Type Here to Get Search Results !

जया एकादशी व्रत कथा 2023 | एकादशी महात्म्य मराठी व महत्व| jaya ekadashi vrat katha

भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठीर यांच्या संवादामध्ये या एकादशी माहात्म्याचा उल्लेख येतो. जया एकादशी व्रत कथा 2023 युधिष्ठीर महाराजांनी विचारले, "हे जनार्दना | माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय ? आणि हे व्रत कशा प्रकारे करावे ? कोणत्या देवतेची पूजा करावी ?"

जया एकादशी व्रत कथा 2023 | एकादशी महात्म्य व महत्व| jaya ekadashi vrat katha
jaya ekadashi 2023

जया एकादशी व्रत कथा 2023 jaya ekadashi vrat katha

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "राजेंद्रा मी सांगतो ते ऐक, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात. सर्व पापांचे हरण करणारी ही उत्तम तिथी आहे. सर्व पापांचा नाश करून मोक्ष प्रदान करणारी आहे. जो कोणी या व्रताचे पालन करतो त्याला पिशाच्च योनी प्राप्त होत नाही. त्यामुळे हे राजन् ! प्रयत्नपूर्वक या 'जया' एकादशीचे पालन करावयास हवे."

पूर्वी एकदा स्वर्गामध्ये देवराज इंद्र राज्य करीत होता. देवगण अप्सरांसमवेत पारिजात वृक्षांनी सुशोभित असलेल्या नंदनवनामध्ये विहार करीत होते. पक्षास कोटी गन्धर्वांचे नायक असलेल्या देवराज इंद्राने स्वतःच्या इच्छेने वनामध्ये विहार करीत असताना नृत्याचे आयोजन केले. गन्धर्वांमध्ये पुष्पदन्त, चित्रसेन आणि त्याचा पुत्र हे तिघे प्रमुख होते.

चित्रसेनच्या पत्नीचे नाव 'मालिनी' असे होते. मालिनीपासून त्याला एक कन्या झाली, तिचे नाव 'पुष्पवन्ती' असे होते. पुष्पदन्त गन्धर्वाचा एक पुत्र होता. ज्याला लोक माल्यवान' म्हणून ओळखत होते. माल्यवान पुष्पवन्तीच्या सौंदर्यामुळे मोहित झाला होता. ते दोघे इंद्राच्या प्रसन्नतेसाठी नृत्य करण्यासाठी आले होते. - (jaya ekadashi vrat katha)
हे दोघे इतर अप्सरांसमवेत आनंदाने गाणे गात होते. परंतु परस्परांतील अनुरागामुळे ते मोहित झाले आणि मन विचलित झाल्यामुळे शुद्ध गाणे गाऊ शकले नाहीत. कधी ताल चुकायचा तर कधी गाणे थांबायचे. या गोष्टीमुळे इंद्र अपमानित झाला. त्यामुळे त्याने शाप दिला, "तुम्ही दोघे ही पतीत आहात. मूर्ख आहात. तुमचा धिक्कार असो. माझ्या आशेचा भंग केल्यामुळे तुम्ही पतीपत्नीच्या रूपामध्ये पिशाच्च योनीमध्ये जन्म घ्याल. "

इंद्राकडून अशा प्रकारचा शाप प्राप्त झाल्यामुळे दोघांचेही मन दुखावले. हिमालयामध्ये जाऊन पिशाच्च योनी प्राप्त झाल्याने भयंकर दुःख प्राप्त झाले. शारीरिक पातकामुळे प्राप्त झालेल्या तापामुळे पिडित होऊन पर्वतांच्या गुहांमध्ये ते भ्रमण करीत होते. एक दिवस पिशाच्च पतीने आपल्या पिशाच्च पत्नीला विचारले, "असे आपण कोणते पाप केले आहे की ज्यामुळे आपल्याला ही पिशाच्च योनी मिळाली ? नरकयातना तर अतिशय दुःखदायक आहेतच. पण पिशाच्च योनीतील दुःखदेखील भयानक आहे. त्यामुळे पूर्ण प्रयत्नांनी या पापांपासून सुटायला हवे."

एकादशी महात्म्य दोघेही दुःखाने खचून गेले. परंतु दैवयोगाने त्यांना माघ महिन्यातील एकादशी तिथी प्राप्त झाली. 'जया' नावाने प्रसिद्ध असलेली ही तिथी सर्व तिथींमध्ये उत्तम आहे. त्या दिवशी त्यांनी सर्वच आहाराचा त्याग केला. पाणी देखील त्यांनी ग्रहण केले नाही. कोणत्याही जीवाची त्यांनी हंसा केली नाही आणि कोणतेही फळदेखील खाल्ले नाही. 

जया एकादशी व्रत कथा 2023 | एकादशी महात्म्य व महत्व| jaya ekadashi vrat katha
श्री विष्णू 

माघ शुक्ल पक्ष एकादशी 2023

निरंतर दुःखामुळे ते एका पिंपळवृक्षाजवळ बसून राहिले. सूर्यास्त झाला. जीवघेणी भयंकर रात्र त्यांच्यासमोर उपस्थित झाली. त्यांना झोपच लागली नाही. कोणत्याही प्रकारचे रतिसुख अथवा अन्य सुख ते भोगू शकले नाही. रात्र संपून गेली. सूर्योदय झाला. द्वादशीचा दिवस उजाडला. त्यांच्याकडून 'जया' एकादशीचे व्रत घडले होते. त्यांनी रात्रभर जागरण केले होते. व्रताच्या प्रभावामुळे आणि भगवान श्रीविष्णूंच्या शक्तिमुळे दोघे पिशाच्च योनीतून मुक्त झाले. - एकादशी महात्म्य

पुष्पवन्ती आणि माल्यवान यांना आपले पूर्वरूप प्राप्त झाले. पुन्हा त्यांच्या हृदयामध्ये पूर्वीचा अनुराग उत्पन्न झाला. पूर्वीप्रमाणेच अलंकारानी सुशोभित होऊन स्वर्गीय विमानामध्ये बसून स्वर्गलोकात निघून गेले. देवराज इंद्रसमोर अतिशय प्रसन्नतेने जाऊन ते उभे राहिले आणि त्याला त्यांनी सादर प्रणाम केला. त्यांना या पूर्व रूपामध्ये पाहून त्याला अतिशय आश्चर्य वाटले. त्यानी विचारले, "कोणत्या पुण्याच्या प्रभावाने तुम्ही पिशाच्च योनीतून मुक्त झालात? माझ्याकडून शापित होऊन देखील तुम्ही कोणत्या देवतेच्या आश्रयाने शापातून मुक्त झाला आहात?" - माघ शुक्ल पक्ष एकादशी 2023

माल्यवन म्हणाला, "हे स्वामी! भगवान श्रीवासुदेवांच्या कृपेमुळे तथा 'जया' एकादशीच्या व्रताने पिशाच्च योनीतून आमची मुक्तता झाली."
देवराज इंद्र म्हणाला, "आता माझ्या सांगण्यावरून तुम्ही दोघे सुधापान करा. जे लोक भगवान श्रीवासुदेवांची शरण घेतात आणि एकादशीचे पालन करतात ते आम्हाला देखील पूजनीय आहेत."

भगवान श्रीकृष्ण सांगतात, "हे राजन् ! यासाठीच एकादशीचे व्रत करावयास हवे. हे नृपश्रेष्ठा 'जया' ब्रह्महत्येच्या पातकापासून देखील मुक्त करते. ज्याने 'जया' एकादशीचे पालन केले आहे, त्याने सर्व प्रकारचे दान तथा यज्ञांचे अनुष्ठान केल्याप्रमाणेच आहे. हे माहात्म्य वाचल्याने अथवा ऐकल्याने अग्निष्टोम यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते. "


jaya ekadashi 2023

जया एकादशी च्या निमित्ताने आपण या दिवशी श्रीविष्णू पूजनाबरोबर जया एकादशी ची व्रत कथा ही नक्की श्रवण करावी. जया एकादशी चे व्रत कथा भविष्योत्तर पुराणा मध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादा मध्ये या एकादशी महात्म्या चा उल्लेख. युधिष्ठिर महाराजांनी विचारले हे जनार्दना माघ महिन्या तील शुक्ल पक्षा मध्ये येणारे एकादशी चे नाव काय आणि हे व्रत कशा प्रकारे करावे? 

कोणत्या देवतेची पूजा करावी? भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजेंद्र मी सांगतो ते एक माघ महिन्या च्या शुक्ल पक्षा मध्ये येणार् या एकादशी ला जया एकादशी म्हणतात. सर्व पापांचे हरण करणारी ही उत्तम तिथी आहे. सर्व पापांचा नाश करून मोक्ष प्रदान करणारी आहे जो कोणी या व्रता चे पालन करतो. त्याला पिशाच्च योनी प्राप्त होत नाही. - एकादशी महात्म्य

त्यामुळे हे राज्य प्रयत्न पूर्वक या जया एकादशी चे पालन करावयास हवे. पूर्वी एकदा स्वर्गा मध्ये देवराज इंद्र राज्य करीत होते. देवगण, अप्सरां समवेत पारिजात वृक्षा नी सुशोभित असलेल्या नंदनवना मध्ये बिहार करीत होती. 50,00,00,000 गंधर्वांचे नायक असलेले देवराज इंद्रा ने स्वतः च्या इच्छे ने वनामध्ये विहार करीत असताना नृत्या चे आयोजन केले. गंधर्वा मध्ये पुष्पदन्त चित्रसेन. आणि त्याचा पुत्र हे तिघे प्रमुख होते. चित्रसेन च्या पत्नी चे नाव मालिनी अशी होती. मालिनी पासून त्याला एक कन्या झाली. तिचे नाव पुष्पा वंती अशी होती. 

पुष्पदंत गंधर्वा चा एक पुत्र होता ज्या ला लोक माल्यवान म्हणून ओळखत होती. माल्यवान पुष्पदंत तिच्या सौंदर्या मुळे मोहित झाला होता. ते दोघे इंद्रा च्या प्रसन्नते साठी नृत्य करण्यासाठी आले होते. ते दोघे इतर अप्सरांचा वेध आनंदा ने गाणे गात होती परंतु. परस्परातील अनुराग मुळी ते मोहित झाली आणि मन विचलित झाल्या मुळे शुद्ध गाणे गाऊ शकले नाही. कधी ताल चुकायचा तर कधी गाणे थांबायचे या गोष्टी मुळे इंद्र अपमान झाला त्यामुळे त्याने शाप दिला. - february ekadashi 2023

तुम्ही दोघेही पती आहात मूर्ख आहात तुमचा धिक्कार असो माझ्या आज्ञे चा भंग केल्या मुळे तुम्ही पती पत्नी च्या रूपा मध्ये पिशाच योनी मध्ये जन्म घ्याल इंद्राकडून अशाप्रकार चा शाप प्राप्त झाल्या मुळे दोघांचेही मन दुखावले. हिमालय मध्ये जाऊन पिशाच योनी प्राप्त झाल्याने भयंकर दुःख प्राप्त झाली. 

शारीरिक पातकां मुळे प्राप्त झालेल्या तापा मुळे पीडित होऊन पर्वता च्या गुहांमध्ये भ्रमण करीत होती. एक दिवसा च्या पती ने आपल्याच पत्नी ला विचार ली असे आपण कोणते पाप केले आहे की ज्या मुळे आपल्या ला ही पिशाच योनी मिळाली नरकयातना तर अतिशय दु, खदायक आहेतच पण पिशाच योनी तील चुका देखील भयानक आहे. त्यामुळे पूर्ण प्रयत्नां नी या पापां पासून. सुटाय ला हवी. 

दोघेही दुकाने कसून गेली परंतु दैवयोगाने त्यांना माघ महिन्या तील एकादशी ची तिथी प्राप्त झाली. ज्या नावाने प्रसिद्ध असलेली ही तिथी सर्व तीनमध्ये उत्तम आहे. या दिवशी त्यांनी सर्वोच्च आहारा चा त्याग केला. पाणी देखील त्यांनी ग्रहण केले नाही. कोणत्याही जीवा ची त्यांनी हिंसा केली नाही आणि कोणतीही ऑफर देखील खाल्ली नाही. निरंतर दु, खामुळे एका पिंपळवृक्षाच्या जवळ बसून राहिली. सूर्यास्त झाला जीवघेणी भयंकर रात्र त्यांच्या समोर उपस्थित झाली. 

त्यांना झोपच लागली नाही. कोणत्याही प्रकारचे रतिसुख अथवा अन्य सुख भोगू शक ला नाही. रात्र संपून गेली सूर्योदय झाला. द्वादशी चा दिवस उजाड ला. त्यांच्याकडून जया एकादशी चे व्रत घेतली होती. त्यांनी रात्रभर जागरण केली होती. व्रता च्या प्रभावा मुळे आणि भगवान श्री विष्णू च्या शक्ती मुळे दोघे पिशाच योनी तून मुक्त झाली. पुष्पा वंती आणि माल्यवान यांना आपले पूर्वरूप प्राप्त झाले. पुन्हा त्यांच्या उदया मध्ये पूर्वी चा अनुराग उत्पन्न झाला. पूर्वी प्रमाणे अलंकाराने सुशोभित होऊन. स्वर्गीय विमाना मध्ये बसून स्वर्गलोकात निघून गेले. देवराज इंद्रा समोर अतिशय प्रसन्नते ने जाऊन ते उभे राहिले आणि त्यांना सादर प्रणाम केला. त्यांना या पूर्वरूपामध्ये पाहून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. त्यांनी विचार ली कोणत्या पुण्या च्या प्रभावा ने तुम्ही पिशाच योनी तून मुक्त झाला. 

माझ्याकडून शापित होऊन देखील तुम्ही कोणत्या देवते च्या आश्रया नी शापा तून मुक्त झाला आहात. माझ्या मनाला हे स्वामी भगवान श्री वासु देवाच्या कृपेने तथा जया एकादशी च्या व्रता नी पिशाच योनी तून आम ची मुक्तता झाली. देवराज इंद्र म्हणालाः आता माझ्या सांगण्यावरून तुम्ही दोघी सुद्धा पान करा. जे लोक भगवान श्री वासुदेवांना शरण येतात आणि एकादशी चे पालन करतात ते आम्हाला देखील पूजनीय आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगतात राजन यासाठी एकादशी चे व्रत करावयास हवे. 

ज्या ब्रह्महत्या च्या पातका पासून देखील मुक्त करते ज्या ने जया एकादशी चे पालन केले त्यांनी सर्व प्रकारचे दान यज्ञा चें अनुष्ठान केल्या प्रमाणेच आहे.ऐकल्या ने अग्निष्टोम यज्ञ केल्या ची फळ प्राप्त होते. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad