गणपति बाप्पा मोरया! सर्व श्री गणेश भक्तांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. dagdusheth ganpati live darshan today
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे लाईव्ह दर्शन इथे बघायला मिळणार आहे. सर्वांनी इथे दर्शन घेऊन सर्वांना शेअर सुध्दा करायचं आहे..
dagdusheth ganpati live darshan करण्यासाठी या वेबसाईट वर आल्याबद्दल स्वागत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे नवसाचे गणपति म्हणून ओळखले जाते. तिथे नवस केलेला हा पुर्ण होतोच. त्यामूळे dagdusheth ganpati live darshan करून भक्तिभावाने गणपति बाप्पाचे ध्यान करावे. तेच सुख कर्ता तेच दुःख हरता आहेत. तेच विघ्नहरता आहे. त्याच्याशिवाय कोणतेही काम अपूर्णच आहे. त्यामूळे दररोज त्यांचे dagdusheth ganpati live darshan घेतले पाहिजे.
Dagdusheth ganpati live darshan today | दगडूशेठ गणपती मंदिर लाईव्ह दर्शन
👇👇👇👇
दगडुशेठ हलवाई गणपती इतिहास स्टोरी
पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध यास पुण्यातील शनिवारवाडा सुद्धा प्रसिद्ध पण पुढे म्हटलं की अजून एक नाव डोळ्यासमोर येऊ लागतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समस्त पुणेकरांचा श्रद्धास्थान गणेशोत्सव म्हट ला की मोठ्या शहरां तील काही गणपतींची नावे विशेषत्त्वाने समोर येतात. त्या मध्ये पुण्यातील दगडूशेठ, गणपती चे नाव आघाडीवर आहे.
बाहेरगाव हून पुण्यात आले ला व्यक्ती दगडूशेठ च्या दर्शनासाठी गेला नाही.dagdusheth ganpati live darshan करायला गेला असे फारच क्वचित घडत असावे. केवळ गणेशोत्सव साजरा करण्या पुरते नव्हे तर श्रद्धे पोटी समाजा ने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवते चे महा मंदिर उभारण्या चा प्रयत्न करणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे मंडळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपती ने जगभरात नावलौकिक संपादन केलाय ही गोष्ट आहे. इसवी सन 1801 यानुसार ची. जेव्हा भारता वर इंग्रजांचे आधिपत्य होतं.
दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक प्रसिद्ध मिठाई चे व्यापारी होते. समाजात त्यांना खूप मान होता. त्यांना श्रीमंत ही पदवी देण्यात आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असल्यामुळे ब्रिटिशां नी त्यांना नगरसेठ हे भूषण देऊन सन्मानित केला होता. श्रीमंत दगडूशेठ यांच्या वर साक्षात देवाचे स्वर्गस्थ होते. संपत्ती मान प्रतिष्ठा यातील कशा चीच कमी नव्हती. त्यावेळी पुण्यात प्लेग ची साथ पसरली होती. या आजारा वर कोणताही ठोस उपचार नसल्याने अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. प्लेग बद्दल सांगायचं झालं तर कोरोना पेक्षाही भयावह म्हणणं चुकी चं ठरणार नाही. याआधी अशी महामारी 1820 साली सुद्धा आली होती.
1892 सालच्या प्लेक्स यासाठी मध्ये दगडूशेठ यांच्या एकुलत्या एक मुला चं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या वर दुःखा चा डोंगर कोसळला. सर्व वैभव असून ही ते पूर्णवेळ नैराश्यात आणि चिंतेत असायचे यावर त्यांचे आध्यात्मिक गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांना एक सल्ला दिला. ते दगडूशेठ त्यांना म्हणाले की, तुम्ही गणपती दत्तक घ्या ना, त्याच्या मुला प्रमाणे सांभाळ करा.
या गणपती ची कीर्ती जगभर सर्वत्र पसरेल. असे ही ते म्हणाले. गुरू चे म्हणणे ऐकून दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी श्री. कुंभार यांच्याकडून एक सुंदर आणि लोभस गणेशमूर्ती बनवून घेतली आणि भक्तिभावा ने त्या मूर्ती ची स्थापना ही केली. या गणेश मंदिरात येणारा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. लोक या गणपती ला श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या गणपती असे संबोधू लागले. असे म्हणता म्हणता काही कालावधी ने या गणपती चे नामकरण श्रीमंत दगडूशेठ हलवाई असे झाले. या गणपती ची कीर्ती संपूर्ण पुण्यात पसरली लोक श्रद्धे ने या मंदिरात येऊ लागले.
हा काळ होता इंग्रजांच्या जुल मी राजवटी चा. त्यामुळे लोकांना व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते. ब्रिटिश अत्यंत जुल मी होते ते भारतीय ना गुलामां सारखीच वागणूक देत देशात त्यांचा मनमानी कारभार चालायचा. एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखल्या जाणार् या आपल्या देशा ला लुट ण्याचा ब्रिटिशां नी जणू ठेका घेतला होता. त्यांच्या विरुद्ध जो कोणी आवाज उठ वेल त्याला अटक केली जायची. बर्याचदा फाशी ची शिक्षा ही दिली जायची. पण संपूर्ण भारतीय मध्ये ब्रिटिशां विरूद्ध संतापा ची आग होती आणि या आगी ची चांगलीच झळ इंग्रजां ना 1857 साली लागली होती.
1857 चा उठाव अयशस्वी ठरला होता पण या आगी च्या मात्र संपूर्ण भारतभर पसर ला. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे या चर्चे ला उधाण आलो होतो. या सर्वा ला घाबरून इंग्रजां नी लोकांना एकत्र येण्यास आणि संघटना स्थापन करण्यास बंदी घातली. ब्रिटिशां विरुद्ध बोलणे हा जणू एक प्रकारचा गुन्हाच आहे असे घोषित करण्यात आले. पण आपला देश स्वतंत्र व्हावा असे प्रत्येक भारतीया ला वाटत होते. काही लोक तर यासाठी स्वतः च्या प्राणा चे बलिदान ही द्यायला तयार होते. त्यातीलच एक होते बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक या नावाने आज ही ओळखले जातात. त्यांनी लोकांना संघटित करून ब्रिटिशां विरुद्ध लढा द्यायचा असे ठरवले. पण यासाठी सरकार देखत लोकांना एकत्रित आणणे कठीण होते म्हणून त्यांनी सार्वजनिक उत्सव साजरे करायचे असे ठरवले आणि यासाठी सार्वजनिक मंडळे तयार करून लोकांना एकत्रित करायचे असे त्यांचे ध्येय होते. यातूनच सार्वजनिक गणेशोत्सव उदयास आला.
जो गणपती आरती फक्त घरा पुरता मर्यादित होता तो सर्व मंडळात मैदानात आणी चौकात बसू लागला याची सुरुवात पुण्या तून झाली. पुन्हा जोशा ने आणि आनंदा ने गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला. त्यामूळे दररोज सकाळी dagdusheth ganpati live darshan केले पाहिजे.