Type Here to Get Search Results !

ग्रहणकाळा मध्ये काय करावे? काय करू नये? वाचलं दुर्गती पासून जर कराल सदुपयोग ग्रहण काळाचा.

 ग्रहणकाळा मध्ये काय करावे? काय करू नये? वाचलं दुर्गती पासून जर कराल सदुपयोग ग्रहण काळाचा. 


जवळपास सर्वांनाच प्रश्न पडतो की ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये? काय केल्याने फायदा होईल आणि काय केल्याने नुकसान होईल कारण ग्रहण काळामध्ये फायदा हा 10 लाख पट असत तसा जे करायच नाही ते केल्यावर नुकसान ही तेवढय़ाच प्रमाणात असतो त्यामुळे सावध राहून ग्रहण काळात कार्य केल पाहिजे. तर या लेखामध्ये आपण संपूर्ण माहित पाहणार आहोत. याच्या नंतर तुम्हाला कधीही हा प्रश्न पुन्हा पडणार नाही तसेच अनमोल माहिती तुम्हाला मिळेल अशी आशा आहे. 

ग्रहणकाळ 


जे ग्रहण काळात ग्रहणाचे नियम पालन करून जप ध्यान साधना करतात ते ग्रहणाच्या दुष्प्रभाव पासून वाचतात. तसेच मोठ्याप्रमाणात पुण्य ही त्यांना मिळते. 


ग्रहणाच्या काळात काय करू नये? 

  1. ग्रहण काळाच्या अगोदर काही पदार्थ मध्ये तुळशी चे पान घालावे परन्तु दूध किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थामध्ये तुळशीचे पान किंवा तिळ टाकू नये. 
  2. ग्रहण काळात जेवण अजिबात करू नये. ग्रहण काळात जेवण केल्याने अधोगती होते. त्यामुळे भोजन अजिबात करू नये. ग्रहण काळाच्या आधीच जेवण करावे किंवा ग्रहण काळ संपल्यावर जेवण करावे. 
  3. ग्रहणकाळामध्ये लघुशंका म्हणजे स्वच्छालय ला जाऊ नये. जे काही करायच आहे ते ग्रहण काळाच्या आधी किंवा नंतर. ग्रहण काळात लघुशंका केल्याने घरामधे दारिद्रय़ गरिबी येते. 
  4. ग्रहण काळात झोपू नये. कारण त्यामुळे शरीरात रोग वाढतात तसेच रोगी शरीर बनते त्यामुळे झोपू नये. 
  5. ग्रहण काळात संसार - व्यावहार तसेच संभोग करू नये कारण त्यामुळे डुकराच्या योनीत जावे लागते. पुढची योनी डुकराचे मिळते. तर या सर्व गोष्टींचा विचार करून नियम पाळा 

चंद्र ग्रहण सूर्यग्रहण 

ग्रहण काळात काय करावे सदुपदेश कसा करावा? 

  1. ग्रहकाळात दीक्षा मंत्राचा जप केल्याने त्याची सिद्धी होते. म्हणजे तुमच्या गुरूंनी जो मंत्र तुम्हाला दिला आहे त्याचा जप केल्याने तो सिद्ध होतो. त्यामुळे फक्त जप करावे. 
  2. ग्रहणाच्या वेळे मध्ये रुद्राक्ष माळ गळ्यात घातल्याने पाप नष्ट होतात त्यामुळे रुद्राक्ष माळ घालावी. पण ओरिजनल रुद्राक्ष माळ घालावी नकली नाही. असली रुद्राक्ष असले पाहिजे. 
  3. महर्षि वेदव्यास जी म्हणतात की चंद्र ग्रहणाच्या वेळे ला केलेला जप लाख पट तर सूर्य ग्रहणाच्या वेळे ला केला जाणारा जप 10 लाख पट फलदायी असतो. त्यामुळे ग्रहकाळात खूप जप साधना करावी. 
  4. ग्रहकाळात आरोग्य मंत्र, ब्रह्मचर्य मंत्र सिद्ध करून घ्यावे. या काळात कोणतेही चांगले कर्म अनंत पट फलदायी होते त्यामुळे देवाचे स्मरण, चिंतन, ध्यान, धारणा, जप, करून मनुष्य सहज देवाची कृपा प्राप्त करतो. 
  5. ग्रहण काळ झाल्यानंतर कपडे सहित आंघोळ करावी. अशाप्रकारे नियमानुसार ग्रहण काळाचा फायदा करून घ्यावा 

चंद्र ग्रहण सूर्यग्रहण काळ 
हे पण वाचा 



ही माहिती आवडली असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि अशीच माहित वाचनासाठी आम्हाला सहकार्य करून Like share कॉमेंट करा. 




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad