Type Here to Get Search Results !

ॐ चा अर्थ काय? ॐ म्हणजे काय? का एवढा महत्व आहे या अक्षराला?

 ॐ म्हणजे काय... काय अर्थ आहे ॐ चा? का एवढा महत्व आहे या अक्षराला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळणार आहे...


Om is everything 


ॐ म्हणजे काय... काय अर्थ आहे ॐ चा? का एवढा महत्व आहे या अक्षराला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळणार आहे...

एक प्रयोग करून पहा... जीभ न हलवता कोणताही अक्षर बोलण्याचा प्रयत्न करा.... काय झाले ते सांगा

आ, ऊ, म, हे मुख्य तीन अक्षरच बोलता येतात हे तीन अक्षर एकत्र केल्यावर तयार होतो ॐ....

एखादा गुंगा व्यक्ति, बोलता न येणारा माणूस काय बोलत असतो फक्त हेच अक्षर उच्चारतो म्हणून ॐ ची व्याप्ती खूप मोठी आहे जेव्हा काही नव्हते तेव्हाही ॐ होते....


जेव्हा नव्हती पृथ्वी, नव्हती ब्रह्मांड, नव्हते त्रिदेव तेव्हाही फक्त ॐ होते. जेव्हा शिव लिंग मधून ब्रह्मदेव तसेच विष्णु देव तसेच महादेव निर्मित झाले तेव्हा त्यांच्या कानावर एकच अक्षर पडल ते म्हणजे ॐ..

तेव्हा त्यांनी हजारो वर्ष ॐ या मात्रांचा जप करून तपस्या केली तेव्हा त्यांना स्वताचा परिचय झाला तसेच सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली.

मंत्र 


ॐ गं गणपतेय नमः।

ॐ नमः शिवाय। 

ॐ र्भुवःभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं ।

भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॥


प्रत्येक मंत्रा मध्ये आपल्याला ॐ पाहायला दिसतो. त्याशिवाय मंत्र सुद्धा पूर्ण होत नाही. हिंदू धर्म तसेच सर्व धर्म मध्ये ॐ या ला आपापल्या दृष्टिकोन ने पूज्य मानतात व साधनेचा साधन म्हणून उपयोग करतात.


ॐ च्या आवाजाने अनेक रोग बरे होतात. सकारात्मक उर्जा तयार होते नकारात्मक ऊर्जा दूर जाते तसेच ॐ च्या कंपननेच शरीरात खूप फायदा होतो हव तर ट्राय करून बघा. 



तर आज पासून करा दररोज ॐ चा उच्चारण पहाटे मोठा श्वास घेऊन.... आणि काय अनुभव येतो ते सर्वांना सांगा......








Ranjangaon ganpati mandir live darshan today | रांजणगाव गणपती मंदिर दर्शन| माहिती मराठी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad