श्रावण महिना आपल्याला सगळ्यांना परिचित आहे पंचांगानुसार बारा महिने आहेत त्याच्यात श्रावण महिना पाचवा असतो पण नेमक श्रावण महिना माहिती मराठी काय हा महिना काय आहे आणि या श्रावण महिन्याचे महत्व काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
श्रावण महिना माहिती मराठी | सोमवार व्रत, सण, महत्व, वैशिष्ट्ये, निबंध, shravan mahinyache mahatva in marathi |
श्रावण महिना माहिती मराठी | shravan mahinyache mahatva in marathi
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिना माहिती मराठी बघुया श्रावणामध्ये दोन जोरदार सभेच्या दरम्यान चक्क ऊन पडलेले असते दिवसभर हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो आणि श्रावणाचे ऊन नेहमीच श्रावण महिन्याला सर्व लोकांचा आणि सणांचा राजा असे म्हणतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा किंवा करण्याची परंपरा आहे.
श्रावण या विशिष्ट महिन्यात केला जाणाऱ्या भगवान शंकराच्या उपासनेला विशेष महत्व आहे. श्रावण महिना माहिती मराठी
श्रावण महिन्यात येणारे सण
श्रावण महिन्यात कुठले कुठले सण येतात श्रावण महिना माहिती मराठी featival in Shravan
१) नागपंचमी
shravan mahinyache mahatva in marathi
श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण असतो या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.
२) कल्की जयंती
तसेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते.
३) रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा
( Rakshabandhan)
श्रावण पौर्णिमा या दिवशी असते त्या दिवशी रक्षाबंधन असते रक्षाबंधन हा सण साजरा करतात. तसेच नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी बांधव व समुद्रकिनारी गाडीत असलेल्या व्यवसायातील इतर लोक समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात तसेच पावसाळ्यात बंद असलेले मासेमारी या दिवसापासून परत सुरु केले जाते याच दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो त्याला राखीपौर्णिमा असे म्हणतात. अशी आहे श्रावण महिना माहिती मराठी ( shravan mahinyache mahatva in marathi )
४) श्री कृष्णजन्माष्टमी
तसेच श्रावण वद्य अष्टमी या दिवसाला श्रीकृष्ण जयंती असते म्हणून त्याला कृष्णजन्माष्टमी असे म्हणतात या दिवशी कृष्णजन्माचा सोहळा करतात आणि त्याच्यानंतर श्रावण वद्य नवमी म्हणजे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.
५) बैल पोळा आणि पिठोरी अमावस्या
त्यानंतर श्रावण महिन्याच्या अमावस्येला दर्भ ग्रहणी अमावस्या असे म्हणतात किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी बैलपोळा हा सण या दिवशी काही ठिकाणी शेतकरी बांधव पोळा हा सण साजरा करतात या दिवशी बैलांचा शृंगार करून त्यांची मिरवणूक केली जाते पूजा केली जाते
श्रावण महिन्यातील उपवास आणि पूजा
श्रावण महिना माहिती मराठी
- तसेच या महिन्यात उपवास व पूजा कुठले कुठले होते येतात त्यात आपण बघू.
- एक मंगळागौरी पूजन असते.
- त्याच्यानंतर श्रावणातील सोमवारी शंकराची व उपासना करण्याची पद्धत आहे.
- मंगळवारी शेव व मंगळागौरीची पूजा करतात
- याच्या नंतर श्रावण महिन्याच्या शुक्रवारी आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धत आहे महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे.
- नंतर श्रावण महिना हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जातो.
श्रावण महिना निबंध | shravan month Essay
श्रावण महिन्याचे महत्व
श्रावण या महिन्यात दान करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे त्यासाठी प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत गरिबांना भोजन देण्याची पद्धत आहे तसेच मंदिरांमध्ये देवस्थानात आहे या महिन्यात कथा पुराण आधी कार्यक्रम ठेवतात कधी अधिक श्रावण महिना पण असतो साधारणपणे आठ किंवा अकरा वर्षांनी किंवा क्वचित 19 वर्षांनी अधिक श्रावण हा महिना येतो त्या येणारेस चुकलो किंवा वाद्य या दोन्ही एकादशी यांना कमला एकादशी हे नाव आहे एकादशी वगळल्या तर अधिकच श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत ज्या वर्षी अधिक श्रावण असतो त्या वर्षी पाच महिन्यांचा असतो चातुर्मासात लग्न होत नसल्या कारणाने अधिक श्रावणात ही लग्ने होत नाहीत असा हा श्रावण महिना आहे. श्रावण महिना माहिती मराठी श्रावण महिना निबंध
श्रावण महिन्याचे वैशिष्ट्ये
श्रावण महिना माहिती मराठी - प्रत्येक महिन्याचे काही ना काही वैशिष्ट्य किंवा वेगळेपण आहेत. तरीही त्यातल्या त्यात सणांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. त्यामुळे श्रावण महिना प्रत्येकाला आवडते. हिंदू धर्मा मध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण महिन्याचे महत्व आहे. तसेच श्रावण महिन्याचे वैशिष्ट्येया खुप वेगळे आहे. श्रावण महिन्यामध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदित करतात. तसेच या सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते.
तसेच या श्रावण मासामध्ये निसर्ग हा देखील बहरून निघतो. या महिन्या तील नैसर्गिक सौंदर्य बघण्या सारखे असते. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवा गार असतो. सर्व वातावरण अल्हाद दायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात. व दिसतात सगळीकडे. हिरवे गार गवत पसर लेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते. वर श्रावण महिन्यात पाऊस सुद्धा पडत असतो. त्यामुळे सगळीकडे वातावरण सुद्धा छान असे असते. श्रावण महिन्याचे वैशिष्ट्ये
श्रावण महिन्यात अनेक पक्षी आनंदा ने झाडा वर विली वर आढळून येतात. या महिन्यात पाऊस तर पडतोच तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. कधी पाऊस पडतो तर कधी लगेच येऊन पडते. हे पाहायला सर्वांना खूप आवडते. या महिन्या मध्ये आकाशात कधी कधी इंद्रधनुष्य ही पाहायला मिळते. आकाशात ढग पाहून मोर ही आनंदा ने नाचताना पाहायला मिळत. निसर्गात सकाळी अनेक पक्षांचे मंजुळ आवाज कानी येतात. डोंगरा तून कोसळणारे उंच धबधबे रानफुलांनी सजव लेले माल. ऊन, सावली चा खेळ इत्यादी दृश्य पाहायला खूप छान वाटते.
श्रावण महिना माहिती मराठी
श्रावण संपताना कणसात दाणा भरू लागतो. पिकांची राखण सुरू होते असा हा श्रावण महिना निसर्गा तील विविध सौंदर्य नी बहरले ला पाहायला मिळते. श्रावण महिन्या मध्ये नागपंचमी रक्षाबंधन, मंगळागौर पोळा असे अनेक जण येतात. अनेक महिला या महिन्यात देवदेवतांची उपासना करतो, असा हा श्रावण महिना सर्वत्र आनंद उत्साह पसर ते. प्रत्येकास नवचैतन्य देतो. सर्वांना तो हवाहवासा वाटतो. सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू अशा क्रमांक शंकरा च्या पिंडी वर मुठीने वाहतात. श्रावणातील सणांची सुरुवात नागपंचमीच्या सणाने होते. नागपंचमी च्या निमित्ताने मोकळ्या निसर्गात जाणे प्रकृती साठी चांगले असते. आणि ते झाल्यानंतर झिम्मा फुगडी खेळतात. श्रावण महिन्याचे महत्व
या सणाला स्त्रीया नवनवीन वेशभूषा करून नवीन दागिने परिधान करून वारुळा ला जाऊन नागदेवते ची पूजा करतात. त्यानंतर श्रावणातील शुक्ल पक्षात येणार् या पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमा असे ओळखले जाते. समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधवांसाठी हा खास सण याच्या वर संपूर्ण कुटुंबा चे जीवन अवलंबून असते. अशा या संयंत्रा ला या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंग बिरंगी पारंपरिक पोशाखा ने समुद्रकिनारा फुल तो दर्या ला नारळ अर्पण करून नव्या मोसमा साठी होडी समुद्रात सोडण्या ची प्रथा आहे. श्रावण महिना निबंध
नारळी पौर्णिमे च्या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील असते. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणी च्या नात्यात असलेले महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस असतो. या दिवशी बहीण आपल्या भाऊराया ला ओवाळ ते. राखी बांधते आणि भावाला राखी बांधल्या वर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी लाखमोला ची वाटते. त्यानंतर येणारा श्रावणा तील महत्त्वा चा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव. त्या लाच आपण गोपाल काला देखील म्हणतो. या सणा ला भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. व त्यानंतरच्या दिवशी दहीहंडी सर्वात उत्साहात साजरी होते.
अनेक तरुण मंडळे ही वर ही वर बांध लेली दहीहंडी फोडण्या साठी मनोरे लावून प्रयत्न करतात. आणि हां दहीहंडी चा उत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक देखील गर्दी करतात. अतिशय उत्साही आणि आनंदित करणारा श्रावणा तील हा सीन आहे. या पद्धतीने श्रावणातले सण साजरे होते.
श्रावण महिना माहिती मराठी | सोमवार व्रत, सण, महत्व, वैशिष्ट्ये, निबंध, shravan mahinyache mahatva in marathi |
श्रावण सोमवार चे व्रत महत्व
मंडळी चातुर्मास सुरू झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात. ते श्रावणाचे श्रावणा तील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वा चा महिना आहे. श्रावणी सोमवार ला एवढं महत्त्व का आहे. श्रावण हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळख ला जातो. श्रावण महिना भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे. या काळात महादेवा ची पूजा केल्या ने सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत यांचे फळ तत्काळ मिळते अशी मान्यता आहे. अशी आहे श्रावण महिना माहिती मराठी.
भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्या ने सौभाग्य लाभ ते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात. मंडळी, श्रावण महिना महादेवांना प्रिय असण्या मागचं कारण म्हणजे याच महिन्यात पार्वती देवींनी भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावण महिन्याचे महत्व
श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेक यांना विशेष महत्त्व आहे. शिव पूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावा ने केवळ एक बेला चे पान शिवा ला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे ही सांगितले जाते. श्रावण महिना माहिती मराठी या संदर्भात पौराणिक कथा देखील आहे.
श्रावण सोमवार व्रत कथा
माता सती ने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योग शक्ती ने शरीरा चा त्याग केला होता. त्याआधी देवी सती ने भगवान शंकरांना प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सती ने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव धारण केले आणि राजा हिमालय आणि राणी मैनावती यांच्या घरात मुली चा जन्म घेतला. पार्वती ने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याशी विवाह केला. आणि त्या मुळेच महादेवांसाठी श्रावण महिना विशेष झाला.
श्रावणी सोमवार व्रत कसा करावा
श्रावण महिना माहिती मराठी
- श्रावणी सोमवार च्या व्रताचे अनेक विशेष अनुभव बघताना येत असतात. श्रावण महिना माहिती मराठी तसेच सोमवार व्रत ची माहिती बघुया.
- श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा.
- तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा.
- मात्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी रात्री भोजन करावे.
- पूजे आधी व्रताचा संकल्प करावा. नंतर भगवान शिवशंकरा चे मनोभावे ध्यान करावे.
- प्रत्येक सोमवारी महादेवा वर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्व ही वेगळे आहे.
- पहिल्या सोमवारी तांदूळ.
- दुसऱ्या सोमवारी तीळ
- तिसर्या सोमवारी मूग
- आणि चौथ्या सोमवारी जवस
- आणि पाचव्या सोमवारी शिवा मूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.
- मंडळी, भक्तिभावा ने श्रावणी सोमवार चे व्रत केल्यास भगवान शंकरांच्या कृपेचा अनुभव नक्की येतो.
निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण श्रावण महिना माहिती मराठी | सोमवार व्रत, सण, महत्व, वैशिष्ट्ये, निबंध, shravan mahinyache mahatva in marathi. ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद