास ही होतो म्हणून कधी कधी डाव्या हाताने साधे सोपे कामे करत राहणे सुध्दा महत्वाचे आहे. ऊर्जेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे.


आपले महत्वाचे व्यवहार करताना नेहमीच उजव्या हातानेच करावे. लक्ष्मी वृद्धीसाठी नेहमी पैश्याच्या व्यवहाराच्या बाबतीत नेहमी उजवा हातचं वापरावा. असे आपण ऐकत आलो आहे परंतु हे उगाच कोणी सांगितलेलं नाहि तर या मागे कारण आहे म्हणूनच. नाहीतर व्यवहारात विघ्न येण्याची शक्यता असते. 

तुम्हाला वाटत असेल हे सर्व अंध श्रद्धा आहे किंवा बरेच लोकं या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात. परंतु एक लक्षात ठेवा आपल्या भारतीय संस्कृती मध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या नाही ज्या ज्या गोष्टी नाही करायच्या सांगितल्या आहेत त्यांच्यामागे अध्यात्मिक कारण सोबत वैज्ञानिक सुध्दा कारण आहेतच. त्यामूळे मनात कुठलीही शंका आणू नये की हे सर्व अंधश्रद्धा आहे.


अंधश्रद्धा ही नुकसान करणारी असते आणि श्रध्देने कोणाचे नुकसान होत नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप फरक आहेत. भोंदू साधूंच्या पायावर लोकं लाखों पैसे अर्पण करतात तिथे असते अंधश्रद्धा. श्रद्धेच्या ठिकाणी पैसे कधीही महत्वाचा नसतोच. मग ती श्रद्धा देवावर असो किंवा एखाद्या माणसावर. श्रद्धा वान लभते ज्ञानम् | श्रद्धा असेल तरच त्या गोष्टीमध्ये असणारे ज्ञान मिळते. नाहीतर अशक्य आहे.

तुम्हाला ही महिती कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा. सर्वांना शेअर करा. आणि अश्याच माहितीसाठी या साईट वर पुन्हा पुन्हा भेट देत रहा. 


FAQ:-

१. डाव्या हाताने जेवण का करू नये?
डावा हात आपण स्वच्छतेसाठी वापरतो म्हणून जेवणासाठी उजवा हातच वापरावा 

२. पैसे कोणत्या हाताने घ्यावे?
पैसे नेहमी उजव्या हाताने द्यावे किंवा उजव्या हाताने पैसै घ्यावे असे शुभ मानले जाते. नेहमी पैशाचा व्यवहार उजव्या हाताने करावे.

३. काम कोणत्या हाताने करावे?
अवघड, अवजड काम हे उजव्या हातानेच करावे कारण डाव्या बाजूला हृदय असल्याने त्यावर जोर पडू शकतो.

हे सुध्दा वाचा:-
  1. किती शक्ति होती जामवंत मध्ये? | जामवंतचे वय किती? | श्री कृष्ण जामवंत युद्ध | Jamvant mahiti marathi
  2. अगस्त्य ऋषी माहिती मराठी | दंडक अरण्य माहिती मराठी | Agastya Rushi Information in Marathi
  3. असा एक गाव जिथे घराला नाही दरवाजे खिडक्या, तरी सुद्धा होत नाही चोरी! | शनि मंदिराचे सत्य मराठी मध्ये सम्पूर्ण माहिती | Shani shingnapur mahiti marathi |
  4. हे 2 छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी घरेलु उपाय आहे Best - kaf upay in Marathi | सर्दी, कोरडा खोकला सुद्धा होईल बंद |
  5. स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ | swami samarth tarak mantra benefits in marathi |

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad