Type Here to Get Search Results !

बिस्किट मध्ये छिद्र ( hole) का असतात? biscuit madhe holes ka astate?

बिस्किट मध्ये छिद्र ( hole)  का असतात जाणून घ्या खरे कारण मराठी मध्ये 

www.marathivachak.com
बिस्किट मध्ये छिद्र का असतात? 


बिस्किट मध्ये छिद्र म्हणजेच होल का असतो? या प्रश्नाकडे बहुतेक सर्वांच लक्ष आता जाईल. तुम्ही सर्व प्रकारचे बिस्किट खाल्ले असतिल. तर तुम्हाला नक्की माहीत असले की अनेक बिस्किट मध्ये छिद्र असतात.
आजकाल बिस्किट हे सर्वात जास्त खाण्यात येणारे फास्ट फूड आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर गृहस्थ पर्यंत सर्वांना बिस्किट आवडत. कोणी चहासोबत तर कोणी कॉपी सोबत बिस्किट खातात. 

प्रवासात सुद्धा सर्वात जास्त लोक बिस्किट घेऊन जातात. कारण सरळ सोपे अन्न आहे. बिस्किट ची मागणी खूप आहे. त्यात अनेक प्रकारचे बिस्किट मार्केट मध्ये उपलब्ध आहे. क्रिम ची बिस्किट, गोड बिस्किट, खारे बिस्किट, दुधात खाण्याचे बिस्किट, पार्ले जी पासून ते गुड डे पर्यंत. तर या बिस्किट मध्ये छिद्र का असतात? 


बिस्किट मध्ये छिद्र का असतात? सर्व कारणे वाचा.
 
  1. - बिस्किट बनवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यात छिद्र केले जातात. 
  2. बिस्किट वाफेच्या गरम मशीन मध्ये फुटू नये म्हणून त्यात छिद्र असतात. 
  3. - बिस्किट चा आकार गोल, किंवा अन्य आकार हा मशीन मध्ये बदलला नाही पाहिजे म्हणून बिस्किट ला छिद्र असतात. 
  4. - छिद्र मधून वाफ आरपार जाते त्यामुळे बिस्किट न फूटता तसेच त्याचा आकार न बदलता बिस्किट चांगला तयार होतात. 
  5. - बिस्किट जर फुटले तर कंपनीचा खूप मोठा नुकसान होतो. त्यामुळे ते बिस्किट फुटले नाही पाहिजे त्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्या महत्त्वच म्हणजे छिद्र मूळे फुटण्या पासून वाचतात. 
  6. - बिस्किट वर छिद्र च्या ( होल) च्या आधारे आकर्षक डिझाईन ही बनवतात जेणेकरून चाहत्यांना बिस्किट खाण्यात तसेच बघताना ही आनंद वाटेल. 
  7. - बिस्किट चवीला तसेच दिसायला ही सुन्दर व आकर्षक असेल तर नक्कीच त्याची मार्केट मध्ये चांगलीच मागणी मिळेल कंपनीचा चांगलाच फायदा होतो. 
  8. - लहान मुलांना जास्तीत जास्त बिस्किट आवडते. त्यामुळे लहान मुल त्या बिस्किट सोबत खेळते देखील त्यामुळे त्यातल्या छिद्र मुळे लहान मुलाला ते उपयोगी होते. 

तुम्हाला माहित आहे का सर्वात पहिले बिस्किट कधी बनविले तसेच कोणत्या कंपनी ने बनविले?
  • - तर सर्वात पहिले बिस्किट हे सन 1784 मध्ये बनविले गेले. 
  • - सर्वात पहिले बिस्किट शिप बिस्कीट ( Ship's biscuit) या कंपनीने बनविले. 
  • - पाहिले बिस्किट आकाराने मोठी असायचे 

बिस्किट खाण्याचे फायदे आणि नुकसान?

  • - पार्ले जी सारखे बिस्किट खाल्ले पाहिजे कारण त्याने लवकर ऊर्जा प्राप्त होते. 
  • - सगळेच बिस्किट चांगले असतात असे नाही. त्यामुळे जास्त क्रीम वाले किंवा हानिकारक बिस्किट खाऊ नये. 
  • - बिस्किट मधे साखर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शुगर च्या पेशंट ने ते खाऊ नये. तसेच सर्वानी सुद्धा जास्त खाऊ नये. 
  • - बिस्किट ला आवाड म्हणून सुद्धा प्रमाणात खायला पाहिजे जास्त खाल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. जास्त गोड खाणे चांगले नाही. फक्त प्रवासात किंवा कधी तरी नाष्ट्याला खाऊ शकता. 
  • - पार्ले जी बिस्किट खाण्याचे अनेक फायदे आहे परंतु ते पण जास्त खाऊ नये. 

हा लेख तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा comments करा. आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. 
#marathivachak #marathirochak #marathirochakvachak #मराठीवाचक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad