महाभारतातील एक असा योद्धा जो अजुनही जिवंत आहे असे मानले जाते. खरच अश्वत्थामा जीवंत आहे का? कोण होता अश्वत्थामा याविषयी माहिती जाणून घेऊ...
अश्वत्थामा संपूर्ण माहिती मराठी | Ashwathama information in Marathi
तुम्ही महाभारताशी संबंधित अनेक कथा ऐकल्या असतील. परंतु महाभारताशी संबंधित अशा काही कथा आहेत. ज्यांचा संबंध आजच्या काळाशी देखील जोडला जातो. महाभारत युद्धाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा याने कपटा ने पांडव पुत्रांचा वध केला आणि पांडवांना ही बाब कळली तेव्हा भगवान श्री कृष्णा सह पांडव अश्वत्थामाच्या मागे गेले आणि महर्षी वेदव्यास यांच्या आश्रमात जाऊन पोहोचले.
पांडवांना समोर पाहून घाबरलेल्या अश्वत्थामाने अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडले. हे पाहून भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडण्याची आज्ञा दिली. त्यानंतर अर्जुन ने ब्रह्मास्त्र सोडले. पण महर्षी व्यासांनी सांगितले की तुम्हाला माहित नाही का? की जर ब्रह्मास्त्र सोडले गेले तर संपूर्ण सृष्टी नष्ट होईल. तुम्ही दोघं ही आपापली ब्रह्मास्त्र परत घ्या. मग अर्जुन ने त्याचे ब्रह्मास्त्र परत घेतले. परंतु अश्वत्थाम्याला मात्र सोडण्याची विद्या माहित होती. ते परत घेण्याची विद्या माहितच नव्हती. त्यामुळे तो म्हणाला की गुरुदेव मी ब्रह्मास्त्र परत घेऊ शकत नाही.
हे ऐकल्या नंतर महर्षी वेदव्यास म्हणाले जे अस्त्र परत घेऊ शकत नाही ते तू का सोडलास? आता कमीत कमी त्या ब्रह्मास्त्राची दिशा तरी बदल. तेव्हा अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र ची दिशा अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या गर्भा कडे केली. ब्रह्मास्त्र ची दिशा बदलली हे पाहून भगवान श्रीकृष्णांनी अश्वथामाला शाप दिला की तू या पृथ्वी वर 3000 वर्ष भटकत राहील. तुला कुठे ही कोणाही पुरुषा शी संवाद साध ता येणार नाही. तुझ्या शरीरावर ची जखम कधीही भरुन येणार नाही. त्यामुळे तु माणसां मध्ये सुद्धा राहू शकणार नाही. दुर्गम जंगलात पडून राहशील आणि म्हणूनच आज ही अश्वत्थामा जिवंत असल्याचं मानलं जातं आणि नर्मदा परिक्रमा करणार्यांना तो जंगला मध्ये भेटतो असंही म्हटलं जातं.
नर्मदा परिक्रमा करणार्यांना भेटतो अश्वत्थामा
नर्मदा परिक्रमा करणार्या अनेक परिक्रमावासींना रस्ता भटकल्यानंतर तो मार्गदर्शन करतो असंही म्हटलं जात नाही. महाभारतात अशा अनेक रंजक कथा आहे.
अश्वत्थामाची रहस्य कथा ashwathama marathi mahiti
महाभारतातील अश्वत्थामा ज्याला अमरत्व प्राप्त झालं होतं. गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र असलेला अश्वत्थामा युद्धशास्त्रात निपुण होता हे आपण जाणतो पण त्याच्या बद्दल आणखी ही अनेक रहस्य आहेत ज्या बद्दल ऐकून थक्क होणे साहजिकच आहे. या रहस्याला प्रमाण शीर गडावर असणारा शिव मंदिर आणि या परिसरातील माणसं काय आहे हे रहस्य जाणून घेऊ या.
श्रावण महिना लागला आणि शिव भक्तांसाठी पर्वणीच मिळाली तेव्हा या महिन्याचं औचित्य साधत. आज आपण महाभारता तील या शूर योध्या सोबत एक शिवभक्त म्हणून ही अश्वत्थामा चे आणखी एक बाजू आहे. त्या विषयी जाणून घेणार आहोत. असीरगड किल्ला बुरहानपुर चा सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा डोंगरांच्या शिखरावर आहे. शिवशंकराच्या गुप्तेश्वर ज्याला असिरेश्वर महादेव मंदिर असेही म्हणतो, इथे अश्वत्थामा दररोज न चुकता दर्शनासाठी येतो अशी मान्यता आहे. आजच्या विज्ञान युगात काही जणांना ही गोष्ट हास्यास्पद वाटू शकेल. पण इथे गेल्यावरच आपल्याला कळत की विज्ञानाच्या पलीकडे ही अनेक गोष्टी असतात.
अश्वत्थामाच्या कपाळावर जन्मजात एक रत्न होत ते रत्न श्रीकृष्णा ने काढून घेत अश्वत्थामा च्या डोक्यावर भळभळ ती जखम कायम ठेवली जी जखम बरी करण्यासाठी तो हळद आणि तेल मागत योग्यायोग्य फिरे असा शाप होता. आजच्या काळातही जबलपुर शहरात असलेल्या नर्मदा नदीवरील गौरी घाटावर अश्वत्थामा भटकत असतो अशी मान्यता आहे. अशीरगड येथील मंदिरा मध्ये दररोज सकाळी पूजा केली जाते. पण कुणालाही पूजा कोणी केली हे दिसत नाही. इथे स्थानिकांच्या मते असिरगढ किल्ल्यातील तलावात स्नान केल्यानंतर अश्वत्थामा नियमितपणे सकाळी महादेवाच्या पिंडी वर ताजी फुलं वाहतात आणि तिथून निघून जातात तर या गावातील स्थानिक माणसांच्या मते अनेकांनी अश्वत्थामाला पाहिला आहे. पण मात्र जी व्यक्ती अश्वत्थामाला पाहते त्याचं मानसिक संतुलन बिघडतं असा दावा ही स्थानिकांकडून केला जातो. त्यामुळे कुणी ही सूर्योदयापूर्वी आणि सूर्योदयानंतर या किल्ल्या वर जात नाही.
कोण होता अश्वत्थामा ashwathama marathi mahiti
कौरव पांडवांचे शस्त्र गुरू द्रोणाचार्य यांचा अश्वत्थामा एकुलता एक मुलगा. त्याचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी तो घोड्या सारखा आवाज काढू लागला. म्हणून वडील द्रोणाचार्यांनी त्याचे नाव अश्वत्थामा असे ठेवले. या अश्वत्थामाचा जन्म रुद्राच्या म्हणजे शंकराच्या नवसा ने झालेला होता. त्यामुळे स्वभावा ने फार तापट आणि तिखट होता. वडिलांकडून त्याने शस्त्र विद्येचे पूर्ण शिक्षण घेतले होते. तो चांगलाच पारंगत ही झाला. महाभारत युद्ध मध्ये भीमाने जबरदस्त प्रहार करून दुर्योधनाला घायाळ केले. दुर्योधन मरणोन्मुख होऊन पडला. त्यावेळी त्याने अश्वत्थामाला बोलावणे पाठवले. अश्वत्थामा त्याच्या भेटीला गेला. त्यावेळी दुर्योधनाने त्याला सेनापती पद बहाल केले. पांडवांविरुद्ध शर्थीने लढण्यास सांगितले.
हे पण वाचा - किती शक्ति होती जामवंत मध्ये? | जामवंतचे वय किती? | श्री कृष्ण जामवंत युद्ध | Jamvant mahiti marathi |
अश्वत्थामाने त्या पदाचा स्वीकार केला. आपल्या छावणीत परत आला. त्या रात्री 7:00 च्या विचारचक्रं अश्वत्थामा क्षणभर ही झोप लागली नाही. पांडवांचा निपात कसा करता येईल हा एकच विचार त्याच्या डोक्यात घोंगावत होता. शेवटी त्याला एक भयानक उपाय सुचला. तो उपाय अत्यंत क्रूर होता. त्या काळच्या युद्धशास्त्राच्या नीतिनियमां ना पूर्णपणे सोडून होता. त्याने तो अमलात आणण्या चे ठरवले. त्या प्रमाणे रात्री सारी पांडव सेना झोपी गेल्यानंतर. त्याने गाढ झोपी गेलेल्या अनेक सैनिकांना तलवारी ने ठार मारले. ही भयानक वर्धा ज्या वेळी भीमा ला समजली त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली व तो या गोष्टी चा सूड घेण्यासाठी त्वेषाने बाहेर पडला. परंतु अश्वथामा भीमापेक्षाही अस्त्रविद्या अधिक श्रेष्ठ असल्याने भीम त्याच्या पुढे टिकाव लागणार नाही. ही गोष्ट श्रीकृष्णा ने ओळखली. त्यावेळी भागीरथीच्या तीरावर अश्वत्थामा मळकट वस्त्रे नेसून ऋषींच्या संभावित बसलेला होता.
भीमसेन आणि त्याच आवाहन करून धनुष्य सज्ज केले. तेवढय़ात श्रीकृष्ण धर्म अर्जुन तिथे येऊन पोहोचला. त्यांना पाहून द्रोण पुत्र अश्वत्थामा ने मूठभर गवता च्या काड्या घेऊन त्या ब्रह्म शिरस मंत्रा ने अभि मंत्रित केल्या. पांडवांच्या सहारा अर्थ असे म्हणून वर फेकल्या. अश्वत्थामाच्या मनातील हा भेद श्रीकृष्णा ने अगोदरच ओळखला होता. त्याने गवता च्या काड्या वर फेकल्या हे पाहता श्रीकृष्णा ने अर्जुनास खूण केली.
त्याबरोबर अर्जुना ने शंकरा चे स्मरण करून या अस्त्रा चे शमन हो, असे म्हणून अश्वत्थामाच्या अस्तरावर ब्रह्मर्षी नावा चे दुसरे अस्त्र सोडले. त्या दोघांनी सुटलेल्या भयानक अस्त्रांच्या योगे सर्वत्र आगे चा डोंब उसळला. तेवढ्यात व्यास महर्षी नारद त्या ठिकाणी आले. भयानक अस्त्रे सोडून सारा जगात हाहाकार उडवल्याबद्दल त्यांनी दोघांना ही दोष दिला. त्यावेळी अर्जुन म्हणाला, या अश्वत्थामाने जी शस्त्र सोडले किंवा त्याचा प्रतिकार करण्यासाठी मला दुसरे वस्त्र सोडावे लागले. जगाला पिडा देण्याचा हेतू नव्हता असे म्हणून अर्जुना ने शिताफी ने आपले अस्त्र परत घेतले.
परंतु अश्वथामा चे तप सामर्थ्य अर्जुना पेक्षा अंमळ कमी असल्याने त्याला स्वतः सोडलेले अस्त्र परत घेता येणार. त्यामुळे भयभीत हताश झालेला अश्वत्थामा भगवान या स्पर्धा ना म्हणाला, भीमाची भीती वाटून अस्मिता सोडण्यास प्रवृत्त झालो. परंतु आता ते परत घेणे मला जमत नाही. आता मी ते पण वरून काढून पांडव स्त्रियांच्या पोटाची गर्भ असतील. त्यांच्या वर सोडतो. ही गोष्ट व्यास व श्रीकृष्ण या दोघांनी ही मान्य केली. करण दुसरा इलाजच नव्हता. त्या प्रमाणे ते अस्त्र पांडवांचा पाठलाग सोडून त्यांच्या स्त्रियांच्या दिशेने निघाले.
त्यावेळी श्रीकृष्ण चिडून अश्वत्थामाला म्हणाले, आजवर तू अनंत पापे केली आहे. त्यात या बाल हत्या ची भर पडत आहे. या पापा चे प्रायश्चित्त असे मिळेल की तो अनेक व्याधींनी जर्जर होऊन हजारो वर्ष निर्मनुष्य च्या जंगलात डोंगरात भटकत राशी. व्यासांनी त्याला म्हटले की तू ब्राह्मण असून ही अनेक नीच कर्मे केली.
त्याचे प्रायश्चित श्रीकृष्ण म्हणतात त्या प्रमाणे तुला नि, संशय मिळेल. आता आपल्या मस्तकात ला मनी मुकाट्याने धर्मराजा ला देऊन तू मनात निघून जा. अश्वत्थामाने त्या प्रमाणे आपल्या मस्तकावर चा देदीप्य मान मणी धर्मराजांना स्वाधीन केला. श्रीकृष्ण परमात्म्याचा शाप बघण्यासाठी तो निबिड अशा जंगलात निघून गेला. या गोष्टीला आज हजारो वर्षे उलटली. वरील प्रसंग घडून आला. साधारणतः 3000 900 वर्ष झाली. परंतु अश्वथामा अजूनही कोणाला दर्शन देतो त्यार्थी अजूनही तो शाप मुक्त झालेला नाही.
शाप मुक्त होण्याची वाट पाहत अनेक शारीरिक व्याधींनी जर्जर झालेला अश्वत्थामा निर्मनुष्य रानावनातून एकाकी फिरतो. तो केव्हा मुक्त होणार ही फक्त परमेश्वरा ला माहीत. अश्वत्थामाच्या शापाची हकीकत महाभारतात दिली आहे. म्हणून ती खरी समजावयास हरकत नाही. दुसरे असे की अश्वत्थामा अजूनही कुणा कुणाला भेटतो. अशा हकीकती वर्तमानपत्रातून केव्हा प्रसिद्ध होता ही कथा तुम्हाला आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका.