Type Here to Get Search Results !

Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार

श्री स्वामी समर्थ आपल्याला स्वामी महाराज काय म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार positivity motivational swami samarth quotes खरच जिवन बदलवून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आज ही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आज ही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामीवर नितांत श्रद्धा आणि भक्ति आहे, त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आज ही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही ते आपल्या मध्येच आहे म्हणून तर त्याने समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते. अरे हा मी मेलेले नाही. मी जाणार ही नाही. मी सदैव तुमच्या जवळच राहील. 

Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार
Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार 

श्री स्वामी समर्थ विचार positivity motivational swami samarth quotes 

माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही. 
तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ.  ध्येय ठेवाल  तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल अगदी आपल्या स्वकीयां विरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरा वर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णा वर ठेवला होता. श्री स्वामी समर्थ उपदेश... असे आहेत श्री स्वामी समर्थ विचार positivity motivational swami samarth quotes

उपवास तपासाचे अवडंबर माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही. देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव. हे आपसूक समजताच. त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला? जैसें बीज मनात असे. तसेच फळ आपल्याला मिळते. 🙏 शिव शंकर शंभू.🙏

Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार
Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार 

आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की. तू फक्त म नाम घे तुझा योगक्षेम मी स्वतः चालू आहे. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा  सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैला सारखे कष्ट कर. व्यवहारात लबाडी करू नकोस माझे सगळे लक्ष आहे तुझ्या वर आपल्या पेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. 

तुझ्या पदाचा प्रतिष्ठित पणाचा, पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाटय़ाला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग ल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडवण्या साठी नाही. फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. 

पुण्याचेच काम करत जा. मग मी तुला लहान बाळा सारखे सांभाळले तुझे लाड करीन पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाथ घालीन. 

Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार
Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार 

स्वामींचे विचार marathi
कर्मा ची भीती नक्की मनात ठेवून. तुझ्या मरणा नंतर तुझ्या चांगले कर्म आणि कमावलेलें पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव.

उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी जीभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझा मोह आवर मात्र नक्की विजय मिळव तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे तिथे ना तर मस्तक झाला नाही तरी चालेल. पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव. 

तू सोहळा मान किंवा नको माणूस हक्का तुझा तें सर्व मानला नाही तरी देखील चालेल पण तुझ्या आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव. तू रोज 11 माळी जप स्वाध्याय कर शास्त्रवाच किंवा नको बाजूस तुझी निवड त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल पण आपल्या माणसांची मन नक्की वाचा. मग तुला हे जमते का? तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस ही तुझी आवड आहे त्यासाठी सवय नसली तरी चालेल. पण सेवेत असलेला भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शीक. 
Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार
Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार 

श्री स्वामी समर्थांची वचने  
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझे अनन्यभावाने भक्ति करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा.

swami samarth quotes in marathi text



जा तुझे अपराध माफ केले या पुढे सावधगिरी ने वाग. भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझ्या साठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. 

Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार
Positivity motivational swami samarth quotes | श्री स्वामी समर्थ जिवन बदलवून टाकणारे विचार, उपदेश, सुविचार 

आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे म्हणून निर्धास्त राहा. हम गया नही जिंदा आहे. श्री स्वामी समर्थ. 

श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामी भक्तांना कधी वार्यावर सोडले नव्हते काल ही नाही आज ही नाही आणि उदया ही नाही ते कायम भक्ता सोबतच असणार. मनुष्यस्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे. की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीराखा आहे. भिऊ नकोस पुढे जात जा संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्या साठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थाचे बोल आहे. 




मग आपण पुढे का नाही जायचं का? अखेरच्या क्षणा पर्यंत कार्य करत रहा हे श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला दर्शवले होते. म्हणून  प्रगती साधायची असेल तर मनुष्यने एका जागी बसून राहतां कामा नाही. प्रवाही असावे, पुढे जात राहावे हे श्री स्वामी ने सांगितले आहे.

 आळशी माणसाचे तोंड बघू नका. श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे. कृति शून्य माणसे त्यांना आवडत नसायची. आळस हा माणसा चा शत्रू आहे. मनुष्या ने उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते. म्हणून ते कायम म्हणत असत. मुंगी होऊन साखर खावी. श्री स्वामी समर्थ. 

swami samarth quotes in marathi text

कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात अस वाटत की खरचं देव आहे का? इथपर्यंत शंका येतात, पण खरंतर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही असत पण ते हसत असत कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार, तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा.

कधी कधी वाटत हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे.
swami samarth quotes in marathi text

  श्री स्वामी समर्थांचे अद्भुत आणि सुंदर विचार  तुमचे जीवन बदलून टाकतील तुम्ही विचार पूर्ण वाचा आणि आपल्या जीवना मध्ये यांना आत्मसात करा  

स्वामी बोलतात. सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्या पेक्षा दु खाशी दोन हात करा. चांगली वेळ निश्चित येइल. 

माझा हा निवांत क्षण असून तुझ्याकर्मा वर मी नजर ठेवू नाही. वर्तमानात असताना नामात राहा तूं स्वतां निस्वार्थ कर्मा चा रोप लाव कोणाच्या आशेवर मदती वर अवलंबून राहू नकोस. कारण त्या रूपा वर येणार्या फळां वर अधिकार फक्त तुझाच असेल. 
swami samarth quotes in marathi text

निःशंक हो ! निर्भय हो ! मना रे

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे । अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्यही शक्य करतील स्वामी ।। १ ।। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय !

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविणा काळही ना नेई त्याला परलोकीही ना भिती तयाला ।। २ ।। उगाची भितोसी, भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म - मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।। ३ ।। खरा होई जागा श्रध्देसहीत कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त ? कितीदा दिला बोल ! त्यांनीच हात | नको डगमगू स्वामी देतील हात ।। ४ ।। विभूती नमननाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतांत हे तीर्थ घेई, आठवी रे प्रचिती न सोडती तया, जया स्वामी हात घेती ।। ५ ।।

मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोले तो होईल दुखी पण समर्थ नाम रोज स्मरावें. त्यास कधीं न विसरावें. 

मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद सर्वता. कोणाला आपले करायचे तर हृदयात करा केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुई तून प्रवेश करतो. 
positivity motivational swami samarth quotes

आचारविचार घराची आखणी ही प्रेम घरा चा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर सुख घरा चे छत जेव्हा घरा चा कळस आहे तर माणूसकी तिजोरी आपापसात प्रेम ही धनदौलत आहे तर नामस्मरण इथ ला आत्मा हे नाशवंत आह उद्या नाही सा होईल काय कमावले आणि काय जमले कधीतरी मातीमोल होईल. 
स्वामींचे विचार marathi

दोन शब्द मुखी प्रेमाने जग जिंकशील तू आणि इतर सुखी. एक बास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामी ची आठवण यावी तो दिवस नसावा हृदया च्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. 

उदास असशील तर माझे नाव घे दुखी असशील तर माझे ध्यान मार्ग भेटत नसेल तर माझे विचार गीत एवढ्या ने समाधानी नसतील तर बाळ अक्कलकोट ची धाव घे. 
स्वामींचे विचार marathi

चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कुणी नसेल तुझा संगीत साथी तर घाबरू नकोस नको काढूस पण नको बघू स्वार्थी नको मारूस मन मी तुझाच आहे प्रति क्षण आणि सगळ्यांना ठाम पणे स्वामी आहे ना मन. 

माझ्या वर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर कोणी ही तुझे काही बिघडवू शकणार नाही. नित्य माजी स्मरण कर नि स्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मना चा पसारा करता करता नाम खेळत जा मग नऊ रेमन आणि नाही पसारा. 
positivity motivational swami samarth quotes

दुसऱ्या च्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. खरे समाधान ही नियती आहे की डिस्काउंट खाना सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दु, खी होत नाही. मा

झ्या भक्तांना पाठ वर्ड्स देत असतो. ज्यांनी मला जाणवली त्यांना ही करते अन्ना नाही कळले त्यांनी मला आपण गमावले. अति उच्च शिखरावर जरुर पोहो चा पण जगा ने तुझा कडे पहावे म्हणून नाही. तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून? माझी निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही. म्हणूनच अक्कलकोट माझा भक्ता चे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम. 

माझे सच्चे भक्त कधी कुणाला दुखवत नाही कारण त्यांना माहित आहे की समोरही स्वामी चाहे. जो साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या वर निस्सीम प्रेम करतात. खर् या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो. 

भक्ता च्या हाके च्या आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे की हाके ला धाव तो. म्हणूनच मी त्यांच्या हाके ची वाट पाहत असतो. भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत कारण त्यांच्या स्वा मध्ये मी आहे स्वामी तुम्हाला वाटते तेवढी जीवन कठीण नाही. 

रानात "तण" आणी मनात "ताण" कधीच ठेवु नये.रानातले "तण" पिकाचा "नाश" करते..

मनातले "ताण" जगण्याचा "सर्वनाश" करते आणि स्वामीं चे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते..

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

आयुष्यात येणारी अनेक संकटे

गुरुकृपा

आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा 

गाडीवरून जाताना कोणाचातरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा 

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळेचे ७ पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा 

कोसळलेल्या दुःखरुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते ती ताकत म्हणजे गुरुकृपा 

आत्ता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा 

अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ आम्ही आहोत सोबत हे गुरुबंधुचे शब्द म्हणजे गुरुकृपा

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा

श्री स्वामी समर्थ

जेव्हा आपला स्वामीनंवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही.

प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामीना माहिती आहेत. आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत.

म्हणून मनापासून स्वामीना शरण जा, त्याची रोज न चुकता मनोभावे सेवा करा करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामीच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
swami samarth quotes in marathi text 

या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी का भिऊ मी चुकीचा नाहीये मला काय कोणाची भिती जेव्हा हा ब्रम्हांडाचा नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटाना असे नेहमी म्हणायचे संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला. अनुभव नक्की घ्या.

स्वामीगुरूमाऊली

तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्या ने ते सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरून जाशील. मोह माया सारी भुलून जाशील या जगा शी तुझे काही घेणे देणे नाही. मन शील तर संसार तु जा नाही तर स्वामी तुझा माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानते चे भान एवढे लक्षात ठेवा तेथे ही स्वामी आहे हे जाणून.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad