Type Here to Get Search Results !

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय १० रामबाण उपाय | घरगुती उपाय | increase eye vision in marathi

आपल्या शरीरातले प्रत्येक अवयव हे खुप महत्वाचे आहे तरीही त्यात पंच ज्ञानेंद्रिय हे सर्वात जास्त महत्वाची आहे त्यात डोळे म्हणजे जास्तच काळजीचा चा विषय आहे. आपण बघणार आहोत डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय  काय आहे ते. डोळ्यावर घरगुती उपाय काय करता येईल. डोळे, नाक, कान, त्वचा, आणि जीभ हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. क्रमाने सर्व उपाय बघुया. ..

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय १० रामबाण उपाय | घरगुती उपाय | increase eye vision in marathi
डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय 


डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय | १० रामबाण उपाय 

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी महत्वाची १० रामबाण उपाय सांगितलेले आहे. ते लक्षपूर्वक वाचा आणि डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय करुन बघा...

१. हिरवा भाजीपाला 

पालक, पत्ता कोबी, मेथी, कारले, यांसारखे हिरवी भाजी नेहमीच्या जेवणात जास्त समावेश असेल तर डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी मदत होते हे देखील उत्तम उपाय आहे. हिरव्या पालेभाज्या मधून व्हिटॅमिन ( vitamin) A , C आणि E मिळते जे की आपल्या शरीराला खुप महत्वाचे आहे. 

२.फळ 

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी पिवळे फळ खुप छान उपाय आहे. पपई, संत्रा, निंबु, अशा प्रकारची फळे दररोज सेवन करणे डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी लाभकारी उपाय ठरेल. हे डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय  आहे. 

३. दररोज २ गाजर 

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी सर्वात गुणकारी उपाय म्हणजे गाजर. आता गाजर बद्दल काय सांगायचं. दररोज १ किंवा दोन गाजर खायचा नियम बनवा तुमच्या डोळ्यांची नजर ही खात्रीपूर्वक वाढलेली असेल. गाजर चा रस म्हणजे ज्यूस बनवून जेवणाच्या १ तासानंतर त्या रसाच सेवन करावे. असे दररोज केल्याने लवकर लाभ मिळेल.  डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी गाजर हे एक घरगुती तसेच मजबुत उपाय ठरतो.

४. द्राक्षे 

द्राक्षे खाल्याने रात्री दिसण्याची नजर वाढते रातांधळे पणा दूर होतो. त्यामूळे दररोज द्राक्षे खाणे हे देखील डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय महत्वपूर्ण उपाय ठरेल.

५. इलायची आणि बडीशेप 

१० ग्राम इलाइची आणि २० ग्रॅम बडीशेपचा एकत्रित मिश्रण करुन चूर्ण बनवून दररोज दुधासोबत एक चमचा टाकून पिल्याने डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी मदत होते. हा सुध्दा एक डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय आहे.

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय १० रामबाण उपाय | घरगुती उपाय | increase eye vision in marathi
increase eye vision in marathi 


६. डाळिंबाचे पान

डाळिंबाचे ५ ते ६ पान वाटून त्याचा लेप दिवसातून २ वेळा लावल्याने डोळ्यांना शीतलता मिळते व डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी मदत होते. - increase eye vision in marathi 

७. परिपूर्ण झोप

कोणत्याही मशीन वर जसा लोड आल्यावर तो गरम होतो किंवा त्यामधे problems यायला लागतात त्या प्रमाणेच आपल्या शरीरातील अवयव वर सुद्धा लोड आला की त्यात समस्या येतेच. अवयवांना आराम ही गरजेचे असते. डोळ्यांसाठी झोप हेच आराम आहे. त्यामूळे परिपूर्ण झोप घेतली नाही तर डोळ्यांना त्रास होतोच. म्हणुन परिपूर्ण झोप घेतली पाहिजे. पुर्ण झोप घेतल्याने डोळ्यांना आराम मिळेल आणि डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी मदत होईल.

८. बदाम

बदाम चे तसे अनेक फायदे आहे त्यात प्रामुख्याने स्मरणशक्ती वाढते, सुंदरता येते, ताकद वाढते, व्हिटॅमिन A मिळते तसेच बदाम खाल्याने दृष्टि वाढण्यासाठी सुध्दा उपयोग होतो. त्यामूळे बदाम सुध्दा डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय आहे.

९. आवळा

आवळा हे खुप आयुर्वेदिक औषधी फळ आहे. दररोज च्या जेवणात आवळा चा समावेश करावा. डोळ्यांसाठी आवळा एक चांगला उपाय आहे.  आवळा मुरब्ब ज्यूस, चूर्ण यांचा सेवन करावे.

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय १० रामबाण उपाय | घरगुती उपाय | increase eye vision in marathi
increase eye vision in marathi 

१०. पाण्याची पातळी

 आपल्याला शरीराला सर्वात जास्त पाण्याची गरज आहे. पाण्याची पातळी जर योग्य प्रमाणात असेल तर शरीर निरोगी राहते. डोळ्यांना सुध्दा पाण्याची गरज असते. त्यामूळे सकाळी उठल्यावर पाणी पिणे आणि जेवणानंतर १ तासाने १ तांब्या पाणी पिणे हे नियम पाळल्याने डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी मदत होईल.







डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या 

डोळे हा शरीराचा अतिशय नाजूक भागांपैकी एक अवयव आहे. त्याची काळजी घेणे हे तितकेच कठीण काम आहे. लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी जाणून घ्या:

  1. दररोज वेळोवेळी थंड पाण्याने डोळे धुवून घेणे.
  2. काजळ सारख्या गोष्टी वापरताना त्या डोळ्याला योग्य होत आहेत की नाही हे देखील बघणे अती गरजेचे आहे.
  3. वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
  4. चष्मा असल्यास तो कायम साफ स्वच्छ ठेवणे.
  5. कॉन्टॅक्ट लेन्स डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेउन वापरणे.
  6. कुठलेही ड्रॉप्स किँवा औषधे स्वतः वापरू नये!! डोळे दुखत किंबा चुरचुरत असल्यास डॉक्टर कडे जाणे.
  7. दररोज भरपूर प्रमाणात व्हिटामिन ए शरीरात जाईल याची लक्षपूर्वक काळजी घेणे.
  8. भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
  9. अनवाणी उन्हामध्ये जाणे टाळणे आवश्यक आहे.
  10. गॉगल्स किंवा चस्मा वापरत असाल तर शक्यतो ब्रँडेडच वापरा.
  11. डोळे आलेले असल्यास त्या व्यक्तीच्या कमी संपर्कात रहा.
  12. पुरेशी व परिपूर्ण झोप घेणे अती आवश्यक.


डोळ्यात पाणी का येते? 
  • डोळ्यात पाणी येण्याची तसे अनेक कारणे असू शकतात. केमिकल इफेक्ट, डोळ्याला काही इजा होणे, डोळे ड्राय असणे, थंडी आणि उन्हाचा परिणाम अशा अनेक समस्यांचा यात समावेश होतोच. परंतु ही समस्या सारखी जाणवत असेल तर त्याचा इलाज तात्काळ करणे आवश्यक आहे. अनेक वेळा वारा तसेच हवा यांमुळे डोळ्यांना त्रात होतो. 

  • पाणी पिण्यापासून तयार होणारे अश्रू आपल्या डोळ्यांचे रक्षण करण्यास मदत करतात. कसे? तर नेहमी त्यांना ओलसर ठेवून तसेच तेथील धूळ व इतर सामग्री धुवून.  पाण्यातील अश्रू  आपले डोळे भरुन टाकू शकतात किंवा कदाचित तुमचा चेहरा खालीच घेतील.

  • आपण रडत असाल आणि आपले डोळे फक्त फाटत आहेत, आपल्या डोळ्यातील द्रव तशाच प्रकारे तयार केला गेला आहे. सर्व अश्रू अश्रुग्रंथीमधून बाहेर पडतात व लहरी  ग्रंथी, आपल्या वरच्या पापण्याखाली असतात. ग्रंथींमधून आणि डोळ्यांतून अश्रू पहिले धुतले जातात. - increase eye vision in marathi 

  • अश्रु वाहून नेणार्या वाहिन्या द्वारे किंवा डोळ्यांतून अश्रू आपल्या डोळ्यांमधून बाहेर देखील पडतात. हे नलिका म्हणजे एक लहान नळ्या आहेत जी डोळे व आपल्या नाकाच्या दरम्यान चालत असतात. प्रत्येक अश्रुनलिका एका लहान बाथटब नाल्यासारखी आहे. 
  • आपले डोळे अश्रूंनी भरतील तेव्हा ते अश्रु नलिकांमधून काढूनच टाकतात. आपल्याकडे दोन अश्रु नलिका अस्तात - दोन्हीं डोळ्याच्या आतील कोपऱ्याजवल एक. आपण आपल्या खालच्या पापणीला हळुवारपणे खाली ओढल्यास आपण या छिद्रांना पाहू शकता.

  • जर अश्रू वेगाने वाहात असतील, जसे आपण जोरात रडत असता तर नलिका त्या सर्वांना काढून टाकू शकत नाहीत, त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अश्रू हे वाहतात. आणि तुम्ही कधी पाहिले आहे की जेव्हा कधी तुम्ही ओरडता तेव्हा तुमचे नाक कधीकधी वाहत असते? कारण नळांमधून बाहेर पडताना काही अश्रू हे आपल्या नाकातूनही बाहेर पडतात.

निस्कर्ष:-
या लेखामध्ये आपण बघितल डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय १० रामबाण उपाय | घरगुती उपाय | increase eye vision in marathi ही सर्व माहिती अनेक स्त्रोत वरून उपलब्ध केली आहे तर आपल्याला माहीत कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती सर्वांना शेअर करायला मात्र विसरू नका. खाली व्हॉट्सॲप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून ही पोस्ट सर्वांना शेअर करा. धन्यवाद 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad