Type Here to Get Search Results !

१२ सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे | सूर्यनमस्कार व्यायाम करण्याचे फायदे |

सूर्यनमस्काराबाबत जितकी आग्रही मते असतील तितकी इतर कोणत्याच व्यायामपद्धतीविषयी नसतील.  १२ सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे हे माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळेच आर्य अत्र्यांसारख्या प्रतिभावंत साहित्यिकाला साष्टांग नमस्कार' मध्ये त्याचे विडंबन करावेसे बाटले, सूर्यनमस्कारांना संपूर्ण व्यायाम म्हणणारे भाबडे लोक अनेक आहेत.. मुळात तुम्ही किती नमस्कार घालता यावर तो व्यायाम कशाचा हे ठरते. 

१२ सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे | सूर्यनमस्कार व्यायाम करण्याचे फायदे |
Surnamskar step 

१२ सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे | 

समजा फक्त बारा नमस्कार घातले तर तो व्यायाम मुख्यत्वेकरून लवचिकपणाचा म्हणता येईल. सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे अनेक अहेत आहेत. त्यातसुद्धा दहा स्थिती जर विशिष्ट कालापर्यंत धरून ठेवल्या तर लवचिकपणाबरोबर स्थिर टाकतीया व्यायाम म्हणता येईल. समजा शंभर नमस्कार घातले तर तो व्यायाम मुख्यत्वे दम श्वासाचा होईल.

हा व्यायाम अगदी हलका आहे. मुख्यत्वे ती सूर्योपासना आहे. व्यायाम ही कल्पना त्यामानाने दुय्यम आहे. सामान्य दिनक्रमात ज्या हालचाली अजिबात केल्या जात नाहीत त्या या हालचालीत आवर्जून केल्या जातात. इतर कोणत्याही व्यायामाच्या आधी उत्तेजक व्यायाम म्हणून त्या हालचाली उत्कृष्ट आहेत. तरीही उत्तम नमस्कार घालण्याकरिता आधी शरीर गरम झालेले असेल तर ते जास्त फायद्याचे ठरते आणि नमस्कार घालण्यामधील आनंद वाढतो.

विविधता ही व्यायामात अत्यंत आवश्यक आहे आणि ती नसेल तर से व्यायाम सामान्य माणसास अतिशय कंटाळवाणा वाटू लागतो आणि सूर्यनमस्काराबाबत नेमके हेच घडते. जन्मजात उत्साही व्यक्ती आणि सूर्यनमस्काराचे प्रचारक सोडले तर हा व्यायाम रोज करणारी व्यक्ती दुर्मीळ असते. १२ सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे | सूर्यनमस्कार व्यायाम करण्याचे फायदे | योगासनांसारख्या व्यायामात तुम्ही वेगवेगळी आसने करू शकता. धावण्याच्या व्यायामात तुम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ शकता पण नमस्कारात त्याच दहा स्थिती रोज बारा वेळा घालण्याची निष्ठा फार थोड्यांजवळ असते.

पुण्यातील संगीतकार आणि सूर्यनमस्काराचे प्रचारक श्री. बापूसाहेब दात्ये यांनी 'आरुणी' नावाची एक उत्कृष्ट संगीतरचना सूर्यनमस्कारांसाठी तयार केली आहे. त्यामुळे नमस्कारामधील तोचतोचपणा बराचसा कमी होतो. त्याशिवाय मणक्यांच्या दोन्ही बाजूस वाकणे आणि वळणे, खुब्यामध्ये पाय दोन्ही बाजूस पसरणे, घोट्याचा सांधा दोन्ही बाजूस वाकवणे आणि वळवणे, मनगट व खांद्याचा सांधा दोन्ही बाजूस वाकवणे आणि वळवणे या हालचाली सूर्यनमस्कारात केल्या जात नाहीत आणि त्या लवचिकपणाच्या दृष्टीने आवश्यक आहेत.

सूर्यनमस्कारामध्ये श्वसनाची एक लय सांभाळली जाते. त्यामुळे मन:शांतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा लाभ होतो. त्याचबरोबर इतर सर्व व्यायामांतून मिळणारे फायदे याही व्यायामातून मिळतात. म्हणजे भूक चांगली लागते, झोप चांगली लागते. पोट साफ राहते. शरीरातील ताकद कमी प्रमाणात का होईना पण सांभाळली जाते, याचे एक कारण असे की जे स्नायू ढकलण्यासाठी वापरले जातात तेवढ्याच स्नायूंना सूर्यनमस्कारात व्यायाम होतो, इतर स्नायूंना नाही. त्याच बरोबर सूर्यप्रकाशात सर्व शरीर उघडे राहिल्याने शरीराच्या कातडीवर तजेला येतो आणि 'ड' जीवनसत्व तयार होते, हे दुसरे सामान्य फायदे होत.

नेहमीप्रमाणे 'अकालमृत्यहरणं सर्व व्याधिविनाशनम्' असे अतिरंजित वर्णन या व्यायामानंतर म्हणावयाच्या श्लोकात येते. वीर्यवर्धक आणि बलवर्धक अशीही या व्यायामाची स्तुती केली जाते. परंतु मनोभावे केलेल्या व्यायामाचे फळ मुळात त्या व्यायामाच्या असलेल्या मर्यादेबाहेर जाऊ शकत नाही ही गोष्ट आपण विसरता कामा नये आणि त्यादृष्टीनेच सूर्यनमस्कारांकडे पाहावे.

कल्पना करा की आपली दाढ दुखते आहे, कंबर, मान इ. गोष्टी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत... वाटते ना की नकोच ती कल्पना ! कारण शरीराची अजिबात जाणीव नसणे म्हणजे आरोग्याची सुरुवात आहे आणि शरीराचे मनाचे संपूर्ण संतुलन हे आरोग्याचे व ते मिळविण्याचे लक्ष्य आहे या गोष्टीकडे आपले व आपल्या समाजाचे दुर्लक्ष झाले आहे.
१२ सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे | सूर्यनमस्कार व्यायाम करण्याचे फायदे |

प्रत्येक व्यक्तीचे स्वत:कडे दुर्लक्ष झाले की साहजिकच आसपासच्या वातावरणाकडे देखील होते आणि प्रदूषणाचा भस्मासूर उभा राहतो. जी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देते ती साहजिकच आसपासच्या निसर्गाकडे लक्षदेऊ लागते आणि निसर्गाशी जवळीक व समतोल साधण्याचा प्रयत्न करू लागते. प्राणी, पक्षी, झाडे या गोष्टी आपल्या मन मानेल तशा वापरासाठी नसून आपण सर्वजण मिळून या निसर्गाचा एक भाग आहोत, या गोष्टीची जाणीव व्हायला लागते आणि 'पिंडी ते ब्रह्मांडी' या वचनाची प्रत्यक्ष ओळख पटते.

'देह देवाचे मंदिर', 'निरोगी शरीरात निरोगी मन' वगैरे घोषणा भिंतीवर लावण्यापुरत्या व शाळेत शिकण्यापुरत्या आपण वापरतो पण प्रत्यक्षात |
आपल्याला वेळ कमी पडतो. ज्या शरीराच्या जोरावर या जगाचा उपभोग घ्यायचा त्या शरीराची तंदुरुस्ती महत्त्वाची वाटत नाही पण आपल्या गाडीला रोज पुसणे,

तेलपाणी घालणे, तसेच टी. व्ही. व्ही. सी. आर. यांची ताबडतोब दुरुस्ती करणे.
याला जास्त महत्त्व दिले जाते. ज्या शरीरावर कपडे घालायचे ते बेढब कसेही
चालेल पण साडी सिल्कचीच हवी, तोंडाला लिपस्टिक हवी, हातात पर्स हवी!
पांना सफारी सूट हवा मग पाठीला पोक का आलेले असेना, छातीत श्वास पण
नट जाईना का, पण हातात सिगरेट हवी. पोटात दुखत का असेना, पण प्यायला
स्कॉच व्हिस्की मिळाली तर बरे !!
'आजारी पडल्यावर पाहू,' जे नशिबात असेल ते चुकत नाही! 'रोज व्यायाम ? छे! शक्य नाही,' उद्यापासून व्यायाम, आज विश्रांती' इत्यादी पळपुट्या विचारांचे आपल्या समाजावर इतके प्राबल्य आहे की कोणत्याही प्रकारे चैन करण्याची वाट शोधणे या व्यतिरिक्त कुणाला वेळ नाही. 

आजारी पडू नये यासाठी काही करता येते यावर कुणाचा विश्वासच नाही. मिळालेले आयुष्य कसे तरी पार पाडायचे एवढेच माहिती. उत्तम आरोग्यामुळे आयुष्याचा क्षण नि क्षण निर्मळ आनंदात जातो आणि उत्तम आरोग्य असलेला मनुष्य हा 'स्वस्थ' असतो. म्हणजे केवळ ' असणे' या क्रियेतच त्याला इतका आनंद असतो की इतर कोणतीही गोष्ट म्हणजे त्याच्याशी तुलना करू शकत नाही. व्यसनांचा आनंद क्षणभंगुर असतो. आरोग्याचा आनंद मात्र सदैव आपल्याजवळ असतो.

या लेखमालेत आरोग्याविषयी अनेक मजेदार गैरसमजुतींविषयी माहिती मिळेल, व्यायामप्रकारांविषयी माहिती मिळेल, शरीराच्या विविध भागांची माहिती मिळेल पण हे सारे शब्द आहेत. शब्दांमुळे तुमचे मन हलले तर तुमचे शरीर हलेल नाहीतर 'वा !! काय छान लेख लिहिला आहे. खूप माहितीही मिळाली! असे हणून जर 'हरदासाची कथा मूळपदावर' आली तर रद्दीच्या दुकानदाराला रद्दीला नसलेल्या ज्ञानाचा जेवढा उपयोग होतो तेवढाच तुम्हालाही होईल.

सूर्यनमस्कार व्यायाम करण्याचे फायदे 
सूर्य नमस्कार करण्याचे तसे अनेक फायदे आहेत त्यातले प्रमूख फायदे आपण जाणुन घेऊ.
१.सूर्यनमस्काराबाबत जितकी आग्रही मते असतील तितकी इतर कोणत्याच व्यायामपद्धतीविषयी नसतील.  १२ सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने कसे करायचे हे माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळेच आर्य अत्र्यांसारख्या प्रतिभावंत साहित्यिकाला साष्टांग नमस्कार' मध्ये त्याचे विडंबन करावेसे बाटले, सूर्यनमस्कारांना संपूर्ण व्यायाम म्हणणारे भाबडे लोक अनेक आहेत.. मुळात तुम्ही किती नमस्कार घालता यावर तो व्यायाम कशाचा हे ठरते. 

सूर्यनमस्कार तसेच व्यायम करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही प्रमूख फायदे जाणून घ्या.

१. लवचिक शरीर

सूर्यनमस्कार घातल्याने शरीर लवचिक बनते. शरीरामध्ये लवचिक पणा येतो. शरीर कुठल्याही प्रकारे हल्वल्यास तसेच वळवल्यास किंवा कोणतेही काम करण्यासाठी शरीर सहज ते काम करते. वेदना होत नाहीत.

२. आळस न येणे

दररोज सूर्यनमस्कार घातल्याने दिवस भर आळस येत नाहीं.. नाहीतर काही लोकं दिवसभर लोळत असतात, कुठलाही काम करण्याची त्यांची इच्छा होत नाही. तर दररोज सूर्यनमस्कार घातल्याने दिवस भर उत्साहित रहाल आणि आनंदी रहाल.

३. प्रसन्नता आणि शांती

दररोज सकाळी सूर्यनम्कार घातल्याने मन अगदी प्रसन्न राहील आणि मनाला एक वेगळी शांती मिळेल. स्थिरता येईल कोणतेही काम प्रसन्नतेने तसेच उत्साहाने करण्याचे आनंद प्राप्त होइल.

४. वजन मापत राहणे

दररोज सूर्यनमस्कार घातल्याने आपले वजन हे मापात राहते. जास्त वाढत नाही तसेच व्यायमने शरीर आकर्षक बनते. त्यामूळे दररोज सूर्यनमस्कार घातले पाहिजे.

हे पण वाचा :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad