Type Here to Get Search Results !

अनमोल प्रसंग | संत तुकाराम माहिती मराठी | चरित्र, अभंग, सुविचार | sant tukaram biography in marathi

17 व्या शतकात सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तर आपण संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi )म्हणजेच जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचं जिवन चरित्र पाहणारं अहोत. अभंग म्हटला की तो फक्त तुकाराम महाराजांचाच. एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली आहे. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांना ही मुखपाठ आहेत. महाराजांची अभंग गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून लोकांच्या मनात कायम आहे. 

अनमोल प्रसंग | संत तुकाराम माहिती मराठी | चरित्र, अभंग, सुविचार | sant tukaram biography in marathi
संत तुकाराम माहिती मराठी| जीवन चरित्र Sant tukaram biography in marathi 

संत तुकाराम माहिती मराठी| जीवन चरित्र Sant tukaram biography in marathi 

संत तुकाराम हे इसवी सनाच्या 17 व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. 
संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi ) संपुर्ण वाचा. 

संत तुकाराम महाराजांचे बालपण व प्रापंचिक जीवन 

संत तुकाराम महाराजांचा जन्म पुण्या नजीक असलेल्या देहु या गावात झाला. वडील बोल्होबा व आई कनकाई यांच्या पोटी जन्मलेल्या तुकाराम महाराज यांचे आडनाव अंबिले होते. त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर बुवा हे महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. 

त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा होता. त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचा मोठा भाऊ सावजी विरक्ततेचा होता वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला. परंतु त्यांची पहिली पत्नी रखमाई ही अशक्त आणि आजारी असल्यामुळे पुणे जिल्ह्यात राहणारा अप्पाजी गुळवे यांच्या वलाई नावा च्या मुली शी त्यांचा दुसरा विवाह झाला. हीचती जाई तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दु:खे सहन करावे लागले. ते 17 / 18 वर्षांचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले. 

मोठा विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरे ढोरे ही गेली घरी 18 विश्वे दारिद्रय आले. तुकारामांचे वडील बंधू सावजी हे स्वतः ची पत्नी वार ल्यानंतर विरक्त बनून तीर्थाटनास निघून गेले ते पुन्हा परतले नाहीत. त्यामुळे वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी व्यवसाय असे हे सर्व प्रपंचा चा भार तुकारामां वर येऊन पडला. लहानपणापासून झालेले अध्यात्म विद्येचे संस्कार जागृत होऊन त्यांना उपरती झाली. अभ्यासा ची ओढ लागली ते एकांतवासात रमू लागले. 

  • संत तुकाराम यांचे मूळ नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
  • महाराजांचे जन्म : इ.स. १५९८, देहू, महाराष्ट्र
  • निर्वाण : इ.स. १६५०, देहू, महाराष्ट्र
  • संत तुकाराम संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
  • संत तुकाराम महाराज यांचे गुरू : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर
  • संत तुकाराम महाराज यांचे शिष्य : संत निळोबा, संत बहिणाबाई 
  • संत तुकाराम महाराज यांचे साहित्यरचना : तुकाराम महाराज यांची गाथा (पाच हजारांवर अभंग)
  • संत तुकाराम महाराज यांचे कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
  • संत तुकाराम महाराज संबंधित तीर्थक्षेत्रे : देहू
  • संत तुकाराम महाराज यांचे व्यवसाय : वाणी
  • संत तुकाराम यांचे वडील : बोल्होबा अंबिले
  • संत तुकाराम यांची आई : कनकाई
  • संत तुकाराम यांची पत्नी : आवळाबाई, 

संत तुकाराम महाराज यांचा अध्यात्मिक प्रवास 

देहूच्या परिसरात सह्याद्रीचे अनेक उंच उंच रम्य पर्वत आहे. त्यावर जाऊन वाचन मननं चिंतन ते करू  लागले. देहू च्या उत्तरेस असलेल्या भाम नाथ किंवा भामचंद्र डोंगरावरील लेण्यात संत तुकाराम ( sant tukaram ) बसू लागले. याच ठिकाणी त्यांनी गीता भागवत ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत. नामदेवाचे गाथा योगवासिष्ठ, रायन दर्शने इत्यादिकांचा व्यासंग केला. प्रिया पुत्र बंधू ह्यांचा संबंध मनातून तुटला. दुकानात बसून केवळ कुटुंबा च्या आणि त्याच्या धारणे पुरते मिळवण्या वर ते संतोष मानू लागले. मना चा आणि इंद्रियांच्या विकारां वर ताबा मिळवण्या चा प्रयत्न करू लागले. 

संतांचा हरिभक्तांचा सहवास त्यांना मिळत गेला. संत तुकाराम महाराजांना त्यांचे स पूर्व बाबाजी चैतन्य याने स्वप्न दृष्टांत देऊन गुरु मंत्र दिला. पांडुरंगा वर निस्सीम भक्ति मुळे त्यांची वृत्ती विठ्ठल चरणी स्थिरावू लागली. पुढे मोक्षा ची इच्छा तीव्र झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी देहू जवळच्या पर्वतावर एकांतात ईश्वर साक्षात्कार यासाठी निर्माण मानले. 

संत तुकाराम माहिती मराठी| जीवन चरित्र Sant tukaram biography in marathi
संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi )

संत तुकाराम यांना दिव्य अनुभव 

तिथे 15 दिवस अखंड एकाग्र तेने नाम जप केल्यानंतर त्यांना दिव्य अनुभव प्राप्त झाला. ब्रह्मगिरी पठारे वस्ती जाण्या केली होती. शिरावली परब्रह्मीं सर्व सभाग्रह अंगाशी सोंवळें  जे लागले सकाळीक | 

पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला | विठोबा भेट ला निराकार ||

संत तुकाराम महाराज यांचा व्यवसाय 

तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. 

संत तुकाराम महाराज यांना अभंग रचण्याची प्रेरणा 

पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना लागली. आपल्या प्रवचनातून आणि अभंगांतून शुद्ध परमार्थ धर्माच्या स्थापनेचे कार्य त्यानी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य जनता आणि प्रतिष्ठित सुसंस्कृत लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला. 

संत तुकाराम महाराज यांची कीर्ती 

संत तुकाराम ब्रह्मसाक्षात्कारी महान संत कवी म्हणून त्यांची कीर्ती महाराष्ट्रात पसरली होती. लोकांच्या स्तुती मुळे आपला झडलेला अहंकार पुन्हा जडेल की काय अशी त्यांना भीती वाटू लागली होती. तथापि मोहाचा तो टप्पा आहे. त्याने ओलांडला मी आहें मजूर विठोबाचा असे ते लोकांना सांगू लागले. तथापि त्यांचा हेवा आणि द्वेष करणारे दुर्जन ही वाढत होते. सालोमालो हे कीर्तनकार मंबाजी बुवा देहू गाव चा पाटील हे त्यात प्रमुख होते. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग देण्याचे काम केले. तो खूपच शूद्र असून वेदांतील उपदेश कर्ता मत्सरग्रस्त विरोधकांचा त्यांच्या वर मुख्य आरोप होता. त्याच्या नादी लावतात असा ही आरोप असल्याचे तुकोबांच्या अभंगां तून सूचित होते. 

नाना प्रकारें या लोकांनी तुकोबांचा छळ केला. त्यांच्या अभंग इंद्रायणी बुडवल्या त्या पाण्यातून वर आल्या चा उल्लेख काही अभंगांत केलेला आहे. श्रीरामा ने शरीरात येते हे समर्पित केला तर श्रीकृष्णा ने पारध्या चा बाण लागल्या नंतर तेही सदेह अनंतात विलीन झाले. सध्याच्या वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते. 




संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi )
परंतु मानव असून ही सदेह जाण्याचे वैकुंठगमनाचे सामर्थ्य दर्शविणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. ते मानवा नसून मानवा च्या रूपातील एक अवतारच होते असे म्हणावे लागेल. संत तुकाराम महाराजांच्या साधुत्वाची आणि कविताची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यावेळी आनंदा असते. त्यांना स्वतःसाठी काही प्राप्त करायचे नव्हते. 
तुकाम्हणे आता उरलो उपकारा पुरता 
अशा अवस्थेत होते. आपल्या भक्ति गडावर आकाशा एवढा झालेल्या संत तुकारामाने वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी. सदेह वैकुंठगमन केले. फाल्गुन वद्य द्वितीये ला तुकारामांचे वैकुंठगमन झाले हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळख ला जातो.


संत तुकाराम महाराजा चे अभंग, उपदेश, सुविचार | sant tukaram abhang in marathi

संत तुकारामांनी आपल्या अभंगातून आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजा ला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. 
तुकोबांची ही नीती हे उपदेश तुम्हाला भरपूर मार्गदर्शन करतील.  

  • १. हे देवा ब्रह्मादिक पदे व यासारखे इतर उच्च पदांची ठिकाणी माझे मन जणू नको. कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दु:खाची शिराणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही काम धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे की हे सर्व काही नाशवंत आहे. 

  • २. ज्या पुत्राला आपल्या हिताची चिंता असते. ज्या ला आपले हित करते त्याचे मायबाप धन्य आहेत. ज्या कुळा मध्ये सात्विक वृत्ती ची मुले मुली जन्मा ला येतात त्या कुणा विषयी परमेश्वरा ला देखील हरि करतो अशी सात्विक वृत्ती ची मुले गीते चे श्रवण करतात. विठ्ठला चे अखंड चिंतन करतात. तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्य वान मी ठरेल. - अभंग - आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचीया ||
संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi ) आपुलिया हिता जो असे जागता
संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi )

संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi )

  • ३. जगामध्ये अवनी लोकांची नेहमी फजिती होत असते. धातूचे भांडे चांगली की वाईट हे पाहण्या पेक्षा त्यातील रस प्राशन करण्यास योग्य की अयोग्य हे प्रथम पहावे. विष तांब्याच्या वाटीत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे अयोग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे परमेश्वरा विषयीचा शुद्ध भाव महत्त्वाचा आहे. त्याचे सोंग घेऊ नका. या संसारा तुझे जीवन व्यर्थ जात आहे ती तूट भरून निघणार नाही. ज्यांच्या साठी आपले आयुष्य घालवीत आहे ते तुला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात की तो आपल्या जीवनाचे सार्थक कशा मध्ये आहे याचा विचार कर. 

  • ४. आपल्या हातून कोणत्याही जीवा चा मत्सर घडू नये हीच खरी ईश्वरभक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की शरीराचा कुठला ही अवयव दुख झाले तर त्याची वेदना संपूर्ण शरीराला होते. त्या प्रमाणे विष्णु मय जगातील कोणत्याही जीवा चा मत्सर आपल्या हातून घडत असेल तर तो ईश्वरा चा मत्सर केल्या सारखे आहे. खरा हिरा हेरी वर ठेवून वरून घन मार ला तरी फुटत नाही. त्याच्या ला खरे महत्त्व असते. चुरा होणारा हिरा नकली असतो ज्याच्या संगतीत सुधारत नाही तोच खरा मोहरा होय. तुकाराम महाराज म्हणतात संत ही तसेच असतात. जे जगाचे आघात सहन करतात. 

  • ५. त्यांचे शरीर चिंतामणी आहे, ज्यांच्या शरीरातून अहंकार आशा हे समूळ नाहीसे झाले आहेत. ज्यांच्या शरीरातून निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाही शी झाली आहे तो अगदी स्फटिका प्रमाणे निर्मळ आहे. तसा स्फटिक मणी असतो. अगदी त्या प्रमाणे तो मनुष्य आहे मोक्षा ची प्राप्ती करून देणारा काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्या ची गरज नाही. सर्व काही त्याच्या जवळ येते कारण तो स्वतः स्थिर क्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. ज्या चे मन शुद्ध झाले आहे त्याला मार मुद्रा चे बाह्य भूषण काय करायचे आहे? कारण त्याचे अंतरंग शुद्ध झालेले असते. त्यामुळे तो त्याच भूषण आणि मंडळी झालेला असतो. आह जाने अजून क्रोधा चा त्याग केला नाही. तो जाती ने ब्राह्मण असला तरी त्याला ब्राह्मण म्हणू नये. त्याने देहांत प्रायश्चित घेतले तरी त्या ची शुद्धी होत नाही. अशा मनुष्या चा चांडा ला देखील विचार होतो कारण त्याचे मन रागा मुळे विटाळ लेले असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा व्यक्ती ला स्पर्श करणाऱ्या त्याच्या सानिध्यात राहणारे व्यक्ती चे चित्र सुद्धा तसेच होते आणि तो देखील त्याच्या जाती चा होतो आणि त्याला त्या ची प्रवृत्ती प्राप्त होते. 

  • ६ . आपल्या ला आपले हित करायला पाहिजे. आपला क्रोध आपल्या ला आवरता आला पाहिजे. प्रपंच नुसताच पैशाने चालत नाही आणि नुसताच चांगल्या माणसा ने चालत नाही. त्याला परमार्था ची जोड असाय ला हवी तेव्हाच आपल्या ला आपले हित अहित करते ज्याच्या चित्ता मध्ये सतत प्रपंचा ची हळहळ चालू असते त्याचे मला दर्शन ही होऊ नये. तो जिवंत असून ही मेल्या सारखा आहे ज्याच्या मुखी नेहमी कु, शब्द अश्लील शब्द असतील त्या ची अमंगळ वाणी माझ्या कानी पडणे. तुकाराम महाराज म्हणतात जो दुसरा शी कधी चांगले बोलत नाही. जो कोणावरही परोपकार करत नाही. अशा मनुष्या चे दर्शन घेण्या ची माझी इच्छा नाही. फुले सुगंधी असतात त्यामुळे त्याचा वास घेण्या साठी त्यांना चोळून हे गोजिरे मूल आपल्या ला आवडते म्हणून आपण त्याला खात नाही. मोठा चे पाणी निर्मळ आहे म्हणून मोती चाकू ने विविध वाद्य मधुर असतात म्हणून ती फोडून पावणे तुकाराम महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे कर्म केल्यानंतर त्याच्या फळा ची अपेक्षा करून खास भक्ति चा अर्थ आहे. 

  • ७. दुर्जनांना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात. एखादी स्त्री वेश्या च्या सानिध्यात राहिल्या ने दूर वर्तन करू लागते. दोन लाकडे एकमेकां वर घास ली की अग्नी ची निर्मिती होते. वाऱ्या च्या संगती ने चांगल्या मनुष्या ची वृत्ती बिघडते. तुकाराम महाराज म्हणतात की अशा दृष्टय़ा ची नाके आम्ही कापून काढू म्हणजे त्यांच्या पासून इतरांचे नुकसान होणार नाही. भूमी राज्य द्रव्य यांच्या लोभा जो हरिभक्ती करतो. त्याला देव भेटत नाही हे निश्चित समजावे. हमाला पाठीवर उजवा तो पण त्याच्या ऊर्जा मधील कोणत्याही वस्तू चा त्याला लाभ होत नाही. मना मध्ये इच्छा आकांक्षा ठेवून देवाची पूजा करणारा पाषाणा सारखा असतो. असा पाषाणच पाषाणा ची पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणतात की मना मध्ये विषया ची लालसा धरून केलेले कर्म हे वैश्या दुर वर्तना प्रमाणे असतात. 

  • ८. प्रपंचा विषयी आसक्त असणारे जीव परमेश्वरा ला काय जाणून घेऊ शकता? त्यांना स्वतः च्या इंद्रियां ची सेवा करण्यास आनंद वाटतो. तो भ्रमिष्ट स्वतः च्या जीवनाचे हित जाणू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सुग्राम अन्नात विष काल वले तर ते सर्वांना वाया जाते त्या प्रमाणे मनात भोग लालसा असणारे जीवा चें जीवन व्यर्थ जातील. 


संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील प्रसंग 

भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांचा दिवसाची सुरुवात व्हायची. नित्या प्रमाणे पांडुरंगा चे नाम जप करत स्नान करून विठ्ठला ची पूजा झाली की तुळशी ला वंदन करून महाराज घराबाहेर पडत आणि तोच जिजाबाई जो हो रहा था दिली. काही काळजी आहे का संसारा ची आणि पूर्वीची तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. 

महाराज शांतपणे म्हणाले, " आवले योग्य वेळ आली की सर्वकाही व्यवस्थित होईल. योग्य वेळ येऊ द्यावी." परंतु जिजाबाईची नेहमी ची कटकट महाराज एके दिवशी जवळ येळवडी नावाच गाव होत. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेली. तुकाराम महाराज आपल्या घरी आले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांची मुलगी भागीरथी आपल्या घरी द्यायची. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपला जीवन परिपूर्ण झालो. 

संत कुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्या वर त्यांना अत्या नंद झाला. अखेर लग्न झालं. भागीरथी महाराजांच्या गळ्यात पडून खूप रडू लागली. महाराजांनी भागीरथी च्या तोंडावरून हात फिरवला आणि म्हणाले, नांदा सुखा ने नांदा पण विसरू नका तुम्ही तुकाराम महाराजांची मुलगी आहे. भागीरथी नांदायला सासरी गेली इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पूर्ववत सुरू झालं. भजन, कीर्तन, नामस्मरण, नित्य सेवा सुरू झाली. 

भागीरथी च गाव जवळच होतं. पण न जाणयेणं, देहूची माळली, भाजी विकाय ला  रात्री देहू मध्ये झालेलं आपल्या बापाचं म्हणजे तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी भागीरथी मालिनी बाई ची खूप वाट बघायची. महाराजांचे कीर्तन उपदेश ऐकून तीचे डोळे भरून यायचे. माळ्याच्या रूपानं आपल्या पित्या चं म्हणजे महाराजांचा रोज दर्शन होते या भावनेनं भागीरथी समाधानी राहिली. 

अखेर तो दिवस आला तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनचा. फाल्गुन वद्य द्वितीया सोमवार चा तो दिवस प्रथम पहर प्राप्त काल बीजेच्या दिवशी शेवटचा कीर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला. भागी ला सांगावं पण तिला माझ्या वैकुठला जाणं सहन होणार नाही म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहूगाव चा रत्न गेलं. देहू गाव शोकसागरात बुडून गेला. सर्वजण शांत होते. कुणा चा कशा चे लक्षण होते पण पोटा पाण्यासाठी काहीतरी करावा लागतो म्हणून ती मालन बाई गावा ला भाजी विकण्या साठी निघाली आणि जड पावला ने भगिर्थीच्या दारात पोहोचली. 

संत तुकाराम माहिती मराठी ( sant tukaram information in marathi )

बरेच दिवस मालन बाई कागा आली नाही तू आणि तुझा चेहरा इतका उतरले ला का असे अनेक प्रश्न भाग्य तीन एम आली बाईला विचारले. भारती. बाबा माझे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज बीजे च्या दिवशी सदैव. आपले बाबा कुठे गेले हे ऐकून भागीरथी. कुरू लागली बाबा मला सांगता वैकुंठला जाणारच नाही. या विचाराने ती तुकाराम तुकाराम असा नामजप सुरू केला आणि आपल्याकडे चा आवाज ऐकून तुकाराम महाराज सावध झाले. नारायणा ची परवानगी घेतली. भूतलावरच कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज तिच्या घरी आले. भागीरथी असा आवाज दिला. वैकुंठाला गेले ला आपल्या बापा चा आवाज ऐकून भारती ने धावत येऊन तुकाराम महाराजांना मिठी मारली. 

भागीरतिला शांत करत महाराज म्हणाले, बाळा किती त्रास करून घेऊ अशी भाग्य ती म्हणाली, बाबा, तुम्ही नाही अर्थ नाहीं होण्या साठी जगा तुकाराम महाराजांनी. भागी म्हणाली, बाबा थांबा आम्ही तुमच्या साठी आवडी चे गोडधोड जेवण करते. महाराज म्हणाले. आपल्या भाची ला माये ची परवानगी मागत. अशी विनंती केली तशी भागीरथी म्हणाली, बाबा, तुम्ही गेला असं वाटू देऊ नका. मी हाक मारणार नाही. भागीरथी ला आशीर्वाद दिला. भागीरथी चे जीवन परिपूर्ण झालं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट 
एके दिवशी राज्य भल्या सकाळी मासाहेब जिजाऊंच्या महालात गेले. राजमहालात आलेली पहाताच मासाहेबाना आश्चर्य वाटले. मासाहेब अहमदाबाद ला खलिता पाठवून काही दिवस बीजापुरची काळजी वाटते तो अफजल आणि भाजी घोरपडी कोणता खेळ खेळतील याचा भरवसा वाटत नाही. 

राजांच्या बोल आणि सर्वांची चिंता वाढली. त्यांच्या डोळ्यात पाणी भरली राजे दुसरा काही उपाय नाही का?  तुम्ही चिंता करू नका. महाराष्ट्र यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्ही टाकलेला डाव यशस्वी झाल्या खेरीज राहणार नाही. तुझ्या तोंडात साखर पडो बातमी कळल्या पासून देवांना अभिषेक चालू आहेत. नवसाची खैरात केली तेच आमच्या ही मनात आला आहे. आज पहाटे पासून आळंदी ला जाऊं. देवाचं दर्शन घ्यावं असं मनात येत आहे. सकाळी जागे झाले होते. 

राज्य जरूर जा संकटकाळी त्याचाच आधार राजांचा आळंदीचा बेत पक्का झाला. राजांची तयार झाली येसाजी, तानाजी, नेताजी या मंडळीं सह राजे आळंदी गेले. सकाळ मोठी प्रसन्न होती लहान मोठ्या टेकड्या ओलांडीत राजांचे प्रत्येक भरधाव जात होती. राजे इंद्रायणी जवळ पोहोचल तेव्हा सूर्य वर चढला होता. उन्हाळ्याच्या दिवसामुळे इंद्रायणीचे पात्र क्षीण बनले होते. 

सारे खडक उघडे पडलेले दिसत होते. संत ज्ञानेश्वर यांच्या कळसा चे दर्शन होताच राजांनी हात जोडले. नदी पार करून राजे गावात शिरले. तापाच्या आवाजा ने भयभीत झालेले नागरिक राजांना पाहताच आनंदा ने पुढे येत होती. मुजोरी करीत होती. मंदिरासमोर आज ही पायउतार झाले. मंदिराबाहेर राजांची अश्वांची शेसव्वाशे उभी होती. राजे आपल्या निवडक सहकाऱ्यां सह मंदिराच्या पायऱ्या चढून. महाद्वारा च्या उंबरठय़ा ला स्पर्श करून राज्यातल्या चौक. चारी बाजूच्या प्रशस्त ओवर् या ने सजले ला तो शौक होता. समोर ज्ञानेश्वरांचे मंदिर होती. 

राजधानी मंदिरात प्रवेश पुजारा ने पुढे केलेल्या तबका तील हार ज्ञानदेवांना अर्पण केला. अत्यंत नम्र भावाने राजधानी देवा पुढे नतमस्तक. राजा समाधानी मनाली आम्ही जेव्हा बेंच ने बोललो तेव्हा येतो. इथं आलं की मन शांत होतं. आम्हाला ही जागा फार आवडती. पुजारा ने आणलेल्या तबकात राजांनी मोहरांची थैली जी काम केली. देवदर्शन घेऊन राज्य महाकाली. तोच महाद्वारा तून येणारा माणसांचा लोंढा नजरेत आली. तून येसाजी गडबडीत पुढे येत होता. 

येसाजी राज्याच्या जवळ ला मुजरा करून त्यांनी सांगितली, तुकोबा येत आहे. आज खरोखरच भाग्या चा दिवस मनात राजे गावा च्या बाहेरून जाऊन बाजूला सार ली. एका बाजूला उभे राहून राजे तृप्त नजरे ने पाहत होती. टाळमृदुंगाच्या साथी वर भजना चा आवाज कानावर येत होता. जय जय रामकृष्ण हरी सागरा च्या लाटा या काव्यात अशी मागणी पुढे सरकणारी दिंडी राजांच्या नजरेत आली. दिंडी समोरच्या उंचावून तुकाराम महाराज नाचत होते. मित्र भेटले होती अन वाणी पाय गुडघ्या पर्यंत धोतर अंगात आखूड बाबांची खोल. 

मस्तकीं बसनी मुंडा से त्याचा वेळ शोधा. काना च्या पाळ्या वर आणि कपाळावर उम्हटलेल्या चंद्रा मुद्रा मुळे चेहऱ्यावर चे भक्तीभाव खुले होते. दिल्ली मंदिरासमोर आली मध्यभागी तुकाराम महाराज उभी होती. चिपळ्यांचा नाद आवृत्ती लीन होऊन नाचत होते. जनावरांना थांबला. प्रेम आणि व्याकुळ लेल्या तुकारामांनी देवा वर दृष्टी लावा. तुकाराम महाराजांनी देवाला धन्यवाद घात ला उभे राहिले. 

त्यांचे चरण शून्य साठी गर्दी उसळ ली. राजे पुढे झाली राजा पाहता आज सर्वांनी वाट ती राजधानी तुकाराम महाराजांचे पाय धरून पाया वर मस्तक. तुकाराम महाराजांनी गड बळीराजा उठवली. राज्य किती वेळा आम्ही सांगितलं की असं करू नका. तुमच्या सारख्या राज्यांनी आमचे पाय कशी शिवाय ची? ज्ञानेश्वरां कडे बोट दाखवीत महाराज मनाली पाय ज्ञानेश् यांकडे शिवाय जी आम ची नाही. तुकाराम महाराज राजाचा चेहरा आनंदून. त्यांचे मन उचंबळून आले. राज यांचा हात धरून तुकाराम महाराज वाट काढीत होती. राज्यांची मनात या बहुमानाने भरून आली होती. तुकारामांच्या संगती राजे टीव्ही वर आली. 

कुणीतरी घोंगडी पांघरली. महाराजांनी राजांना शेजारी बसून राजाने विचारले, महाराज एक प्रार्थना आहे. एकदा आपले आमच्या घरी लागावे आपण बघाल तेव्हा पालकी सरंजाम आम्ही पाठ वा. तुकाराम महाराज हसले. त्यांनी डोळ्यातले पाणी डाव्या बोटा ने एटीपी त्यांच्या पाठीवर प्रेमभंगाचा हातोटी ते म्हणाले. राजे कशा साठी हा सवाल राज खाली आपला दर्शन घडावं यासाठी राजी आम चं कसं दर्शन आम्ही आपल्या सारखेच सामान्य माणुस राजी तुमच्या पाशी येऊन आम्ही काय करणार? अन्न मनावर तर आम्हाला मिळाली पेक्षा मोठी वाटते. अंगावर च्या चिंध्या चाच भार पुष्कळ आहे. तिथे वस्त्र काही मागाय ची. भूमी च्या आणि आकाशा च्या प्रांगणात उभे राहणारे आम्ही राजधानी एकदम तुकाराम महाराजांची पायी. राजे काय महाराज अनुग्रह वा तुकाराम महाराजांनी राजा प्रेम भराने उठली. राजाच्या नजरे ला नजर भिडवत महाराजांनी विचार ली. आई मी सांगू त्यावर विश्वास जरा जी अनुग्रहा ची चिंता करू नका. तुमचा अनुग्रह होत आहे जो योग्य अधिकारी पुरुषां कडून योग्य वेळी. तुम चं कल्याण? राजाजी आणखी एक इच्छा व्यक्त केली. महाराज आपल्या साठी काहीतरी करावं असं वाटतं. 

तुकाराम महाराज म्हणाले, राजे आणि तुम्हाला फार मोठ्या संकटात टाकले. राजा एक मागणी आहे. तुकाराम महाराजांनी हई वरून देवळाकडे नजर टाकली. जेवणावरची दृष्टी नाही. ते म्हणाले, राजे थोडा वेळ जाऊ या. एवढा आमच्या साठी करा. राजे तुम्ही आमच्या जवळ असल्यामुळे आमच्या भेटीसाठी आलेली मंडळी खोळंबली. तुम्ही देवळात गेला तर ती आम्हाला भेट. त्यांना भेटीचा आनंद घेता येईल. राजांचे चेहर्यावरचं स्मित ते म्हणाले, जशी आता राज निघाल पाहता महाराजांनी हाक मारली. राजे प्रसाद इथं करा राज उठल  देवळातून राजी पाहत होते तुकाराम महाराजांच्या आवरी भोरी गर्दी उसळली होती. 

काही वेळा ने गर्दी कमी झाली. राजे तुकाराम महाराजांच्या प्रसाद ला हे वृत्त सारे आनंदी पसंद एका ओळी वर घराघरा तून आलेल्या भाकरींचा चावडी लागली होती. राज्या वर गेले जेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, राजे पहा शेकडो हाताने जपणारी ही उदंड माऊली. राजाच्या हातावर भाकर भाजी ठेऊ नका हे सारे कौतुका ने पाहत होते. राजे अत्यंत सविनय सर्वांसह प्रसाद भक्षण करीत होते. दोन प्रहरी तेव्हा राजांनी महाराजांचा निरोप घेतला. राजाना तुकाराम महाराजांनी आशीर्वाद दिला. राजे भवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे.

संत ज्ञानेशवर आणि संत तुकाराम महाराज
 संत तुकाराम महाराज यांचे मज पंढरी च्या वाटेवर लागत असाय चं आणि आळंदी ला सुद्धा ते दर्शनासाठी जात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा. तर अशातच एक अशी घटना घडली की एक दीड परगा ण्याचा देशपांडे ब्राह्मण. ज्या ची इच्छा अशी होती की त्याला मुक्ती नंतर मुक्ती नंतर त्याला संस्कृत ज्ञान पाहिजे होतं, ज्या मध्ये तो पारंगत वा आणि. सर्व पुराणे पुराणे त्याच्या पाठवावीत अशी त्या ची इच्छा होती. तर हा ब्राह्मण ते पंढरपूर येतो आणि महाद्वारासमोरच एकता मासा नुष्ठान करावा लागतो. ज्या द्वारे त्याला ह्या तीन गोष्टी पाहिजे. भुक्तिमुक्ति आणि संस्कृत ज्ञान तर पांडुरंगा ला साकडं घालतो आणि अशा प्रकारे त्याचा ते अनुष्ठान पाहून सर्व मंडळी पण गोंधळात पडतात की हा मागतो काय? पांडुरंगा ला पांडुरंग काय भगवान त्याच्याकडे लक्ष देत नाहीत कारण भगवंता ना कोणती गोष्ट मागावया ची सुद्धा अक्कल पाहिजे असते. बुद्धी पाहिजे आपल्याकडे. 

भगवंता कडे सध्या आपण मागितले तर त्यांच्या सुद्धा भक्ति ची इच्छा केली पाहिजे. याव्यतिरिक्त तापमान काय भौतिक गोष्ट मागून ही कारण बहुतेक गोष्टी नश्वर आहेत. त्या नष्ट होणार आहे. आपल्या जीवनात त्याचा काही उपयोग नाही आणि ज्या पाहिजे भगवंत देतच आहेत ते सर्वांचं मातापिता आहे तर जीवांची माता पिता आहेत या गोष्टी पाहिजे तेवढ्या देतच आहेत. पण हा ब्राह्मण त्याला थोडासा जास्त काहीतरी पाहिजे होत तर त्यामुळे तामस अनुष्ठान करत होता तर 10 दिवस झाले भगवंत त्या ची परीक्षा पाहत होते. कीं तो ब्राह्मण त्याच्या स्वतः मध्ये किती धीट। आहे? किती त्याचा निश् आहे त्याला ती गोष्ट पाहिजे म्हणून. 

शेवटी विठ्ठल विचार करता ठीक आहे. चला बघू काहीतरी 10 व्या दिवशी भगवंता च्या स्वप्नात जातात आणि त्याला म्हणतात. तुला जे पाहिजे ना ते नक्की तुझा पूर्ण होईल पण तुला आळंदी ला जावे लागेल आणि आळंदी ला जाऊन तिथे ज्ञानेश्वर आला ही गोष्ट माग आणि ते जे सांगतील तेवढं कर तुझी इच्छा पूर्ण होईल तर ब्राह्मण झोपे तून उठतो. त्याला स्वप्नात दृष्टांत झालेला असतो. ब्राह्मण विचार करू लागतो की पांडुरंगा ने साक्षात दर्शन दिले आहे तर मग ठीक आहे ते म्हणाले तसं मी करतो तर. 

आळंदी ला प्रस्थान करतो. आळंदी ला पोहोचल्या पोहोचल्या तिथे समाधी पुढे पुन्हा अनुष्ठान चालू करतो की आता मला इथे पण दृष्टांत झाला पाहिजे. मी कसा काय बोलणार? नाना स्वरांची तर ज्ञानोबाराय 24 दिवसानंतर त्याच्या अपना जातात आणि त्याला दृष्टांत देतात. पण त्याच्या अगोदर ज्ञानोबा विचार करतात की पांडुरंगा ने ला पाठवले आणि या पांडुरंगा ने दिला नाही याचा अर्थ आहे भाग्या तच नाही ये या भागात नाही ये तरी हा दुरुपयोग करणार आहे त्या पेक्षा याला. मी काही तरी भगवंता ची इच्छा आहे. त्यानुसार त्याला पुढे पाठ वतो तर संत ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात जाऊन त्याला सांगतात की तू काय कर? सध्या शुद्ध भक्ति चा प्रचार करत आहे. संत तुकाराममहाराज देहू मध्ये ते साक्षात नामदेवा चे अवतार आहेत तर. तिथे जा ते जे सांगतील ते तू कर आणि त्यानुसार तुला ते इच्छा पूर्ण होईल तुम्ही. 

तर तो ब्राह्मण मग ठीक आहे मी तिकडे जातो तो देव कडे निघतो पण त्याच्या मना मध्ये थोडेसे दुसरेच विचार येतात. तो म्हणतो की हा तुकोबा वैश्य कुळा मध्ये जन्मा ला आला. वैष्णव व्यापार करणारा मी कोण ब्राह्मण मोठा ब्राह्मण हे काही तर अशा प्रकारे माझ्या मध्ये विद्वत्ता आहे. बर्याच गोष्टी आहेत माझ्या माझ्या उच ला जन्म असून मी याच्याकडे जाऊन काय प्राप्त करणार आहे? ठीक आहे सांगितले तर ते करायचं. मग तो जातो तुकाराम महाराज असे बाहेर बसलेले असतात. आणि तो जाऊन तुकाराम तुकाराम कोण आहे तर तिथे तुकाराम महाराज तुम्हीच आहे तुमचा काय पाहिजे तुम्हाला तर ते सर्व काही ब्राह्मण सांगतो की मला पण घेऊन जातात असा दृष्टांत झाला आणि अनुभव यांचा असा झाला त्यांनी सांगितली तुमच्याकडे मला ती गोष्ट प्राप्त होईल. तर करा महाराजांना तो सांगतो की मला काय काय पाहिजे तर ते म्हणतात ठीक आहे. तुला मी एक पत्र लिहून देतो ते 11 अभंगा चा एक पत्रं लिहून देतात तर ते पत्र ज्ञानेश्वर महाराजांना उद्देशून असतो. संत तुकाराम आरती पत्र लिहून देतात. त्या मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराष्ट्र ती करतात.  ज्ञान उभा राहा तुमच्या शिकवणी वर मी सर्व काही प्रचार करत आहे तुम्ही साक्षात रेडय़ा च्या तोंडून वेद वद वून घेतले. 

तुमची एवढी ताकद आहे शक्ती आहे तुम्ही. त्या चांगदेवा ला चांगला धडा शिकवला एक निर्जीव भिंती ला चालव लं आणि मीच हरिनाम संकीर्तनाचा प्रचार तुमच्याच कृपया मुळे करत आहे. मी काय त्याचे शब्द बोलून लोकांना जोडण्या चा प्रयत्न करतो. त्यांना समजून सांगण्या चा प्रयत्न करतो. पण ते तुमच्याकडून मला ज्ञान प्राप्त होत आहे. तर या ब्राह्मणा ला मी काय देऊ शकतो तुमची इच्छा आहे म्हणून मी काहीतरी प्रयत्न केला तर हे पत्र तुमच्या साठी 11 बंगाली सोबत एक नारळ महाराजा ब्राह्मणा च्या हातावर तो म्हणतो श्री फळ आणि परत ज्ञानेश्वर महाराज समाधी कडे जा आळंदी ला तर त्याला वाटते की माझी चेष्टा झाली तो ब्राह्मण ते पत्र त्यास टाकतो 11 भंगाचा आणि ते नारळ तिथेच टाकतो आणि मग निघून जातो एक प्रकारे अपमानच करतो तुकाराम महाराजांचा. आणि तिथे जातो. आळंदी ला जाऊन तिथे त्यानुसार  कळू न देता त्याला काही देत नाही. तिथून तर त्याच वेळेला काय होता की एक कोंडो बा नावा चा ब्राह्मण देव मधला तो येतो करा महाराजांच्या चरणी प्रणाम करतो त्या ची सुद्धा आस्था पाहून तुकाराम महाराज त्याला ते नारळ देतात, अमंगळ देतात आणि म्हणतात तुझ्या साठी तो श्रद्धे ने त्या अभंगा पासून त्याला संस्कृत पूर्ण ज्ञान येतं तो पुराणांचा कोण आहेत? आणि 17 जप्ती शिवाजी महाराजांचे. पुराणांची जें चर्चा करणारे ब्राह्मण नसतात त्यांच्या दरबारा मध्ये. तर तिथे त्याची निवड होते. कोंडो भाजी आणि कोंढवा ब्राह्मण आणि त्या वेळेला ते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad